|
Bhutataki
| |
| Thursday, February 16, 2006 - 10:42 pm: |
| 
|
Storvi,
maja yete na mulanna ase sagale shikavayala. Mala kadhi kadhi ase vatate ki evadhyasha jivala he sagale shikane over tar hot nasel na, pan why not if she's interested to learn aani aadhipasun books chi savay lagali tar pudhe vachanat interest yeil aani maybe..hopefully 'ABHYAAS KAR ' mhanun katkat karavi lagnar nahi mage mage. Tujhi Aarohi potty train zaliy/hotiy ka ga? ekade tyababatit jara ushirach hoto na....yavarache barech discussion vachaley mi ethech. Ok then,
|
Seema_
| |
| Thursday, February 16, 2006 - 11:27 pm: |
| 
|
भुताटकी /hitguj/messages/58489/59003.html?1139637112 हे जरा वाच बर . ललिताताई चा मान,अनुभव खूप मोठा आहे . आणि तु काय ते cool down girl वैगरे लिहिलयस?
|
Storvi
| |
| Thursday, February 16, 2006 - 11:41 pm: |
| 
|
आरोही पुर्ण पणे पॉटी त्रेन झाली होती. पण तिचे डे केअर तीच्या क्युस कडे लक्ष देत नव्हते त्यामुळे थोडे मागे-पुढे झाले. they were ill equpped to handle a potty trained 1 year old आता मी तिला वेगळ्या डे केअर मध्ये घातले आहे. म्हणजे १० महिन्याची असल्या पसुन माला तिचा पू चा डायपर बदलायची वेळ आलेली नाहिये. पण पी ला ती कधी सांगते कधी नाही. तरी आता घरी आणि डे केअर मध्ये ती w/o Diaper असते. तिला फ़क्त बाहेर नेतांना आम्ही डायपर चढवतो. 
|
Seema_
| |
| Friday, February 17, 2006 - 12:09 am: |
| 
|
वरती काय काय शिकवता अस विचारलय म्हणुण मी हे लिहित आहे ............ माझी मुलगी १८ महिन्याची आहे. ती day care मध्ये जाते. मी तीच्याबरोबर काही खेळ खेळते ते असे :- scrapbook च साहित्य जिथुन मिळत तीथुन रंगिबेरंगी कागद आणते. non toxic glue ने त्या कागदावर glue चे अधुन मधुन dots द्यायचे.आणि दुसर्या contrast color च्या paper चे छोटे तुकडे करुन त्याच कोलाज करायला सांगते basic colors असे introduce केल्यावर मग त्या color ची jelly किंवा इतर पदार्थ,वस्तु वैगरेचा color कोणता हे तीला ओळखायला सांगते . कधीतरी वेगवेगळे shapes त्याच paper चे कापुन ते ही दाखवते. मग पोळी , cookie खाताना ती कशी round आहे , वैगरे तीच मला सांगते . jelly,bread चे star shape मधले तुकडे केले कि ती जरा जास्तच आवडीन खाते. मग कधीतरी हाताला non toxic रंग लावुन त्याचे ठसे उमटवायचे . अस ही करते . तीन केलेल कुठलही art work तीच्या नजरेला पडेल अस भिंतीवर लवते. तीला फ़ार great वाटत मग . ते ती आल्यागेल्यान नेवुन दाखवते. हे करायला फ़ारसा वेळ लागत नाही. आणि हे करतानाही उगाचच time table वैगरे आखुन , काही शिकवायचा प्रयत्न म्हणुण करत नाही. सगळ जाता जाता करायचा प्रयत्न करत रहाते.आणि basicaaly अगोदर तीचा काय करायचा mood आहे ते पहाते . तीला कधीकधी हे असल काहीच करायच नस्त , नुस्ता धागड धिंगाणा दंगा घालायचा असतो मग काय , मी ही तेच करते . आणखी लिहिन वेळ झाला कि
|
आत्ताच सर्व चर्चा वाचली. मला एक प्रश्न आहे, की १.५ वर्षाच्या मुलाकडून A to Z येण्याची अपेक्षा खरंच ठेवायची का? मला हे थोडंस जास्त वाटलं, म्हणून विचारते आहे. रंग ओळखणे ठीक आहे, मी ते माझ्या मुलीबरोबर करते. पण A to Z केले नव्हते, मला गरजेचे वाटले नव्हते, म्हणून शंकेचे निरसन करुन घ्यायची इच्छा आहे.
|
Psg
| |
| Friday, February 17, 2006 - 9:37 am: |
| 
|
ditto संपदा.. मलाही हाच प्रश्ण पडला होता. सध्या मी भारतात आहे, पण माझा मुलगा तो १ वर्षाचा असल्यापासून पावणेदोन वर्शाचा होइपर्यंत आम्ही US मधे होतो. आम्हालाही घरात जाम कंटाळा यायचा, आणि मीही त्याला A to Z शिकवल होत. तो म्हणायचाही, पण त्याला ते फारस कळायच नाही, त्यामुळे त्यात interest ही वाटत नव्ह्ता.. मीही फार force केल नाही. आता तो playgroup ला जातो आणि हे सगळ नीट येत त्याला. अर्थात तुम्हाला तिथे long term रहायच आहे, तेव्हा हे तुमच्या मुलांना येत असेल तर छानच..पण आग्रह नसावा, कारण त्याने काही फारस बिघडत नाही आणि थोडी मोठी झाली की हे आपोआप येत. पण मला तुम्च्या मुलांच कौतुक वाटत! इतकी लहान असूनही बरीच smart आहेत!
|
Maitreyee
| |
| Friday, February 17, 2006 - 12:50 pm: |
| 
|
मला पण असेच वाटले! दीड वर्षाच्या मुलांना किती अभ्यासाला लावलय गं तुम्ही पण हे खरय की पहिल्या मुलाच्या बाबतीत आयांना फ़ार उत्साह असतो. कधी हे येईल अन कधी ते येईल असं वाटत असतं. काय शिकवू अन काय नको असं होतं. यात काही चूक आहे असं नाही म्हणत आहे, पण माझा अनुभव सांगू का? इतक्या लवकर academics वर फ़ार लक्ष न देता इतर activities, like artworks, crafts, गाणी वगैरे वर जास्त लक्ष दिले तर बरे पडते. याचे कारण इथे US मधे तरी शाळेत अभ्यासावर भर फ़ार कमी असतो. Preschool, Kindergarten तर जाऊच दे पण पहिली मधे पण इतका कमी अभ्यास असतो! मग होते काय की इतक्या आधीच एवढे येत असले की शाळेत दिले जाणारे classwork, Homework मुलांना अतिशय रटाळ, boring वाटते. माझ्या मुलाच्या बाबतीत मला हा अनुभव फ़ार आला. शाळेत कंटाळाच यायचा त्याला work करायला. तिथे म्हणजे एक च अक्षर वेग वेगळ्या प्रकारे २ आठवडे शिकवणार! तो bore होउन class मधे टिवल्याबावल्या करायला सुरुवात करायचा अर्थात इतरांचे अनुभव याहून वेगळे असूही शकतील..
|
Bhutataki
| |
| Friday, February 17, 2006 - 3:05 pm: |
| 
|
First of all I apologize if I offended you LalitaTai!Pardeshat rahat asale tari chuk zali tar manya karnyacha aani mothyanchi maafi maganyache sanskar mi visaraleli nahi. Thanx for letting me know Seema. Pan mi aadhich sangitale tyapramane mi etakyatach hi site visit karayala suruvat keli, tyamule ekadache respected, senior membres kon aahet mala kahich mahiti nahi aani shivay nustya navavarun ekhdya wyktiche vay, anubhav, vichar kase samajnar. Aapan basically samor disnara post vachun fakt tyavar aapalyala kay vatate tech lihito, yat konachahi maan-apmaan karanyacha uddesh nasato.Pan tyachbarobar aaple vichar spashtapane mandanehi gair nahi ase mala vatate. LalitaTai, punha ekada aapali kshama magate.
|
Bhutataki
| |
| Friday, February 17, 2006 - 3:22 pm: |
| 
|
Storvi, Seema baryach idea milalya tumchyakadun. Craft making chi idea changali aahe, tyamule mess hoil mhanun mi aattaparyat hesitate karat hote, pan aata thode-thode introduce karin. Sampada, Psg, Mitreyee Tumachehi barobar aahe, etakya lavkar 'abhyas'karanyachi garaj nasate mulanna to tar pudhe kayamach karayacha aahe. Pan aatta ti je karate aahe te tila abhyas vatatach nahi karan tila abhyas aani khelane yatala farak ajun mahitich nahiye. Tichya drushtine abcd mhanane ha ek game ch aahe. Ase nahi ki mi tila jabardasti eka jaagi basavun sagale paath karun ghetale aahe. Actually, mi aadhi mhatale tyapramane aamachya shejari-pajari konich lahan mule nahiyet tichyashi khelayala, mag khelnyat tila kahitari variety havi na....mhanun books, abcd vagaire suru kele , mag aai-baba paper vachatat tase aapanahi abcd vachu shakato ase vatun tila tyat gammat vatali. Ultimately nuste fadfad abcd mhanun dakhavane mahatvache nahiye pan tyamule tila jo books madhye interest aalay to mahatvacha aahe. Tyamule tyakade abhyas mhanun na baghata khel mhanun baghun mulanna thodefar include karun ghene changale aahe ase mala vatate. Patate aahe ka ?
|
Storvi
| |
| Friday, February 17, 2006 - 3:43 pm: |
| 
|
अगं हा अभ्यास म्हणुन शिकवायचा नही. infact तिला ते यावं आशी माझी मुळीच अपेक्षा नव्हती. पण घरात मी सतत गाणी कविता म्हणत असते. तीला पुस्तकं वाचुन दाखवत असते. त्यामुळे आपोआप तिला ही गोडी लागली आहे. शिवाय खेळणी असतात त्यात बरेचदा ABCD चि गाणी असतात. त्यातुन पण ती शिकलीये. मी बसून तिला काहीच शिकवलं नाही. येता जाता तिने ह्या गोष्टी पिकप केल्यात. आता डे केअर मध्ये सर्कल टाईम असतो त्यातली सगळी गाणी पाठ आहेत तिला मलाच तिच्याकडून शिकायची वेळ आलिये. आणि ती ट्युन सकट अक्खं गाणं म्हणते. मग मी ही ते शिकते. डे केअर मधली गाणी घरी मी म्हटली की तिला फ़ार आनंद होतो. ह्या वयात पिकप चांगला असतो. सो शिकवायची वेळ येत नाही.
|
Seema_
| |
| Friday, February 17, 2006 - 4:37 pm: |
| 
|
वरती जे मी खेळ खेळते अस लिहिलय ते age appropriate आहेत कारण class मध्ये ते घेतले जातात. A to Z बद्दल मला खरच माहिती नाही , तीच्या class मध्ये तरी ते अजुन घेतल नाही . आणि मी ही त्यामुळ शिकवल नाही . मला एवढच वाटत कि आपल्या मुलाला काय आवडत तेच कराव . , मग आरोही सारख त्याना abcd म्हणायला जास्त आवडत असेल , आणि ते शिकण न वाटता तीला तो खेळ वाटत असेल तर ते तेच छान करतात . enjoy करतात . हे यायला हव का वैगरे प्रश्न उरतच नाहीत मग .
|
Lalu
| |
| Friday, February 17, 2006 - 4:58 pm: |
| 
|
छान चर्चा चालली आहे. सीमा, ते या आधीचं पोस्ट म्हणजे ' मिनि ललित' च लिहिलंयस की गं. मला हिचा संशय येतो! ~D
|
Arch
| |
| Friday, February 17, 2006 - 5:31 pm: |
| 
|
public library मध्ये आठवड्यातून एकदा story hour असतो. मुलं मनापासून enjoy करतात. Depending on the branch ह्यावेळी वेगवेगळी गाणी म्हणण, circle time अशा गोष्टीपण असतात. मला माहित नाही तुमच्यापैकी कोणी तिथे जात की नाही ते.
|
Ashwini
| |
| Friday, February 17, 2006 - 6:23 pm: |
| 
|
मुलांना, म्हणजे एवढ्या लहान नाही, पण आठ नऊ वर्षाच्या, कुणी पाढे शिकवले आहेत का? माझा मोठा मुलगा जेंव्हा multiplication tables करतो तेंव्हा वाटतं आत्ता याला पाढे येत असते तर किती पटापट सोडवता आलं असतं. तसं मी एकदा त्याला शिकवायला सुरूवात केली होती आणि दोनचा पाढा तो छान म्हणतो. पण पुढे शिकवलंच नाही उगाच त्याला confusion नको म्हणून. तर या बाबतीत कुणाला अनुभव आहे का?
|
Arch
| |
| Friday, February 17, 2006 - 6:35 pm: |
| 
|
अश्विनी, अग मुलांना 12 x 12 tables शाळेत शिकवतात न. का हल्ली नाही शिकवत? माझ्या मुलांना होती ही tables. आणि अगदी रट्टे लाऊन शिकवली होती.
|
Lalu
| |
| Friday, February 17, 2006 - 6:43 pm: |
| 
|
हो, शिकवले आहेत. पण वय आठ, नऊ नाही. त्याच्या जरा आधीच सुरुवात केली होती. पहिल्यान्दा सोपे, मग १५ पर्यन्त आले तरी खूप झालं, पुढे जाऊन २५ पर्यन्त शिकवावेत. त्यापुढे जाण्याची गरज आहे असं मला वाटत नाही. पण याचा त्याना उपयोग होतो एवढं नक्की. नुसते घोकून घेऊ नको. नीट समजाऊन शिकव. शाळेत पटीत मोजायला शिकवतात. एकूण एकच. पण ते सगळे पाढे शिकवायच्या ऐवजी दुप्पट, पाचपट, दहापट असं सोपं शिकवतात. multiplication tables देतात शाळेतून, पण ते करुन घेतीलच असं नाही. ते प्रत्येक शाळा आणि टीचर वर असतं. कधी नुसती गणितं सोडवायला वापरतात. दिली असतील तर घरी करुन घे.
|
>>मग १५ पर्यन्त आले तरी खूप झालं, मग पुढे जाऊन २५ पर्यन्त शिकवावेत. त्यापुढे जाण्याची गरज आहे असं मला वाटत नाह लालू, मुलगा २५ वर्षाचा झाला तरी त्याला पाढे शिकवतेस म्हणजे कमालच आहे हं तुझी!
|
Ninavi
| |
| Friday, February 17, 2006 - 6:52 pm: |
| 
|
मला पाढे इंग्लिश मधे येतच नाहीत स्वतःला! कसे शिकवणार मुलाला? आणि ' तेवीस पाचा पंधरोदर्से' त्याला काय कळणार कपाळ!!
|
Dswati
| |
| Friday, February 17, 2006 - 7:11 pm: |
| 
|
इंग्लिशमधे पाढे असे शिकवतात टु वन्स आर टु टु टुज आर फोर ... ट्वेण्टी थ्री फायव्स आर हंड्रेड एण्ड फिप्टीन ... बे एके बे च्या सुरात हे म्हणता येतात. माझ्या शाळेत असेच शिकवत असत, माझ्या मुलांनाही मी असेच शिकवले. आता ते म्हणायला कंटाळा करतात ती गोष्ट वेगळी. पण मोठ्या मुलाला आता त्याची महती पटायला लागली आहे. तो आता आठवीत आहे.
|
Lalitas
| |
| Friday, February 17, 2006 - 7:13 pm: |
| 
|
भुताटकी, प्लीज अग मी रागावले नाही, माफी काय मागायची त्यांत... तू मला प्रत्यक्षांत पाहू शकत नाहीस, शिवाय इथे नवीन आहेस, त्यामुळे सिनियर मेंबर कळणार कसे तुला... तेव्हा काळजी करू नकोस काही बिघडलेलं नाहीय
|
Ashwini
| |
| Friday, February 17, 2006 - 7:31 pm: |
| 
|
माझ्या मुलाच्या शाळेत टेबल्स नुसतीच दिली आहेत. म्हणून वगैरे घेत असावेत असं वाटत नाही. लालु, तू पाढे मराठीत शिकवलेस की English मध्ये? मराठीत शिकवले तर प्रत्येक वेळी math करताना त्याला confusion होत नाही? म्हणजे आधी दोन्ही नंबर्स मराठीत translate करायचे, पाढा म्हणायचा आणि मग परत तो नंबर English मध्ये translate करायचा. खूपच काम झालं नाही का? English मधून पाढे म्हणणे म्हणजे नुसते '2 times 2 is 4' असं, त्याला काही लयच येत नाही. मग कसे पाठ होणार?
|
Lalu
| |
| Friday, February 17, 2006 - 7:39 pm: |
| 
|
मराठीत नाही गं. इन्ग्लिश मधेच शिकवले. स्वातीने वर लिहिलं आहे तसे. केड्या, तुला येतात का इन्ग्रजी पाढे? शिकून ठेव. वेळ आली की उपयोगी पडतील. ~D
|
Bhutataki
| |
| Friday, February 17, 2006 - 8:03 pm: |
| 
|
Thank you LalitaTai ! Tumhi ragavala nahit he vachun bara vatala.
|
Storvi
| |
| Friday, February 17, 2006 - 10:04 pm: |
| 
|
ए अश्विनी ऐसा नही हं बोलनेका. हम ईन्ग्रजी मेच सिखा ना. और वो भी लय के अंदर, वो डीस्वाती बोलरेल्ली है ना वैसेईच 
|
Seema_
| |
| Friday, February 17, 2006 - 11:06 pm: |
| 
|
भुताटकी अग तुला माहीत नव्हत म्हणुणच सांगितल ग . येत जा तु नेहमी. मग काय आज art & crafts केलस कि नाही मुलीबरोबर ................. लालु मला काहीही कळल नाही . वय वाढल्यामुळ तुझ अस होत आहे अस वाटतय ( मी नाही , तो kedyaa तस म्हणतोय ) ~D kedyaa बर सुचत तुला हे असल
|
|
चोखंदळ ग्राहक |
 |
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
हितगुज गणेशोत्सव २००६ |
|
|