|
Dakshina
| |
| Monday, December 31, 2007 - 10:11 am: |
| 
|
"रावीपार" हा गुलजार लिखित एक लघुकथा संग्रह आहे. त्याच्या इंग्रजीमध्ये आणि मराठी मधे अनुवाद झाला आहे. या पुस्तकातल्या एकूण एक कथा या थेट काळजाला बिडणार्या आहेत. रावीपार ही सुद्धा अशीच एक गोष्ट आहे या पुस्तकातली. ती तर अत्यंत हृदयस्पर्शी आहे. वर्णन करू म्हटलं तर असं पुस्तकाचं वर्णन करता येणार नाही. जर उपलब्ध झालं तर नक्की वाचा. अतिशय सुंदर पूस्तक....
|
Alpana
| |
| Wednesday, April 09, 2008 - 5:41 am: |
| 
|
कालच हे पुस्तक बघायला मिळाले.. पुर्ण वाचु नाही शकले, पण रावीपार पर्यन्त वाचले...खुप छान....आता विकत घेवुन वाचेन...
|
|
|