Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Archive through April 24, 2006

Hitguj » Health » सुंदर मी होणार.. » Beauty » Archive through April 24, 2006 « Previous Next »

Moodi
Thursday, February 09, 2006 - 7:24 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Mumbai 12 आणी निर्णय उद्या देते सविस्तर माहिती.

Moodi
Friday, February 10, 2006 - 10:44 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

निर्णय पोटावर तसे मार्कस पडु नयेत म्हणुन तिथे कोरफडीचा जेल लावावा.

शक्य असल्यास ५० ग्रॅम तीळाच्या तेलात १० ते १५ थेंब लव्हेंडर ऑईल अन व्हीटजर्म ऑईल १० ml टाकुन ते फेटुन मालीश कर. आंघोळीला फार गरम पाणी घेऊ नकोस.

सायीत किंवा दुधात किंचीत हळद अन बदाम तेल ३ ते ४ थेंब टाकुन ते आंघोळी आधी लावत जा.

तसे फार्मसीमध्ये त्याचे क्रीम पण मिळते. पण शक्य असल्यास तुझ्या डॉक्टरना विचारुन ते घे.


Moodi
Friday, February 10, 2006 - 11:01 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Mumbai12 तुला सारखे ब्लीच का करावे लागते? खरे तर त्यातील रासायनीक घटकांमुळे चेहेर्‍याला इजा होऊ शकते. ते तू वारंवार करतेस की कधीतरी करतेस?

बर तुला घरगुती उपाय देतेय तो पटतोय का ते बघ. संत्र्याचा रस + टॉमेटोचा रस + छोटा चमचाभर दही हे मिश्रण फेटुन घ्यायचे अन मग लावायचे चेहेर्‍याला. सुकले की धुवायचे.

आंबेहळद किंवा साधी हळद + साय किंवा दुध + चंदन पावडर एकत्र लावायचे सुकले की धुवायचे.

नाहीतर बटाटा किसुन थोड्या पाण्यात टाकायचा. किस खायला वापरला तरी चालेल, पण तो किस काढल्यानंतर जे पाणी शिल्लक राहिलय त्याच्या तळाशी जो गाळ असेल. तो वरचे पाणी फेकुन तसाच ठेव. अन मग तो गाळ सुकवला तरी चालतो. तो रहातो ३ ते ४ दिवस फ्रिझमध्ये. किंवा तो ओला ताजा गाळ चेहेर्‍याला लावुन मग सुकला की धुवायचे.

चेहेर्‍यासाठी हे चांगले अन अपाय न करणारे ब्लीच आहे.

पण हे वरील लेप दररोज लावु नयेत साधारण २ ते ३ दिवसांचे अंतर ठेवावे.

upperlips साठी वॅक्सींग चांगले पण ते ब्युटीपार्लरमध्ये शक्य असेल तर कर. कारण स्वता घरी कधी केले नसेल तर त्रास होईल. त्यापेक्षा चेहेर्‍यासाठी क्रीम मिळते ना हेअर रीमुव्हर नावाने तेच वापर काळजी घेऊन अन टेस्ट करुन.


Mumbai12
Friday, February 10, 2006 - 2:35 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मी हरबल ब्लीच वापरते कधीतरीच करते.
तुम्ही सांगितलेले घरगुती आणि सोपे उपाय मी नक्की करून पाहिन.

can u suggest a good hair remover cream.



मनापासुन धन्यवाद.


Gsayali
Friday, February 17, 2006 - 4:21 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

mazhya nakawar adwi ek kali line sarkha zala ahe. asa kasha mule hota ani tyachyawar kahi upay ahe ka?

Moodi
Friday, February 17, 2006 - 4:03 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

दैनिक सामनाच्या फुलोरा या पुरवणीत त्वचा अन त्यावरील उपचार आलेत, वाचायला हरकत नाही.

http://www.saamana.com/ .

Savoo
Saturday, February 18, 2006 - 6:59 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

KALE DAG AANI CHEHARAVARCHE GHADE YA SATHI KAHI UPAY SAGA PLEASE

Chandrika
Tuesday, February 21, 2006 - 2:15 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Normal skin sathi ek changla soap suggest kara please. Dove nako... to ithka chiktatho ki ragadun ragadun kadhava lagatho. good scented, good for skin, na chikatNara asa soap milatho ka halli? Chandrika, lux, hamam, rexona, sandalwood sagale try kele pan no satisfaction

Moodi
Tuesday, February 21, 2006 - 2:20 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

US मध्ये आहेस तर सरळ जेल किंवा बॉडी वॉश वापर. कंपनी मात्र विचारु नकोस कारण मी US मध्ये नाही.

Chandrika
Tuesday, February 21, 2006 - 3:04 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Thanks Moody, Pan mala Indian soapcha avadthat.

Megha16
Tuesday, February 21, 2006 - 4:21 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सवी
काळे दाग आणी चेहरया वरचे खड्डे यासाठी चन्याच पीठ आणि हलद याच मिश्रन हे दिवसातुन २ लावत जा.
चंद्रीका तु संतुर साबन वापरला आहेस का? INDIA ला असताना मी नेहमी संतुर च वापरत होते.
पण US मधे मुडी ने सांगीतल्या प्रमाणे body wash वापरते.


Chuimui
Wednesday, February 22, 2006 - 1:23 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Kuni Blackheads yeu naye mhanun kahi upay suchvel ka? Ani alele blackhead ghari kadhaycha kahi upay ahe ka?

Sandy_102
Monday, February 27, 2006 - 10:02 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

hello moodi
tu sangilte hote chehryvarche kale dag sathi aantmul powder, manjitha powder ani aabhehald mi vaprli kup chan hote skin
mi thane chi hia maaboli madhe shoda shoda karat aste tar kup chan tips miltat
one again thank you moodi

Divya
Monday, February 27, 2006 - 2:49 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

ज्वारीचे पीठ ही उत्तम scrub म्हणुन वापरता येते. या पीठाने चेहरा धुतल्यास black heads वर पण चागला फ़ायदा होतो.

Marathimanasi
Tuesday, April 18, 2006 - 2:34 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

black heads sathi,
white part of egg + honey ,apply on clean skin,let it dry,wash.do it regularly once or twice a week

Chuimui
Tuesday, April 18, 2006 - 8:34 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मनिशा बरं झालं सांगितलस. मी आजच करुन पाहाते.

Amayach
Monday, April 24, 2006 - 2:06 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

कोणी चेहेर्यावरील केस काढ्ण्या साठी कुठ्ले रिमोविन्ग क्रिम सुचवेल का? कारण मला असे वाटते की एका लिमिट नन्तर घरघुती उपाय उपयोगी नाहीत. कोणी अमेरीकेतील प्रोकट्स वापरले आहेत का??

Prady
Tuesday, April 25, 2006 - 3:21 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अमय शक्यतो चेहेर्यावर hair remooving cream वापरू नये. चेहेर्याची त्वचा नाजूक असते. तिच्या वर उगीच असे chemicals चे प्रयोग नको करू. चेहेर्या वरची त्वचा त्या मुळे इजा होवून burn marks आलेले मी पाहिले आहे.

जर फार त्रास असेल तर laser treatment is better option. laser मुळे dark hair चा problem बर्याच अंशी सुटतो. laser मुळे जरी केस पूर्ण जात नसले तरी नवीन येणारी growth light असते. त्या मुळे त्रास दायक वाटत नाही. परंतू पूर्ण effect येण्या साठी ७-८ sessions गरजेची असतात. अर्थात जर काही harmonal imbalance असेल तर laser च्या जोडीने त्याचा पण इलाज करावा. जर तु india त असशील तर kaayaa skin clinic is better option. त्यांचे rates पण reasonable आहेत. हायजीन च्या द्रुष्टीने खूप काळजी घेतली जाते आणी expert dermatologist नेहेमीच हजर असतात. माझ्या एका मैत्रिणीच्या अनुभवावरून सांगते.बघ पटत असल्यास शक्यतो no epilatory creams for face .


चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती


हितगुज गणेशोत्सव २००६



 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators