Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
USA Green Card

Hitguj » Living Abroad » US related » USA Green Card « Previous Next »

  Thread Posts Last Post
Archive through September 22, 200620 09-22-06  4:38 pm

Skdeep
Tuesday, October 24, 2006 - 10:24 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मी स्वत्: ह्य अनुभवतून गेली आहे लग्नाअगोदर नवर्याचे ग्रीन कार्ड ज़ाले होते मला आनि मुलाला ५ वर्ष लागलि म्हनजे त्याची सिटीज़नशिप ज़ालि तो मग भारतात आला आनि आमचे कार्ड यायला आणखिन वेळ लागला, सगळि ५ वर्ष

Sneha1
Friday, August 03, 2007 - 3:59 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मला मदत हवी आहे.माझ्या नवर्याचे birth certificate हवे आहे. तो जन्मला कुर्डुवाडीला.सध्या तिथे कुणी नाही हे काम करिल असे. कुणाला हे काम करुन देइल असे भारतातील agent वगैरे माहित आहे का?

Vaatsaru
Friday, August 03, 2007 - 5:56 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

भारतीय वकिलातीत हे काम paasport वरील माहितीच्या आधारे करुन मिळते. प्रत्यक्ष गेलात तर सकाळी देवुन संध्याकाळपर्यंत काम होते. खालील लिंक बघा

"Birth Certificate"

Sneha1
Friday, August 03, 2007 - 6:56 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

thanks,vaatsaru पण हे certificate ग्रीन कार्ड साठी पण चालते का?

Vaatsaru
Friday, August 03, 2007 - 8:10 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

माझ्या मित्राने ग्रीन कार्ड साठीच हे घेतले, ते सुद्धा कालच

Sneha1
Friday, August 03, 2007 - 8:23 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

thanks,vaatsaru , तुमच्यामुळे खूप महत्वाची माहिती मिळाली. thanks a lot .

Prajaktad
Friday, August 03, 2007 - 8:43 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

स्नेहा 1 ! मी मागच्या वर्षी हे Birth certificate आणले होते
हे certificate ग्रिन कार्ड साठी चालत नाही .. भारतातुन मागवा,नसल्यास तसे aaffidavite करुन घ्या.


Sneha1
Friday, August 03, 2007 - 8:55 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

prajaktad पण त्याच्याबरोबर municipality चे record नसल्याचे cerificate पण लागेल ना?

Nakul
Saturday, August 04, 2007 - 7:53 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मी देखिल हेच घेतले आहे. कारण माझ्याकडे जे बर्थ सर्टिफ़ीकेट आहे त्यात आईचे नाव नाहिय्ये. प्रजक्ताडी हे तुम्हाला तुमच्या वकिलाने सांगितले का?

Sneha1
Saturday, August 04, 2007 - 7:58 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

नकुल, तुम्हि कोणते certificate घेतले, consulate चे का?

Nakul
Sunday, August 05, 2007 - 7:32 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

होय कॉंसुलेटचे सर्टिFईकेट जोडले आहे ओरिजीनल सर्टिFईकेट बरोबर

Prajaktad
Monday, August 06, 2007 - 3:12 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

नकुल , स्नेहा विकएंड ला जमल नाही उत्तर द्यायला...
, मी newyork indian counslate मधुन घेतले होते.ते काहिवेळा चालते , काहिवेळा नाही.
in my case हे चालले नाही मला India तुन मागवावे लागले..
brith certificate वर अपुर्ण माहिती असेल तर brith certificate चे affidavate करुन घेता येते. record नसले तरि तसे affidavite करुन घेता येते. affidavite चे formaat तुमचा वकिल तुम्हाला देवु शकेल.
good luck


चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती


हितगुज गणेशोत्सव २००६






 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators