Milindaa
 
 |  |  
 |  | Thursday, September 28, 2006 - 3:51 pm:    |  
 
 
 |   
  |   
   .. .. .. .. ..
 
  | 
Lalu
 
 |  |  
 |  | Thursday, September 28, 2006 - 4:46 pm:    |  
 
 
 |   
  |   
 मिलिन्दा, तुला त्या एपिसोड मधले नक्की काय आठवले म्हणून तू हसतो आहेस?    
 
  | 
Bee
 
 |  |  
 |  | Friday, September 29, 2006 - 3:10 am:    |  
 
 
 |   
  |   
 दिवाळी अंकाची कल्पना फ़क्त मराठीत लोकांमध्येच आहे का? माझी छाती अभिमानाने फ़ुलली.     शोनू, तुझा वेळ सत्कारणी लागला असे म्हण. बहुतेक उपासला मी म्हंटले तेच म्हणायचे होते म्हणून सेम का पिन्च :-) करेक्ट की नाही?    ----------    असो.. मला एक कळत नाही, केरळ, तमिळनाडू असे आपण म्हणतो. पण ही दोन्ही राज्य भारतात आहेत आणि तिथली जनता केरल, तामिलनाडू असे म्हणतात. मग मराठीत कुणा तज्ञाने 'ल'चे 'ळ' केले आणि कशाच्या आधारावर? माझा एक तमिळ मित्र मला नेहमी नावे ठेवतो की तुम्ही लोकांनी हा 'ळ' नको तिथे वापरला आहे. मग मला आठवूण तमिलनाडू म्हणावे लागते. तर हे असे का? 
 
  | 
Parop
 
 |  |  
 |  | Friday, September 29, 2006 - 9:12 am:    |  
 
 
 |   
  |   
 मित्रांनो, नवरात्री आणि दसर्याच्या हार्दीक शुभेच्छा! 
 
  | 
Giriraj
 
 |  |  
 |  | Friday, September 29, 2006 - 10:21 am:    |  
 
 
 |   
  |   
 भारतिय अथवा मराठी संकल्पना अभारतियांना समजवायचा प्रकार एकदा  GS  च्या कृपेने आला होता... बाई होत्या मलेशिअयन आणि समजवायचे होते ते 'अंगात येणे'... मि कसं सांगितलं मलाच माहीत.. वर  GS  ने नन्तर त्याला सांगितल्यावर कसे  explain  करावे हे त्याच्या पद्धतिने सांगितले तेयाने तेव्हा आणि आताही हसू आवरत नाही       
 
  | 
Kashi
 
 |  |  
 |  | Saturday, September 30, 2006 - 4:30 am:    |  
 
 
 |   
  |   
 बी,पुढच्या शनिवार पासुन मराठीच्या क्लासला ये बघु.. 
 
  | 
Bee
 
 |  |  
 |  | Saturday, September 30, 2006 - 4:55 am:    |  
 
 
 |   
  |   
 मराठी वर्ग घ्यायला का वर्गात बसायला :-) मला दोन्ही आवडेल. 
 
  | 
Arch
 
 |  |  
 |  | Monday, October 02, 2006 - 2:25 pm:    |  
 
 
 |   
  |   
  ह्रिंम चा अर्थ काय? सप्तशतीच्या पोथीत खूपदा आहे. 
 
  | 
Bee
 
 |  |  
 |  | Tuesday, October 03, 2006 - 10:38 am:    |  
 
 
 |   
  |   
 वर मी 'ल' चा 'ळ' का केला हे विचारले आहे. त्याची माहिती कुणाला असेल तर लिहा मंडळी. असे गप्प गप्प बसू नका :-) 
 
  | 
Shonoo
 
 |  |  
 |  | Wednesday, October 04, 2006 - 1:09 am:    |  
 
 
 |   
  |   
 आर्च    तो शब्द संस्कृत आहे का?   rhym  असा आहे का? मला इथे नीट दिसत नाहिये तो लिहिलेल   hymn  असेल किंवा  hinm  वगैरे असेल असं वाटतय. सप्तशतीची पोथी म्हणजे मागे जगनबुवांनी ज्या गाथा सप्तशती नामक पुस्तका बद्दल लिहिले होते तेच का?    सॉरी प्रश्नाचे उत्तर देण्याऐवजी प्रतिप्रश्नच फार झाले :-)     
 
  | 
 शोनु बहुतेक तो र्हिम असा आहे.  ओम र्हिम व्र्हीम चांमुडायविच्चे  
 
  | 
Shonoo
 
 |  |  
 |  | Wednesday, October 04, 2006 - 4:22 pm:    |  
 
 
 |   
  |   
 केदार्:    धन्यवाद.    आता शब्दकोषात बघता येईल. घरी गेल्यावर (आठवल्यास) बघून सांगेन. 
 
  | 
Vaatsaru
 
 |  |  
 |  | Wednesday, October 04, 2006 - 5:46 pm:    |  
 
 
 |   
  |   
 माझ्या माहितीप्रमाणे हे सगळे 'बीजमंत्र' आहेत म्हणजे मंत्राच्या एकाच अक्षरात शक्ती सामावलेले, वैदिक लिखाणात ह्यांचे उल्लेख सापडतात पण नंतर (बहुधा) उग्र दैवतांच्या उपासनेसाठी जास्त वापर केला गेला असावा.  चू. भू. द्या. घ्या. 
 
  | 
Asami
 
 |  |  
 |  | Wednesday, October 04, 2006 - 6:06 pm:    |  
 
 
 |   
  |   
 गाथा सप्तशती वेगळ्या प्रकारचे साहित्य अहे ना  ?   
 
  | 
Bee
 
 |  |  
 |  | Thursday, October 05, 2006 - 6:44 am:    |  
 
 
 |   
  |   
 वेगळ्या प्रकारचे साहित्य म्हणजे काय असामी? फ़ार फ़ार तर अध्यात्मिक साहित्य म्हणता येईल.    मलाही हे बीजमंत्र वाटतात पण 'बीजमंत्र' हा शब्द लिहिताना स्मरत नव्हता. 
 
  | 
Bee
 
 |  |  
 |  | Thursday, October 05, 2006 - 6:51 am:    |  
 
 
 |   
  |   
 सुर्यनमस्कार घालताना त्याची बारा नावे आहेत त्यात देखील हे सर्व बीजमन्त्र येतात.     जसे    ओम ह्रिम खगाय नमः  ओम ह्रुम भास्कराय नमः  ओम ह्रिम आदित्याय नमः  ओम ह्रुम सुर्याय नमः  ओम ह्रिम पौष्णेय नमः    अशी बारा नावे आहेत.  
 
  | 
Asami
 
 |  |  
 |  | Thursday, October 05, 2006 - 3:37 pm:    |  
 
 
 |   
  |   
 मला वाटते गाथा सप्तशती नावचा ग्रंथ ज्याच्या माहितीबाबत मेधा म्हणते आहे तो हाल सातवाहन राजाने लिहिला असून तो देवीची उपासना  etc  नसून प्रेमकथा आहे. सप्तशतीची पोथि वेगळी आहे.     हे पहा 
 
  | 
Bee
 
 |  |  
 |  | Friday, October 06, 2006 - 5:15 am:    |  
 
 
 |   
  |   
 असामी, तुझे धन्यवाद कसे मानावे कळत नाही. लिंक दिल्याबद्दल पुनश्च आभार!    शोनू, असामी  -  इथे जे सध्या  online  आहेत त्यांच्यासाठी मी वरील लिंक वर एक मजकुर सोडला आहे. जाऊन वाचा!    जी काही माहिती वाचली त्यावरुन असे वाटते की ही गाथा शृंगाररसात लिहिल्या गेली असावी. किंवा परिस्थितीपोटी केलेल्या स्वैराच्चाराचे वर्णण.. मला मैत्रेयिने जी माहिती तिथे लिहिली ती खूप आवडली.    ही गाथा सप्तशती मिळविण्याचा मी पुरेपुर प्रयास करणार आहे पण मी जी माहिती काढणार आहे ती जर इथे आधीच कुणी काढली असेल तर ती माहिती एकमेकांना इथे  share  करण्यास उदारता असावी. 
 
  | 
Bee
 
 |  |  
 |  | Friday, October 06, 2006 - 7:27 am:    |  
 
 
 |   
  |   
 पंचतंत्र ग्रंथातील पाच तंत्रांबद्दल कुणाला माहिती देता येईल का? मराठीत अथपासून इतिपर्यंत म्हणजे समग्र पंचतंत्र असे काही आहे का? 
 
  | 
Bee
 
 |  |  
 |  | Tuesday, October 10, 2006 - 6:13 am:    |  
 
 
 |   
  |   
 अवचित चा नक्की अर्थ नकळत असा होतो की काही आणखी वेगळा होतो? 
 
  |