Zelam
| |
| Wednesday, October 26, 2005 - 4:44 pm: |
| 
|
varIla kÜDI vaacaUna scholarship cyaa prIxaolaa basalyaasaarKM vaaTtya
|
Bee
| |
| Thursday, October 27, 2005 - 1:14 am: |
| 
|
काल मी पण माधव ह्यांच्या कोड्यात पडलो.. मलाही वाटते ते दोघे बहिण भाउ.. मी तर ताईसोबत आपण चाललो आहे आणि वाटेत कुणी भेटलं असाही विचार करून पाहिला आणि ताईलाच मिस करायला लागलो नंतर
|
Madhavm
| |
| Friday, October 28, 2005 - 5:13 am: |
| 
|
ga.do. AgadI barÜbar² JaolamaÊ huXaar jahaja imaLvaNyaasaazI laÜNaI maaga-dXa-k ]pyaÜgaI pDayacao. Aata AaNaKI ek... vaIsa pahuNao Aalao. baavaIsa AaMGaÜLIlaa gaolao. tovaIsa jaovaayalaa Aalao. tr na@kI kItI pahuNao AalaoÆ ksaoÆ
|
Bkashish
| |
| Friday, October 28, 2005 - 6:24 am: |
| 
|
pahuNao vaIsaca AalaoÊ baavaI mhNajao bahutok baarva ikMvaa payaáyaaMcaI ivahIr. baavaIsa AaMGaÜLIlaa
gaolao mhNajao baavaIvar AaMGaÜLIlaa gaolao. to vaIsa jao pahuNao mhNaUna AalaoÊ jao AaMGaÜLIlaa gaolao
to vaIsajaNa jaovaayalaa Aalao.
|
Kaushik
| |
| Thursday, March 15, 2007 - 11:48 am: |
| 
|
सर्वाना एक वीनन्ती आहे की त्यानी एन्ग्लिश मधे न लीहिता क्रुप्या करुन मरातीत लीहावे
|
kaushik तुम्हाला विनंती, की अशी विनंती करताना तरी ढोबळ चुका टाळाव्या... 
|
भाषेला नसे दिशेचा साचा उभे वा आडवे कसेही वाचा ! जि रा फ रा व ण फ ण स स क स क स र स र स वगैरे ...
|
छत्रपती आणखी एक "चिमा काय का माचि "
|
Mahesh
| |
| Friday, May 25, 2007 - 6:25 am: |
| 
|
अजुन एक आठवते आहे रामाला भाला मारा खरोखर मारायचा नाही, नुसते पालिंद्रोम चे वाक्य आहे.
|
यात अजुन एक... गु रु जी रु मा ल जि ल बी आणि "तो कवि डालडा विकतो"
|
Slarti
| |
| Friday, June 01, 2007 - 7:42 pm: |
| 
|
ते जुने 'काकाने काकूचे...' वगैरे आठवते का ? काही नमुने देतो... काकूने काकाचे कामाचे काळे कोरे कागद काळ्या कात्रीने कराकरा कापून केराच्या कुंडीत कोंबले. काका काकूवर कातावला. काकाने काकूचे काळेभोर केस काळ्या कात्रीने कराकरा कापून केराच्या कुंडीत कोंबले. चिंतोपंतांच्या चार चवल्या चोराने चोरल्या. चोर चिंचेवर चढला. चिंतोपंतही चिंचेवर चढले. चिंतोपंतांनी चोराला चार चपराकी चढवल्या. चोर चारी मुंड्या चीत ! ढमढेर्यांच्या ढब्ब्या ढेरीवरून ढब्बा ढेकूण ढासळला. पुण्याचा परंतप परांजपे पहाटे पाचला पुण्याच्या पर्वतीच्या पाचव्या पायरीवरुन पंचरंगी पोपट पाहताना पावसाच्या पाण्यात पसरुन पडला. हा कुठलातरी अलंकार आहे ना ? कृ.जा.प्र.पा.
|
Zakasrao
| |
| Saturday, June 02, 2007 - 3:53 am: |
| 
|
याला अनुप्रास अलंकार म्हणतात. ( CDBG) याच कोल्हापुरात आम्ही खालील प्रमाणे उदाहरण देत होतो पांडु पाटलाचा पांढरा पाडा पंचगंगेच्या पाचव्या पायरीवरुन पाण्यात पडला. पाडा= तरुण बैल पंचगंगा=कोल्हापुरातील एक नदि किंवा पेटवले पाषाण पठरावरती शिवबाने ३ प आल्यामुळे हादेखिल अनुप्रास अलंकार. हे आमच्या मराठीच्या बाईंच आवडीच उदाहरण. हे जमल नाहितर तर ऐन वेळी काका आणि काकु परिक्षेत मदतीचा हात द्यायचेच. हे आता लिहिता लिहिता एक गाण आठवल ते हि याच अलंकारात आहे. (याच रिमिक्स पार्टी स्पेशल आहे बरं) चंदुकि चाची ने चंदु की चाची को चांदीके चमचेसे चटणी चटायी.
|
पांडुरंगाचा पाचवा पोर पायखान्याच्या पहिल्या पायरीवरून पा xx पा xx पळाला! अनुप्रास अलंकाराचा म्हणून सांगीतलेला हा नमुना शाळेत एका वर्गमैत्रीणीला शिक्षा करून गेला. बाईंनी बाकावर उभं केलं!
|
Mahesh
| |
| Monday, June 04, 2007 - 5:07 am: |
| 
|
पुण्यामधे पर्वतीच्या पन्नासाव्या पायरीवर पहाटे पाचला पेशव्यांनी पंचरंगी पोपट पाहिला / पकडला. 
|
Dineshvs
| |
| Monday, June 04, 2007 - 5:40 pm: |
| 
|
पंचपतिव्रतानी प्रत्यही तुझी पूजा करावी, अशी पवित्र तुझी पात्रता. गडकर्यांच्या एकच प्याला, नाटकातले वाक्य.
|
Nalini
| |
| Tuesday, June 05, 2007 - 9:57 am: |
| 
|
काकाने काकूला कवठाच्या काठीने कोपर्यात कोचले कारण काकूने काकाच्या कामाचे कागद कात्रीने कराकरा कापले.
|
नाच लो, सुलोचना ! वाह ! हाच चहा हवा !!
|
पुण्याच्या पंतांची पिवळी पगडी पर्वतीच्या पंचवीसाव्या पायरीवरून पाचव्या पायरीवर पडली. पंत पाचव्या पायरीपर्यंत पोचण्यापूर्वी पंढरपूरच्या पिंटूने पंतांची पिवळी पगडी पळवली. पिंटूने पगडी पंढरपूरला पाठवली. पंतही पटकन पंढरपूरला पोचले. पंतांनी पांडुरंगाच्या पायाशी पिवळी पगडी पडलेली पाहिली. पगडी पाहून पंत पांडुरंगाच्या पाया पडले, पगडीसह पंत पुण्याला परतले.
|
नलीनी ते काका काकू वालं आम्ही असं म्हणायचो. काळे काकांच्या काळ्या काकूने कार्यालयातील कापाटामधले कामाचे कागद कोर्या कात्रीने करा करा कापून कचर्याच्या करंडीत कोंबले. काळे काला काळ्या काकूला कावले. ढब्बेरावांच्या ढब्ब्या ढेरी वरून ढब्बा ढेकुण डासळला.
|
Zakasrao
| |
| Monday, June 11, 2007 - 5:20 am: |
| 
|
ढब्बेरावांच्या ढब्ब्या ढेरी वरून ढब्बा ढेकुण डासळला>>>> हेच वाक्य माझी बायको अस म्हणते. ढम ढेरीच्या ढेरीवरुन ढेकुण ढासळला. अरे ते अतिशयोक्तीचे उदाहरण आठवतय का कोणाला? शिप्पिभर तेल आणल आणि शेवटी त्या उंट पोहुन गेला अस काहितरी आहे.
|