Maudee
| |
| Tuesday, June 13, 2006 - 10:23 am: |
| 
|
कोणी वाचते का इथे रविन्द्र भटांची पुस्तके? सध्या मी "भेदिले सुर्यमंडळा" वाचते आहे. पूर्ण झाल्यावर त्यावरही लिहिनच. त्यानी "सागरा प्राण तळमळला" हे स्वातंत्र्यवीरांवरचे पुस्तक पण लिहिले आहे म्हणे. त्याच्या feedback तरी चांगला मिळालाय मला. तेही वाचायचे आहे. बघुयात कधी जमते.
|