Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Lost Passport with valid US visa

Hitguj » Living Abroad » Immigration/VISA/Passport/customs/Travel etc » US- Travel/Immigration/VISA » Lost Passport with valid US visa « Previous Next »

Ashwini
Tuesday, January 17, 2006 - 4:40 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

माझ्या आईचा Indian passport ज्याच्यावर १० वर्षाचा valid US visa आहे, सापडत नाहीये.

मी internet वर वाचले तर नविन पासपोर्टवर visa transfer करण्याची काही सोय नाहीये. नविनच काढावा लागेल. आणि शिवाय FIR वगैरे दाखल करावी लागेल.

कुणाला असा अनुभव आहे का? परत visa मिळण्याची कितपत शक्यता आहे?

Thanks in advance .


Megha16
Tuesday, January 17, 2006 - 11:38 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हाय अश्विनी,
अग काही प्रॉबलेम नाही होणार.
पासपोर्ट हरवला याची
FIR करावा लागेल पण कारण नवीन पासपोर्ट बनवताना ते पासपोर्ट हरवला याचा प्रुफ म्हणुन द्याव लागेल.
जास्त दिवस नाही लागणार.प्रयत्न करुन पहा.व्हिसा ची डेट पण सध्या लवकर मिळते.
मेघा


Ashwini
Wednesday, January 18, 2006 - 4:42 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मेघा, धन्यवाद. तुझ्या पाहाण्यात अशी केस आहे का? म्हणजे तुझ्या ओळखीचं कुणी अश्या प्रकारच्या अनुभवातून गेलं आहे का? दिवसांचा प्रश्न नाहीये ग. पण visa हरवला याचा negative परीणाम नको व्हायला, परत visa साठी consider करताना.

Megha16
Wednesday, January 18, 2006 - 2:44 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अश्वीनी
आमच्या अहोच्या मित्राच्या बायकोच सुधा असच झाल होत,तिचा पासपोर्ट हरवला होता,त्यावर तिचा व्हिसा चा शिक्का पण होता.पण तिला काही प्रोबलम झाला नाही कारण पोलीस रिपोर्ट जास्त म्हत्वाचा आणी वाल्याकडे आपले सगळी माहीती असते.त्यामुळे तिच काम झाल आणी ती इकडे आली पण.
तुला जर जास्त माहीती हवी असेल मी तिला फोन करुण विचारेल.
मेघा


चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती


हितगुज गणेशोत्सव २००६






 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators