|
Any way of saving money is welcome on this board.Ha bb sarvannach upyogi padel yachi khatri aahe.
|
Another good way of saving on clothing (apart from the grand sales of Thanksgiving and Xmas), is to buy out-of-season clothes, eg, buy woolens and warm clothing in peak summer...you can save plenty of $$ and vice-versa, buy your summer clothes during Jan - Mar timeframe (esp for people on the Northern / Eastern US).
|
Best way to save money - Wal-Mart - Nohing like it.
|
Jnikhil
| |
| Friday, January 24, 2003 - 7:31 pm: |
| 
|
hi all enjoy http://froogle.google.com/
|
one more way is to ask for Price Match...
|
Shonoo
| |
| Thursday, April 20, 2006 - 4:41 pm: |
| 
|
मागच्या वर्षी हितगुजवरच्या एका लिन्क मधे सुनिता देश्पांडे यांचा मण्यांची माळ नावाचा लेख वाचला. त्यात त्यांनी लिहिलेय की 'माझ्या ऐहिक गरजा फार कमी आहेत त्यामुळे मला पुस्तकांची चैन परवडते'. तेंव्हा पासून हे वाक्य माझ्या मानगुटीवरच बसलय म्हणायला हरकत नाही. चार रूपयांची वस्तू दोन किंवा तीन रूपयांना घेऊन पैसे वाचवणे हे अमेरिकन प्रवृत्तीचे मुख्य लक्षण होत चालले आहे. पण मुळात आपल्याला ती वस्तू खरोखर हवी का, नक्की कशाला हवी, त्याच्यावाचून काय अडणार आहे याचा गम्भीरपणे विचार केला तर कुठल्याही देशात पैसे वाचवता येतील
|
Maanus
| |
| Friday, January 18, 2008 - 5:42 am: |
| 
|
how do single income family's manage their show in US? No no, I am not getting married, but I am getting confused with the math. I received my w2 or w4 whatever it is, and - I am paying around 40 % as income tax. - If I am not sharing rent, half of my after tax salary will go in rent and utilities and mobile. - from rest half i have to pay car installment, insurance, doctor visits. - then what do people save?
|
Zakki
| |
| Friday, January 18, 2008 - 2:46 pm: |
| 
|
या देशात फक्त चैन करायला यायचे असते माणसा. पैसे साठवायला नाही. भरपूर पैसा कमावणे नि चैन करणे. संसार वगैरे करायचा असला तर जास्त पगाराची नोकरी घ्यायची. आताहि मी अधून मधून इथल्या शाळेतल्या मुलांना शिकवतो. एसेटी चे गणित शिकायला लोक ५० डॉ. तासाला सहज देतात. फक्त चार तास आठवड्याला काम केले की २०० डॉ. सहज. वाटल्यास जास्त तास करायचे. तेंव्हा पैसे वाचवायचे असतील तर भारतात जा. नक्की खूप वाचतील पैसे. कारण इथे राहून मग तिथे गेलास की पैसे खर्च करायला बाहेर जाणेच जीवावर येते.
|
Kiran
| |
| Saturday, January 19, 2008 - 12:23 am: |
| 
|
zakki तुमच्या सल्ल्याने तो संन्याशी बनेल. माणसा, असे घाबरून जाउ नको. married लोकांना tax कमी असतो. आणि dependents claim करता येतात. अर्थात बाकी गोष्टीत हात आखडता घेतलास तर थोडेफ़ार सेविन्ग पण करता येते. (१५ mpg गाडी पेक्शा ३० mpg ची गाडी घेणे, ई ई)
|
|
चोखंदळ ग्राहक |
 |
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
हितगुज गणेशोत्सव २००६ |
|
|