|
Abhiwarya
| |
| Thursday, January 25, 2007 - 2:37 pm: |
| 
|
Does anybody know about prolactin?What happens if its level is incresed?is it curable?Will it affect in conceiving a child?If anybody knows about it please help
|
Rupantar
| |
| Tuesday, May 01, 2007 - 6:19 am: |
| 
|
hi this is Rupali , surprisingly I just found out ,abt rise in my prolactin level.All I knowis, its Mainly related to your stress level. if its increased for longer period ,please see the doctore to check if their is any tumor in the brain...its nothing to worry abt...it happens q often. besides because prolactin level do fluctuate due to stress it is sometimes a problem in conceiving but u can treat with rescribed medicine...just talk to any Gynac. take care
|
Prady
| |
| Thursday, May 03, 2007 - 6:15 pm: |
| 
|
prolactin लेवल हाय होण्याची मुख्य्त्: तीन कारणं असू शकतात १) प्रेगनन्सी २)थायरॉईड ३) microadenoma हा एक प्रकारचा ट्युमर असतो पण कॅन्सरस नाही. हा तुमच्या पिट्यूटरी ग्लँडवर असतो. आणी तो तुमच्या पिट्युटरी ला स्टिम्युलट करतो जास्तीत जास्त प्रोलॅक्टीन रिलीस करायला. पहिला symptom म्हणजे मासिक पाळी बंद होते. ह्या साठी हे बघणं आवश्यक आहे की नक्की कारण काय असावं. ब्लड टेस्ट करून प्रेगनन्सी, थायरॉईड,ईतर हार्मोन्स जसे follicle stimulating harmon FSH, leutinzing harmon LH ह्यांच्या लेवल तपासाव्या लागतील. जर हे सगळं normal असेल तर डॉक्टर MRI scan of brain करून घ्यायला सांगतात. ह्यातून ट्युमर असेल तर त्याची पुष्टी करता येते. पण तेही नसेल तर reproductive endocrinologist ची मदत घ्यावी लागेल. अर्थात जर तुम्ही मुलासाठी प्रयत्न करत असाल तर कारण पाळी नियमीत होणं देखील मह्त्वाचं आहे. औषधांनी ही लेवल कमी करता येते. नाहीतर साधा endocrinologist ही चालेल. जर ट्युमरचं निदान झालं तरी देखील औषधाने त्याला सप्रेस करणं सहज शक्य आहे. पण औषध नेहेमी साठी घ्यावं लागतं. जर ट्युमरची साईझ जास्त असेल तर surgery करावी लागते पण त्यातही घाबरण्या सारखं काही नाही. पिट्युटरी ची ही सर्जरी नाकातून apparatus इन्सर्ट करून करता येते. जर ट्युमर जास्त मोठा असेल तर तो optic nerve वर प्रेशर देतो त्यामुळे विजन ला त्रास होवू शकतो. पण अर्थात ह्या सगळ्या गोष्टीचं मूळ एकदा कळलं की उपचार शक्य आहे. उपचार सुरू करताना काय औषध देणार. त्याचे side effects काय असतील. काही दूरगामी परिणाम आहेत का. prescribe केलेल्या औषधाचे सर्व studies उपलब्ध आहेत का हे विचारून घ्यावे. कधी कधी नवीनच inventions असतात. side effects कमी किंवा नाहीच म्हणून सांगितलं जातं पण long term effects ची काहीच माहिती नसते. शक्यतो ही चर्चा Dr. बरोबर करावी. असं माझं मत आहे. stress ने देखील ह्या लेवल fluctuate होतात. आणी कधी कधी आपोआप कंट्रोल मधेही येतात. तसेच आपल्या नॉर्मल रुटीन मधे काही फरक झालाय का हे ही तपासून पहावं. एखादं औषध नवीनच सुरू केलेलं असतं किंवा तत्सम. खसखशीच्या सेवनाने पण हे वाढू शकतं. आपल्या देशात कधी कधी vitaminB6 ही सुधा line of treatment असते. वाढलेलं वजन हा ही contributing factor असू शकतो. तात्पर्य तज्ञाला भेटणं आवश्यक आहे. योग्य त्या तपासण्या करून उपचार करून घ्यावेत. ईथे लिहीलेलं हे केवळ अभ्यासामुळे माहीत असलेली theoretical माहिती आहे मी Dr. नाही. इथे येणार्या तज्ञांनी कृपया काही चुकीचे असल्यास योग्य मार्गदर्शन करावे.
|
|
हितगुज गणेशोत्सव २००६ |
|
|
|
चोखंदळ ग्राहक |
 |
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|