Farend
| |
| Saturday, October 28, 2006 - 11:56 pm: |
| 
|
केदार, त्यांना तशी काही pre-existing condition होती का?
|
अमोल, नाही फक्त त्यांचा एकदा छातीत दुखत होते एका वर्ष आधी. नंतर ईकडे अचानक खुप जोरात छातीत दुखले त्यामुळे ते दवाखान्यात गेले मग एकदम बायपासच.
|
Supermom
| |
| Monday, October 30, 2006 - 8:48 pm: |
| 
|
केदार, त्या मित्राला विचारून काही details देणे जमेल का? नेटवर मी पाहिले पण मला फ़क्त प्रवासी विमा योजनेची माहिती मिळाली.त्यात फ़क्त दोन लाखांपर्यंतच insurance आहे. आई या गुरुवारी येतेय.त्याआधी माहिती मिळाली तर बरे होईल.वेबसाईट मिळाली तर फ़ारच बरे. आधीच धन्यवाद.
|
माझ्या मित्राला विचारले तो म्हणाला मिनीमम ईंन्सुरंस हा १ लाख डॉलर चा होता व त्यासाठी एकाला २२००० रु खर्च आला. तु ही साईट पाहा. http://www.newindia.co.in/
|
Supermom
| |
| Tuesday, October 31, 2006 - 4:17 pm: |
| 
|
धन्यवाद केदार. मी ही साईट बघितली होती पण यात सर्व overseas पॉलिसीज फ़क्त ७० वर्षापर्यन्तच आहेत.
|
अरेरे. मग तु ईंन्सुरंन्स काढनार नाहीस का?
|
Supermom
| |
| Tuesday, October 31, 2006 - 4:40 pm: |
| 
|
अर्थातच काढणार. मला आता इथलाच घ्यावा लागणार मात्र.
|
Vinaydesai
| |
| Wednesday, November 01, 2006 - 1:46 pm: |
| 
|
Supermom, www.g1g.com , AIG चा Insurance विकते online ... पटला तर घेऊ शकता... इथले Insurance, standard असतात... No Medical, No preexisting condition Coverage, Fixed Deductible, up to 1 Year ..
|
Farend
| |
| Thursday, March 01, 2007 - 7:06 pm: |
| 
|
Just recently found that www.icicilombard.com has a clause that they cover treatment for (visitor insurance) pre-existing conditions if it is for a life-threatening situation . आणि ते असे सांगतात की ह्या बद्दल ते ट्रीटमेन्ट देणार्या डॉक्टर कडून माहिती घेतात. कोणाला काही आणखी माहिती आहे का?
|
Ajay
| |
| Friday, March 02, 2007 - 7:08 pm: |
| 
|
माझ्या एका जवळच्या मित्राला ICICILOMBARD चा वाईट अनुभव आल्याची मेल आली होती. त्याच्या आईला Heart Attack आला होता त्याबद्दलचे पैसे त्यानी अजिबात दिले नाही. जमल्यास त्याला विचारून details घेतो.
|
Heena21
| |
| Wednesday, March 21, 2007 - 1:36 pm: |
| 
|
anybody has any experience of inbound usa-insurance ?
|
Amruta
| |
| Monday, September 17, 2007 - 3:25 pm: |
| 
|
buyamericaninsurance.com वरुन insurance घेतला तर तो US मधे आल्यावर उपयोगी होइल. पण मधे (during travel) insurance असण्याची आवश्यकता असते का?
|
Amruta
| |
| Monday, September 17, 2007 - 6:47 pm: |
| 
|
online insurance purchase केल्यावर तो लगेच मिळतो का? म्हणजे आम्ही इथे घेतला तर देशात बाबांना soft copy पाठवता येते का? किंवा एकंदरीत काय procedure असते?
|
Mbhure
| |
| Monday, September 17, 2007 - 7:15 pm: |
| 
|
मी माझ्या आईसाठी हा इन्श्युरन्स घेतला होता. http://www.specialtyrisk.com
|
Chandya
| |
| Monday, September 17, 2007 - 9:22 pm: |
| 
|
मि buyamericaninsurance.com वरुन insurance घेतला होता. ते लगेच email ने policy document, ID cards पाठवतात. तुम्ही ते email भारतातील कोणालातरी पाठवुन त्याचा printout घ्यायला सांगु शकता. insurance घेताना तो फक्त USA only किंवा USA and Overseas also असे काहीतरि option आहे. दुसर्या option ने भारतात boarding केल्यापासुन भारतात पाय ठेवेपर्यन्त तुम्ही covered असता. Make sure the coverage dates include the travel dates .
|
Amruta
| |
| Tuesday, September 18, 2007 - 5:00 pm: |
| 
|
thanks चंद्या, अगदी सगळ्या प्रश्णांची उत्तर मिळाली.
|
New India Insurance New India Insurance चा Office US मधे नाहीये का? अजून कुणाला चान्गला insurance माहीत आहे का?
|
कोणी कृपया मला pre-medicated condition साठी medical expense कवर करणारी कुठली company सुचवेल का? ह्या सगळ्या archives वाचल्या पण नक्की खात्रीदायक कुठला घ्यावा कळले नाही. कुणी recently एखादा insurance घेवून त्याचा अनुभव सांगेल का? त्याचे फायदे नी केलेला वापर. मला कोणालातरी ओळखीच्या काकींना सुचवायचा आहे.
|
mbhure तुम्हाला specility risk चा कसा अनुभव होता? तुम्ही वापरलात का?
|