|
Bossy
| |
| Tuesday, August 16, 2005 - 7:40 pm: |
| 
|
AidtIÊ AÜh² malaa ho laxaat Aalao naahI .
|
Harini
| |
| Wednesday, December 28, 2005 - 12:13 pm: |
| 
|
मला USA मधून भारतात फोन करण्यासाठी calling card हवे आहे. या BB वरच्या sites पाहिल्या. पण या calling cards ना expiry date असते का? समजा मी वीस डॉलर्सचं कार्ड घेतलं तर ते किती दिवस वापरता येतं? ही माहिती sites वर सापडली नाही. कोणी सान्गू शकेल का? अगदी minimal usage साठी कोणती calling cards वापरावीत? मला युरोपमध्येही फोन करायचा आहे पण त्या कार्डाचा फार कमी वापर होईल असं वाटतं.
|
Moodi
| |
| Wednesday, December 28, 2005 - 12:31 pm: |
| 
|
हरिणी usa चे मला माहित नाही पण आम्हीही जेव्हा घरी फोन करतो तेव्हा कार्ड विकत घेतो त्यामध्ये आपल्याला किती मिनिट आहेत हे सांगीतले जाते. तेव्हा तेवढी मिनिटे संपली की कार्ड संपते अन आपण जेव्हा दुसर्यांदा फोन करतो तेव्हा आपल्या कार्डवर किती पैसे अन मिनिटे उरली आहेत हे समजतेच. त्यामुळे कार्डाची मिनिटे अन उरलेले पैसे हीच त्याची expirey . अंतरावरही ते अवलंबुन असते.
|
Vinaydesai
| |
| Wednesday, December 28, 2005 - 2:25 pm: |
| 
|
http://www.relianceindiacall.com/ Calling Card ला पर्याय म्हणून वरील Site वापरता येईल.. पैसे वाया जात नाहीत, 866 नंबर असतो, आणि Connection उत्तम...
|
CALLNATION cha amhalahi faarach waeet anubhav ala. Bare zaale hi site milali.yethil kahi cards try karun pahu. Thanks
|
|
चोखंदळ ग्राहक |
 |
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
हितगुज गणेशोत्सव २००६ |
|
|