Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Archive through December 18, 2006

Hitguj » Health » केसांचे आरोग्य » Archive through December 18, 2006 « Previous Next »

Manakawada
Thursday, December 14, 2006 - 7:40 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message


हे बघ इथे आहे:
ह्त्त्प्://व्व्व.माय्बोलिॅओम्/cगि-बिन्हित्गुज्शोवगि?त्प्c=१०३३८७&पोस्त्=८९८८१२#PऑSट९८८१२



Manakawada
Thursday, December 14, 2006 - 7:45 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आभा,
ही लिन्क चेक कर... याच बिबी वरची आहे...
/hitguj/messages/103387/120228.html?1165836560


Sakhi_d
Thursday, December 14, 2006 - 8:47 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अरे चंदन तेल म्हणजे फ़क्त चंदनाचा भाव नसतो त्याला गुणही आहे चंदनाचा. मी गेली ५-६ वर्ष वापरतेय. डागाचे चंदन तेल त्यात बाकीहि ब-याच औषधी वनस्पती आहेत जसे माका, नागरमोथा वगैरे आणि कापूर सुध्दा.............

पण हे गरम करुन लावलेले चालते का?? बहुतेक करुन चालत असेल कारण तेल गरम करुन लावले की ते त्वचेत लवकर मुरते........तुला काय वाटते?


Manakawada
Thursday, December 14, 2006 - 9:49 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हो भाव म्हणजे मल तेच म्हणयचे होते...
भाव म्हणजे किंमत नहि म्हणत आहे मी...
एखद्या गोष्टिला दुसर्याच्या भाव देणे म्हणजे त्यावर संस्कार करुन त्याचा भाव देणे.. e.g. अग्निसंस्कार

हो चालत असावे... नक्की नाही महित :-(


Sakhi_d
Thursday, December 14, 2006 - 9:55 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मनकवडा, तु काय करतोस?? जरा माहिती दे रे तुझी........ म्हणजे तुला एवढी औषधे कशी माहित??

Manakawada
Thursday, December 14, 2006 - 10:30 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मी संगणक अभियन्ता आहे... :-) software engineer
हं आणि औषधे महिती म्हणजे, मला यात interest आहे.. करण मी याने एकदम दुर्धर आजारत पण फ़रक पडलेल पहिला आहे... किन्वा असे म्हणु शकतो कि विश्वास आहे अयुर्वेदात :-)

आणि जर, प्रत्येक पदर्थाची महिती त्यचे गुणधर्म,विपाक, etc ने लक्षात ठेवली तर कळते कि कुठे काय वापरायचे...
थोडे वाचलेस कि तुला पण कळेल...


Manakawada
Thursday, December 14, 2006 - 10:31 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आणि सध्या जरा काम कमी असल्याने मायबोली वर यायला मस्त वेळ मिळतो :-)

Sakhi_d
Thursday, December 14, 2006 - 10:47 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अरे मला ना २-३ वाजता खुप भुक लागते. काहि office मध्ये खाउ शकू आणि जे पौष्टिक असतील असे काहि सांग ना...............

Manakawada
Thursday, December 14, 2006 - 10:55 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

२ - ३ ला भुक लागते म्हणजे तु दुपारचे जेवण नीट करत नसणार...
१२:३० - १ ला नीट जेवण कर आधी...

आणि ४-५ ला भुक लागलिच तर चहा,तेलकट snacks खाण्यापेक्शा fruits, juice घे जर तुमच्या canteen मध्ये मिळत असतिल तर...

नाहितर जमले तर घरी मुगाचे लाडु करुन इकडे आणुन खा किन्वा जमला तर सुकामेवा खा...

btw mod या post इकडुन हलवेल.. :-) हे केसांसाठी आहे ना बिबी


Aabha1
Thursday, December 14, 2006 - 4:02 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Manakawada , sakhi, Thanks, Mi he sagle upay nakki karun baghin.

A_sayalee
Friday, December 15, 2006 - 2:44 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सखी, कुठल्या कम्पनीचे चन्दन तेल वापरतेस केसांसाठी सांगतेस का जरा?

Maku
Friday, December 15, 2006 - 4:46 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

sakhi माला एक सन्ग ना की मेथीची पाने फ़क्त mixer मधुन वातायची का.
अनी मग त्यचा रस केसाना लावयचा का. अनी किति वेल थेवावे.

Patilsmita
Friday, December 15, 2006 - 10:01 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

नमस्कार मनकवडा, माझी ५ महिन्याची मुलगी आहे. आणि मला ती झाल्यापासुन कोण्ड्याचा खुप त्रास होतो आहे. मी डॉक्टर कडे पन जाऊन आले पण त्याच म्हणणे आहे की माझा कोन्डा जाणार नाही. मला एक शाम्पु दिला आहे.. 'निझराल'. पण मला काहिही फ़रक जाणवत नाही. मला आ मध्ये शिकेकाई पण मिळणे शक्य नाही. काहिही अगदी घरघुती उपाय आहे का?
आधीच धन्यवाद.


Sakhi_d
Saturday, December 16, 2006 - 5:26 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सायली मी डागा ह्या कंपनीचे चंदन तेल वापरते. गेली ५-६ वर्ष.

आणि मकू, मिक्सर मधे पान वाटून त्याचा रस काढायचा. केस धुवायच्या आधी साधारण अर्धातास लावून ठेवायचा. पण केस लगेच shampoo ने नाहि धुवायचे. शिकेकाई किंवा रिठ्याने वैगरे धु. पण भरपूर पाण्याने धू नाहितर केसांचा रस पुर्ण निघत नाही आणि केस खुप चिकट होतात.


Sakhi_d
Saturday, December 16, 2006 - 5:28 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हो रे मनकवडा माझ्या लक्षातच नाही आले हा केसांच बीबी आहे. पण मग हे कुठे लिहू?

Manakawada
Monday, December 18, 2006 - 4:22 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

स्मिता, delivery नंतर असा त्रास होउ शकतो...

ही लिंक चेक कर...
वर दिलेली आहेच..तिच देतो आहे
/hitguj/messages/103387/120228.html?1165836560

कापुर लावुन बघ,लगेच effect होतो...
आणि shampoo लावायचे आधी बंद कर..
रोज तेल लाव... अता तुला तस वेळ मिळने अवघडच अहे म्हणा..तरिहि try करुन बघ :-)


Manakawada
Monday, December 18, 2006 - 4:24 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हो ना सखि.. मी पण नंतर जर चेक केले कि हे पोस्ट कुठे टाकता येइल, पण मला पण नहि सापडले :-) असु दे मग इथेच... mod च सांगेल कुठे टाकायचे ते ;-)

Sakhi_d
Monday, December 18, 2006 - 5:15 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अरे दोन दिवस कुठे गायब झाला होतास? तुला sat-sun सुट्टि असते का??

आणि आहारासाठि नविन thread चालू केलाय मी त्या दिवशी त्यावर दे उत्तर.

केसांना मसाज नियमित चालू आहे पण अजुन पुर्वीसारखे म ऊ नाहि झालेत. पण पोत नक्कि बदलतोय.


Manakawada
Monday, December 18, 2006 - 6:59 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हो सुट्टी असते :-)
हो पाहिला... हं छान.. बदलेल.. नक्कि बदलेल..

खराब होताना पण मोठी प्रोसेस होति ना.. मग नीट व्हायला जरा वेळ लागणारच!


Sakhi_d
Monday, December 18, 2006 - 7:04 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

छान तुला sat-sun सुट्टि आणि मला Fri & Sun सुट्टि म्हणजे तु गुरवार नंतर सोमवारीच भेटनार...............



चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती


हितगुज गणेशोत्सव २००६



 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators