Gsayali
| |
| Monday, November 07, 2005 - 9:14 pm: |
| 
|
konala south beach diet baddal kahi mahit ahe ka? mazhya eka maitrinila tichya family physician ne he diet sangitle ahe wajan kami karnya sathi.
|
Anuli
| |
| Saturday, December 17, 2005 - 12:30 am: |
| 
|
mala green tea baddal mahiti havi hoti. vajan kami karnyasathi tyacha kitpat upyog hoto? green tea extract ashya pills miltat tya ghene yogya ahe ka? side effects ahet ka kahi?
|
Chioo
| |
| Friday, February 03, 2006 - 2:46 pm: |
| 
|
माझा पाय नुकताच fracture झाला होता. कालच plaster काढले. पण मला काहिही व्यायाम सान्गितलेला नाही. अजुन मला पाय टेकवता येत नाही. खूप दुखते. यासाठी काही मसाज आणि व्यायाम आहे का? तसेच सतत दीड महिना बसल्याने पोट सुटले आहे. तसे ते आधिच थोडे सुटले होते. पण माझे वजन जास्त नाही. मला कोणते व्यायाम करता येतील?
|
Nirnay
| |
| Tuesday, February 14, 2006 - 6:37 pm: |
| 
|
मूडी pregnancy मधे गुढगे दुखण्यावर काहि उपाय करता येइल का? निर्णय
|
Bee
| |
| Wednesday, February 15, 2006 - 7:09 am: |
| 
|
निर्णय, गर्भार असताना योगाची आसने तुच मला विचारली होतीस ना.. मी ती लिहिली नाहीत कारण की दुसर्या महिन्यापासून बाळंत होऊन तीन महिने संपेपर्यंत योगा करू नये असे आमच्या शिक्षकांनी सांगितले आहे. आहेत, आसने आहेत गर्भार स्त्रियांसाठी पण त्याचा अभ्यास खूपसा झालेला नाही. pre-natal course join करून पहा. तिथे खात्रीपूर्वक माहिती मिळेल. सर्वात चांगला व्यायाम म्हणजे चालणे. भरपूर मोकळ्या हवेत भरपूर चालणे हा एक उत्तम व्यायाम सांगितला आहे.
|
Nirnay
| |
| Wednesday, February 15, 2006 - 3:54 pm: |
| 
|
धन्यवाद बी pregnanchyachya पाचव्या महिन्यात गुढगे दुखण्यावर काही उपाय करता येइल का?? निर्णय
|
Bee
| |
| Thursday, February 16, 2006 - 10:25 am: |
| 
|
निर्णय, तू खरच एखाद्या चांगल्या gynacologist कडे जाऊन ये, त्यांना गुढग्यांचा त्रास होतो म्हणून सांग. pre-natal मधे विचारून पहा. चारचौघींचे अनुभव घे. तुला नक्कीच ह्यातून पुरक माहिती मिळेल. पण घरी बसून त्रास कमी व्हायची वाट बघू नकोस. माझ्याही घरी माझी ताई, दुसरी ताई असेच विलंब करतात hospital मधे जायला. त्यांना मी असेच सल्ले देतो उद्याला लगेच जाऊन ये! शुभस्य शीघ्रम!
|
शक्यतो जास्त वेळ उभे राहु नये. फिरताना footwear shock absorb करणरि घातल्यास उत्तम.
|
Nirnay
| |
| Thursday, February 16, 2006 - 2:51 pm: |
| 
|
थन्क्स भ्रमर्_विहार आणि बी निर्णय
|
Seema_
| |
| Friday, March 24, 2006 - 4:49 pm: |
| 
|
व्यायाम करण आणि दगदग करण यात खुप मोठा फ़रक आहे.बर्याच लोकाना विषेशताहा माझ्यासारख्या बायकाना अस खुप वाटत कि मी आज एवढ काम केल म्हणजे मला चालण्याची गरज नाही. तसच टंगळ मंगळ चालत walk करायला जाणारे बरेच लोक आहेत तर तेही काही फ़ारस योग्य नव्हे. बंगाच्या पुस्तकातील ही " तुम्ही किती सक्रिय आहात ?" ही चाचणी घेवुन पहा . .................................... १. तुमचा रोजचा जीवनक्रम व कामाचा प्रकार कसा आहे? अ . बैठा ब . बराच सक्रिय क . हिंडता / फ़िरता २. रोज सरासरी किती वेळ टि व्ही बघण पेपर / मासिक वाचण यात जातो? अ . तीन तास किंवा जास्त ब . १-३ तास क . १ तासापेक्षा कमी ३ . सुट्टीच्या दिवशी कोणत्या प्रकराचे खेळ तुम्हाला जास्त आवडतात? अ . पत्ते,चेस,स्cरम्बल,सिनेमा ब . फ़िरण बगिच्यात काम क . मैदानी खेळ( badminton,tennis,football ) ४. ३ कि.मी. किंवा जास्त अंतर सलग चालण किती वेळा होत? अ . नाही, क्वचित ब . आठवड्यातुन एखाद दोन वेळा क . रोज ५. ३४ मजले बिना लिफ़्टच्या किती वेळा चढता? अ . नाही,क्वचित ब . कधीकधी क . नेहमी ६ . अर्धा एक किमी अंतर जायच असल्यास तुम्ही कारस्कुटर न वापरता पायी जाण किती वेळा पसंद करता? अ . नाही क्वचित ब . कधीकधी क . नेहमी ७ . मैदानी खेळ,पोहण,न्रुत्य,धावणं ई. प्रकारच्या खेळात तुम्ही किती वेळा भाग घेताआ? अ . क्वचित / नाही ब . आठवड्यातुन एकदा क . आठवड्यातुन २-३ दा / जास्त ८ . तुम्ही आठवड्यातुन किती वेळ घरकाम करता? (घर साफ़ करण,कपडे धुण,पाणी भरन,बगिच्यात काम) अ . १ तासापेक्षा कमी ब . १ - ३ तास क . ३ तासापेक्षा जास्त ९. घाम येईल / हलका श्वास लागेल इतका व्यायाम / काम तुम्ही कीती वेळा करता? अ . महिन्यातुन एखाद वेळा ब . आठवड्यातुन १-२ वेळा क . आठवड्यातुन ३-६ वेळा १०. बस ट्रेन पकडायला अचानक थोड अंतर धावला किंवा ४ मजले पायर्या चढला तर त्यानंतर श्वास normal व्हायला किती वेळ लागतो? अ . २ मिनिट किंवा जास्त ब . २ मिनिटापेक्षा कमी क . दमछाक होत नाही. चाचण्यांची उत्तर नंतर post करीन .
|
Seema_
| |
| Friday, March 24, 2006 - 5:00 pm: |
| 
|
तुम्ही किती सक्रिय आहात? उत्तर अ . =० ब . =१ क . =२ स्वताचा score काढा . १४-२० तुम्ही चांगलेच सक्रिय आहात. तुमची फ़िटनेस चांगली असावी . हृदयरोग मुक्त राहण्याला तुम्हाला या सक्रिय जीवनशैलीची फ़ार मदत होईल. ७-१३ तुम्ही बर्यापैकी सक्रिय आहात . पण रोगमुक्त राहाण्यास हे अपुर आहे . रोज व्यायाम हवा . ६ किंवा कमी तुमच जीवन बैठ आहे.व्यायामाचा त्यात अभाव आहे . तुम्हाला रोग व अनफ़िट होण्याची संभावना अधिक आहे . काही श्रम / व्यायाम / खेळ सुरु करा . तुम्हाला चुस्त व उत्साही वाटेल .
|
Pvasudha
| |
| Friday, June 30, 2006 - 12:11 am: |
| 
|
हाय सायलि ने विचारले तसे ग्रीन टि विशयी काहि माहिती आहे का? वजन कमी होते का तसे? आणि हो लिम्बु + मध + गरम पाणि सकाळि घेतले तर पण काहि उपयोग होतो ना? माहिती दया ना जरा
|
मी रोजच घेतो ग्रीन टी. त्यात सर्वाधिक प्रमाण anti-oxidents आहेत त्याने फ़्री रॅडिकल्स निष्प्रभ होतात. वजन कमी करण्याशी त्याचा संबंध नाही. मी अडीच महिन्यात १५ किलो वजन कमी केलेय. ते एका कोर्सने. त्याचा डाएट प्लॅन वेगळा आहे. त्यात ग्रीन टी आहेच पण त्याचा उपयोग वजन कमी होण्यासाठी नाही. मधात प्रचन्ड कार्बोहायड्रेट्स असतात......
|
Palas
| |
| Friday, June 30, 2006 - 6:07 am: |
| 
|
हुडा, काय काय होतं रे तुझ्या त्या २-१२ महिन्यात १५ किलो वजन कमी करायच्या प्रोग्राम मध्ये
|
Swatu
| |
| Friday, June 30, 2006 - 8:49 am: |
| 
|
Where do u get this green tea? I mean should we ask the shopkeeper exclusively for green tea OR aapan jo tulas/Gavati-chaha etc takun karato to green tea?
|
भद्रजनहो, आता मी तुम्हा अज्ञ लोकास ग्रीन टी बद्दल माहिती देत आहे.... ग्रीन टी म्हणजे ग्रीन लेबल चहा नव्हे. तसेच तो स्वातुचा हर्बल काढाही नव्हे... ग्रीन टी म्हणजे चहाची हिरवी पाने प्रोसेस न करता वाळविलेला. एरवी चहा बेक करून त्यात रंग सुवास टाकून विशिष्ट चवीचा बनवतात. हा मूळ स्वरूपात असून ममरी चहा सारख्या छोट्या गोळ्या गोळ्या असतात. रंग हिरवा. हा सहसा बाजारात मिळत नाही. मुम्बईला टी बोर्डाच्या आॅफिसातून आणतात. नाशिकला झोन प्रोग्रामवाले मुम्बैहून आणतात. मी नुकतेच ऐकलेय की गिरनारने या ग्रीन टीचे पॅक विक्रीसाठी उपलब्ध केले आहेत. यात सुमारे ७००-८०० युनिट्स antioxidents असतात.त्यात पाॅलिफेनाॅल असते.तसेच Bioflavenoids मुळे घातक free radicles नष्ट होतात.
|
Chafa
| |
| Friday, June 30, 2006 - 2:10 pm: |
| 
|
वसुधा, असे ऐकले आहे की ते लिंबूरस, मध आणि गरम पाणी सकाळी प्यायले तर पोटावरील चरबी कमी व्हायला मदत होते. खरेखोटे माहीत नाही पण अस ठराविक ठीकाणी फरक पडणं ( spot reduction ) शक्य असावं असं वाटत नाहीये.
|
चाफ्या म्हणतो ते बरोबर आहे अशी कोणतीही गोष्ट नाही ती घेतल्यानेच वजन कमी होते. बेसिक प्रिन्सिपल असे आहे की कार्बोहायड्रेट इनटेक कमी करून व्ययामाने असलेली चरबी घालविणे यापेक्षा शाॅर्टकट नाही....
|
नुसत्या व्यायामने स्नायु टोन अप होतात वजन कमी होत नाही लक्षात घ्या कारण व्यायामाने भूक लागून आनखी carbohydrates घेतले जातात व deposited fats तसेच राहतात
|
माझ्या वजन कमी करन्याच्या तंत्रावर लवकरच लिहित आहे.....
|