Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Phonecards etc.

Hitguj » Living Abroad » US related » Phonecards etc. « Previous Next »

  Thread Posts Last Post
Archive through April 24, 200335 04-24-03  6:15 pm
Archive through August 15, 200531 08-15-05  8:05 am

Bossy
Tuesday, August 16, 2005 - 7:40 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

AidtIÊ
AÜh² malaa ho laxaat Aalao naahI
.

Harini
Wednesday, December 28, 2005 - 12:13 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मला USA मधून भारतात फोन करण्यासाठी calling card हवे आहे. या BB वरच्या sites पाहिल्या. पण या calling cards ना expiry date असते का? समजा मी वीस डॉलर्सचं कार्ड घेतलं तर ते किती दिवस वापरता येतं? ही माहिती sites वर सापडली नाही. कोणी सान्गू शकेल का?

अगदी minimal usage साठी कोणती calling cards वापरावीत? मला युरोपमध्येही फोन करायचा आहे पण त्या कार्डाचा फार कमी वापर होईल असं वाटतं.




Moodi
Wednesday, December 28, 2005 - 12:31 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हरिणी usa चे मला माहित नाही पण आम्हीही जेव्हा घरी फोन करतो तेव्हा कार्ड विकत घेतो त्यामध्ये आपल्याला किती मिनिट आहेत हे सांगीतले जाते. तेव्हा तेवढी मिनिटे संपली की कार्ड संपते अन आपण जेव्हा दुसर्‍यांदा फोन करतो तेव्हा आपल्या कार्डवर किती पैसे अन मिनिटे उरली आहेत हे समजतेच. त्यामुळे कार्डाची मिनिटे अन उरलेले पैसे हीच त्याची expirey .

अंतरावरही ते अवलंबुन असते.


Vinaydesai
Wednesday, December 28, 2005 - 2:25 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

http://www.relianceindiacall.com/

Calling Card ला पर्याय म्हणून वरील Site वापरता येईल.. पैसे वाया जात नाहीत, 866 नंबर असतो, आणि Connection उत्तम...


Marathimann
Saturday, March 25, 2006 - 1:26 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

CALLNATION cha amhalahi faarach waeet anubhav ala. Bare zaale hi site milali.yethil kahi cards try karun pahu.
Thanks

चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती


हितगुज गणेशोत्सव २००६






 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators