|
Queen
| |
| Saturday, February 11, 2006 - 1:06 am: |
| 
|
३४;स्टेशन्३४;----- ३४;येस ३४; : तनु मनात १ आला. अजुन १ लवकर येउ दे) रोज स्टन्ड वरून शेअर रिक्शाने स्टेशनपर्यन्त तिथून रेल्वे परत चालण असा तनुचा रोज घर ते ओफ़िसपर्यन्त्चा प्रवास. त्याने रिक्शात बसतच रिक्श्याचालकास चलण्याचा ईशारा केला. काहीसे गोन्ध्ळून तनु ३४; एक्ष्cउस मी शुल्द वेट फ़ोर थिर्द पर्त्नर ३४; ३४;मी पे करतो३४; : तो न पाहताच. रिक्शा चालु झाली होती. कोण मोट्टा ज़हागिरदार आहे८२२१; तनु मनात म्हनाली आणि नकळतच तिची मन वळली त्याच्या चेहर्याकडे. Sवगत्: -३४;असेल बिचारा माझ्यायसारख़ाच ओफ़ीसला उशिर झालेला प्राणी३४; तनु स्वत्:च्या विश्वात हरवली...... उशिर त्यात आईचा फोन. सगळ घर आवर्स्तोवर ११ वजले होते सकळ चे. ८२२०;१०.३० ८२११; ६ ३० डुती टाइम.आअज १.१/२ तास उशिर होनार होता. आई मामाकडे गेलि होति ४ दिवस. कसा आयता जेवनचा डब्बा, पाण्याचि बाटली आग्दि पर्स मध्ये भरुन मिळायचि. (लाडिक कुर कुर असायचि मागे ८२२०; उध्यापासुन तूझ तू डब्बा करून न्यायचा अगदिच लडावलिस तु, सवय नको का पटपट उर्कायचि. ऊद्या लग्न झाल तर ८२११;वगेरै वगेरै८२२१; स्टेशन आले तनूने पैसे देऊ करताच तो ३४; मी टोटल फ़ेअर पे करतो३४; एका अनोळखी व्यक्ति कडून पैसे असो अजुन उशिर नको म्हनून किरकोळ वादानन्तर शेवटी तनुने माघार घेतली.. त्याने पे केले आणी उतरून गेला विरुध दिशेल. तनु हि नेहमी प्रमाने ऑफ़िस ल गेली.
|
Queen
| |
| Saturday, February 11, 2006 - 1:19 am: |
| 
|
एक प्रयत्न करते आहे.
|
|
|