Amruta
| |
| Tuesday, August 28, 2007 - 6:26 pm: |
| 
|
हरे राम, मग करायच तरी काय?? अजुन कुणाला काही माहिती आहे का??
|
amruta, my friend said there are no appointments in marathi available till Oct ! Try normal english. but I dont think they allow you to just accompany (and you dont want visa), to get inside the consulate. check that.
|
Vaatsaru
| |
| Tuesday, August 28, 2007 - 8:32 pm: |
| 
|
baryaach veLelaa bhaaratalyaa mothyaa software companies che vegale 'account' asate. For eg Patni aani Wipro che sure aahe - so L&T che pan asu shakel. tyatun appointment ghetali tar lagechach miLate (aani expenses company chya naave jama hotaat )
|
Amruta
| |
| Tuesday, August 28, 2007 - 9:15 pm: |
| 
|
thanks savya and vaatsaru, english मधे appointment घेउन त्यांना विदेशी बोलण कितपत कळेल ह्याची शंका वाटते. आणी त्यांना ऐकायचा पण problem आहे. doctor certficate दाख़वुन पण सोडणार नाहीत का?ह्या बद्दल थोडा विचार करावा लागेल म्हणजे त्यांनाच विचाराव लगेल. वाट्सरु, आजच सकाळिच किरणला सांगितल office मधे विचार म्हनुन पण पैसे already भरुन झालेत
|
Asami
| |
| Wednesday, August 29, 2007 - 8:27 pm: |
| 
|
आज मिळत होत्या ग aapointments. आम्ही sep ची घेतली.
|
Amruta
| |
| Friday, August 31, 2007 - 9:56 pm: |
| 
|
आम्ही पण घेतली १० sep ची मिळाली. पण english मधे मराठी नाहीये available . तुला मराठीची मिळाली का रे?
|
Amruta
| |
| Monday, September 10, 2007 - 7:03 pm: |
| 
|
लोकहो visa मिळाला . फ़क्त २ प्रश्ण विचारले. माझ्या सासर्यांन्ना थोड कमी ऐकु येत. त्यामुळे त्यांना सांगुन ठेवलेल कि गेल्या गेल्या जो कुणि interview घेणारा असेल त्याला सरळ ऐकायचा problem आहे अस सांगा. आणि writting मधे प्रश्ण विचारायची request करा. त्यांनी तसच केल आणि लगेच ती बया ( ofcourse बाई होती ) कागद शोधु लागली तर ह्यांनी कोरा कागद बरोबर नेला होता तो पुढे केला. त्याने ती सही impress झाली आणी u are very halpful अस म्हणाली. आणि पुढे फ़क्त 'तुम्हाला अजुन मुल आहेत का? आणि कुठे काम करता ?? ' बास खेल खतम. your visa is granted'. आता तिला लिहायचा कंटाळा आला की ती impress झाली माहित नाही पण visa मिळाला माझे सासरे अजुनही नोकरी करतात ते घरी नुसते बसुच शकत नाहीत. सुट्टित पण काहीतरी खाटखुट चालुच असते. इथे आता त्यांच्या साठी काहीना काही गोष्टी विचार करुन ठेवायला हव्यात. ह्या बाबतीत कुणि मदत करु शकणार असेल तर उत्तम (अर्थात योग्य BB वर).
|
अमृता, अभिनंदन कदाचीत त्या बयेला थोड कमी दिसत असेल
|
Amruta
| |
| Tuesday, September 11, 2007 - 2:03 pm: |
| 
|
असेल btw मी त्यांना हितगुज ची चटक लावण्याचा प्रयत्न करणार आहे
|
Mepunekar
| |
| Friday, January 04, 2008 - 6:45 pm: |
| 
|
माझ्या आई बाबांचा US visitor visa करायचा आहे. त्यासाठी काही माहिती हवी आहे, कुणाला माहित असल्यास please सांगा १.दोघांसाठी separate I-134 forms पाठवावे लागतात का? नेटवर शोधल तर conflicting माहिती मिळाली. २.पुण्याहुन US tourist visa साठी apply कारायची काय process आहे? म्हणजे online appointment घ्यावी लागते का की तिकडे locally च सगळी कागदपत्र देऊन मुंबई interview date घेता येते.
|
Prajaktad
| |
| Friday, January 04, 2008 - 8:27 pm: |
| 
|
मीपुणेकर! दोंघांसाठी सेपरेट फ़ॉर्म पाठवावे लागतिल.. पुण्यात पण interview ची डेट घेता येते.. पुण्यात ब्रांच आहे.(इंटरव्यु मात्र मुबंईलाच होईल) तुलासुद्धा online त्यांच्यासाठी इथुन interview डेट घेता येईल..(ऑनलाईन डेट cancel करण किंव पुढे ढकलण सोप्प पडत.)
|
Prady
| |
| Friday, January 04, 2008 - 9:07 pm: |
| 
|
मला माहित नाही तु पाहिली असशील का ही साईट, पण खूप उपयोगी आहे. www.immihelp.com विचारण्यात येणारे प्रश्ण पण तसे standard च असतात. तेही ह्या साईटवर आहेत.
|
Shmt
| |
| Friday, January 04, 2008 - 10:30 pm: |
| 
|
path2usa.com hya sitewar pan mahiti milela
|
Mepunekar
| |
| Friday, January 04, 2008 - 10:38 pm: |
| 
|
प्राजक्ता, प्रज्ञा thanks alot! बरं झाल सांगितलस प्राजक्ता,मग मी interview ची तारिख online च घेते. प्रज्ञा, छान आहे गं ही साइट, detail माहिती दिलीये, आधी नव्हती पाहिली मी, thanks!
|
Mepunekar
| |
| Friday, January 04, 2008 - 10:50 pm: |
| 
|
Shmt , हो आधी पाहिलिये मी ति साईट, thanks
|
Jadoo
| |
| Tuesday, March 18, 2008 - 3:28 pm: |
| 
|
मला माझ्या आईला इथे आणायचे आहे. आई India मधे एकटिच असते. she doesn't work, she has family pension as her income source and she does not file tax return . मी आणि माझि बहिण इथे असतो. माझि बहिण लग्न करुन इथे आलि आणि मि इथे MS करायला आले होते. आई साठी माझ्या बहिणिने 2006 december मधे एकदा visa साठी प्रयत्न केला होता पण तिला तो मिळाला नाही. मी आता परत एकदा प्रयत्न करायच्या विचारात आहे. माझि बहिण सुद्धा pregnant आहे. आईच्या visa interview साठी आम्हि दोघिनि papers पाठवावे कि फ़क्त एकिने? आणि कोणि पाठवलेले तिला helpful होतिल? तिने बहिणिच्या pregnancy चा उल्लेख करावा का visa Interview च्या वेळि?? मी असे ऐकले आहे कि pregnancy च्या reason वर बर्याचदा visa देत नाहित.. कोणाला याचा काहि अनुभव आहे का?
|
Chiku
| |
| Tuesday, March 18, 2008 - 7:23 pm: |
| 
|
हाय जादु, तुम्ही व तुमची बहीण नोकरी करता का? जे कोणी नोकरी करते त्याने पेपर्स पाठवलेले बरे. pregnancy हे कारण न सांगीतलेलेच बरे. if asked, she can just tell the visa officer that she wants to visit her daughter for few days and will return to India
|
Jadoo
| |
| Tuesday, March 18, 2008 - 7:52 pm: |
| 
|
Thanks Chiku for the reply. I was thinking की आई ला visa च्या help साठी मी India मधे जावे. आई ला मुंबई चि काहि माहीति नाहि ना. Would it be a problem if I am in India and my mom says in her interview that she is going to visit her daughters? consulate मध्यल्या लोकांना कळु शकते का कि मी त्या वेळी India मधे आहे हे?
|
Chiku
| |
| Tuesday, March 18, 2008 - 11:50 pm: |
| 
|
मला नाही वाटत की तुम्ही आईंबरोबर असल्याने काहि problem होईल. they may have your arrival/departure records in their system but she can say that my daughter is here so if visa is approved I can travel with her to the US.
|
Chiku
| |
| Tuesday, March 18, 2008 - 11:57 pm: |
| 
|
further to my earlier response १) तुम्ही आईचा व्हिसा सपोर्ट करणार नसाल, आणी २) तुमची आई, तुम्ही भारतात असताना अमेरिकेत येणार नसेल तर काहि प्रॉब्लेम येऊ नये.
|