|
Devyanid
| |
| Wednesday, November 08, 2006 - 7:13 pm: |
| 
|
मला इथे बे एरीया मध्ये लग्नाविषयी माहीती हवी आहे? कृपया कोणी सांगेल का इथे बे एरीया मध्ये कोणी मंदीरात लग्न केले आहे का? मला पुर्ण माहीती मिळेल तर आभारी राहीन. कशी सर्व तयारी करायची, गुरुजी कसे ठरवायचे? मराठी गुरुजी मिळतील का? खर्च कीती येवु शकतो? काय काय options आहेत हे विधी करायला? option म्हणजे सर्व तयारी गुरुजी करणार, आपण फक्त खर्च देणार? पुर्ण कोणी contract घेते का? आधीच धन्यवाद देते आहे! ह्या साईट बद्दल एकुन वाचुन आहे म्हणुन इथे लिहिले.
|
|
हितगुज गणेशोत्सव २००६ |
|
|
|
चोखंदळ ग्राहक |
 |
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|