Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Archive through February 23, 2006

Hitguj » Health » केसांचे आरोग्य » Archive through February 23, 2006 « Previous Next »

Ashwini
Friday, February 17, 2006 - 3:39 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

रचना, शिकेकाई बंद डब्यात होती का उघडीच होती? सहसा ती लवकर खराब होत नाही. खराब झाली तर तुला कळेलच. किंचित ओली, पांढरी जळमटं झाल्यासारखी वाटते आणि वास पण खराब येतो. तसं काही नसल्यास खुशाल वापर.

Bee
Friday, February 17, 2006 - 3:51 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मनु, माझ्या कुटुंबात अकाली केस पांढरे होणे माझ्याच बाबतीत झाले आहे. बहुतेक के stressful life आणि दुसरे म्हणजे इथल्या पाण्यातील chlorine मुळे झाले असावे. त्यात मी college मधे असल्यापासून शांपू वापरायचो, केसांची खूप अशी निघा घ्यायला वेळ नाही दिला. घरी मात्र, कुणीच सहसा शांपू वापरत नाही. हेच शिकेकाई, खोबरेल तेल, आवळा पावडर, संत्र्यांची साल, रिठे.. बहिणी खूप काही करून पाहतात. माझी आई केसांना चिकण माती लावते. अजूनही ती माहेरी गेली की चिकण मातीने डोके धूवून आणते. खरच केस अगदी नरम मुलायम होतात.

मलाही असेच वाटते की शिकेकाई लवकर खराब होत नाही पण ती अडीच वर्षांपूर्वी म्हणत असेल तर खराब होऊ शकते. जर सादळ ओलसर जागेवर ठेवली असेल तर नक्कीच खराब झाली असेल. रचना एकदा ऊन देऊन बघ.


Bee
Friday, February 17, 2006 - 4:16 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मूडी, जास्वंदाच्या कुठल्या भागाचा उपयोग करायचा असतो - तेल, पान, बिया, फ़ुल की फ़ांदी? आणि कुठल्याही रंगाचे, पाकळ्यांचे जास्वंद चालते का? जास्वंदाच्या बर्‍याच varieties आहेत.

Moodi
Friday, February 17, 2006 - 10:15 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

बी जास्वंदाची फुले अन पाने दोन्ही फारच उपयोगी आहेत, पण शक्यतो तेलाकरता लाल जास्वंद घ्यावी.
पावडरी अन इतर माहिती तुला आज रात्री पाठवेन, तुला ती माहिती उद्या सकाळी मिळेल वाचायला.


Moodi
Friday, February 17, 2006 - 10:19 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

रचना शिकेकाई उकळतांनाच त्यात लिंबाची वाळलेली किंवा ताजी साल किंवा संत्र्याची पण तशीच साल घाल. लिंबाने अन संत्र्याने त्वचा अन केस स्वच्छ होतीलच अन कडिशंनींग चांगले होते. अन चमचाभर चहा पावडर टाक, त्याने केस गळणे पण थांबते, मात्र केस चांगले पुसुन घे.

पाणी गळणे थांबले की हेअर ड्रायर जरा लांब धरुन, त्याची हीट नॉर्मल ठेवुन त्याने केस वाळव. कारण त्याची हीट जर जास्त असेल अन तो वारंवार वापरला की त्याने केस कमजोर होवुन त्यांना २ टोके फुटतात अन मग ते सारखे कापावे लागते.


Savani
Friday, February 17, 2006 - 3:11 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मनस्विनी, बीअर चा वास नाही ना रहात. केस धुताना शाम्पू वापरायचा ना ग?तू लिहिले आहेस नुस्त कोमट पाण्याने धुवा केस. म्हणुन विचारले.

Rachana_barve
Friday, February 17, 2006 - 3:21 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

ok thanks अश्विनी आणि मुडी.. ... .. :-)

Zakki
Friday, February 17, 2006 - 11:20 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

savani , तुला बीअर वापरण्याबद्दल शंका असेल तर भरपूर बीअर आजूबाजूच्या लोकांना पाज. मग त्यांना तुझे केस टी. व्ही. वरच्या जाहिरातीत दिसतात तसे दिसतील!


Zakki
Friday, February 17, 2006 - 11:22 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

ता. क. बीअर ऐवजी व्हिस्की दिली तर माझे टक्कल हि त्यांना एकदम भरपूर केस असल्यासारखे दिसते असे काही जण म्हणाले!


Manuswini
Saturday, February 18, 2006 - 6:07 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सावनी

अग वास वगैरे काहे रहत नाही तुला सर्दीचा त्रास नसेल आणि थोडाफर ह्या पेयाचा वास सहन होत असेल तर काही नाही.

beer smell evaporates after sometime, but hair look so shiny and silky really

just wash your hair with mild shampoo first, then pour this flat beer on hair ... massage it and then wash it off with lukewarm water not hot, dont shampoo again . मला सुरवातिला थोडिफार झिंग का काय असे झाले पण आता सवय आहे :-)
और आपके बाल सुंदर मुलायम हो जायेंगे :-)


Champak
Saturday, February 18, 2006 - 1:45 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

पैसे के लिये, लोग कुछ बी बोल देते है!

------- Sprint :-) advt.!!!

Savani
Tuesday, February 21, 2006 - 1:58 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

झक्की, तुम्ही फ़ारच हसवता बुवा..
मला इतके अशक्य हसू आले वाचताना की दिव्याची गरजच नाही.:-)
मनुस्विनी करुन बघेन प्रयोग..


Chandrika
Tuesday, February 21, 2006 - 2:09 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

methi powder ani methi bhijavun paste hyanche same guNdharm ahet ka he mala koNi sangel ka? methi raw powder changli ka bhajun keleli powder? Thanks


Moodi
Tuesday, February 21, 2006 - 2:15 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

चंद्रिका मेथी भिजवुन वाटली तर जास्त चांगली, कारण तिच्या मोडातले जीवनसत्व खुप मदत करते केसांना अन पोटात घेतल्या या बीया तरी चालते. पण शक्य नसेल तर पावडर भिजवावी थोडा वेळ.

रात्री पाण्यात भिजवलेल्या या बिया सकाळी २ ते ३ खाल्ल्या तरी पोटाच्या तक्रारी कमी होतात, पण सारखे खाऊ नये.


Megha16
Tuesday, February 21, 2006 - 4:30 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

झक्की वा

सावनी बिअर आणली असेल तर थोडी तु वापर बाकीची झक्कीना पार्सल करुन दे....


Varadakanitkar
Wednesday, February 22, 2006 - 1:21 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Zakki kaka tumhi ithe pan? Aho ata kuthalehi kesavarache upay tumhala karun kahi upayog honar nahiye.Te bear cha parcel matra faydeshir ahe.

Vaaghobaa
Wednesday, February 22, 2006 - 3:25 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वरदाबेन, तु पण बीयर लीस का ? :-) तुला झक्की आजोबा झक्की काका दिसु लागले म्हणुन विचरल हो.

Supermom
Wednesday, February 22, 2006 - 4:53 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मूडी,टी ट्री ऑईल शांपू म्हणजेच टी जेल वाला का? मी इथे बराच शोधला पण मला फ़क्त न्यूट्रोजीना चा टी जेल वालाच मिळाला. पण त्यात लेबल वर टी ट्री ऑईलचा उल्लेखच नाही. काही कंपनीचे नाव वगैरे माहीत आहे का ग?

Renushahane
Wednesday, February 22, 2006 - 5:56 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

supermom अगं टी ट्री शांपू hair cuttery किंवा supercuts अशा सलोन मधे मिळतो..मी वपरते..मस्तं असतत हे शाम्पू

Supermom
Wednesday, February 22, 2006 - 6:31 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

बरे झाले रेणू सांगितलेस ते.मनापासून धन्यवाद.

या वीकएंड ला जायचेच आहे सुपरकट्समधे केस कापायला.


Chandrika
Wednesday, February 22, 2006 - 7:12 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Manuswini,

tumhi sangitalyapramane kal curry leaves oil kele ahe, khobrel ani tilache tel vaprun.. Kay mastha vaas yetho hya telacha. Roj he tel massage karayala jamanar nahi pan at least 2-3 divasat ekda karun bagheen. Thanks.

Manuswini
Thursday, February 23, 2006 - 12:55 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

good chandrika पण तुम्ही नको ग म्हणुस


A_sayalee
Thursday, February 23, 2006 - 1:14 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

कहिहि केल तरि केस गळायाचे कहि नाही थान्बत....पण मागे एकदा मी vitamin A+E (Sclerobion) घेत होते....तेव्हा गळायचे थाम्बुन दाट झाले होते केस.

Chandrika
Thursday, February 23, 2006 - 6:27 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

rosemary shampoo pan khup chngala ahe kesansathi asa aikal. Rosemaryla kay nav ahe marathit koNi sangu shakel ka? Thanks

Renushahane
Thursday, February 23, 2006 - 6:41 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

supermom आणलास का टी ट्री शांपू?रेड्केन चे शांपू पण छान असतात,महाग असतात पण मी नेहमी सेल वर घेते

चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती


हितगुज गणेशोत्सव २००६



 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators