Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Archive through December 11, 2006

Hitguj » Health » आयुर्वेद » ह्यावर उपाय काय? » Archive through December 11, 2006 « Previous Next »

Manakawada
Thursday, November 16, 2006 - 5:15 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हं मग कदाचित अतिरिक्त calsium झाल्याने तसे झाले असावे...
नक्कि माहित नाहि अन्द्दज आहे असा...
आणि अति non-veg मुळे सुळे दात यायल सुरु झाले असावे...


Asmaani
Saturday, November 25, 2006 - 5:23 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

माझा मुलगा ३.५ वर्षांचा आहे. त्याच्या कपाळावर आणि कानशिलांवर खूप लव आहे. ती घालवण्यासाठी काय करता येईल? प्लीज कुणी काही उपाय सुचवेल का?

Jagu
Monday, November 27, 2006 - 5:43 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

संध्याकाळ झाली की पोट फुगत आणि पोटात दुखत. कधी कधी छातीत पण दूखत. कुणितरी उपाय सांगा.

Manakawada
Monday, November 27, 2006 - 5:55 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

असामी, त्याला रोज चान्गली मालीश केली होती का?

अजुनही तेल कोमट करुन मालीश केलि तर फ़रक पडेल...

तसेच साबणाच्या ऐवजी डाळीचे पीठ लावुन बघा...


Manakawada
Monday, November 27, 2006 - 5:58 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

जगु, जरा आधल्या रात्री पसुन चे दुसर्या दिवशिच्या दुपर पर्यन्तचे schedule देउ शकाल का?

आणि gases and/or acidity चा त्रास आहे का?
छातीत दुखते म्हणजे कळ येते कि जळजळ होते?


Jagu
Monday, November 27, 2006 - 6:33 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

माझ्या मुलीला मी रात्री ७ ते ८ वाजता मुग डाळ तांदुळ खिचडी देते. मग ती झोपते. कधी जागी असली तर नंतर मी तिला दुध देते.
सकाळी ७ ला उठ्ल्या नंतर दूध
९.३० ला शीरा, चपाती, शेव हया मधले काहीतरी
१२ ला दूध
१ ला सफ़रचंद
२ ला मुग डाळ तांदुळ, बटाटा, मटार, गाजर खिचडी, कधीतरी थोडी मच्छीची तुकडी देते.
४ ला दूध
५.३० ते ६ ला नाचणी ची पेज कींवा शेव, शिरा
_______

गॅसेस आणि ऍसीडीटी चा त्रास आहे. छातीत आणि पाठीत कळा येतात.




Avv
Monday, November 27, 2006 - 6:35 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

लव जाण्यसाटी अघोळीच्या आधी मसुर डाळीचे पीठ १ टे. स्पून, आंबेहळद चूर्ण १ / २ चहाचा चमचा, वेखड पावडर १ / २ चमचा असे पाण्यात किंवा दुधात कालवून जरा वाळ्त आले की धुवावे. खरं म्हणजे हा उपाय बाळ तान्हे असताना करावा. नक्की गुण येतो. पण आताही १ महीना करुन पहायला हरकत नाही

Asmaani
Monday, November 27, 2006 - 2:16 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

धन्यवाद मनकवडा आणि AVV

Sas
Monday, November 27, 2006 - 11:16 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मला कफ खोकला झालाय. घश्यात खुप जळजळ होतेय.रात्रि जळ्जळ खुप वाढ्ते. काल रात्र भर झोपता आल नाहि इतका त्रास झाला. तोंड पण आलय ७-८ दिवसांन पासुन.कोणितरि उपाय सांगा Please.

Manakawada
Tuesday, November 28, 2006 - 5:24 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

sas
कफ़ आणि खोकल्यासठी ज्येष्ठमध खा..
जर त्याच्या काड्या मिळाल्या तर त्या चघळत बस...

मध + ज्येष्ठमध खा याने कफ़ उतरुन जाइल...

घशाल सुज आलि आहे का?...
गरम पाणि पी.. आणि थोडे दिवस गरम करुन गार केलेलेच पाणि घे..
सध्या कोमट पी, घसा दुखायचा कमि होइल..

रात्री झोपतान गरम दुधात हळद टकुन घे..

आणि हो, direct fan खाली or AC मध्ये झोपु नकोस..

तोन्ड कशमुळे आले? i meant खाण्यात कहि फ़रक झाल होता का...
जर नसेल तर पोट साफ़ होतय ना इकडे लख़्ष ठेव..
नसेल तर, रत्रि त्रिफ़ळा चुर्ण पाण्यातुन घे...


Manakawada
Tuesday, November 28, 2006 - 5:31 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

जगु,
मुलगि किती वर्षाची आहे हे कळाले नही..

आणी शेव,शबुदान खिचडी असे पदर्थ देउ नको... याने पोट गcच होते..

दुपरि १२ ल दूध द्यायचि गरज नही... actually this depends on the age ..so asked
direct lunch cha menu दे...

अजुन १, हे सगळे schedule छान आहे पण ति तितकि खेळते का... or exercise होतो का त्या मानाने...

तसेच ४ चे दूध पण बन्द करुन पहा..
त्य ऐवजी ते ५:३० च्या मेनु त add कर...


Manuswini
Tuesday, November 28, 2006 - 6:07 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

जगु, तुला मनकव्ड्याने सांगितले आहे पण ही खालील टिप्स मी देते बघ कशी suit होतेय तुझ्या मुलीला.

ही माझ्या भाचीसाठी करायचो. तीला अमीबायोसीसचा जन्मताः त्रास होता. कारण काय तर माझी बहिण नोकरी करायची आणी तिचा job हा खुप demanding असा होता 24/7 नी तिचे जेवण वेळी अवेळी चालयचे गरोदर पणी, शेवटी job सोडला तीने.

dont mind but लहान मुलांना गोड शक्यतो सकाळी देवु नये.
सकाळी ८:३० वाजता, माझी बहिण शक्यतो तिच्या मुलिला भाज्या उकडवुन mash करुन मग separataly त्यात धुवुन भाजुन वाटलेल्या तांदूळ आणी मूग(मूग सुद्धा धुवुन भाजुन, वाटुन) अशी खिचडी,(खिचडी ही मऊ असावी पण पाणी टाकुन पांचट नसावी कारण असा भात ही पोटाला बाढतो लहान मुलांना.

एक boiled अंडे,
आणी अर्ध्या तासाने एक glaas दूध पाजायची. variation म्हणुन ती नाचणी भाजुन वाटुन तीची खीर भरवायची त्यात दूध टाकुन नी किंचीत मिठ.
हा तिचा साधारण १ वर्षाची असताना breakfast असायचा.

११ वाजता वगैरे सफ़रचंद वाफ़वुन juice काढुन पाजायची.(पोटाला चांगले असते), कधी पालक सूप(घरी पालक उकडून त्यात किंचीत मिठ), तर कधी गाजर, भोपळा mash करून गावण्या बरोबर. एखादी लसुन बारील करुन टाक. हीच वेळ असते मुलांना चव कळायची.
उगाच गोडची सवय लावली तर महागात पडते.

माझी एक मैत्रिण मुलाला नेहमी गुळ द्यायची जेवताना, आता तर तो गुळ नसेल तर जेवतच नाही.

मग १२ ते १ वाजता आपली मऊ चपती मुगाचे, मसूरीचे वरणात, त्यात भाज्या टाक, mash कर.

२-४ झोप MUST

४:३० ६ दही मिश्रीत उकडलेला बटाटा,किंचीत मिठ, pepper भरवायची. किंवा दूध

इथे अमेरिकेत राहुन तीला gerber भरवायची नाही कारण ते खाल्ले की भाचीला जबरदस्त पोट चढुन रडत राहयची.
६ नंतर पातळ पदार्थ,खिचडी बिलकुल देवु नकोस.

ती ७:३० ते ८ पर्यन्त आटपून झोपवायची.
रात्री फक्त वरण, मऊ पातळ भाकरी. वगैरे.

कधी कधी lunch ला उकडलेला मासा भातात mix करुन भरवायची.

आता तु म्हणशील एवढे प्रकार कशी करायची माझी

सर्व भाज्या धुवुन चिरुन कापुन ठेव weekend ला.
तांदूळ धुवुन वाळवुन भाजुन वाटुन ठेव.
तसेच मूग डाळ, मसूर डाळ, सोयाबीन भिजवुन वाळवुन वाटुन ठेव.

नाचणी ची भरड कर.
कधी कधी केळ कुस्करुन भरवायची तीला ११ वाजता वगैरे. त्याने पोट चांगले राहते.

मधुन मधुन किंचीत बडीशेप टाकुन उकळवुन ठेवलेले पाणी पाजायची.

जबरदस्त्मेहनत घेतली भाचीचा पोटाचा त्रस म्हणुन.



Jagu
Tuesday, November 28, 2006 - 6:41 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मनकवदा आणि मनस्विनी यांचे आभार.
मनवडा मझी मुलगी १ वर्ष १ महिन्याची आहे. ती भरपूर मस्ती करते. सकाळी १० ते १२ पर्यंत झोपते. नंतर भरपूर खेळते. मी आॅफ़ीस मधून घरी गेल्यावर ४ वाजता ती दूध पिते आणि १ तास तरी चालते. ती आत्ताच चालायला लागली आहे.

मनस्विनी, मी तीला मधून मधून तिखत शिरा, शेवयचा उपमा, रवा डोसा, टोमटो सुप, मिक्स भज्यांचे सुप देते. काही दिवस आधी ती गोड खयचा कंटाळा करत होती. तेंव्हा मी हे सगळे तिला देत होते.


Jagu
Tuesday, November 28, 2006 - 6:53 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मनकवडा मी गस आणि ऍसिडीटी आणि छातीत, पाठीत कळा येतात हया बद्द्ल विचारले होते. हा त्रास मझ्या मिस्टरांना आहे.

Manakawada
Tuesday, November 28, 2006 - 11:32 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

ओह, हे कसे कळनार अम्हाल कि कोनता त्रास कोनाल आहे ते..

आधी वाटले होते की तुझेच त्रास तु सन्गत आहेस मग नन्तरच्या post वरुन कळाले कि मुलिला आहे :-)

बर ऐक, gases nad acidity साठी बरेच उपाय आहेत...

तु एकद
ह्त्त्प्://व्व्व.माय्बोलिॅओम्हित्गुज्मेस्सगेस०३३८७१०६४७३्त्म्ल?११६४०९९४५७
हि लिन्क चेक कर.. यावर मगे बरिच माहिती दिली होती acidity सठी,

cःआतीत कदाचित त्यमुळे कळ येत असावि..
age काय अहे त्यन्चे...
पण पठित कळ त्यने नाहि येत..
better, i shall advice to see a doc for back pain

आणि पठीत नक्कि कुथे..
डाव,उजवा खान्दा दुखतो का...
एक्दम बरिक कळ येउन जाते का?

तसे असेल तर doctor ना लगेच दाखवा


Sas
Tuesday, November 28, 2006 - 4:19 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मनकवडा आभार
जेष्ठ मध व मधा शिवाय दुसर काही चालेल का?? माझ्या कडे दोन्ही ही नाही.गळ्यात खुप खुप दुखतय काहितरि टोचतय अस वाटत, खोकतांना खुप त्रास होतोय नी जळ्जळ हि खुप होतेय घश्यात.घसा आतुन लाल झालाय कदाचित तोंड उघडण्याचि हिंमत होत नाहि आहे बोलती बंद झाली आहे.

Manuswini
Tuesday, November 28, 2006 - 5:11 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

जगु,
मला वाटले तो त्रास मुलिला आहे?

gas चे समजु शकले पण मुलिला ते सुद्धा एवढ्या लहान मुलिला acidity एकुन जरा चाट पडले

anyways लहान मुलांना gas चा त्रास मात्र होतो.


Manaswii
Tuesday, November 28, 2006 - 7:43 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सास, सकाळ,संध्याकाळ गरम पाण्याच्या गुळण्या कर,थोडेसे मीठ घालुन. आणि कोमट पाणी पिणे सुरु कर. साधे पाणी पीउ नकोस.मलाहि असाच घसा दुखण्याचा त्रास झाला होता. अजिबात गिळता येत नवते. आणि सध्या प्रेग्नसीमधे औषध सुरु करण्याच्या आधी हे घर्गुती उपाय केले आणि २ दिवसात घसा बरा झाला. औषधांची गरजच लागली नाही.

Manakawada
Wednesday, November 29, 2006 - 4:12 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सस, मनुस्वामि म्हणते ते एकदम खरे आहे...
या उपायानी तत्काळ फ़रक पडतो..
कोमट पाणिच पी थोडे दिवस...

त्याच बरोबर, गरम दुधात हळद टाकुन घ्यायला सुरु कर..


Sas
Monday, December 11, 2006 - 9:22 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

केशर खाण्याने आरोग्याला काय फायदा होतो. केशराचे काहि Disadvantages आहे का? जाणकारांनी Please प्रकाश टाकावा. Can we use Keshar (Saffron) as Medicine for any Health problem?? I hv read somewhere tht Saffron reduces Stress.

चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती


हितगुज गणेशोत्सव २००६



 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators