Isha_2083
| |
| Tuesday, February 27, 2007 - 10:16 am: |
| 
|
wight vadvanyakarita koni tips deu shakel ka
|
Ekmulgi
| |
| Sunday, April 08, 2007 - 1:21 am: |
| 
|
hehe eat lots of junk food...no seriously why do u want to gain weight?? start exercising and strength training and as you gain muscle you will feel hungry and then eat healthy....and eventually you will gain weight..hope this helps..guood luck
|
Thank you aapan upay sangitalyabaddal me tumeche dhanyavad karte
|
Sakhi_d
| |
| Tuesday, April 10, 2007 - 8:25 am: |
| 
|
इशा रोज केळी खात जा.... पण खरच तुला वजन का वाढवायचे आहे? वजन वाढवण्याआधी तुझे वजन तुझ्या उंचीला योग्य आहे की नाही ते बघ आणी नंतर टरव ते वाढवायचे की कमी करायची की आहे तेच योग्य आहे?
|
Thank you sakhi_d tumi changala upay sangitala aahe. mala nakki kalat nahi mala mazya height chya manane weight barobar vatate pan me khup barik desate tyamule mala thode jad disayache aahe. me milk madun sakali 2 spoon shatavi kalp hi ghete pan mala tyacha kahi pharasa effect vatala nahi. mala thod jad disave aas vatanyache karan mazya sasubaina tase vatate.
|
Ekmulgi
| |
| Saturday, April 14, 2007 - 11:30 pm: |
| 
|
haha...Isha. tu khalil website var jaun bagh ki tujhe vajan tujhya unchila anurup aahe ki nahi. aani nantarch tharav. may be you need some toning of body.. i will again recommend some yoga/exercise. Aani tu udya ekdam jaad kjhalis ki parat sasubai mhantil ki aagabaiiiii kiti lathaa jhaalis... good luck http://diet.ivillage.com/healthcalc
|
Sakhi_d
| |
| Monday, April 16, 2007 - 9:19 am: |
| 
|
इशा शतावरीने तु जाड नाही होणार. शतावरीने शरीर सुडौल होते. दुध + chocalte किंवा कोको घेतलेस तर चांगले पण हे सगळे करायच्या आधी तुझे वजन उंचीला योग्य आहे का ते बघ....
|
Bee
| |
| Monday, April 16, 2007 - 9:53 am: |
| 
|
वजन जर खाऊन पिऊन उपाशी न राहता करायचे असेल तर विलोम अनुलोम प्राणायमाचे जर पाच जरी आवर्तन केलेत ना दिवसातून तरी खूप झाले. मनुष्य अगदी खारकेसारखा बारीक आणि कापसासारखा हलका होतो. पण प्राणायम लगेच पद्मासनामधे बसले की सुरू करता येत नाही. प्राणायमाची तयारी अशी करावी लागते - १) सकाळी ३ ते ९ च्या वेळेत. २) आधी गार किंवा कोमट पाण्याने अंघोळ करून. ३) चार किंवा सहा सुर्यनमस्कार घालावे. ४) मग कपालभाती करावी. ५) मग उज्जेयी करावी. ६) मग प्राणायम करावा. प्राणायमासाठी इतका तरी मुलभुत योगा करावाच लागतो. कुठलाही प्राणायम संपल्यानंतर 'विपरितकर्णी' अवश्य करावी. कसलेच पथ्य न बाळगत, शिवाय इतर अनेक फ़ायदे मिळावेत म्हणून आणि वर वजन कमी व्हावे ह्यासाठी हे सर्व करून बघा. म्हणतात ना योगा हा मन आणि शरिर दोघांसाठी परिपूर्ण आहे.
|
बी, क्रुपया उज्जेयी आणि विपरीतकर्णी बद्दल सविस्तर माहिती देशील का? धन्यवाद.
|
Sakhi_d
| |
| Tuesday, April 17, 2007 - 7:18 am: |
| 
|
बी तु सांगितलेले बरोबर आहे... पण इशाला वजन वाढवायचे आहे कमी नाही करायचे
|
hello Bee वजन कमि करण्या बद्दल तुम्हि जशि माहिती सान्गितलि तशि च वजन वाढवण्या बद्दल पण सान्गा ना please
|
Bee
| |
| Tuesday, April 17, 2007 - 9:29 am: |
| 
|
वजन वाढवायचे असेल तरीही मी तिला योगा हाच एक पर्याय सांगेल. कारण आपण नियमित व्यायाम करत नाही म्हणूनच वजन कमी जास्त होण्याचे प्रश्न उद्भवतात. तुम्ही म्हणाल योगाच का? तर योगामुळे विकार नष्ट होऊन शरिर आपोआप बळकट होत जाते. पण वजन वाढीसाठी योगामधील आसने अधिक चांगली आहेत. आसने शिकायला आणि करायला फ़ार परिश्रम लागत नाही. ज्यांना वजन वाढवायचे आहे त्यांनी असे करा. १) रोज स्नान करून ४ ते ९ च्या वेळात ४ ते ६ सुर्यनमस्कार घाला. २) नंतर पाठीवर झोपून करावयाची आसने करा. ३) मग पोटावर झोपून करावयाची आसने करा. ४) मग बसून करावयाची आसने करा. ५) मग उभे राहून करावयाची आसने करा. १) कपालभातीमुळे शरिराला भरपूर O2 मिळतो. २) सुर्यनमस्कारामुळे आणि आसनांमुळे, हाडं बळकट होतात. जरी मनुष्य रोड असेल तरी त्याची हाड बळकट आणि शरिर लवचिक होते. नसा शिरा ताणल्या गेल्यामुळे शरिरातील सर्व भागांना पुरेसा O2 मिळतो. ३) कपालभाती, प्राणायम, अग्नीसार केल्यामुळे शरिराचे digestion वाढते. एक लक्षात घ्या की खूप खाणे म्हणजे वजन वाढवणे असा त्याचा अर्थ होत नाही. उलट कमी खाणेच शरिराला चांगले असते. आणि हो, आपले वरण भात भाजी पोळी आणि नित्याची कामे हा आहार, विहार पुरेसा आहे शरिराला. हे खा ते खा ह्याची गरज नाही खरच. मस्तानी, उद्याला उत्तर लिहीन तुझ्या प्रश्नाचे. रागवू नकोस.
|
Ekmulgi
| |
| Tuesday, April 17, 2007 - 1:08 pm: |
| 
|
वा वा बी एकदम मस्त उपाय सन्गितला. पण ज्याना योगा येत नाहि त्यानि काय करायचे. आणि आम्हि भारताच्या बाहेर रहतो.. पण खालिल लिन्क कशी आहे ते सान्गणे http://www.yogajournal.com/poses/
|
Bee
| |
| Wednesday, April 18, 2007 - 9:24 am: |
| 
|
एक मुलगी, भारताबाहेर रहातेस तर मग आणखी चांगले आहे. नाहीतरी आजकाल योगा भारताबाहेर जास्त यशस्वी होत चालला आहे. कुठलेही योगाचे पुस्तक, vcd/documenteries हे योगा शिकून झाल्यानंतर जर वाचले पाहिले तर जास्त फ़ायदा होतो. योगा हा कधीच वाचून बघून शिकू नये तर तो प्रत्यक्षात कुणाकडून तरी शिकून घ्यावा. उज्जेयी बद्दल इथे माहिती लिहित आहे. उज्जेयी केल्यामुळे शरिरातील वायू बाहेर पडण्यास मदत होते. ज्यांना सततचा सरदीचा त्रास आहे, पोटात वायू निर्माण होतात, पोटात अजिर्ण होत रहाते त्यांच्यासाठी उज्जेयी चांगले आहे. उज्जेयी रोज करावी कारण मी वर म्हंटलेले आजार खूप दैनदिन आहेत त्यामुळे ते उद्भवन्या आधीच त्यावर प्रतिबंध करावा. कपालभाती करताना नाक कसे स्वच्छ असायला हवे. सरदी पडसे खोकला असेल तर तुम्ही कपालभाती प्राणायम करूच शकत नाही. म्हणून उज्जेयीचा खास उपयोग होतो. उज्जेयीमुळे सरदी पडसे झाले तरी ते लवकर बरे होते.. खूप वाढत नाही. उज्जेयीचा अर्थ होतो तेज brightness . त्यामुळे उज्जेयी केल्यामुळे चेहरा तेजःपुंज होतो. जेंव्हा शरिरातील खोकला जुना होऊन बेडके निर्माण होतात आणि त्यामुळे छाती घरघर करायला लागते अशावेळी जर उज्जेयी केली तर हा जो flehm साचला आहे छातीत त्याचे बारीक बारीक कण होऊन तो लवकर बाहेर पडतो. योगामधे उज्जेयीचे ३ प्रकार सांगितले आहेत. हात मागे करून, हात ओटीपोटावर दाब देऊन आणि नमन मुद्रा करून. हे तीन प्रकार कसे करतात हे लिहूण सांगणे कठीण आहे. जर कुणाला ती माहिती देखील हवीच असेल तर मी लिहिण्याचा प्रयत्न करीन. पण मला असं वाटतं की योगाचे फ़ायदे काय आहेत ही जर माहिती कुणी दिली तर समोरची व्यक्ती त्यामुळे आपोआपच प्रेरीत होऊन योगशाळा कुठे आहे हे शोधायला लागते. म्हणून मी आपले फ़क्त उज्जेयीचे फ़ायदे सांगितले. ते कुठे शिकावे तर तुमच्याच आजूबाजूला तुम्ही दूरपर्यंत नजर फ़िरवली तर कदाचित कुठेतरी योगा शिकवणारे तुम्हाला आढळतीलच. ते म्हणतात ना ध्यास असला की आपले ध्येय आपण आज ना उद्या गाठतोच..
|
hi, my dear friends tuma sagalyache me manapasun dhanyavad karate. tumi sagalyani mala changle upay sangitale aahet. me te try karen. tumi saglyani sangitalyabaddal me tumchi manapasun abhari aahe.
|
Ravisha
| |
| Friday, June 01, 2007 - 5:27 pm: |
| 
|
ती diet ivillage ची link खुपच उपयुक्त आहे...धन्यवाद "एक मुलगी"...
|
Urmilaq
| |
| Monday, June 04, 2007 - 6:29 pm: |
| 
|
bee, tumcha salla mi vachala, pan mala adhik detail madhe mahiti pahije aahe, tyasathi me tumhala email karu shakte ka? karan sadhya mala itar medical problems aahet, let me know if you would like to help me.. thanks
|
Ekmulgi
| |
| Thursday, July 05, 2007 - 12:51 pm: |
| 
|
koNaalaa Strength training baddal mahiti haavi aasel tar khalil link pahane.. khupach chaan mahiti aahe. Barechse gairsamaaj dur hotil.. http://www.emedicinehealth.com/strength_training/article_em.htm
|
wadhatya wajanane pregnancyla kitpat problem yeu shkato?konala sangata yeil ka?
|
Maanus
| |
| Tuesday, May 20, 2008 - 3:41 am: |
| 
|
America's Unhealthiest Drinks http://health.yahoo.com/experts/eatthis/5027/americas-unhealthiest-drinks-exposed/
|
माज़े हात फ़ार जाड आहेत.... जरा बारिक करण्यावर Yoga मधे काहि आसन आहे का?
|
Admin
| |
| Tuesday, July 08, 2008 - 2:30 am: |
| 
|
हा विभाग इथे हलवला आहे /node/2569
|