|
Hkumar
| |
| Saturday, December 22, 2007 - 7:38 am: |
| 
|
मायबोलीच्या काही सदरांमध्ये काही ठराविक मंडळी इंग्रजीचा रतीब घालत आहेत. 'विनोद' सदरामध्ये लांबलचक इंग्रजी मजकूर ओतून काही मंडळींनी मायबोलीचाच विनोद करून टाकला आहे. हे बघून एक कल्पना मनात आली. या नवीन सदरात एक सराव म्हणून आपण असे करूयात का? कुठल्याही विषयावर लिहायचे पण कटाक्षाने देवनागरीतूनच मराठी! म्हणजे मराठीप्रेमींना एक तरी सदर बिनभेसळीचे राहील.
|
Hkumar
| |
| Saturday, December 22, 2007 - 7:40 am: |
| 
|
प्रशासक, आपण या सदराचे शीर्षक लवकर देवनागरीत कराल का?
|
|
|