Kashi
| |
| Tuesday, October 10, 2006 - 9:19 am: |
| 
|
nahi re avchit manje achanak..
|
Bee
| |
| Tuesday, October 10, 2006 - 10:48 am: |
| 
|
अरे वा आज तू इथे अवचित उगवलीस :-) धन्यवाद!
|
Sayuri
| |
| Friday, October 13, 2006 - 4:19 pm: |
| 
|
'सौहादपूर्ण' असा काही शब्द आहे का? आणि त्याचा अर्थ काय? सौहादपूर्ण वागणे = सौजन्याने वागणे??
|
हो सोहाद्यपुर्ण अशा शब्द आहे त्याचा अर्थ ही तु बरोबर लिहिला आहेस.
|
Milindaa
| |
| Friday, October 13, 2006 - 4:51 pm: |
| 
|
सौहार्दपूर्ण
|
Sayuri
| |
| Monday, October 16, 2006 - 5:06 pm: |
| 
|
धन्यवाद केदार आणि मिलिंद!
|
Bee
| |
| Tuesday, October 17, 2006 - 3:59 am: |
| 
|
'नाविन्यता' हा शब्द चुकीचा आहे का? उदाहरण - मला ह्या कथेत नाविन्यता आढळली नाही म्हणून ती आवडली नाही.
|
Maitreyee
| |
| Tuesday, October 17, 2006 - 12:27 pm: |
| 
|
नाविन्यता हा शब्द चूक आहे. नविनता तरी म्हण नाहीतर नाविन्य तरी. दोन्ही कशाला? आणि हो, 'उत्कंठता' शब्द पण चूक आहे
|
नवीन या विशेषणापासून नाविन्य हे भाववाचक नाम बनते. जसे सुन्दर या विशेषणापासून सौंदर्य ही भाववाचक नाम. तसे नवीन या विशेषणाचे नाविन्य हे भाववाचक नाम बनते.'ता' प्रत्यय लावून भाववाचक नामे बनतात पण आधीच भाववाचक नाम बनलेले असताना पुन्हा त्याला'ता' जोडणे चूक आहे. अर्थात फक्त ता लावून भाववाचक नामे बनतात.उदा. चपळता. अर्थात चपलचे चापल्य होते पण चपळ चे चापळ्य होत नाही. तसेच नवीनता चालू शकेल पन ते एवढे नैसर्गिक वाटत नाही.... उत्कंठा हे नाम आहेच.पण ते सामान्य नाम असावे कारण उत्कंठा शब्दाचे मूळ विशेषण प्रचलित दिसत नाही.. यावर हितगुजवरील(आणि हितगुजपुरतेच)महान वैय्याकरणी झक्कीजी(मी त्याना वंदन करतो)अधिक प्रकाश टाकू शकतील...
|
>>>>> अधिक प्रकाश टाकू शकतील... रॉबिन, तुला दिवे देवुन का? एनिवे, तुझ विश्लेषण बरोबर हे! नव्याने कळ्ळ
|
Bee
| |
| Wednesday, October 18, 2006 - 2:08 am: |
| 
|
मैत्रेयी आणि रॉबीनदा, दोघांचे धन्यवाद! तुम्ही मला वेळोवेळी बरोबर करता.. तिकडे शोनूलाही धन्यवाद! आणि हो प्रियाताईला खूप मोठे धन्यवाद :-)
|
Bee
| |
| Wednesday, October 18, 2006 - 2:42 am: |
| 
|
झक्की आणि इतर सर्वांना माझी विनंती आहे की त्यांनी मला खालील श्लोक पुर्ण करुन त्याचा अर्थ सांगावा.. नैनं छिन्दती शस्त्राणी चु. भु. दे. घे.!
|
Lajo
| |
| Wednesday, October 18, 2006 - 4:22 am: |
| 
|
नैनं छिन्द्ती श्स्त्राणी नैनं दहती पावक मला वाटत हा महभारतातील एक श्लोक आहे. याचा अर्थ साधारण असा... जे पावन आहे, जे अहंकार, राग, लोभ, मत्सर ई. पासुन मुक्त आहेत त्याना कुठलेही शस्त्र छेदु शकत नाही की अग्नी त्यांचा दाह (जाळु) करु शकत नाही. थोडक्यात ते पवित्र आहेत आणि कोणीही कुठल्याही प्रकारे त्यांचा नाश करु शकत नाही. चु भु द्या घ्या
|
Bee
| |
| Wednesday, October 18, 2006 - 4:31 am: |
| 
|
हे विचारण्याचे कारण असे की काल हृषिकेश मुखर्जींचा सत्यकाम बघितला. ह्या कथेचा गाभाच खूप अध्यात्मीक आहे. अशोक कुमार स्वामीजी दाखवले आणि कथेच्या शेवटीशेवटी हा श्लोक अशोक कुमार म्हणतो. म्हणून आज इथे विचारुन बघितले. गूगलवर शोधून वेळ वाया गेला :-( लाजो धन्यवाद! पण फ़क्त दोनच ओळी का.. झक्की जे काही माहिती आहे ते तुम्ही इथे लिहा ह्या श्लोकाबद्दल..
|
Raina
| |
| Wednesday, October 18, 2006 - 6:02 am: |
| 
|
गुगल की जय हो. हा श्लोक भग्वदगीतेत आहे. विश्लेषण येणेप्रमाणे... URL http://sovyatnik.editboard.com/ftopic29.Bhagavad-Gita.htm Nainan Chindanti Shashtrani Nainan Dahati Pavakah Na Chainan Klyedyantapo Na Shoshyati Marutah Weapons cannot harm the soul, Fire cannot burn the it Water cannot wet it, air cannot dry it
|
Maudee
| |
| Wednesday, October 18, 2006 - 6:12 am: |
| 
|
बी, ख़रच सत्यकाम हा चित्रपट मी बघितला होता बर्याच वर्षापुर्वी आणि तो एक उत्कृष्ट चित्रपट आहे.. असतो मा सद्गमय चा पुर्ण श्लोक आणि अर्थ मला कोणी सांगू शकेल का.... मी साहित्य या bb वर हा प्रश्न दिला होता... मृदाने उत्तर दिले होते पण तिला पण पुर्ण श्लोक माहिती नाही असे पण म्हणाली होती
|
Raina
| |
| Wednesday, October 18, 2006 - 6:30 am: |
| 
|
असतो मा सद्गमय | तमसो मा ज्योतिर्गमय || मृत्योर् मा अमृतं गमय | ॐ शांति शांति शांति || This means: "O Lord, Lead Us From Untruth To Truth, Lead Us From Darkness To Light, Lead Us From Death To Immortality, Aum (the universal sound of God) Let There Be Peace Peace Peace." (Rig Veda)
|
Bee
| |
| Wednesday, October 18, 2006 - 6:39 am: |
| 
|
नाही रैना, तो शब्द चिन्दती नक्की नाही आहे. तो छिन्दती असा आहे. म्हणूनच मी लिहिले की गूगलवर देवनागरीमध्ये अचूक लिहिलेला श्लोक मिळाला नाही. रसग्रहण तर दुरच राहिले. तरीही तू केलेल्या प्रयत्नाबद्दल धन्यवाद! असतो मा सतगमय तमसो मा ज्योर्तिगमय् मृत्योर्मा अमृतंगमय् ओम शांती शांती शांतीः असो तो श्लोक आहे. आम्ही योगा संपला की म्हणतो. मला त्याचा अर्थ कळतो पण लिहिता येईल इतक्या खोलवर माहिती नाही. आम्हाला सत्याचा मार्ग दाखव, अंधःकारापासून तेजापर्यंत ने, मृत्युपासून मोक्ष लाभू दे.. शांती मिळू दे.. चु. भु. दे. घे.
|
Bee
| |
| Wednesday, October 18, 2006 - 6:42 am: |
| 
|
हा श्लोक रिग्वेदातील आहे हे मला माहिती नव्हते. रैनाताई धन्यवाद!!!!!! मी रिग्वेदाचा अभ्यास करणारच आहे..
|
Nvgole
| |
| Wednesday, October 18, 2006 - 9:23 am: |
| 
|
बी, नैनं छिन्दन्ति शस्त्राणि नैनं दहति पावक: हा गीतेतला श्लोक असून ह्याचा अर्थ (आत्म्याला) शस्त्रांनी छिन्न करता येत नाही. तसेच तो अग्नीने जाळल्याही जात नाही. पावक: = अग्नी
|