|
Aschig
| |
| Wednesday, June 04, 2008 - 6:56 am: |
| 
|
संस्कृत भाषा शिकण्याकरता मदत होईल असे काही programs मी लिहिले आहेत. ते तुम्हाला खालील ठिकाणी आढळतील: saMskRut त्याचप्रमाणे तुम्हाला स्वतःच्या programs मध्ये वापरता येईल असे perl module आता CPAN वर उपलब्ध आहे. Lingua::SA काही त्रुटी आढळल्यास कृपया संपर्क साधा.
|
Himscool
| |
| Wednesday, June 04, 2008 - 12:27 pm: |
| 
|
आशिष हे खूप सही काम केले आहेस. मी programs बघितले.. उपयोग नक्कीच होईल
|
हे सदर खालील ठिकाणी हलवण्यात आलेले आहे. /node/2239
|
|
|