Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Visitor VISA for Parents

Hitguj » Living Abroad » Immigration/VISA/Passport/customs/Travel etc » US- Travel/Immigration/VISA » Visitor VISA for Parents « Previous Next »

Suyog_11
Wednesday, February 27, 2008 - 5:48 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

I am planning to get my parents here on Visitor visa. I have heard that I need to have balance of around $5000.00 per person in order to sponsor them and that money needs to be there for last 6 months. My issue is I have never kept that much amount in US account and that I am planning to call them here in another 2/3 months. I want to know is there a process where my parents can say that they are sponsoring their own travel. And what documents they will have to furnish in order to do the same.

Rujutajoshi
Thursday, February 28, 2008 - 5:58 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

माल नाही वाटत कि तो criteria आहे When I brought my parents in 2005 I just needed to fill I-135, employment letter and 2-3 months paystubs (latest ofcourse). Other than that I dont think you need to have that much of money in your bank, at least not that I know of...जान्कार उत्तर देतीलच

Chandya
Thursday, February 28, 2008 - 9:34 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मला वाटते रुजुता म्हणतात तसे ५००० बलन्स असण्याची आवश्यकता नसावी. फक्त आवश्यक ती सगळी कागदपत्रे ( I-134 महत्वाचा) असली म्हणजे झाले. ह्या I-134 मध्ये तुम्ही सगळा खर्च करणार आहात असे नमुद करा.
I think it would be more complicated if your parents have to show the proof of income sources to support all the expenses (tickets, insurance etc)
शुभेच्छा


Uday123
Thursday, February 28, 2008 - 10:13 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मला देखील वाटत नाही ५०००, ६ महीन्यांसाठी शिल्लक असावे लागतात असा काही नियम असावा. व्हिसा मंजुर करण्याचा किवा नाकारण्याचा एक असा साचा कधीच नसतो, किंवा ठेवत नाही. त्यांना काही टक्के अर्ज हे नाकारावे लागतात (असे म्हणतात). ज्यांना अगदी जायचेच आहे ते पुन्हा अर्ज करतात्; तेवढेच वकिलातीला एक उत्पन्नाचे साधन मिळते.

कागदपत्र पुर्णपणे व्यावस्थित असावीच लागतात, पण शेवटी तुमच्या 'नशीबाने' कोण तुमची मुलाखत घेतो त्यावर पण खुप अवलंबून आहे.

मी कालच कालगीरीला बी-१ साठी मुलाखत देऊन आलो. माझ्या कडे सर्व प्रवसाची तिकिटे, रहाण्याचे हॉटेलचे आरक्षण, दोन ठिकाणाची आमंत्रण पत्रे होती, पण साहेब काही पुर्ण खुष झाले नाहीत. अजुन व्हिसा नाकारला नाही आहे पण तलवार टांगती आहे...






Vinaydesai
Friday, February 29, 2008 - 4:23 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

व्हिसा का नाकारला जातो, आणि का दिला जातो हे हवामान खात्याच्या अंदाजाप्रमाणे असते.

काही गोष्टींचा फायदा होऊ शकतो..

१. भारतात तुमची भरपूर जायदाद असणे.
२. तुम्ही आधी इतर देशांमध्ये जाऊन फिरून आल्याचा पुरावा असणे.
३. 'दिलात व्हिसा तर जाईन, नाही दिलात तर फरक पडत नाही' हे चेहर्‍यावर असणे.
४. I-134 phOrm नीट भरलेला असणे. त्यासाठी फक्त बँकच नाही तर इतर जायदाद दाखवता येते.

(शेवटी त्यांना काही व्हिसा नाकारायचे असतातच)...


Suyog_11
Friday, February 29, 2008 - 4:54 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

धन्यवाद! वरील माहीती वाचून खुप बरे वाटले एक टेंशन दुर झाले. आता मी पुढील कामे सुरु करु शकतो. पुन्हा एकदा सर्वांना माहीती दिल्याबद्दल धन्यवाद!

Uday123
Friday, February 29, 2008 - 5:15 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

विनय देसाई, तुमचा तिसरा मुद्दा अगदीच पटला. पहिले दोन, खुप काही फ़रक पडत नाही.



Uday123
Monday, March 17, 2008 - 3:36 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

गंगेत घोडं न्हायलं, मला विसा मिळाला.

Kittu
Thursday, April 10, 2008 - 3:41 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

namaskar madali...
thode prashana hote....mala mazya sasubaina US la aanayach aahe ani aatta

1: next wek madhe jar papers(visa la laganare) pathawale tar visa interview chi date kiti diwasat milate?

2: tyanche age above 65 aahe tar kahi request etc karun lawakar date magun gheta yeta ka?

ani shewatacha prashna
3: tyanchya sobat yayala koni nahi tar is it safe for her to travel alone or assistant request war kaam hoil???

thanks in advance

Mrinmayee
Thursday, April 10, 2008 - 1:48 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

पेपर्स पाठवण्याचा आणि डेट कधी मिळते ह्याचा तसा संबंध नाही. फक्त विसा इंटर्व्ह्यु ची तारीख मिळेपर्यंत पेपर्स पोचायला हवेत. तारीख तुम्ही जी लवकरात लवकर मिळेल ती घेऊन ठेऊ शकता.

फक्त मेडिकल एमर्जन्सी (परदेशात ट्रीटमेंट) म्हणुन सामान्य नागरिकांना लवकरची तारीख मिळु शकते. (योग्य पेपर्स दाखवून.)

असिस्टंस मिळतो विनंती केली की. चालायचा त्रास असेल तर व्हील चेअर मिळेल, भाषेचा प्रश्ण असेल तर विमानातला एखादा कर्मचारी (भाषा समजणारा) मदत करतो.

त्यांना लवकरच व्हिसा मिळो.


Kittu
Thursday, April 10, 2008 - 2:04 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

thanks for the the info mrinmayee

A_sayalee
Sunday, April 27, 2008 - 1:49 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मृण्मयी, जरा सांगणार का असिस्टंट कसा मागायचा? त्यासाठी airlines ला आधीच contact करायचा का?

Mrinmayee
Sunday, April 27, 2008 - 3:41 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सायली, एअरलाइन्सला लवकरात लवकर कॉंटॅक्ट केलेला बरा. मागे एकदा ब्रिटिश एअरवेज नी उशीरा किंवा आयत्या वेळी मदत मागणार्‍यांना "व्हीलचेअर्स संपल्या. असिस्टिंग स्टाफ नाही." असं सांगीतल्याचं आठवतंय.
असिस्टंट्स व्हील चेअर ढकलण्यापुरते मिळतात. विनंती केली तर बाथरुमपर्यंत घेऊन जातात. कन्वेयर बेल्ट वरून सामान काढण्या ठेवण्याचं आणि ते बरोबर ढकलण्याबाबत आधीच विचारून घ्यावं. (काही वेळा किती टिप देण्याचं कबूल करता ह्यावर पण मिळणारी सेवा अवलंबून असते.)


A_sayalee
Monday, April 28, 2008 - 6:44 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मृण्मयी, धन्यवाद. लगेच करते airlinesला contact

Mahen_kulkarni
Friday, May 23, 2008 - 7:40 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Hi,
We are planning to bring my sis-in-law on visitor's visa. She is married and planning to come with her 8 month old daughter. Can I sponsor visa for them? or I can sponsor only for my parents and my wife's parents ?


चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती


हितगुज गणेशोत्सव २००६






 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators