Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Erandel tel - hyache english nav kay ...

Hitguj » Living Abroad » US related » Erandel tel - hyache english nav kay ahe?? « Previous Next »

Sonalisfk
Monday, February 13, 2006 - 3:55 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

एरन्देल तेलाला एन्ग्लिश मध्ये काय म्हन्तात? ते ईन्दीयन स्टोर मध्ये मिळेल का? मी ९ महिन्याची गरोदर आहे आणी मला एरन्देल तेलाबद्दल माहिती हवी आहे.

Boli
Monday, February 13, 2006 - 4:01 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

It is known as, Castor Oil

Sonalisfk
Tuesday, February 14, 2006 - 10:33 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

बोली, मला आणखि माहिति दे ना एरन्देल तेलाबद्दल.

Boli
Wednesday, February 15, 2006 - 2:08 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सोनाली, तुला कुठल्या प्रकारची माहिती हवी आहे ?
gases होत असतील तर याचा उपयोग होतो.


Mita
Wednesday, February 15, 2006 - 5:26 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

castor oil चा आणि एक उपयोग म्हणजे चेहर्यावरील सुरकुत्या त्याने कमी होतात. किंवा skin elasticity चांगली रहाते. रोज रात्री त्याने हलका मसाज करुन रात्रभर ठेवावे.

Renushahane
Wednesday, February 15, 2006 - 5:29 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

केसांच्या वाढीसाठी देखील चांगले असते castor oil

Chiku
Wednesday, February 15, 2006 - 10:23 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सोनाली,
तु म्हटले आहेस कि तु ९ महिन्यांची प्रेगंन्ट आहेस. डॉक्टरांचा सल्ला घेतल्याशिवाय हे ऑइल पोटात घेऊ नको. माझ्या माहितीप्रमाणे हे ऑइल लेबर प्रोसेस सुरु करते. (ज्याना दिवस वर उलटुन गेले आहेत अशांना ह्या ऑइलने मसाज करायचा सल्ला देतात्)
तज्ञ लोकहो, चुक असल्यास सुधारुन द्या.

त्याचा दुसरा उपयोग म्हणजे, ते डोळ्यांत घातल्याने नजर सुधारते. मी परिक्षांच्या काळात घालत होते.

चिकु


Sas
Friday, February 17, 2006 - 2:36 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

माझ्या माहिती प्रमाणे Castor Oil ने जुलाब होतात हो.
हि माहिती चुकिचि असल्यास Sorry!

Anjut
Sunday, February 18, 2007 - 6:04 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

right erandel tel jar date ultoon geli asli tar ghetat.Juna upay ahe.peristalsis zalya mule kadhi kadhi labour suru hote.

चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती


हितगुज गणेशोत्सव २००६






 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators