|
Kairi
| |
| Monday, January 14, 2008 - 10:26 pm: |
| 
|
नमस्कार! मी नुकतीच मायबोलीवर येऊ लगली आहे. इथले साहित्य वाचताना खूप काहीतरी गवसल्याचा आनन्द होतो. माफ़ करा मला अजुन अश्या मराठीमधे लिहायची फ़ारशी सवय ज़ाली नाही. तुम्ही कोणी म्रुनालिनी जोशी यान्चे 'इन्कलाब' हे पुस्तक वाचले आहे का? सरदार भगतसिन्हावरचा हे एक छान पुस्तक आहे. भाषा ओघवती आणि सोपी आहे. तुम्हाला हे पुस्तक कसे वाटले?
|
D_ani
| |
| Wednesday, March 12, 2008 - 12:23 am: |
| 
|
मी हे पुस्तक माझ्या किशोर वयात वाचले. मी त्यावेळी खूपच प्रभावित झाले होते, अजूनही त्यातले काही प्रसंग लक्षात आहेत. मला मृणालिनि जोशींची भाषाशैली आवडते. त्यांचे अजुन एक पुस्तक जरुर वाचा, वाचले नसले तर, ते म्हणजे "मुक्ताई" अनिता
|
|
|