|
Rajya
| |
| Monday, May 21, 2007 - 6:14 am: |
| 
|
बरेच दिवस वाट बघत होतो, या व्यक्तिबद्दल कोणीतरी लिहेल म्हणुन कारण या व्यक्तिबद्दल बरेच वादविवाद आहेत. बघु तर मग कोण काय म्हणतं ते
|
तुम्हाला जे काही माहीत आहे ते लिहा आधी!
|
Rajya
| |
| Monday, May 21, 2007 - 11:42 am: |
| 
|
ओशोंनी जी गोष्ट सांगितली, लोक ती कायम वेगळ्याच अर्थाने घेतात, उदा. ओशोंनी सांगितलं, "भोगो मत त्यागो मत सिर्फ जागो" यातला फक्त भोग लोकांनी उचलला, जागं व्हायचं नावंच नाही कारण जागं त्यांना करता येतं ज्यांनी झोपेचं सोंग घेतलेलं नाही. वर आणि स्वत:च्या वागणुकीच्या समर्थनात ओशोंच्या विधानाचा संदर्भ देतात.
|
Rajya
| |
| Monday, May 21, 2007 - 11:48 am: |
| 
|
बरेच वाद त्यांच्या "संभोगातुन समाधीकडे" या पुस्तकाबद्दल आहेत. ओशोंना अपेक्षित होतं, संभोगानंतर येणारी येणारी जी अवस्था असते ती तुम्ही कायमसाठी मिळवा, पण आमचं काय तर संभोग करा म्हणजे समाधी मिळेल, म्हणुन मग जितक्या वेळेला मिळेल
|
Rajya
| |
| Monday, May 21, 2007 - 12:23 pm: |
| 
|
शब्द नाही पण आशय लक्षात घ्या.
|
Giriraj
| |
| Tuesday, May 22, 2007 - 4:38 am: |
| 
|
गोसो बाबा कुठे आहात? तुमच्याकडून बरेच लिखाण अपेक्षित आहे इथे
|
राज्या, संभोगातुन समाधिकडे याचा शब्दश: अर्थ ओशोंच्या हयातीतच घेतला गेला आणि त्यांनी त्याला आक्षेप घेतला नसावा. कारण हा प्रकार त्यांच्या शिष्यगणात बोकाळला होता. osho by goso
|
Mansmi18
| |
| Wednesday, May 23, 2007 - 7:13 pm: |
| 
|
मी असे ऐकले आहे की कोरेगाव पार्क मधील ओशोच्या आश्रमात जाताना एच आय वी टेस्टिन्ग करणे सक्र्तीचे आहे. खरतर तिथे राहुन आल्यानन्तर ते सक्तीचे करायला हवे नाही का?
|
Nandita
| |
| Friday, July 06, 2007 - 11:14 am: |
| 
|
plz read about osho and his literature here: www.oshoworld.com www.osho.com भोगो मत त्यागो मत जागो..... 
|
Ss_sandip
| |
| Saturday, November 03, 2007 - 7:29 pm: |
| 
|
osho स्वत्: ओशो ने कधीच सान्गीत्ला नाही कि त्यान्ना भगवान म्हणा अस, पण आपल्या लोकांना व्यक्तिपुजा करायची सवयच आहे ना.
|
Ss_sandip
| |
| Saturday, November 03, 2007 - 7:33 pm: |
| 
|
पण लोकांनी त्यान्च्या उपदेशाचा स्वत्:च्या सोयीनुसार अर्थ लावला, प्रत्यक्षात त्यान्च्या मते सेक्स च्या पलीकडे जाउन अनुभव घ्या, पण आपली गाडी पुढे सरकायलाच तयार नाही, नेहमी तेथेच तर अडकतो
|
|
चोखंदळ ग्राहक |
 |
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
हितगुज गणेशोत्सव २००६ |
|
|