|
"Good Morning! नमश्कार ! अस्सलाम अले कुम ! सत श्री काल ! जी हां, एक और नया नया सप्ताह, नये सप्ताह की नयी सुबह और मै हूं आपकी नयी RJ ' किरन ' एक बिल्कुल नया show लेके जिसका नाम है What's your problem, Only on Radio Curry!! इस show मे मै करूंगी आपकी छोटी मोटी समस्या solve, और साथ ही साथ हम और आप करेंगे बहुत सारी चटपटी बाते , गरमा गरम gossip, lots of हंगामा और दिल को छूनेवला music only on Radio curry ! तो आपके problems सुनने से पहले , आज की हमारी पहली मुलाकात ' दोस्ती ' के नाम ! जी हां दोस्ती ! ,एक प्यारासा रिश्ता, और मुझे पूरा यकिन है के जब हम और आप दोस्त बनेंगे तभी तो आप करेंगे मुझे जी भरके calls! तो ये गाना सभी सुनने वालोंके नाम , अगर आपको लगता है के मै बन सकती हूं आपकी अच्छी दोस्त , तो बस गाना सुननेके बद उठाइये अपना phone और dial किजिए हमारा नंबर अपनी problems के साथ!! अरे यारो दोस्ती बडी ही हसीन है ये ना हो तो क्या फ़िर बोलो क्या ये जिंदगी है ... ! "Oh not again ! दूर वर पसरलेल्या traffic ला वैतागून राज नी त्याच्या car मधल्या रेडिओ चा volume वाढवला ! या RJ चा अवाज ' Sounds familiar! , खरच नवीन आहे का ही RJ किरन ? I swear, पण या रोजच्या traffic problem मुळेच सगळ्या RJ चे पकाउ रेडिओ प्रोग्रॅम लोक ऐकायला लागलेत " , शेजारी नखांना top coat लावत बसलेल्या शॅरन कडे पहात राज म्हणाला. " Oh C 'mon, राज, इतक मन लाउन तर ऐकत असतोस सगळे रेडिओ प्रोग्रॅम्स ! कधी चुकुन तरी लवतोस का एखादी CD? मी तर म्हणेन , Thanx to this traffic jam ! मला Make up, hair style, nails साठी सकाळी लवकर उठाव लागत नाही ! " ओह नो शॅरन, तुम्ही मुली ना ..., म्हणतात ना एखाद्या मुलीने car window खाली करून हात बाहेर काढला तर त्याचे अनेक अर्थ होतात ! एक तर समोर च्या traffic मधे दिसलेल्या मैत्रीणीला हाक मारत असते , दुसरे मेंदी वाळवत असते , तिसरे, म्हणजे तुझ्या सारखी नेल पेंट वाळवत असते ! पण Right turn घेताना हात बाहेर काढावा असे एकीला वाटत नाही ! " राज, म्हणून तर रोज तुलाच ride मागते ना, तू आहेस ना expert driver ! . आणि नेल पेंट काय ???? , मी अत्ता top coat लावतेय nail color कालच लाउन घेतला ऍन्डी कडून ! साधा फ़रक कळत नाही तुम्हा घाटी पोरांना "..... " असेन मी घाटी, पण तुझ्या त्या ' ऍन्डी ' सारखा बयकी नाही वागत, जेंव्हा पहाव तेंव्हा मुलींमधे Girly fashions वर चर्चा करत ! " ओह राज , तो ये बात है , अता सगळ्या hot and famous पोरी त्यानी design केलेले कपडे घालतात , सतत त्याच्या अवती भोवती असतात म्हणून जळतोस ना, Mr. J? , आहेच माझा fiance ग्रेट, I am proud of him!" " काय , मी आणि J?, माझ्या वरही खूप पोरी फ़िदा असायच्या college मधे , एक list करावी लागेल ." तो इस प्यारे गानेके बाद स्वागत है आप लोगोंका , आप ही के program मे जिसका नाम है What's your problem only on Radio curry! Thank god , या Dumbo शॅरन पेक्षा ' पकाउ 'RJ किरन परवडली ! कुठे बर ऐकलय हिला ? कुठे तरी नक्की ऐकलय 'Sounds so familiar ! ' तो ये है आजके पहले Caller: "Hellow, who is this? Hi Kiran, मै अमन ! ............................................ (क्रमश : )
|
Milindaa
| |
| Monday, January 23, 2006 - 8:12 am: |
| 
|
सलाम नमस्ते ची स्टोरी लिहीतेस का गं ?
|
Prajaktad
| |
| Monday, January 23, 2006 - 1:11 pm: |
| 
|
किंवा करिना करिना! काय ग dj ?
|
Hey किरन, मै अमन ! बोलो अमन What's your problem? किरन, आप की आवाज कितनी मीठी है, क्या मै आपको ' मेलोडी ' बुला सकता हूं ? " Oh thanks अमन, आप कि आवाज मे बहुत सुकुन है , क्या मै आपको ' अमन का फ़रीश्ता ' बुला सकती हूं ? " अरे किरन हमे आशिक बुलाईये , फ़रीश्ता नही ! " फ़िलहाल तो मेरा ऐसा कोई इरादा नही है , पहले बताईये , आपकी problem क्या है ?, Hellow are you there Aman? खैर आप अपना problem सोचते रहे ! इस वक्त second caller मेरा wait कर रहे है ! Hellow, who is this? हाय , किरन , मरा नाम मेहुल है , मेरी problem ये है के मेरी Girl Friend को मेरी पसंद बिल्कुल पसंद नही है , उसका बर्थ डे आ रहा है , समझ मे नही आता उसके लिए surprise gift खरीदने ऐसे कौनसे shop मे जाउ जहां अच्छी jewelry या dress मिल सके , इतनी अच्छी कि वोह reject ही ना कर सके ! " अरे यार मेहुल , क्यूं ऐसी चक्कर मे पडते हो जहां rejection की पूरी गॅरेंटी है ? , यही तो प्यार है , दो लोगोंकी पसंद चाहे कितनी भी अलग क्यूं ना हो , फ़िर भी उसके बिना जीनेकी आप सोच भी नही सकते , है ना ? एक काम करो , अगर आपके के पास तुम दोनोंकी कुछ अच्छी सी तस्वीरे हो तो 'Photo printed t-shirt, photo printed Calender, photo printed Coffee mug, Photo-greeting' ऐसी चीजोंका एक अच्छासा set बनाके gift कर दो ! और हां ये कहने की तो मुझे जरुरत नही , फ़िर भी , साथ मे chocolates,fresh flowers और एक फ़्रेश सी smile लेके जरुर जाना ! देखना, वह reject कर ही नही सकती , right Mehul? Wow , thanks किरन , you are so sweet! " You are most welcome मेहुल , उसे gift कैसी लगी जरुर बताना और हमारी तरफ़ से Birth Day wishes भी देना ना भुलना ! तब तक सुनिये ये गीत आपके और आपके girlfriend के लिये , ' क्या यही प्यार है हां यही प्यार है, हो दिल तेरे बिन कही लगता नही, वक्त गुजरता नही !' Oh cool, my favorite number , खुश होउन राज नी एक शीळ घातली , आणि volume अजुनच मोठा केला ! Hats off to पंचमदा ! ,तुला नाही वाटत शॅरन , हे गाण कधीही ऐकल तरी ’ पहिल्या प्रेमाचा ’ गंध येतो ! पहले मै समझा , कुछ और वजह इन बातोंकी लेकिन अब जाना , कहां नीन्द गयी मेरी रातोंकी जागती रहती हून मै भी , चान्द निकलता नही , हो दिल तेरे बिन कही लगता नही वक्त गुजरता नही क्या यही प्यार है , हं यही प्यार है हो दिल तेरे बिन कही लगता नही वक्त गुजरता नही ! Mr. राज , ते पहिल्या प्रेमाच नंतर पहा please, traffic पुढे सरकतय म्हंटल , काही हरकत नसेल तर पुढे जायला काय घेशील ? " सध्या तरी CCD मधली ’Almond फ़्रॅपी ’ घेइन म्हणतो ! जा ना please घेउन ये , मी थांबतो तोपर्यत गाण ऐकत गाडीत !" जरा वैतागूनच शॅरन बाहेर पडली अणि राज ची स्वारी traffic मधून बाहेर पडून CCD जवळच्या parking पाशी थांबली ! कैसे भूलुन्गी , तू याद हमेशा अयेगा तेरे जानेसे , जीना मुश्कील हो जायेगा अब कुछ भी हो दिल पे कोई जोर तो चलता नही दिल तेरे बिन कही लगत नही वक्त गुजरता नही ! " आज खूप दिव्सांनी हे गाण ऐकून ' ती ' का बर आठवतेय ? " तेरे जानेसे जीना मुष्कील हो जायेगा " म्हणताना तूच निघून गेलीस ! खरच , कधी तरी आठवण काढत असेल का ती माझी ? निदान ’ हे ’ गाण लागल्यावर ?? मला मात्र ' ती ' च का बर आठवतेय अजुनही , सात वर्ष उलटून गेली तरी ? ’ माया ’…………..........! .................................................................................... (क्रमश : )
|
मिलिंदा , प्राजक्ता , धीर धरा की थोडा ! 
|
ही तुझी कथा - curry का गं? :-P आणि ती शॅरन मराठी मधे कशी बोलतेय? मुळची ती शर्वरी किंवा तत्सम कुणी आहे का?
|
Lampan
| |
| Wednesday, January 25, 2006 - 6:30 am: |
| 
|
फ़ारच प्रश्न बुवा तुम्हाला ...
|
DJ , तुझा BB उघडला आहे. Pls continue ..
|
Deepanjali
| |
| Wednesday, February 01, 2006 - 2:27 pm: |
| 
|
माया .....!! अजुन आठवते ' ती ' पहिली भेट ! तिची ती लाजरी बुजरी पण गूढ नजर ! Student's council मधे तिचा तो पहिला दिवस , सगळ्या seniors च्या गोंगाटाने बावरलेली नजर कोणाला बर शोधत होती दूर वर ...? पण त्याच बुजर्या मायाने पहिल्याच Student's council च्य meeting मधे दिलेली ती exclusive drawing competition ची idea! अजुन आठवते तिच आमच्या class room मधे room mate ला भेटायच्या निमितान दबकत येण आणि नकळत तिच्या त्या भिरभिरत्या बावरलेल्या नजरेने मला शोधण ! तिच्या आधी class room मधे शिरणारी ती लव्हेंडर च्या फ़ुलांची दरवळ ! तिची चाहुल ........ कधी तिच्या पैंजणची रुणझुण , तर कधी तिच्या दुपट्ट्याला लावलेल्या नाजुक घुंगरांची किणकिण ! कधी तिच्या हातातल्या बांगड्यांची लय तर कधी तिच्या show buttons ला लावलेल्या साखळ्यांची harmony! फ़क्त तिलाच शोभणारे ते long, hanging झुमके आणि आजुबाजुला रुळणारे ते घुंगराले बाल ! पण तिची ती भिरभिरती नजर ... का कायम नजर चुकवायची , कोणाला घाबरायची ?? माया , illusion in deed ........! आधी फ़क्त तिच्या room mate च्या ला भेटण्या पुरत्या माझ्या group मधे होणर्या त्या casual भेटी , तिच्या त्या भित्र्या नजरेची चलबिचल ... मग अचानक एकदा घाबरत घाबरत त्या दिवशी Valentine's day ला मला पाठवलेली ती red roses ची परडी ! आणि भांबावलेल्या नजरेने Request stall ला मला devote केलेले माझ आवडत गाण ! 'क्या यही प्यार है , हां यही प्यार है , दिल तेरे बिन कही लगता नही , वक्त गुजरता नही !!! माया ....illusion indeed!! तो इस प्यारेसे गानेके बाद वक्त है एक प्यारेसे filmy quiz का ! बताईये वह dialog, जो शाह रुख साहब कहते है फ़िल्म ' मोहब्बते ' के ' आंखे खुली हो या बन्द ' से पहले ! पहला caller: नही इस गानेसे पहले तो कुछ dialog ही नही है ना किरनजी !! Caller 2: एक लडकी , एक लडकी अन्जानी .... नही याद नही आ रहा है ! Caller 3: एक लडकी थी दिवानी सी , किसी लडके पे वोह मरती थी ... ऐसाही कुछ है ! I am sorry , ये काफ़ी नही है , कोई है जो पूरा dialog बता सकता है ??? और ये आ रहा है Caller no:4 Hi, आपका नाम ? Hellow , I'm Raj! तो राज बताईये शाहरुख साब क्या कहते है ?? एक लडकी थी दिवानी सी एक लडके पे वोह मरती थी नजरे झूका के , शरमा के , गलीयोसे गुज़रती थी चोरी चोरी चुपके चुपके चिठ्ठिया लिखा करती थी, कुछ कहना था शायद उसको जाने किस से डरती थी ? जहां भी मिलती थी मुझे , मुझसे पूछा करती थी यह प्यार कैसे होता है और मै सिर्फ़ यही कह पाता था....... क्रमश :
|
Psg
| |
| Thursday, February 02, 2006 - 4:38 am: |
| 
|
दीपांजली, छान लिहिल आहेस.. गाणी ठीक आहे, पण तुला dialogue ही पाठ आहेत! वा, अश्या लोकांच मला जाम कौतुक वाटत! लगे रहो.. US ला जायच्या आधी पुर्ण करणार ना? 
|
You are absloutely right Raj ! इससे पहले मै आपको सही dialog बोलनेकी बधाई दू , हमारे सुननेवालोंको ये बताईये के ये dialog इतने दिलसे बोलनेके पिछे inspiration कौन है ? जी ? नही तो कोई नही है . नही है , मतलब अभी नही है , लेकिन कभी कोई थी जरुर ! आप को कैसे पता किरन ? या फ़िर शायद आप phone के साथ दिल की बाते भी सुन लेती है ? अरे राज ,' वो जवानीही क्या जिसकी कोई कहानी ना हो ', मैने तो ऐसेही guess किया था ! अच्छा ,. ऐसी बात है ... मुझे एक पल लगा जैसे आप मुझे जानती है ! लेकिन क्या आप सच मे नयी RJ है ? I mean you sound familiar, आप की आवाज इससे पहले सुनी है . राज ,I have a common voice! नही किरन , पता नही क्यूं आप कि आवाज सुनके लग रहा है , आप से मैने इससे पहले भी कभी बाते जरुर की है , I am almost sure about it! क्या अपका real name भी किरन है ? राज , क्या फ़रक पडता है के मै किरन हूं या कोई और .... आप और हम बिना एक दूसरेके असली नाम जाने भी ढेर सारी गपशप तो कर ही सकते है ! I don't know Kiran, अगर याद आया तो call करके जरुर बताउन्गा कहां सुना है आपको ! राज , इससे पहले हमारे सुननेवाले ये personal बाते सुनके bore होजाए , आप please ये बाते सोचना बन्द करो ! सीधी सी बात है , किसी common face वाली लडकीको देखके लोग कहते है 'girl next door personaity, वैसीही शायद आप को मेरी आवाज लगी हो Voice next door, a very common voice !! जैसे बात कर रही हो , आप की ही कोई दोस्त ! " रा sssss ज , Coffee !! पण तो फोन ठेवतोस अता की ओतून देउ तुझी ती Almond Frappie?" तू म्हणजे ना शॅरन , अति करतेस कधी कधी ! फोन असा कट करण्या पूर्वी पहातही नाहीस कोणाशी बोलतोय , सरळ आपला disconnect ?, how rude you are Sharon ! Oops लगता है राज कि किसी प्यारीसी दोस्त ने गुस्सा होके phone काट दिया और इससे पहले दो दोस्त झगड पडे , ये गाना राज और उनकी प्यारीसी दोस्त के लिये ! कैसा तेरा प्यार कैसा गुस्सा है तेरा तौबा सनम, तौबा सनम .... Oh no, म्हणजे हे माझ ' तुझ्यावर खेकसण ' अत्ता live ऐकल की काय लोकांनी ? त्या RJ किरन च्या What's your problem मधे ? Oh no , I am sorry Raj !!! हो जैसा मेरा प्यार वैसा गुस्सा है मेरा तेरी कसम , तेरी कसम .... (क्रमश : )
|
Maitreyee
| |
| Tuesday, February 14, 2006 - 8:17 am: |
| 
|
valentine Day च्या मुहूर्तावर तरी पुढे जाणार आहे का ही लव एष्टोरी 
|
Deepanjali
| |
| Wednesday, February 15, 2006 - 6:21 am: |
| 
|
" अता खेकसून झाल्यावर काय sorry ? अणि ती किरण पण ना , तुला म्हणे ' माझी प्यारी सी दोस्त ' आणि वर हे गाण आपल्या साठी ". " अता तू खेकसू नकोस राज , अधी गाडी start कर आणि please जरा fast, ऍन्डी आणि सिंघानिया आपल्या आधी पोचले तर वाईट दिसेल , आज impression बिघडल तर गेलाच म्हणून समज त्याचा event. ए , पण तू कसा काय phone केलास म्हणे त्या किरन ला ? तुझ्या तर सगळ्या RJ डोक्यात जातात ना , then what's so special about Kiran?" " खर तर phone केला Dialog म्हणून दाखवायच्या contest साठी , पण तिचा आवाज कुठे ऐकलाय तेही विचारायच होत , तिने अर्थातच उत्तर टाळल , अता ती कोण हे आठवे पर्यंत रोज तिची What's your problem ची कटकट ऐकावी लागणार ". " ऐकावी लागणार की ऐकावीशी वाटतीय राज ??" "Well, काही म्हण पण आजची गाणी एकदम माझ्या आवडीची लावली किरन नी , आणि ती dialog contest, त्यात पण तिनी जो dialog ठेवला होता ओळखायला .... मला लक्षात राहिलेल्या काही dialogs पैकी एक ". " काय ? filmy dialog आणि तू ? तुला तर आज पाहिलेल्या movie चे नाव उद्या आठवत नाही ". " नाहीच आठवत !... पण तो dialog.... त्यात जस वर्णन केलय तशीच होती माझी माया ..... कायम बावरलेली , अबोल , थोडी confused, नजरेला नजर देउन , माझ्या डोळ्यात पाहून बोलायची नाही , मला खरच कधी कधी खूप गूढ वाटायची ... तिच्या मनात काय चाललय , कधीच कळल नाही मला , म्हणूनच कदाचित ती माझी नाही झाली ". " Well, राज ... माया कशी होती मला माहित नाही , पण जे तू नेहमी सांगतोस त्यावरून मला तरी वाटत तू तिला कधीच विसरून जायला हव होतस , काॅलेज मधे कसले matured प्रेम अणि काय , तस असत तर ती अचानक अशी निघून गेली असती का , Infatutation , that's it". " नाही शॅरन , मी कधी ' देवदास ' बनून तिच्या आठवणीत झुरत नाही बसलो , किंवा अत्ताही कधी मुद्दाम तिच्या आठवणी कवटाळूनही बसत नाही , पण तरी ... कधी कधी अस काही घडल की माया अजुनही आठवते '. " पण मग आज तर ही गाणी ऐकून माया आठवतेय आणि किरन चा आवाजही ओळखीचा वाटतोय , अता please म्हणू नको हिच माया आहे म्हणून ".. " Stop kidding शॅरन , मी म्हणलो का अस काही , तशीही माया इतकी अबोल , शांत , किरन सारखी ' बकबक ' करण तिला जन्मात शक्य होणार नाही !' " चिडतोस कशाला ? आज काल मुली Makeover करतात तसाच केला असेल तुझ्या त्या confused मायानी तिच्या अबोल स्वभावाचा , Anyways dear I was just kidding, forget it.. चल तू ये park करून मी जाते वर , ऍन्डी अलाच असेल सिंघानियाला घेउन ." तो कल इसी वक्त फ़िर मिलेंगे आप ही के show मे और कल होगा हमारा , 'What your problem', Valentine's special!, जिसमे होगी ढेर सारी प्यार भरी बाते और आप भेज सकते है ' प्यार भरे messages' आप के चाहने वालोंके लिये , फ़िलहाल ये है आजकी show का आखरी गाना आप ! न जाने क्यूं होता है ये जिन्दगी के साथ अचानक ये मन किसीके जानेके बाद करे फ़िर उसकी याद छोटी छोटीसी बात न जाने क्यूं .. Oh, my favorite song again!, ऐकल्या शिवाय office मधे जाउ .. no way, It's an insult to a song'.. माया ... तिचीच आठवण ... not again !! जो अन्जान पल ढल गये कल, आज वो रंग बदल बदल मन को मचल मचल रहे है छल न जाने क्यूं वो अन्जान पल सजे भिना मेरे, नैनोमे टूटे रे हाय रे सपनोंके महल (क्रमश : )
|
हे डीजे छान लिहित आहेस पण जरा लवकर लवकर लिहित जा ना..
|
Manee
| |
| Thursday, February 16, 2006 - 10:13 am: |
| 
|
filmy...very very filmy... पुढचं येऊ दे लवकर.
|
Suniti_in
| |
| Friday, February 17, 2006 - 3:45 pm: |
| 
|
सही dj अस वाटतय पिच्चर बघतेय की काय? लवकर लिही बर पुढच.
|
Firaki
| |
| Friday, February 17, 2006 - 4:20 pm: |
| 
|
IT IS JUST SUPERB!
|
डिजे पुढच्या कथेची वाट पहात आहे...
|
रूपाली आणि इतर , भारत दौर्या मधे अनेक शहरांचे दौरे आणि ते बाधले कि अजारी पडणे असे schedule मुळे जरा वेळ लागतोय पण लवकर पूर्ण करायचा प्रयत्न करीन तरीही . Thanks for the feedback.
|
|
|