|
Farend
| |
| Thursday, April 12, 2007 - 10:13 pm: |
| 
|
बर्याच वर्षांपूर्वी पु लं च्या एका व्यक्तिचित्रणात हे नाव वाचून कुतुहलाने पुस्तक आणले होते वाचायला (बहुधा Psmith Journalist ). पहिल्यांदा अजिबात झेपले नाही काय चालले आहे आणि मग एकदा गोडी लागल्यावर मग सोडवत नाही. त्यातही एकदा Bertie and Jeeves ची ओळख झाली की. मला जवळजवळ सगळीच (वाचलेली) पुस्तके आवडली, पण Jeeves वाली जास्त. मला वाटते बर्याच जणांचा हा अनुभव असेल. Jeeves and Wooster व्हिडीओ सुद्धा टीव्ही वर लागतात अधुओनमधून, त्यात तो ह्यू लॉरी ( House सीरीयल वाला, पण एकदम विरुद्ध रोल) आहे.
|
Zakasrao
| |
| Friday, April 13, 2007 - 5:18 am: |
| 
|
p g woodhouse हा पु. लं. चा आवडता लेखक होता. त्यानी काही ठिकाणी तस लिहिलय.
|
Farend
| |
| Thursday, July 26, 2007 - 9:41 pm: |
| 
|
मला आवडलेले काही quotes 1. He went in and came out so quickly that he nearly met himself going in. 2. (The inspector was so big that) Nature had decided to create two inspectors but forgot to separate them 3. His smile was so wide that it nearly met at the back अजून आठवले की टाकतो.
|
Jo_s
| |
| Friday, July 27, 2007 - 9:27 am: |
| 
|
Farendछान आहेत कोटस्, नक्कीच टाक अजून
|
Bee
| |
| Friday, July 27, 2007 - 9:49 am: |
| 
|
पीजींची सावत्र लेक जेंव्हा वारली त्यावेळी ते म्हणालेत, मला वाटलं होत ती नेहमीसाठी अमर आहे. I thought she was always immortal. केवढे करुण वाक्य आहे ना.. केवढी कळकळ जाणवते ना.. मला तर वाटतं खुद्द पीजीच अजरामर आहेत.
|
Farend
| |
| Tuesday, August 14, 2007 - 8:43 am: |
| 
|
बर्टी आणि जीव्हज मधील एक टिपीकल संवाद 'These eggs Jeeves, very good. Very tasty' 'Yes. Sir?' 'Laid, no doubt, by contented hens'
|
Farend
| |
| Tuesday, August 14, 2007 - 8:53 am: |
| 
|
बर्टी आणि जीव्हज च्या गोष्टींमधे कायम आढळणारा प्रकार म्हणजे बर्टीच्या अवस्थेचं वर्णन करणारे कोणत्यातरी लेखकाचे किंवा कवीचे जीव्हज ने अचूक सांगितलेले उद्गार आणि त्यावर बर्टीचे slang मधे आणि पुन्हा जीव्हज चे अतिशय फॉर्मल इंग्रजी मधे भाष्य. बर्याच पुस्तकात असे प्रसंग आहेत आणि त्या गोष्टींमधे नंतरही त्याचे उल्लेख धमाल उडवून देतात. उदा: हे Much Obliged, Jeeves मधले दोन प्रसंग्: When Bertie is annoyed being alleged to have stolen something... Jeeves: 'Who steals from my purse steals trash; 'tis something, nothing; 'twas mine, 'tis his, and has been slave to thousands. But he who filches from me my good name robs me of that which not enriches him and makes me poor indeed' Bertie: 'Neat, that. Your own?' Jeeves: 'No, sir. Shakespeare's' Bertie: 'Shakespeare said some rather good things' Jeeves: 'I understand that he has given uniform satisfaction, sir'. आणि आणखी एक प्रसंग्: When most of Bertie's problems are solved, except one or two and he agrees that one can't have everything... Jeeves: 'I was quoting from the Roman poet Lucretius, sir. A rough translation would be "From the heart of this fountain of delights wells up some bitter taste to choke them even among the flowers".' Bertie: 'Who did you say wrote that?' Jeeves: 'Lucretius, sir. 99-55 B.C.' Bertie: 'Gloomy sort of bird.' Jeeves: 'His outlook was perhaps somewhat sombre, sir.'
|
वूडहाउस ची पुस्तके म्हणजे पु ल ची पुस्तकेच जणु, कोणतेही पान उघडावे आणी वाचावे. त्यातला भोळा, खुशालचेन्डू पण दिलदार बर्टी, त्याचे लग्न जमवायला टपलेल्या त्याच्या आत्या आणी काकू, सुटणे अशक्य वाटणार्या प्रसन्गातूनही बर्टीला अलगद सोडवणारा तो चतुर स्वामीभक्त जीव्ज, सुद्रुढ डुक्कर स्पर्धेत रौप्यपदक मिळविणारे डुक्कर, त्या डुकराचे अपहरण बापरे बाप माझ्याकडे बहुतेक सर्व पुस्तके आहेत ( जलने वाले जला करे ) अमेरिकेत तर वूडहाउस चहत्यान्ची सन्घटनाच आहे. दर दोन वर्षानी अधिवेशन असते. अगदी निराशेचे प्रसन्ग येतात तेव्हा गरमागरम कॉफी आणी त्याचे एक पुस्तक एवढेच मला पुरते farend, thanks for the quotes keep them coming.
|
Bee
| |
| Monday, August 27, 2007 - 8:36 am: |
| 
|
आम्ही कशाला जळू बा... आमच्याकडेही नाना लेखकांची नाना पुस्तके आहेत...
|
आम्ही कशाला जळू बा... आमच्याकडेही नाना लेखकांची नाना पुस्तके आहेत... बी, अहो मी गमतीने म्हणालो. स्मायली टाकायला विसरलो.
|
Farend
| |
| Monday, August 27, 2007 - 3:40 pm: |
| 
|
नाना नावाचे कोणी प्रचंड विनोदी लेखक आहेत काय?
|
'नाना' चा चहा कसा असतो (विनोदा मध्ये) तसं 'नाना' चं पुस्तक... 
|
Vrushs
| |
| Sunday, March 16, 2008 - 12:37 am: |
| 
|
P.G.Wodehouse च्या पुस्तकांची नावे द्या ना कोणीतरी.
|
D_ani
| |
| Sunday, March 16, 2008 - 1:35 am: |
| 
|
A Clicking of Cuthbert, A Damsel In Distress (मला अतिशय आवडलेले ), Galahad at Blandings, Eggs,Beans and Crumpets.
|
Farend
| |
| Sunday, March 16, 2008 - 2:36 am: |
| 
|
Vrushs , Jeeves नावाने चालू होणारी सगळी चांगली आहेत. काही मधे एकच कथा पूर्ण पुस्तकभर आहे तर काही मधे बर्याच छोट्या कथा आहेत.
|
Vrushs
| |
| Sunday, March 16, 2008 - 3:58 pm: |
| 
|
धन्यवाद D_ani,farend.मला नक्की कळत नव्हतं कोणतं पुस्तक वाचावे.मला हळहळ वाटते की मी इतके दिवस हा बीबी का नाही वाचला?
|
Tonaga
| |
| Monday, March 17, 2008 - 2:04 pm: |
| 
|
पुस्तक्:- नानाची टांग लेखक्:- नाना नाने.
|
|
|