|
Swa_26
| |
| Monday, October 16, 2006 - 9:25 am: |
| 
|
Thanks Rutu.. mi lagechach karun pahin he upay !! Thanks for your reply
|
न्ममस्कर मौदी, तु दिलेलि माहिति अतिशय सुन्दर अहे. महत्वाचि आहे. मी मायबोली चि नवीन सदस्य आहे. दिवालि अगदि जवल आलि आहे. दिवालि मधे सकालि उतने लावुन अभ्यन्गस्नान करन्या चि प्रथा आहे. घरि उतने कसे करता येइल हे तु सान्गु शकशिल का? उतन्या मधे काय काय वापरावे? किति प्रमाना मधे वापरावे?
|
Maudee
| |
| Wednesday, October 18, 2006 - 6:17 am: |
| 
|
थन्क्ष अरुंधति तुझे मायबोलीवर स्वागत आहे मला उटणे कसे करायचे माहिती नाही ग पण... मी तुळशीबागेतल्या गोकुळदास कडून आणते.... तज्ञ उटणे घरी कसे करायचे यावर प्रकाश टाकतिलच
|
Chandrika
| |
| Wednesday, October 18, 2006 - 4:34 pm: |
| 
|
Here is some info on Utane. [Abhyanga - massaging the body with oil and the upanaha (read utane)- smearing of the aromatic paste on the skin- are two of the most widely followed practices during Diwali. Skin, according to ayurved, is one of the dwelling places of vata dosha. The cold weather may provoke the vata dosha, which can make the skin rough and may darken it too. Oil, best being the sesame oil, when applied externally, is the best way to pacify this vata dosh and to protect the skin. Further, oil massage, according to ayurved, is recommended as a daily regimen. If done regularly, it prevents ageing, relieves physical and psychological exertion and pacifies vitiated vata dosha. Additionally, it bestows good vision, induces proper sleep, nourishes the body and makes the skin strong and healthy. The herbs used in the utane, like chandana, lodhra, manjishta, upalsari, kapur kachali, musta, haldi, gulab phool, santra chaal, wala, etc. are beneficial to the skin. They improve complexion, enhance its lustre, and protect it from darkening and from infections. ] I just soak methi seeds in the night and grind it with milk, some turmeric powder in the morning and use it. You may add kasthuri halad, sandelwood powder and rose petals if available.
|
धन्यवाद मौदि चन्द्रिका!!! मौदि जर मला घरि उतने करना जमला नहि ना तर मि तुलशिबगेतुन घेउन येइन. चन्द्रिका तु सान्गितलेल्या पद्धति ने करुन बघ्ते घरि अनि सान्गते काइ कसा जमता ते.!!!
|
Chandrika
| |
| Thursday, October 19, 2006 - 8:58 pm: |
| 
|
Arundhati, Methi barobar thode til suddha use kara. Tyatacha 1-2 almonds, barley, oats, besan vagaire pan ghalu shakatha.
|
Anu1973
| |
| Monday, October 23, 2006 - 3:08 am: |
| 
|
Mazi mulagi 18 mnths chi aahe. Tichya angawar ajun 'lav' (hair) aahe. Ti aapoaap jaate ka? nasle tar atta kaay karata yeil?
|
Prajaktad
| |
| Thursday, October 26, 2006 - 3:24 pm: |
| 
|
microdermination (हेच म्हणतात ना?)विषयी कुणाला काही माहिती आहे का? " आर्टिस्ट्री " च्या प्रोडॉक्ट संबधी माहिति असल्यास इथे लिहा.
|
Prady
| |
| Thursday, October 26, 2006 - 6:54 pm: |
| 
|
प्राजक्ता त्याला microdermabrasion असं म्हणतात. हा त्वचेवरील डाग, मृत त्वचा, सन बर्न ईत्यादी काढून टाकण्या साठी उत्तम उपाय आहे. zinc oxide किंवा Aluminium oxide चे micronized crystals वापरून ही प्रोसीजर केली जाते. ह्या साठी जे मशीन वापरले जातात त्याच्या handpiece मधून हे crystals त्वचेवर घासले जातात आणी त्वचेचा stratum corneum हा लेयर त्यामुळे निघून येतो. ही मृत त्वचा मग त्या hand piece च्याच मधे suction करून ओढली जाते. अशा तर्हेने त्वचेचा सर्वात वरच मृत पेशींचा थर जाऊन त्याखालची नवीन उजळ त्वचा समोर येते आणी चेहेरा टवटवीत दिसतो. अनेक spa मधे ही procedure उपलब्ध आहे. पण हल्ली cosmetic co. नी देखील काही उत्पादनं बाजारात आणली आहेत जी असा effect घरच्या घरी देतात. ह्यात ते Aluminium oxide चं क्रीम देतात जे मसाज करून चेहेर्यावर लावायच असत. आणी मग धुवून टाकायचं. कधी कधी ह्या क्रीम बरोबर पीलींग लोशन असतं. पील्स चा उपयोग एजींग साईन्स तसेच रिंकल्स घालवायला होतो. पील्स म्हणजे मुख्यत्: अल्फा हयड्रोक्सी acids असतात. उदा.: glycolic, citric, lactic acids ह्यांची वेगवेगळी concentrations त्वचा तज्ञ वापरतात. परंतू बाजारात उपलब्ध products मधे सर्वसाधारण सोसेल इतकंच concentration असतं. मी olay आणी nutrogena चे products वापरले आहेत. I found olay to be good पण असे products वापरायच्या आधी व नंतर चेहेरा स्वच्छ धुवावा. लगेच उन्हात जाणं टाळावं.कुठल्याही ईतर treatments मधे ७ दिवसांचं अंतर ठेवावं. म्हणजे मला असं म्हणायचय की स्पेशली ही treatment करायच्या आधी आणी नंतर सात दिवस चेहेर्यावर कुठलीही beauty treatment करू नये. महत्वाचं म्हणजे प्राजक्ता तू लिहिलं होतंस की तुला गालाच्या त्वचेला काही problem होता आणी तुझी स्किन sensitive आहे. माझ्या मते तु तज्ञांच्या सल्ल्याशिवाय हे उपाय करू नयेत.
|
Prajaktad
| |
| Thursday, October 26, 2006 - 8:02 pm: |
| 
|
प्रज्ञा माहितिबद्दल धन्स! एक मैत्रिणिकडे या वर डेमो,आणि माहिती असा सेशन ठेवला होता.त्यात तिने artystry चे product युज केले होते.एका सेशन ने येणारा effect बराच होता. अर्थात मी फ़क़्त बघ्याचि भुमिका केलिय.(माझी स्किन senstive असल्याने).
|
Swa_26
| |
| Thursday, December 14, 2006 - 11:00 am: |
| 
|
मागे मला टायफॉइड झालेला तेव्हा डॉक्टरांनी काही गोळ्या दिल्या आणि दुसर्या दिवशी सकाळी खालचा ओठ एका बाजुने सुजलेला आणि नन्तर ती सूज उतरली पण त्याचा एक काळसर डाग राहीला आहे. doctor said that it is FDA i.e. FIxed Drug Allergy. This was due to Quinile tablets. त्यासाठी मी स्किन डॉक्टरची औषधे घेतली, पण तो डाग अजुनही तसाच दिसतो, नाही म्हणायला थोडा कमी झालाय. काय करावे त्यासाठी?
|
Manakawada
| |
| Thursday, December 14, 2006 - 11:04 am: |
| 
|
स्वाती, चंदन लावुन बघ किन्वा शतधौतघ्रुत लावुन बघ... अश्विनी यावर जास्त चंगले मार्गदर्शन करु शकेल..
|
Swa_26
| |
| Friday, December 22, 2006 - 12:25 pm: |
| 
|
धन्यवाद मनकवडा... खरंच एवढे दिवस कसे लक्षात आले नाही हे चंदन लावून बघण्याचे शतधौतघृत पण आहे घरी... आश्विनी, तु काय म्हणतेस?
|
Maku
| |
| Saturday, February 17, 2007 - 11:00 am: |
| 
|
Manakawada mala na lep chya baddal sangu shakatos kaaa .... konati changali books aaheth kaa skin sathi or doct karan mala changale doct mahith nahiye skin sathi ..... mi punayala aasate ....
|
Suvikask
| |
| Saturday, February 17, 2007 - 12:13 pm: |
| 
|
माझ्या गळ्यावर लालसर अगदी बारिक पुरळ येते. मधुन मधुन त्याला खुप खाज येते.. विशेषत्: उन्हाळ्यात त्याचा त्रास होतो. बहुतेक ईतर वेळी ते सुप्तावस्थेत असाव.. कारण ऊन्हाळ्याची चाहुल लागताच डोके वर काढते.. काही उपाय असल्यास सांगा.
|
Manuswini
| |
| Saturday, February 17, 2007 - 8:04 pm: |
| 
|
पुदिना, कडुनिंब,बेल आणि तुळशीचा रस लावावा स्वःच्छ अंघोळ झाली की. किंवा नुसता बेल नी तुळस पण उत्तम गुणकारी एकदम.
|
Isha_2083
| |
| Thursday, March 01, 2007 - 10:51 am: |
| 
|
cheharyavar chote chote kale dag padele aastil tar tyavar kay upay karave?
|
Can anyone suggest home remedy for dry skin of hands and legs?
|
Dhanu66
| |
| Tuesday, June 12, 2007 - 11:03 am: |
| 
|
नमस्कार, माझी त्वचा खूप निस्तेज आहे. काही चमक नाही. क्रुपया ऊपाय सुचवू शकाल का? तसेच, आजकाल मेक्-अप केल्यावर चेहरा जरा चमकदार दिसावा या साठी काय लावतात?
|
Pancha
| |
| Friday, July 13, 2007 - 11:24 pm: |
| 
|
check some good makeup videos at India videos on makeovers
|
|
चोखंदळ ग्राहक |
 |
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
हितगुज गणेशोत्सव २००६ |
|
|