|
Skdeep
| |
| Friday, January 20, 2006 - 8:26 am: |
| 
|
सध्या अमेरिकेत जागान्चे भाव वाधले आहेत तेव्हा न्युयोर्क मध्ये सध्या स्वत: चे घर घेणे कितपत योग्य अहे
|
hi, My name is Sandip Patil & I am medical student in Moscow, Russia. Right now I am in India, Akola, Maharashtra on vacation. I want to make friend ship as I miss a lot Marathi people when I am in Russia. Please do mail me at: dr_sandip16@yahoo.com. Waiting for ur kind mail eagerly. Thank you.
|
Moodi
| |
| Friday, January 20, 2006 - 11:37 am: |
| 
|
डॉ. संदीप तुम्ही या खालील लिंकमध्ये बघा, अन मायबोलीवर इतरत्र सर्वत्र तुमचे स्वागत. /hitguj/messages/32/90879.html?1130305758 . 
|
Skdeep
| |
| Monday, January 30, 2006 - 11:15 am: |
| 
|
please koni mala havi asaleli Newyork madhalya jaganchya rates baddal havi asaleli mahiti dewoo shakel ka
|
Arch
| |
| Monday, January 30, 2006 - 3:07 pm: |
| 
|
संदीप प्रत्येक county च्या real estate ची web site असते. तुम्ही ज्या county मध्ये घर बघता आहात त्या county च्या site वर जर आजूबाजूच्या घरांचे पत्ते दिले तर घराच sq foot आणि ती property केंव्हा आणि कितीला विकली ही माहिती मिळते. त्यावरून तुम्हाला तिथला rate मिळू शकेल. किंवा एखाद्या real etate agent ला contact करा. तो किंवा ती ही माहिती तुम्हाला देऊ शकेल. तुम्हा real estate agent through घर घेतल तर त्या किंमतीतच त्याच commission include केलेल असत आणि generally ते seller देतो. India सारखे इथे buyer कडून commission किंवा finder's fee घेत नाहीत.
|
Skdeep
| |
| Tuesday, September 11, 2007 - 3:24 pm: |
| 
|
सध्या अमेरिकेत रियल ईस्टेट मार्केट मध्ये मन्दी आहे असे सगळी कडे वाचनात येते पन इथे न्युयोर्क न्युजर्सी इथे मात्र जागान्चे भाव कमी झालेले दिसत नाहीत शिवाय आमच्या ओळखीतल्या खूप इन्डियन्सनी आत्ताच नविन घरे घेतली आहेत खरेच जागान्चे भाव अजून खालि येतील का? की इतर सगळे रिस्क घेत आहेत
|
Skdeep
| |
| Tuesday, September 11, 2007 - 9:42 pm: |
| 
|
कोणी नुकतिच जागा घेतली आहे का
|
Skdeep
| |
| Monday, September 17, 2007 - 5:03 pm: |
| 
|
कोणी मदत करू शकेल का?
|
Skdeep
| |
| Thursday, September 20, 2007 - 6:05 pm: |
| 
|
प्लीज कोणाला माहिती असेल तर मार्गदर्शन करा.
|
Vinaydesai
| |
| Thursday, September 20, 2007 - 8:37 pm: |
| 
|
जागांचे भाव, हे शेअर मार्केट सारखे असतात.. ज्याला खात्रीने माहीत असेल, तो नक्कीच गब्बर होऊन बसेल, बाकी सगळे तर्क लावता आहेत... मंदी आहे हे खरं, कारण पूर्वी घर विकायला काढलं की एक दोन दिवसात Bidding करून जात असे, आता तीन तीन चार चार महिने घर मार्केटवर राहतं... याला Interest Rate, Bond Prices, Share market अश्या बर्याच गोष्टी कारणीभूत आहेत. गेल्या महिन्यात न्यूजर्सीत चार हजारपेक्षा जास्त घरं Re-possession मुळे Market वर आली.. कारण गेल्या चार वर्षातली Interest-Only Loans.. मुद्दल जाग्यावर, आणि Interest फक्त भरा... माझा अंदाज, NY City, NJ मध्ये जास्तीत जास्त 10% Adjustment होऊन किमती खाली येतील. त्यापेक्षा फार काही होणार नाही.. 15/30 Year Fix Mortgage आणि चांगला rate मिळत असेल तर ठीक. बाकी Risk घेण्यात अर्थ वाटत नाही..
|
|
चोखंदळ ग्राहक |
 |
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
हितगुज गणेशोत्सव २००६ |
|
|