|
Deepti_w
| |
| Tuesday, September 03, 2002 - 6:08 pm: |
| 
|
Does anyone know how long does it take to get a call (in Year 2002) for Oath after the Initial Interview/Test?? And if the oath is postponed, when do they call you back? Also, do we retain Indian citizenship i.e., get dual citizenship (of US and India)? Their customer service didn't help much.
|
Arch
| |
| Tuesday, September 03, 2002 - 6:20 pm: |
| 
|
Deepti, duel citizenship is not available at this time. But when we met with Dr. Agnihotri, the Ambassador at Large, the other day, he said it will be available soon. The concept is accepted but the details are not yet worked out. Even the children of the 1st generation will be eligible for the option.
|
Dual Citizenship/OCI हातात असूनही लंडनला माझ्या मुलीला अडवलं.. काय तर म्हणे ह्या विसावर तारीख घातलेली नाही... त्यावर स्पष्ट लिहिलंय की LifeTime Visa आहे... पण तिथे त्यांच्या डोक्यात प्रकाश पडायला अर्धा तास गेला.. मागच्या वेळी जाताना देखील तिला दहा वर्षांचा Visa असूनही अडवलं होतं काय तर म्हणे Visa Sticker लावलेला नाही, Stamp केलेला आहे... मी त्यांआ म्हटलं की 98 साली Visa असा दिला जायचा तर मी काय करू? त्यांच म्हणणं तुम्ही नवीन Visa घ्यायला हवा... मग १० वर्षांचा Visa घेऊन काय उपयोग? बराच वेळ गेल्यावर त्याने वैतागून जायला दिलं.. आणि हे सगळं British checking ... बदलते नियम त्यांनाच माहीत नाहीत, तर काय करावं...
|
Nayana
| |
| Saturday, January 13, 2007 - 2:54 am: |
| 
|
कोणी US Citizenship ची सर्व process सांगु शकाल का? form कुठे मिळेल Interview preparation कसे करायचे? किति वेळात ती मिळते? duel citizenship बद्दल काही महिति?
|
Vin
| |
| Saturday, January 13, 2007 - 8:35 pm: |
| 
|
ह्या वेबसाइट वर सर्व माहिति आहे; www.uscis.gov आणी ओ. सी. आय. कार्ड साठी इंडियन काॅन्सिलेटच्या (तुम्च्या एरियातल्या) वेब वर मिळु शकेल. सिटिझनशिप ला ४ महिने आणी ओ.सी. आय.ला ५ महिने लागले. (ही काहि वर्षा पुर्वीची गोष्ट आहे, आत्ता माहिति नाहि किति वेळ लागतो) ओ.सी. आय. मात्र आत्ताच घेतले.
|
Nayana
| |
| Tuesday, January 16, 2007 - 7:17 pm: |
| 
|
Vin < THANKS ...I will check the website>
|
Interview चा भर तुम्हाला सर्वसाधारण इतिहास, आणि इंग्रजी येत आहे की नाही यावर असतो. Site वर दिलेली प्रश्नपत्रिका (इती\हासासंबंधी), स्थानिक राजकारणाची माहीती ( State Capital, Governor, Congressman, State Senator यांची नावं), आणि लिहिती बोलता यावं एवढं इंग्लिश एवढंच लागतं.. I would like a glass of water, I will work hard असलं एकादं वाक्य लिहायला सांगतात... त्यातही नापास झालेली एक गुज्जू बाई, आणि एक eastern European गोरा मला भेटला होता...
|
Asami
| |
| Wednesday, January 17, 2007 - 3:50 pm: |
| 
|
मला वटते citizenship च्या परिक्षेचा बदलत्या format ची pilot testing १६ केंद्रांवर सुरू आहे. I know for the fact that boston is one of them. You may want to check up for new format etc.
|
|
चोखंदळ ग्राहक |
 |
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
हितगुज गणेशोत्सव २००६ |
|
|