|
Milindaa
| |
| Friday, April 28, 2006 - 2:46 pm: |
| 
|
मी तिथे ते दुर्वांचे लिहीलेले पण पुसले गेले. <<<< मूडी, खालील लिंक बघ. त्या लिंकवर तू(च) आधी लिहीलेला दुर्वांचा उपाय आहे. असं असताना देखील ते पुसले गेले असं तू कसं म्हणतेस ? तुला पण इतर लोकांची लागण झाली का ? /cgi-bin/hitguj/show.cgi?tpc=103387&post=683864#POST683864
|
Arch
| |
| Friday, April 28, 2006 - 2:50 pm: |
| 
|
मिलिंद, किती harsh बोलतोस रे तू.
|
Moodi
| |
| Friday, April 28, 2006 - 4:22 pm: |
| 
|
मिलिंदा मी ते आधी खुप शोधले अन मग मला तसे वाटले की ते पुसले गेलेय. पण मला एक कळत नाही तू बाकीच्या लोकांना का मध्ये आणतोस? अन दुसरे म्हणजे हे वाक्य मी मुद्दाम वापरलेच नव्हते की ते कुणाला लागावे. अन तसे पाहिले तर उलट बाकी मॉडरेटर जेवढे सौम्य पणे बोलतात तेवढा तू कधीच बोलत नाहीस ही वस्तुस्थिती आहे, आता तुला माझ्या या बोलण्याचा राग आला तरी चालेल. मला मात्र तुझ्या या वाक्याचा राग आलेला नाही, मात्र दुसर्या लोकांना मध्ये आणू नकोस, ते योग्य नाही. मला बोलायचे ते बोल. अन हे इतक्या दिवसानंतर लिहायचे प्रयोजन का?
|
Milindaa
| |
| Friday, April 28, 2006 - 5:01 pm: |
| 
|
१. इतक्या दिवसांनंतर बोलतोय कारण मला शोधाशोध करायला आज वेळ मिळाला. २. 'सापडत नाही' असे म्हणणे वेगळे आणि 'पुसले गेले' असे म्हणणे वेगळे. जेव्हा तुम्ही पुसले गेले असे म्हणता तेव्हा अप्रत्य्क्षपणे तुम्ही कोणातरी मॉडरेटर वर ते पुसण्याचा आरोप करत असता, जे की अजिबात बरोबर नाही. ३. आणि nth time इथे मी मॉडरेटर असण्याचा काय संबंध आहे ? मी एक सामान्य युजर पण आहे, मी सर्च मारला आणि तुझे पोस्ट मला सापडले. हे तुला पण करता आले असते असे मला वाटते. मला मॉडरेटर म्हणून जे सांगायचे असते ते मी माझ्या नावाने सांगत नाही तेव्हा त्यावर बोलुया नको. ४. शेवटचे म्हणजे मी कोणा दुसर्या माणसांना बोललो किंवा नाही यामुळे तुला राग येण्याचं कारण नाही. मी एवढ्यासाठीच उल्लेख केला की या वृतीचा मी कायम निषेध करत आलो आहे आणि तरीही ते करणारे करतातच. म्हणून मी वारंवार याचा उल्लेख करत असतो. आर्च, मला आश्चर्य वाटतं की यात तुला हार्श काय वाटलं ? जे दिसलं ते बोलणं ? मी कधीच नवीन युजर्स ना असं म्हणत नाही, मात्र जुने आणि जाणते युजर्स विचार न करता असे बोलतात तेव्हा मात्र थोडं स्पष्ट बोलावंच लागतं, असं माझं मत आहे.
|
Tejonidhi
| |
| Saturday, April 29, 2006 - 3:53 am: |
| 
|
कराडकर, त्रास कमी होण्यासाठी तिळाच्या तेलाची बस्ती उपयोगि होउ शकेल. शिवाय hydrocortisone rectal suppositories ह्या 'कान्ड्या' न्मुळे' फ़ायदा होउ शकेल.
|
Miseeka
| |
| Monday, May 29, 2006 - 9:24 pm: |
| 
|
Kanat dada Basla aahe .yavar kahi upay aahe ka ? or konta BB vachaycha Kanachi Kalji ghenya sathi?kanat dada basnyachi karne kay aastat?
|
Miseeka
| |
| Tuesday, May 30, 2006 - 10:06 pm: |
| 
|
shingles la marathit kay mahantat?
|
सीमा, तुला 'कौल' म्हणजे "कौलारू घरावरचं' ते म्हणायचं आहे का? त्याला ईंग्रजीत शिंगल म्हणतात.
|
Zee
| |
| Wednesday, May 31, 2006 - 4:10 am: |
| 
|
Miseeka shingles la marathit nagin mhantat.
|
Miseeka
| |
| Wednesday, May 31, 2006 - 3:15 pm: |
| 
|
thank you zee.....mala hech meaning have hote.
|
Moodi
| |
| Thursday, June 01, 2006 - 12:27 pm: |
| 
|
गव्हांकुराच्या रसाबद्दल चांगली माहिती देणारा लेख. खरे तर आपल्या भारतात मराठीतुन सुद्धा यावर बरीच पुस्तके आहेत, " रसाहार " नावाचे पुस्तक मिळाले तर जरूर आणावे, अतिशय सुंदर माहिती आहे. http://www.pudhari.com/Archives/may06/25/Link/P-arogyaH.htm
|
Hi,Mumbai madhe changlya Ayurvedic vaidyanchi nave koni suchau shakel ka? Thanks.
|
Ashwini
| |
| Thursday, June 08, 2006 - 2:24 am: |
| 
|
वैद्य दिलीप गाडगिळ शनिवारी मुंबईला जातात. त्यांचा पुण्यातला नंबर ४४७-५३६० असा आहे. Email: drgadgil@vsnl.com
|
Asami
| |
| Thursday, June 08, 2006 - 3:17 pm: |
| 
|
अश्विनी food allergy बद्दल आयुर्वेदामधे काही माहिती आहे का ?
|
ashwini मी एक private msg पाठवला होता तुला,प्लीज त्याला उत्तर देशील का?
|
Moodi
| |
| Thursday, June 08, 2006 - 3:33 pm: |
| 
|
आश्विनी डॉ. गाडगीळांच्या माहिती बद्दल धन्यवाद. 
|
Ashwini, Dhanyawad Mahiti baddal.
|
Ashwini
| |
| Monday, June 12, 2006 - 3:01 am: |
| 
|
असामी, food allergy असा विचार आयुर्वेदात नाही. हितकर आणि अहितकर आहार यावर मात्र भरपूर लिहीले गेले आहे. त्याशिवाय वात, पित्त, कफ प्रकृतीनुसार योग्य आहार सांगितला गेला आहे. तसेच सात्म्य, असात्म्यतेचा विचार केला आहे. उदाः देशसात्म्यता इ... हा विषय खूप मोठा आहे. यावर एक नविन बीबी उघडूनच लिहीले पाहीजे. लिहीते.
|
Asami
| |
| Monday, June 12, 2006 - 2:27 pm: |
| 
|
धन्यवाद ग. थोडिशी आश्चर्याची गोष्ट आहे ना
|
माझ्या आईला सिव्हीयर गास्ट्रायाटिस झाला आहे,अशा वेळी मी तिला कोणकोणते पदार्थ जेवणात देऊ?
|
|
चोखंदळ ग्राहक |
 |
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
हितगुज गणेशोत्सव २००६ |
|
|