|
Bee
| |
| Wednesday, April 30, 2008 - 3:46 am: |
| 
|
टपाल, ग्रंथपाल ह्यामधे 'पाल' म्हणजे पालन करणारा. ग्रंथांचे पालन करणारा तो ग्रंथपाल पण टपाल मधे जर 'पाल' चा असाच अर्थ घेतला तर फ़क्त 'ट' चा काही खास अर्थ होतो का? अजून 'पाल' नी शेवट होणारे शब्द कुणाला स्मरतात का?
|
Hkumar
| |
| Wednesday, April 30, 2008 - 5:35 am: |
| 
|
राज्यपाल, गोपाल असे आठवतात. 'टपाल' मात्र वेगळ्या जातकुळीतला असावा.
|
|
|