|
Himscool
| |
| Tuesday, December 05, 2006 - 9:10 am: |
| 
|
सितोपलादी चूर्ण १४ चमचा >> अहो Avv तुम्हाला नक्कि १४ चमचे असे म्हणायचे आहे का १ / ४ चमचा असे म्हणायचे आहे... एक चतुर्थांश हे असे लिहावे 1</>4
|
Prajaktad
| |
| Wednesday, December 06, 2006 - 5:53 pm: |
| 
|
लहान मुलांची " अगंठा चोखायची सवय " कशि सोडवावी. माझी मुलगी आता अडिच वर्षाची आहे , तिला उजव्या हाताचा अंगठा चोखायची सवय आहे.लहानपणी जास्त होती. आता फ़क़्त खुप झोप आल्यावर आणी झोपेत अंगठा चोखते. य सवयिचा दातांवर परिणाम दिसायला लागलाय,काय करता येईल?
|
तिला झोपताना दुधाची bottle देऊन पहा
|
Avv
| |
| Thursday, December 07, 2006 - 7:04 am: |
| 
|
दुधाची बाटलीने दात किडतात. त्यामुळे देऊ नये. तिचे दात जे आत्ता यायला हवेत ते पूर्ण आलेत का? जर दात हे कारण नसेल तरच इतर गोष्टींचा विचार करुयात. ज्याअर्थी ती झोपेत अंगठा घालते त्या अर्थी तिला काहीतरी कंफर्ट ऑबजेक्ट हवा असतो. किंवा ती खूप दमून झोपते का ते पहावे. तसेच ती एकटी झोपत असेल तर काही दिवस तिला आपल्या जवळ झोपवावे. एरवी याचा फार इश्यू न करता तिच्याशी गप्पा मारून ती असे का करते ते हळुवारपणे विचारावे. कदाचित उत्तर मिळेलसुद्धा. पण तिच्यावर विश्वास दाखवा आणि तिची सवय सोडवा.
|
Prajaktad
| |
| Thursday, December 07, 2006 - 3:58 pm: |
| 
|
मनकवडा!तिची दुधाची बाटली सोडवायलाच मी खुप स्ट्र्गल केलाय... त्यामुळे पुन्हा मागे जाणे बरोबर होणार नाही... avv ति २३ महिन्याची आहे , बर्यापैकी दात आले आहेत.मला प्रश्न आहे की 1st सेट ऑफ़ टिथ जर शेप मधे बिघडले तर दुसरे येणारे दात पण त्याच शेप मधे येतात का?(म्हणजे सरळ न येता वेडेवाकडे येवु शकतात का?) तस असेल तर हा high time आहे. काही friends नी सांगितले कि कारल्याचा रस , कडु गोळी ,band-aid लावा. तरी यातुन बरेचजन गेले असतिल तेव्हा plz suggest more.... मायबोलिकर ज्यांचे मुल २-३ महिन्याची आहेत,आणी अगंठा किंवा इतर बोट चोखतात... i suggest आताच सोडवा किंवा pacifier वर switch करा.ते सोडवणे जास्त सोप आहे.
|
Sashal
| |
| Thursday, December 07, 2006 - 7:40 pm: |
| 
|
प्राजक्ता, माझा मुलगा पावणेतीन वर्षांचा आहे आणि तो सुध्दा अंगठा चोखतो, अजूनही .. त्याची pediatrician म्हणते आपोआप सुटेल .. पण अजून तरी काहि लक्षणं नाहित सुटायची, दातांवर अगदी विपरीत नसला तरी थोडा परिणाम झाला आहेच आणि अंगठ्याची skin पण affect झाली आहे .. मी मध्ये band-aid लावल होतं तेव्हा त्याने डावा सोडून मग उजवा चोखायला सुरुवात केली आणि दोन्ही अंगठ्यांना लावायचं म्हणजे मग त्याची normal movement restrict होईल का असं वाटतं .. मला पण उपाय हवा आहे असला तर ..
|
Savani
| |
| Thursday, December 07, 2006 - 8:21 pm: |
| 
|
प्राजक्ता, मेल चेक कर गं.
|
Manaswii
| |
| Thursday, December 07, 2006 - 8:54 pm: |
| 
|
second-hand crib mattress घेणे कितपत योग्य आहे बाळाच्या आरोग्याच्या द्रुष्टिने. मला असे वाटत होते कि वापर्लेला crib घेउन mattress नवीन घ्यावी. तसेच second-hand स्विन्ग, high-chair बद्दल काय मत आहे?
|
Ashwini
| |
| Thursday, December 07, 2006 - 9:27 pm: |
| 
|
जगु, इथे पाहा आणि इथेही पाहा
|
sorry प्राजक्ता, मला महित न्हवते कि दुधाचि bottle सोडवायला बरच त्रास झाला होता तुला ते.. पण primafacia असे समजले जाते कि जर लहान मुल सतत अन्गठा चोकत असेल तर त्याचे पोट भरलेले नसते... म्हणुन तो उपाय सुचवला होता.. ठिक आहे... तरिहि मे suggest करेन कि तिचे पोट व्यव्स्थित भरते का याकडे लक्ष दे.. बर्याच वेळा मुले इकडे तिकडे फ़िरत खात असतात किन्वा त्याना तसे चारवावे लगते मग थोडे तरि खातात.. पण हे बघ कि इकडे तिकडे फ़िरुन तिला चारवताना तिचे लक्ष दुसरिकडेच लागुन ती कमी तरि खात नही ना.. कारण २३ महिन्यन्चि म्हणजे तिची भूक आता आधी पेक्षा नक्किच वाधलेलि असेल.. म्हणुन एकदा पोट भरुन खौन झाले कि मग अन्गठा न चोकता झोपते का बघ.. अजुन १ म्हणजे ति दिवसभर व्यवस्थित खेळते का?... असे विचारायचे कारन म्हणजे, जर ति व्यवस्थित खेळुन, व्यवस्थित पोट भरुन जेवली कि दमुन लवकर झोपुन जाइल... अन्गठ्याल band-aid लावणे, किन्वा कडु रस लावणे हे यावरचे उपाय नक्कीच नाहित, असे मला तरि वाटते...
|
avv आपल्या second para शी मी सहमत आहे.. आणि हात or हाताला, बोटाल बन्धुन ठेवणे हे उपाय न्हवेत..उलट यामुळे एक वेगळ्याच प्रकरचा अवघडलेपणा feel होउन, अवदान येउ शकते..
|
Prajaktad
| |
| Friday, December 08, 2006 - 3:24 pm: |
| 
|
मनकवडा!चांगली माहिती दिलीत तुम्ही.. तिला अंगठा चोखायची सवय ३महिन्याची असताना लागली मी त्याचवेळी सुद्धा ही सवय सोडवण्याचा प्रयत्न केला होता.. पण,ज्याप्रकारे तिने विरोध तेव्हा दाखवला(रडुन गोंधळ घातला तिने)त्यानंतर मी फ़ार प्रयत्न केले नाही(जरा चुकलच!).. तिची पिडियाक.. ही म्हटली फ़ार इशु करु नकोस... आता तिची सवय खुप कमी आहे पण,झोपेत मात्र लागतोच..गाढ झोपल्यावर मात्र काढते. दिवसभर भरपुर धिंगाणाही घालते...दमते वैगेरेही..खाणपिण ठिक आहे.. अशा अर्थाने की अमेरिकन मुलांसारखी एका जागी बसुन निट खातिल अस नाही...मागे लागावच लागत. सशल ! मी तिच्या पिडियाक शी कालच बोलले... तर तोही हेच म्हटला की आता ति तसा फ़ार responce देणार नाही पण गोड बोलुन रिवार्ड देवुन सोडवता येईल का बघ!.. सगळ्यांचे आभार!... काही workout झाल तर नक्कि लिहते इथे.. सावनी मेल मिळाली...
|
Ashwini
| |
| Friday, December 08, 2006 - 3:38 pm: |
| 
|
ही सवय सुटणे फार कठिण असते. पण दिवसा जास्त चोखत नाही म्हणजे बर्यापैकी होप्स आहेत. पोट न भरण्यापेक्षा, मानसिक सुरक्षितता ह्या दृष्टीने विचार करून बघ. तिला जेंव्हा खूप एकटं वाटतं, बोअर झालं, रूसली की जास्त करते का? अशावेळी गोड बोलून distract करणे हाच एकमेव उपाय आहे. रात्रीसाठी हातात sock घालून बघ. कशानेही फरक पडला नाही तर शेवटी एक Dental crib नावाचा प्रकार असतो तो OrthoDentist कडून बसवून घ्यावा लागेल. तो मात्र १००% यशस्वी होतो. ही सवय पूर्णपणे गेली की तो काढून टाकतात. Insurance किती % cover करतं ते मात्र त्यांना फोन करून तुला विचारावं लागेल.
|
Prajaktad
| |
| Friday, December 08, 2006 - 4:34 pm: |
| 
|
हो!डेंटल्-क्रिब विषयी डॉक्टरही म्हंटले होते..पण त्याच्यामते ति लहान आहे फ़ार त्यासाठी... अश्विनी ! indiat डेन्टिस्ट बसवुन देतात का अस काही?माझ्या भाच्याला पण, आहे ही सवय...बाकी माहितीसाठी धन्स!
|
Disha013
| |
| Friday, December 08, 2006 - 6:44 pm: |
| 
|
माझ्या ७ महिन्यांच्या मुलीचाही सेम problem ...भूक लागली की उई करून अंगठा चोखायला सुरुवात करणार. झोप आली तरी तेच..पण दिवसा नाही.. मला कोणी सांगेल का तिने पोट्भर खाण्यासाठी काय करावे? अगदी चिमणीएवढे खाते ती....बळेच घातले तर थुंकुन टाकते. फ़क्त पेजच खाते आवडीने. ... वरण भात २ च दिवस खाला.. formula ला तोंड लावत नाहिये ती... फ़ुरक्या मारुन उडवते किती नखरे करते. माझ्या मुलाने कधीही या बाबतीत त्रास दिल्ला न्हवता.
|
Adtvtk
| |
| Friday, December 08, 2006 - 8:47 pm: |
| 
|
दिशा चित्राचे पुस्तक वाचता किंवा तिची जी काही पुस्तकं असतील तर ती दाखवता दाखवता भरवुन बघ. माझ्या दोन्ही पोरांना असच करुन मी कशीबशी भरवायची एकदा त्यांना खायची सवय झाली की जरा सोपे जाते.
|
Disha013
| |
| Friday, December 08, 2006 - 10:06 pm: |
| 
|
thanks ,आदिती. try करते. गप शहान्या मुलासारखे बसुन जेवाय्ला का जमत नाहि या मुलांना कोण जाणे!
|
माझा मुलगा दोन वर्षाचा आहे त्याचे वजन आता ११ कि आहे वयाप्रमने हे कमीच आहे भुक वाढी साथी आनि खास लहान मुलासाठी काही रेसिपी आहेत का त्याचे कोनते पुस्तक आहे का त्याला लहानपनी हेमिप्लेजिया झाला होता त्यामुळे डावा हात आनि पाय यांची हालचाल थोडी कमी आहे त्यासाठी रोज फिजिओथेरपि सुरु आहे सुधारना आहे पन अजुनही डाव्याहाताचा तो वापर करत नाही त्यासाठी त्याचा उजवा हात बांधुन ठेवला तर झोपतो किवामग बसुन राहतो आता उभा राहुन थोडे चालायचा प्रयत्न करतो दोन तीन पाउले टकतो डाव्या पायाची ताकत कमी पडत असल्यामुळे तोल सांभाळता येत नाही त्याला अजुन ट्रायप्टोल १५० ही गोलि रोज दोन डोस आहेत त्यामुळे पन खान्यावर आनी वजनावर परीनाम होइल का? अम्ही त्याला काही शिकवायला लागलो तर तो बसत च नाही दुसरीकडेच लक्श देतो अजुनही कलर फुल प्रानी ओळखता येत नाहीत शद्बही नीट येत नाहीत फक्त आइ बाबा मामा ताइ एवढेच बोलतो काही मुले उशीरा बोलतात का? पन आपन सांगितल्लेले सर्व त्याला कळते त्यासाठी काय करावे लर्नीझॉल हे सिरप द्यावे का? आय्क्यु टेश्त काय आहे
|
Mrinmayee
| |
| Sunday, December 10, 2006 - 4:38 pm: |
| 
|
निलेश, ही लिंक बघा. लहान मुलांच्या हेमीप्लेजीयावरचा हा सपोर्ट ग्रुप आहे. यात खूप चांगली माहिती दिलीय. मला वाटतं तुम्ही आणखी काही एक्स्पर्ट्सची ओपीनीअन्स घ्यावी. भुकेसाठी जर डाएटीशिअन किंवा तुमच्या पीडीऍट्रीशिअनचा सल्ला घ्यावा. knowledge is power ! तेव्हा नक्कीच भुकेवर, त्याचं वजन वाढण्यावर काही उपाय असेल. तुमच्या बाळाला मन:पूर्वक शुभेच्छा. http://www.chasa.org/hemiplegia.htm
|
दिशा, नव नविन पदर्थ खायल देउन पहा तिला.. आणि थोडे थोडे पन २-३ तासानि खायला देत जा.. ७ महिने म्हणजे तशि अजुन छोटी आहे.. अताच सवय लावलि कि खैल मग निट... आणि, तुप, मध,वरण भात, मुगाचि मौ खिचडि, पेज, नाचणीची पेज, फ़ळे असे पदर्थ दे तिला.... थोडे इकडे तिकडे फ़िरवुन, TV वर cartoon or बडबडगिते लावुन तिला दाखवत खायल घालुन पहा.. एकाच वेळेस सगळेच खाउन नन्तर गप्प बसेल अशि अपेक्शा करु नको...
|
|
चोखंदळ ग्राहक |
 |
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
हितगुज गणेशोत्सव २००६ |
|
|