|
Atul
| |
| Friday, September 29, 2006 - 7:20 am: |
| 
|
माझी १५ महिन्यान्ची मुलगी सिन्गापूर एअर लाइन्सने भारतात जात आहे (माझ्या बायको बरोबर ), तीला basinet छोटे पडते आणि मान्डिवर ती रहाणार नाही त्यामुळे मी तिच्या साठी सीट बुक केले आहे. तिच्या साठी front facing car seat नेणे गरजेचे आहे का? तिचे सध्याचे कार सीट विमानात चालणारे आहे (its written on the seat), पण ते जरा bulky आहे आणि विमानाच्या सीट मध्ये मावेल का नाही अशी शन्का आहे. कोणी अनुभव शेअर केले तर मदत होइल
|
Milindaa
| |
| Friday, September 29, 2006 - 8:36 am: |
| 
|
सीट बूक केली असेल तर कार सीट नेणं कंपल्सरी आहे. आणि त्यांनी लिहीलं असेल तर मावेल की ती सीट त्या सीट मध्ये
|
Atul
| |
| Monday, February 05, 2007 - 7:57 pm: |
| 
|
कार सीट न घेता जाता येते आणि खूप सोइचे पडते. नाहीतर लहान मूल + स्ट्रॉलर + सामान + कार सीट (front facing) ही सर्कस अशक्य आहे.
|
Manaswii
| |
| Thursday, August 30, 2007 - 7:21 pm: |
| 
|
car seat cha base नेणे गरजेचे आहे का? ६ महिन्यची बेबी आहे. domestic fight ४ तासाची,तिच्यासाठि seat book केली आहे. continental वाल्यांना फ़ोन केला पण त्यांना नीट माहिती नाही. please, जरा लवकर उत्तर मिळाले तर बरे होईल, आज रात्रीचा प्रवास आहे.
|
Farend
| |
| Thursday, August 30, 2007 - 10:27 pm: |
| 
|
विमानातून असे नेण्याचा अनुभव नाही (माझ्या मुलीला सहा महिन्यांची असताना न्यू यॉर्क ला नेताना मांडीवरच बसवून नेले होते, आणि थोडा वेळ पुढच्या सीट मागे असणार्या त्या घडी होणार्या आडव्या ट्रे वर ), पण कारमधला अनुभव सांगतो: सीट चा बेस नसेल तर मोठा सीट बेल्ट कार सीट मधून जातो (विमानाचा सीट बेल्ट ही कदाचित तसाच लावावा लागेल) आणि मुलांना हालचाल करताना अडकल्यासारखे होते. बेस असेल तर सीट बेल्ट त्या बेस मधून जातो व कार सीट ला बेल्ट फक्त कार सीट चाच लागतो ज्याची मुलांना सवय असते.
|
Farend
| |
| Thursday, August 30, 2007 - 10:29 pm: |
| 
|
पण बेस वेगळा ठेवावा लागेल (कार सीट स्ट्रोलर मधे बसते), पुढे किती फिरायचे आहे त्यावर अवलंबून आहे.
|
Manaswii
| |
| Thursday, September 06, 2007 - 4:56 pm: |
| 
|
thanks,farend . आम्ही बेस नेला होता. विमानाच्या सीट्मधे बेस बसवुन त्यामधे कारसीट बसवली. पण दुसर्या एका कपलनी नुसती कारसीट विमाच्या सीटबेल्टमधे लावली होती. त्यामुळे तसेही चालते.पण फ़ारेंडने सांगितल्याप्रमाणे मुलांना अडकल्यासारखे वाटते. आणि मुलांना त्यातुन काधणे घालणे आपल्याला सहज जमत नाही.
|
|
चोखंदळ ग्राहक |
 |
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
हितगुज गणेशोत्सव २००६ |
|
|