|
Bee
| |
| Friday, August 24, 2007 - 8:26 am: |
| 
|
'शकुंतला' नावाची एक मराठी लेखिका आहे ईथवरच मला माहिती होती. आज कळले की ती लेखिका सई परांजपेंची आई शकुंतला परांजपे. त्यांचे 'काही आंबट, काही गोड' हे पुस्तक खूप छान आहे असे ऐकले आहे. स्वतः वाचलेले नाही कारण मिळाले नाही. मात्र नेटवर ह्या पुस्तकातील खालिल ओळी वाचायला मिळाल्यात. मुद्दाम मिंग्लिश मधेच पोष्ट करतो आहे Diwaliche divas astat. Wrangler parajpayanchi aai tyanna aanghol ghalat aste. Shakauntala bajula ubhi rahun babanchi aanghol pahat aste. Wrangler parajpyanchya potacha nagara pahun tynachi aai mhanate" kay ganapati zalay nusta". Shakuntala : Pan aajji, sond kuthay ? Aajji : aahe khali ! असो.. अजून काही माहिती वा त्यांचे लेखन जाणून घ्यायला आवडेल.
|
Sonaa
| |
| Friday, August 24, 2007 - 2:49 pm: |
| 
|
शकुन्तला बाईन्नी सन्तती नियमनाचे बरेच काम केले आहे. काही आम्बत काही गोद मी वाचले आहे. त्यात अनेक लहान मोथ्या अथवनी आनि अनुभव लिहिलेत त्यानी.
|
|
|