Suvikask
| |
| Saturday, January 06, 2007 - 10:59 am: |
| 
|
सरोजिनी ताइंचे वाचनात आलेले पुस्तक म्हणजे "कहाणी लंडनच्या आजीबाइंची"!!! हे विदर्भातील आजीबाई बनारसे यांच्यावरचे पुस्तक!!! केवळ अप्रतिम!!! सर्वानी वाचावेच असे...विदर्भातील एका खेड्यातील दरिद्री व अशिक्शित बाइ अपघातने लग्न होउन लंडनला जाते. तेथे ती अब्जाधीश बनते.. highest tax payer . महाराश्ट्र मन्डलाचे अध्यक्शपद भुशविते.. स्वत:चे साम्राज्य स्थापन करते.. अनेक मोठ-मोठ्या लोकां बरोबर तिची उठ्बस असते.. अशा ह्या आजीबाई.. ह्यंची ही जीवनकथा. अतिशय छान शब्दबद्ध केली आहे सरोजिनीताइंनी
|