मी कालच संभाजी वाचायला घेतलं. चान्गली गोष्ट म्हणजे यात उगीचच संभाजी च्या जन्मापासुन चा फ़ाफ़टपसारा नाही. सरळ गोदावरी' प्रकरणापासुन सुरुवात आहे. छ. संभाजी आणि छ. शिवाजी महाराज हे दोघे पण महापुरुष असल्याने, त्याण्च्यामधील वादामधे एकाची बाजु घेणे अवघड जाते. येथे अर्थातच, संभाजी ची बाजु घेतली आहे. पण तरी देखील संभाजी मोगलाना का मिळाला याचा समाधानकारक खुलासा या पुस्तकात नाही मिळु शकला. पण पुस्तक चान्गले आहे.
|
Bee
| |
| Friday, February 24, 2006 - 5:05 am: |
| 
|
लेखक कोण आहे मंडळी संभाजी ह्या पुस्तकाचा? विश्वास पाटिल का?
|
Alpana
| |
| Wednesday, March 01, 2006 - 2:23 pm: |
| 
|
just completed sambhaji..approach is totally different that that of chava..though both books take sambhaji's side...but chava was more focused on family n relation between sambhaji n shivaji maharaj.... offcourse this book also talks abt that, bcoz that part is unavoidable when u talk about sambhaji...but it more of focused on the sambhaji as a Warrior.. by the way i came to know the name of translator of ROOTS..her name is Sindhu Abhyankar
|
bee लेखक बहुतेक विश्वास पाटील आहेत...... चुकल्यास माफ़ि
|
मी छावा देखील वाचला आहे. पण दोन्ही पुस्तकामधे मला बराच फ़रक जाणवला. छावा मधे संभाजी असा विजेता म्हणून वाटलाच नाही. पुर्ण कारकिर्दी मधे तो फ़क्त एका शत्रु मागुन दुसर्या शत्रू ला थाम्बवायला धावाधाव करतोय आणि कसंबसं घर राखायचा प्रयत्न करतोय असं वाटतं. पेचवर्क केल्या सारखं. उलट संभाजी' मधे संभाजी ने पोर्तुगीज आणि सिद्दी या दोघाना असा धडा शिकवला जरी तो त्यान्चा पूर्ण पराभव करु शकला नाही तरी) की तो परत असु पर्यन्त या दोघान्ची छाती झाली नाही, त्याच्या विरुद्ध मोगलाना मदत करायची. जंजीरा जिण्कण्यासाठी संभाजी ने मधली खाडी भरण्याचा प्रयत्न पण केला. एवढे जिद्दीचे प्रयत्न जगाच्या इतिहासात बोटावर मोजण्या इतकेच झाले आहेत. त्यातील एक अलेक्झान्डर च्या नावे आहे. मात्र अलेक्झाण्डर हा द ग्रेट' आहे संभाजी हा वादग्रस्त'. असो. थोडं विषयान्तर झालं. मात्र विश्वास पाटील यानी असे काही चान्गले पॉइन्ट्स यात दिले आहेत.
|
Zakasrao
| |
| Thursday, March 15, 2007 - 7:02 am: |
| 
|
प्रकाशनपुर्व सवलत असताना पुस्तक book करुन घेतल मित्रासाठी. नंतर वाचल. पुस्तक छान आहे. काही फ़रक आहेच छावा आणि संभाजीमधे. गोदा प्रकरण तर पुर्ण वेगळ. छावा मधे थोड nervousnesss वाटतो कारण संभाजींची परिस्थिती तशी दिली आहे. इथे मात्र त्यातील साध्य मांडल आहे.तरिही वाइट वाटत कारण शिवाजी महराजाना जशी माणसे आणि नशीब यांची साथ मिळाली तशी संभाजीना मिळाली नाही. एक आश्चर्य वाटल म्हणजे संभाजी मधे कुठेच नेताजी पालकर यांचा उल्लेख नाही. मला वाटत कि नेताजी ह्रीक इतिहासातिल एक मोठ पर्व आहे त्याविषयी यायला हव होत. बी लेखक विश्वास पाटिल च आहेत. ह्या पुस्तकाची पहिली आव्रुती एकदम कमी वेळेत संपली होती.
|
Gold
| |
| Tuesday, January 15, 2008 - 2:08 pm: |
| 
|
mi chawa aani sambhaji donhi pustaka wachali aahet.pustak atishay surekh aahe. pan sambhajimaharajanche he durdew aahe ki sagalyach mothya lokanna aapalya gharatil hira / manase olkhayala yeu nayet? eravi manasachi uttam parakhi asa nawloukik asanare shivaji maharaj aplya mulala neet olakhu shakale nahit. eka shoor veerache aayushya waya gele. ani tyache far dhukha watate.
|