|| तमसो मा ज्योतिर्गमय ||
दिवस अंग चोरतात, सूर्य काढता पाय घेतो दिशा बुडून जातात, अंधाराला पूर येतो भले भले थांबतात, वाट घालू लागते कोडे अश्या वेळी धीर करून आपण व्हावे पुढे सूर्य, चंद्र होण्याइतकी आपली उडी नसतेच, तरीदेखील ह्रदयात एक मिणमिणती ज्योत असतेच मार्गदर्शन करू शकतील असे फार थोडे पण आपल्या उजेडात नक्की पडेल एक पाऊल पुढे... -स्वाती आंबोळे.
|