|
Moodi
| |
| Tuesday, April 04, 2006 - 8:43 am: |
| 
|
सावनी बरोबर आहे ते दुध अन फळे हा आहार विरुद्ध आहे, आयुर्वेदातच त्याचा छान सविस्तर उल्लेख आहे. मी तिथे ते दुर्वांचे लिहीलेले पण पुसले गेले. ठीक आहे परत लिहीते. थोड्या दुर्वा अन कच्चे तांदुळ आदल्या रात्री पाण्यात धुवुन भिजवायचे. दुसर्या दिवशी सकाळी ते एकत्र अगदी गंधासारखी मऊ पेस्ट होईपर्यंत वाटायचे अन ते आंघोळी आधी चेहेर्याला लावायचे. असे आठवड्यातुन २ दा करायचे. पिंपल्स जास्त असतील तर त्यात जायफळ, मंजिष्ठा उपळसरीची पावडर घातली तरी चांगले मात्र ते नीट सुकु द्यावे. तशी या पावडरी घालण्या आधी मनगटावर ते थोडे लावुन बघ, म्हणजे सुट होईल की नाही ते कळेल. जर सुट झाले नाही तर नुसतीच तांदुळ अन दुर्वांची पेस्ट लाव अन धुवुन टाक.
|
Moodi
| |
| Tuesday, April 04, 2006 - 8:45 am: |
| 
|
सावनी मला अहो म्हणु नकोस. प्रेम या जुनाट सर्दीवर तुला आश्विनीच उपचार सांगु शकेल. 
|
Saavni
| |
| Monday, April 10, 2006 - 6:15 am: |
| 
|
मुडी मी तो दुर्वांचा प्रयोग केला आणि सध्या चा निष्कर्श म्हणजे त्वचा छान झाली आहे. पण ते post सापडत नसल्यामुळे अजून एक प्रश्ण. त्या लेपाने pimples कमी होतात का पुर्वीच्या pimples चे डाग ही जातात ?
|
Moodi
| |
| Monday, April 10, 2006 - 1:34 pm: |
| 
|
सावनी त्या लेपाने पिंपल्सचे डाग, चेहेर्यावरील खड्डे इत्यादी भरुन येतात. पण त्वचा मुळातच तेलकट असेल अन जर योग्य काळजी घेतली नाही तर मग पिंपल्स सारखे येतात. जर तुझी त्वचा तेलकटच असेल तर दिवसातुन २ ते ३ वेळा सारखे चेहेरा धुवुन लॅक्मेचे ऑइलफ्री सनस्क्रीन लोशन लाव. संत्र्याचा रस लावुन तो सुकला की चेहेरा धुवायचा त्याने पण तेलकटपणा कमी होतो. रात्री कामावरुन आल्यावर / बाहेरुन जाऊन आल्यावर फ्रिझमध्ये ठेवलेले कच्चे(न तापवलेले) दुध चमचाभर घेऊन त्यात लिंबाचा रस टाकुन ते चेहेर्याला लावुन कापसाने पुसुन घे. हे clinsing milk सारखेच काम करते. Lakme चे clising milk आणुन ठेव नाहीतर. ते पण चांगले आहे. पाणी भरपुर पीत जा.
|
Karadkar
| |
| Tuesday, April 11, 2006 - 12:56 am: |
| 
|
मझ्य एक मैत्रिणिला anal fissure tear in rectal area हा प्राॅब्लेम आहे. हे post pregnancy complication आहे, ती सध्या miralax(laxative) आणि nitroglycerine ointment वापरतेय. barn cereal, whole wheat चपती खातेय. तिला प्रचंड त्रास होतोय. ती येत्या काही दिवसात एक प्रकारची शस्त्रक्रिया करुन घेनर आहे त्या शस्त्रक्रियेचे नाव आहे. Procedure 1: Botox treatment with injections in rectal area कृपया मदत करा. अश्विनी, तिला खरच सध्या मदत हवी आहे. कही उपाय सांग.
|
Suyog
| |
| Tuesday, April 11, 2006 - 1:42 pm: |
| 
|
karadkar, ask her to start taking milk of magnesia after dinner immediately, it is the best stool softner, most effective for people from Asia. Also remember no strain, no pain. Do not use toilet paper. Try to avoid the surgery, post surgery period is horrible!
|
Ashwini
| |
| Thursday, April 13, 2006 - 3:42 am: |
| 
|
कराडकर, सौम्य विरेचन म्हणून एरंड तेल जेवणात वापरायला सांग. झोपताना १ cup गरम दुध १ चमचा तूप घालून प्यायला सांग. व्रणामध्ये ठेवण्यासाठी करंज तेल किंवा एलादी तेलाचा बोळा / वात वापरावी. ही तेले नसतील तर हळद मधात मिसळून त्याचा लेप लावला तरी फायदा होईल. व्रण भरून येण्यासाठी अमृतादी गुग्गूळ पोटात घ्यायला सांग. आहारात आंबट, खारट, रूक्ष, थंड पदार्थ नको. गहू, जुने तांदुळ, मसूर, तूर, मूग, मध, साखर, फळभाज्या, तूप इ. वापरावे.
|
Karadkar
| |
| Friday, April 14, 2006 - 6:00 pm: |
| 
|
अश्विनी, धन्यवाद. मी तिला सांगितले आहे. कसा फ़रक पडतो ते सांगेनच तुला.
|
Hi Friends, mala gele 4 mahine khaleel traas hot aahet-- Doke jad hone- dukhane, kaan maan dukhane, loss of balance(I feel like sitting in a boat) ringing in ears.Sarva tests zalya MRI,Blood,Urine,ultrasound. Everything is normal. I had also seen ENT specialist--Everything is normal in that case too. I tried many medicines form here like allergy, pain killers ect. some medicines from India like Ayurvedic, Homeopathic. But no help. I also tried Acupuncture and Acupressure again no use. Nobody could find the problem. Please help me. I am really very tensed. I am going to visit India in June. Please suggest and advise. Thanks.
|
Vin
| |
| Sunday, April 16, 2006 - 7:41 pm: |
| 
|
mastani, Did you doctor mention anything related to TMJ? b/c some of the symptoms are common for TMJ/TMD. I had similiar symptoms few months ago(ringing in the ear)had CT can etc but it turned out that it is related to my TMJ so it would not hurt to ask your doctor if he/she thinks that's the case and they can refer you to the dentist, if necessary. तुला व्हर्टीगोचा त्रास आहे का?
|
moodi tu durvabaddal lihiley ataa ithe durvaa naahit tar lawnche gavat mhanajech durvaa dharalyaa tar chalateel kaa?( hasu nako ek aapal vichartey)
|
Moodi
| |
| Sunday, April 16, 2006 - 10:33 pm: |
| 
|
नाही!!!!!!!!!!!! दुर्वांचे गुण साध्या गवतात नसतात. दुर्वांनी निदान वाईट परीणाम होत नाहीत. मात्र नीट माहिती नसेल तर लॉनच्या गवताने त्वचेला खाज येणे, पुरळ उठणे असे प्रकार होवु शकतात.
|
Hi Vin, Me dentists la pan dakhavale hote. He also had taken my panaromic x-rays. Tyachya mate TMJ nahiye. Pan mala kanachya aajubajula aani gaalachi bones dukhatat. TMJ asel tar tyavar kahi upay aahet ka? Mala vertigo cha traas ajun paryanta zala navata kadhi. Thanks for your responce.
|
Mastani, I don't see 'allergy test' done so get that done too.. We are exposed to so many chemicals. It could be reaction to that. Hair dye, lotions, soaps, shampoos change karun bagh. Dry cleaned cloths give out strong fumes. Pl. stop using those. Throw all the air freshners away. They are bad for you. Try to analyse yourself when it started and by eliminating few things which you think are causing this or try to change your life style, eating habits etc. and by trial and error method I am sure you will be able to pinpoint the problem. Maybe you are allergic to Wheat, nuts, some fruits, milk etc. Diet change karun bagh.
|
Vin
| |
| Monday, April 17, 2006 - 1:42 pm: |
| 
|
मस्तानी, टी.एम.जे. ला खुप उपाय आहेत. फिजिकल थेरपी हा तर रामबाण उपाय आहे, मला स्प्लिंट पण सांगीतली आहे. तु डाॅक्टरला विचारुन बघ. कारण हे जाॅचे मसल्स काही वेळेला ह्या सर्वाना कारणीभुत असतात असं मला कळुन चुकलंय!! I was told that if your jaw is misaligned/bite problem the pressure on that muscle group is greater than any other part of the body . तु सांगीतल्या प्रमाणे तुझे अवयव दुखत असतील तर हे कारण होऊ शकते. unless they could find something else like allergy etc.as said by chandrika.
|
Thanks Chandrika and Vin. Me nakki try karin. Vin, Tumhala physical therapy ne bara vatala hota ka? Kiti divasat? what is splint? Ashwini Please advise.
|
Vin
| |
| Monday, April 17, 2006 - 5:16 pm: |
| 
|
mastani, I am going to start shortly but my problem is severe TMJ/TMD( flexibility of jaw is very limited, locking etc) so I was advised lower splint(it is a mouth guard on lower teeth which I have to wear all the time, except for brushing and eating) to correct my bite so it will relax my jaw muscles which in turn won't cause jaw to clench and teeth to grind and which in turn won't cause headaches, ringing in the ears, neck/shoulder pain, chronic sore throat etc. I had never thought one abnormality can creat such a chain reaction in my body. anyways, talk to your doctor again and again, don't take no for an answer, do research on your own and everything will be fine. Remember; there is cure for everything (except for old age!!) where are you in the US?
|
Hi Vin, Thanks for your information. I am in bay area California.
|
Vin
| |
| Sunday, April 23, 2006 - 10:55 pm: |
| 
|
www.ayurveda.com मला काहि दिवसां पुर्वी वरिल वेब्साइट सापडली, मला खात्री आहे ही आधी इथे लिहलेली असेलच किंवा लोकाना माहिति पण असेल. अलबुकर्कि, न्यु मेक्सिको मधे वसंत लाड यांची ही संस्था आहे आणी यु.एस. मधे आयुर्वेदिक औषधे मेल पण करतात.
|
supermom , मी बरेच दिवसांनी ह्या बीबी वर फ़िरकले आणि तुमच्या तब्बेतीची लक्शणं वाचली. (जराही फ़रक नसलेला) त्रास मला ३ महीन्यापूर्वी झाला. पित्त विकार अगदी लहानपणापासून आहे पण चक्कर मात्र पहिल्यांदाच आली. त्यामुळे भितीनं pulse जवळ्पास १८० आणि अर्थातच US मधे doctor गाठल्यावर त्यानी heart पासून सुरुवात केली. हा त्रास मला आजही होतो. diet तर खूप जपावं लागतं. पण महत्वाचा मुद्दा हा की मला protonix सारखं जबरजस्त antacid prescribe केलं आणि त्रास वाटला की घ्यायला सांगितलं आहे. ते घेतलं की ५ मिनिटांच्या आत चक्कर, मळमळणं आणि बाकी काही associted symptoms अगदी गायब. पण long term relief साठी मात्र gastoenterologist ला दाखवलेलं बरं specially कधी चक्कर येताना श्वास घ्यायला त्रास झाला तर. बाकी आता कसं वाटतंय? दुसरं असं की तुमच्या पिल्लाच्या वजनाबद्दल वाचलं. माझ्या मुलाचा ह्या वयात हाच problem . आणि तसही "माझ पोर अगदी उत्तम जेवतं आणि तेही well balanced diet " असं सांगणारी आई मी बघीतली नाही. पण माझ्या pediatrician नी ( by the way ती देखिल भारतीय) काळजी करु नकोस म्हणून सांगितलं. साधारण वयाच्या ६-७व्या वर्षापासून मुलं भरपूर जेवतात आणि वजन वाढायला लागतं. निशाद आता १० वर्षांचा आहे आणि मला ह्याचा पुरेपूर प्रत्यय येतो आहे. so cheer up! your princess is going to be fine!
|
|
चोखंदळ ग्राहक |
 |
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
हितगुज गणेशोत्सव २००६ |
|
|