Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Archive through May 03, 2007

Hitguj » Religion » व्यक्ती » Annirudha Bapu » Archive through May 03, 2007 « Previous Next »

Ashwini_k
Thursday, May 03, 2007 - 6:20 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Hari om,

Bapu, in his discourses always made us aware of social as well as spiritual work done by many Saints. He had told us stories of many saints whoes names / works were not known to us earlier (eg. we knew about Sant Chokha Mela but we were not knowing about his four family members i.e. Sant Karma Mela, Sant Banka Mela, Sant Nirmalabai and Sant Soyarabai, who were also saints and who have also created abhangas by taking inspiration from Saints like Eknath maharaj, Namdev etc).These saints were not allowed to enter in Pandharpur Vithoba Mandir and they used to stand outside and listen to kirtans and spiritual songs of others and still they got the capacity of putting their bhav towards paramatma Vitthal in words. They were illeterate but they used to sing the abhangas while doing their duties towards society.

Bhramar, one of the 13 point programme from Bapu is Cleanliness (cleaning hospitals, schools, temples, churches and other public places, cleaning chowpaties after Ganapati immersion etc.) Is this not the work similar to the work done by Sant Gadgebaba ? I think, you did not listen to any discourse by Bapu thats why your comments sound like Bapubhakta do not know about any Saints other than Bapu. You are totally wrong. Bapu always filled our hearts by devotion by narrating stories about different saints and the purpose was to make us realize the scope of improvement in ourselves.

Even though we are Bapubhaktas, it is upto individual to accept fully or partially the teachings of our Guru and make us like meaningful.

If you go through the Kripasindhu magazine published monthly, you will find atleast one article on a Saint from any corner of India. You will find an article named "Information Bank" which you may find interesting. Other stuff may not be of your interest so you can ignore if you want.

Shri Krishna has said to Uddhava that "Sant majhya sachetan pratima". So, Bapu has always tought us feel the presence of god in Saints.

Although all of us know and respect different leaders, freedom fighters, samajsudharaks viz. Veer Savarkar, Lokmanya Tilak, Mahatma Gandhi, Shivaji Maharaj, Vivekanad etc, Bapu has made us realize their Shourya, courage with reference to their faith in different forms of Deity instead of just repeating the ageold stories (which we otherwise just listen and forget or write in exams). He tought us to see them as our idols for their different types of works.

Lastly the question which everybody is asking is Bapu's devatva. Devatya in any form cannot be proved, it has to be experienced and realised by yourself. There is no point in making fun of bapubhaktas on this issue.

Even different bapubhaktas may have different bhav about same bapu then how can a Bapuvirodhak can be convinced about anything. Bapuvirodhakas are free to call him Samajsevak or Samajvighatak etc. (even Bapu himself has openly said manytimes that those who wish can call him Labad, Rakshas, Bhoot etc.)

I am sorry Bapu, I have to say all these words unwillingly because these people harping on the same same things which nobody can prove and they do not want to accept the fact that devatva cannot be proved. They do not know that you only filled our hearts with love and respect towards saints (earlier we used to just listen to stories from our parents or read abhangas from school text books but now we realise that that was not enough). Please forgive me if I have unduly hurt anybody during these discussions.

Hari om.







Bhramar_vihar
Thursday, May 03, 2007 - 7:43 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अश्विनी, मी जे उत्तर दिले आहे ते विजय गायकवाड यांनी विचारलेल्या प्रश्नाला आहे. आणि मी आधिही म्हटलय की तुमची भाषा संयत आहे. बापु ईतर संतांचे दाखले देतात, स्वच्छता मोहीम राबवतात याबद्दल मी तरी आक्षेप घेतला नाही. गाडगे बाबांच नाव घेण्याचं धाडस केलं ते केवळ याकरता की गाडगेबाबांनी जी कामे केली तीच बापु करवतात पण गाडगेबाबांना कधी देवाचे अवतार म्हणुन त्यांचे पादुका पूजन कोणी केल्याचे, त्यांचे फोटो देवघरात लावल्याचे वाचले नाही.

ईतर भक्तजन जे काही अनुभव (?) लिहिताहेत ते वाचुन ते बापुंना अगदीच बाबा पातळीवर आणुन ठेवतात असे वाटत नाही का?

देवत्व हे सिद्ध करुन दाखवता येत नाही मग बापु हे साईबाबांचे, विष्णुचे अवतार हे भक्तांनी कसे काय ठरवले? एकदा म्हणता की ते अनिरुद्ध आहेत अनिरुद्धच राहुद्या त्यांना आणि नंतर मात्र ते आमच्यासाठी देव आहेत, हा विरोधाभास का? तुम्ही त्यांना संत म्हणा की! आणि नंदाई, सुचित यांच्या बद्दल तुम्ही कोणी बोलतच नाही आहात. त्यांच्यात काय देवत्व आढळलं?


Gurudasb
Thursday, May 03, 2007 - 8:17 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

" भक्तांचे अनुभव " या प्रभावशाली मुद्द्याखाली भक्त [ भुक्त ] जनानी जेथे स्तोम , अवडंबर माजवायचा प्रयत्न केला तिथे तिथे आक्षेप येणारच . असे अनुभव कोणत्याही व्यक्तीच्या जीवनात पदोपदी येत असतात . कुणाच्या कृपेने नव्हे . केवळ या स्वार्थी भक्तांकडून मौखिक प्रचारासाठी त्याचा दुरुपयोग केला जातो . बादरायण संबंध जोडला जातो . त्याचा कार्यकारण भाव दाखवला जात नाही . विषय टाळला जातो विचारले तर . सगळे सन्दिग्ध . बापुभक्त नसलेल्या लोकाना काय तेच अनुभव येत नाहीत असे म्हणायचे आहे का ? येतात पण त्याची " त्या " प्रकारे प्रचार आंखणी होत नाही . ती सारासार बुद्धीने ' एक घटना ' या सदरातच गणली जाते . हे महत्वाचे .

Ashwini_k
Thursday, May 03, 2007 - 8:53 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Hari om Bhramar,

I have also gone thru' this phase of wondering how a person (now, my Bapu), his wife (now, my Nandai) and his student from Medical college (now, my Suchit dada) can be somebody like the ones whom we have accepted as gods or incarnations of Dattatreya (i.e. Swami Samarth, Sai Baba). But I never said bad words or insulted them since I believe that He can come again and again in any form (roopan adaku naka !, tyachyatil sadgurutatva olakhta ale tari khoop) and I should not make mistake by saying such things about anybody I repeat anybody just because I have not experienced Him. If I had found some bhondugiri like Bangali Babas, I would not have definitely chosen the path. I already had Swami's roop in my heart, it is still there and now it is in front of my eyes in Sagun roop too.

After seeing the environment I honestly felt that especially new generation needs this type of path as there is a danger at every stage of life of getting away from right path. Slowly, I experienced the devatva of Bapu and yes, also of Nandai and Suchitdada, that too unexpectedly. As I have told in my earlier mails that I reserve my right not to make my experience public as nobody would be able to understand and make a gossip out of it. And once we are convinced from bottom of heart and with proper thinking (i.e. using our intellect, the gift given to humans by god) that yes, there is something in these figures which we put in words as ultimate power) it is immaterial by which name we call them.

33 koti dev means not 33,00,00,000 No. of dev. It is, 33 levels of gods functions. God is one but we name him differently viz. Sai, Vishnu, Shiv according to the functions. eg. When god performs as Vighnaharta or Buddhidata, we call Him as Ganesh.

So, what is wrong if Bapubhaktas believe that the figures in whom they have experienced something is the figure which has set in their heart eg. Sai, Vishnu etc.

There are examples cited in Charitras of Swami, Sai and Gajanan Maharaj wherein their disciples in totality have experienced Vitthal in them. So nothing is impossible.

I truely believe that the objection to thought of Bapubhaktas, of Bapu being dev, is because there are so many bhondu babas in the society who are looting and killing people (narabali etc) and as there is a phrase in Marathi "Dudhane Polalela Tak suddha phunkun peeto". Otherewise you people also believe in god, some are really spiritual and that is very important.

Hari om.

Milindaa
Thursday, May 03, 2007 - 9:14 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

त्याबद्दल कोणी शिवाला दोषी ठरवत नाही! <<
LT, Well said.

माझ्या मते आता ही चर्चा मूळ उद्देशापासून भरकटत चालली आहे.
मागे कोणीतरी इथे म्हटलं होतं त्याप्रमाणे, बापू विरोधकांनो, तुम्हाला नाही ना पटत, मग तेथे बांद्र्याला जाऊन विरोध करा की. खूप दिवस झाले नुसतंच अं. नि. स. चं नाव वाचतोय, काय केले त्यांनी आतापर्यंत?
जनजागृती करणे वेगळे आणि उगाच आरडा ओरडा करणे वेगळे.
अनामिका, काल आर्च म्हणालीच आहे, त्या संदर्भात विचारावेसे वाटले की तुमचे 'ते' बापूभक्त ऐकत नहीत म्हणून तुम्ही येथे येऊन इथल्या 'भक्तांवर' त्याचा राग काढताय का? जे बापूभक्त पिडीत आहेत, त्यांना तुम्ही विचारलेत का की बापू त्यांना का मदत करत नाहीयेत? किंवा यावर त्यांना काय वाटतं?

मी स्वतः बापूभक्त नाही. पण बापू भक्तांच्या पोस्टमधली भाषा आक्षेपार्ह आहे म्हणून ओरडा करणारे लोक काही प्रमाणात स्वतः आक्षेपार्ह बोलत आहेतच. सगळे नसले तरी काही जण. वर मॉडरेटर्स नी एडीट केलेली पोस्ट्स बघा म्हणजे कळेल. :-(


Addy
Thursday, May 03, 2007 - 10:28 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अनामिका म्हणते त्याप्रमाणे इतका आरडा ओरडा केल्यामुळे at least नविन कुणी या जाळ्यात सापडणार नाहीत. जे आधीच त्यांच्या नादी लागले आहेत त्यांना सोडवणे फ़ार कठीण आहे.
पण नंदिनी एक पत्रकार म्हणून किंवा अ. नि. स. वाले काही करु शकत असतील तर ते जास्त परिणामकरक ठरेल. इकडचा आरडा ओरडा मर्यादीत लोकांपर्यंत पोहोचेल.


Bhramar_vihar
Thursday, May 03, 2007 - 10:42 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

त्याबद्दल कोणी शिवाला दोषी ठरवत नाही!
पण शिवाने ते का थांबवले नाही हा प्रश्न उरतोच की. ईथे पण हाच प्रश्न लागु होतो असे मला वाटते.
http://www.lifepositive.com/Mind/Positive_Chronicles/Doctoring_the_faith22004.asp या ठिकाणी बापुच म्हणताहेत की मी देवाचा अवतार नाही. मग त्यांनी भक्तांना सांगितले की बाबांनो माझे असे अवतारी पुरुष म्हणुन फोटो प्रसिद्ध करु नका तर?? किंवा वर दिलेले अनुभव प्रसिद्ध करु नकात तर??

मिलिन्द, माझी भाषा कुठेही आक्षेपार्ह वाटत असेल तर त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो. मॉड या नात्याने आपण ते उडवु शकता. अं. नि. स. चा उल्लेख मीच केला होता. त्यांनी काय केले हे नरेंद्र दाभोळकरांची पुस्तके वाचुन तुम्हाला कळु शकेल. अर्थात मी त्यांचा सभासद नाही, हे स्पष्ट करतो



Limbutimbu
Thursday, May 03, 2007 - 11:20 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मी अनुभुती किन्वा अनुभव या शिवाय कधीच बोलत नाही!
बापुन्चा अनुभव येण्याचे प्रयोजन नाही!
पण असे गुरु किन्वा तत्सम थोर मण्डळीन्च अस्तित्व असत का याचा विचार करता ते मान्य कराव लागतय, किमान मला तरी!
मागल्याच महिन्यात पुण्यात एका दोन दिवसीय वेदान्ग ज्योतिष विषयक अधिवेशनाला उपस्थित होतो!
तेथिल गुरुमहाराज व त्यान्चे २४ की २७ शिष्य यान्नी मिळुन ते अधिवेशन भरवले होते.
शेवटच्या दिवशीच्या "गुरु कसा असावा" या अतिशय रन्गलेल्या भाषणात अक्षरष काही कारण नसताना, माझी आयडी "लिम्बुटिम्बु" हिचा उल्लेख भाषणात केला गेला, तेही डोळ्याच्या कोपर्‍यातुन माझ्याकडे बघत! त्या ठिकाणी (विषयाच्या ओघात) तो उल्लेख अस्थानी होता असे मला तरी वाटले पण माझे "छुपे" किन्वा "टोपण नावानेचे" अस्तित्व जाणवल्याची सान्गणारी ती खुण होती असे मी मानले तर बिघडले कुठे? त्या ठिकाणी मी अभ्यागत (पाहुणा) म्हणुन गेलो होतो व तोपर्यन्त त्या गुरुजीन्चा नी माझा कसलाही व्यक्तिगत परिचय नव्हता हे विशेष!
हा अनुभव अद्ध्यात्मातील अनुभवात खपुन जाऊ शकेल पण इथे मुद्दाम मान्डला हे! :-)

मिलिन्दा तुला थॅन्क्यू!
:-)

Sanghamitra
Thursday, May 03, 2007 - 11:23 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

>>जनजागृती करणे वेगळे आणि उगाच आरडा ओरडा करणे वेगळे.
मिलिंदा,
मायबोलीवर लिहीणे हीही जनजागृतीच आहे की एक प्रकारे.
विरोध अवडंबराला आहे बापूंना नाही. जर प्रत्येक विरोधकाला बांद्र्याला जाऊन बोला म्हटले तर प्रत्येक बापूभक्ताने चमत्कार पण करून दाखवला पाहिजे.
चर्चा भरकटतेय हे कबूल(तशी प्रत्येक लोकप्रिय चर्चा कुठल्यातरी पॉइंटनंतर भरकटतेच ) पण विरोध करायला प्रत्येकाने बांद्र्याला जावे हे म्हणणे... :-)
(मीही विरोधक किंवा भक्त कुणीच नाही तरीही...)
लिंब्या तुला काहीतरी वेगळंच खुपतंय बर्का.


Shwetaj
Thursday, May 03, 2007 - 11:28 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Hari om,

Aajacha Pratyaksha pahila ka? Khup chhan aahe. Bapuncha Sundarkand ya vishayavaracha pahila lekh khupach chhan aahe. Yogidadancha saisatcharitravaracha lekh pan surekh aahe.
Aani sagalyat sundar mhanje Bal Dattaguruncha dhyan chitra aahe. Evadha god chitra aahe na te. Khupach Chhan.
Mala tar aajacha pratyaksha khupach avadala. Asa vatataya ki rojacha sampurna paper cha thevun dila pahije. Karan pratyek panavar kahi na kahi aahech. Tumhala avadala ka?

Hari om.

Milindaa
Thursday, May 03, 2007 - 11:30 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

bhramar,माझं पोस्ट तुला(च) उद्देशून नव्हतं. आक्षेपार्ह भाषा बर्‍याच लोकांनी वापरलेली आहे, एवढंच म्हणत होतो मी. आणि मी म्हणालो त्याप्रमाणे, जर अं. नि. स. ने काही केले असेल तर त्याचे डिटेल्स वाचायला आवडतील, आणि काही केले नसेल तर का नाही केले हे पण वाचायला आवडेल. तुला काही माहिती असेल तर नक्की लिही.


Bhramar_vihar
Thursday, May 03, 2007 - 11:40 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मिलिंदा, मी वाचलेल्या माहितीनुसार आंनिस चे कार्यकर्ते चमत्काराला आव्हान देतात. म्हणजे जर बापुंनी अस जाहीर केलं की माझ्यामुळे "ती" मुसलमान बाई बरी झाली तर ते आव्हान देतील. आणि ते देखिल ५ लाख रुपयांचे. त्याकरता करार पत्र वगैरे बर्‍याच बाबींची पूर्तता दोन्ही बाजुकडुन करावी लागते. सत्यसाईबाबांना दिलेले आव्हान त्यांनी अजुन स्विकारले नाही. पण महाराष्ट्रात बर्‍याच ठिकाणी त्यांनी हे केले आहे. "ऐसे झाले भोंदु" हे पुस्तक मिळवुन वाचलस तर बरीच माहीती मिळेल त्यात.


Asami
Thursday, May 03, 2007 - 11:42 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मी म्हणालो त्याप्रमाणे, जर अं. नि. स. ने काही केले असेल तर त्याचे डिटेल्स वाचायला आवडतील, आणि काही केले नसेल तर का नाही केले हे पण वाचायला आवडेल. तुला काही माहिती असेल तर नक्की लिही. >>नवीन BB उघड नाहितर परत म्हणशील कि लोक mod ची कामे वाढवून ठेवतात

Milindaa
Thursday, May 03, 2007 - 11:51 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Sanghmitra, मायबोलीवर लिहीणे ही जनजागृती आहे हे अगदी मान्य आहे पण ते करताना आपण कोणती भाषा वापरतो हे पण तितकेच महत्वाचे नाही का?
बापूभक्त आतापर्यंत एवढेच म्हणत आलेत की 'अमुक अमुक चमत्कार आमच्या बापूंनी केले, पुरावा बांद्र्याला जाऊन घ्या' तर त्यात काही फार चूक नाहीये, त्यांच्याकडे कसे असतील पुरावे? पुरावे असतीलच तर ते चमत्कार ज्यांनी केले आणि ज्यांनी अनुभवले त्यांच्याकडे. त्यांना विचारावं किंवा त्यांना आव्हान द्यावं ना..


विरोध अवडंबराला आहे बापूंना नाही. <<<

या सर्वात, बापू भक्त कसे दोषी ठरतात हे कळलं नाही.. त्यात खालील लिंक्स बघ(केवळ उदाहरणादाखल), यात अप्रत्यक्षपणे बापू हेच शिकवतात का, किंवा जसा गुरु तसा शिष्य इ. मुक्ताफळे उधळली आहेत, ती कितपत योग्य आहेत? यातून सरळ सरळ बापूंवर बोट ठवले नाहीये का? आपण आधी ठरवले पाहिजे की विरोध नक्की अवडंबराला आहे की बापूंना की दोन्हीला.. मगच नीट बोलता येईल.

जनजागृती ही झालीच पाहिजे. भोंदूगिरी उघडकीस आलीच पाहिजे पण मला हे एकतर्फी नावे ठेवणे अजिबात पटत नाही म्हणून लिहीले.


/cgi-bin/hitguj/show.cgi?tpc=103384&post=944386#POST944386 -- बापुंची भक्त आणि असे आचरण? विसंगत आहे बुवा?

/cgi-bin/hitguj/show.cgi?tpc=103384&post=944394#POST944394 -- "मुह मे राम और बगल मैं छुरी ".धर्माची चाड फ़क्त रामनाम वहीत लिहिण्यापुरतीच का?

/cgi-bin/hitguj/show.cgi?tpc=103384&post=943632#POST943632 -- बापुंची भक्ती करुन माणुस असा होतो तर!!

/cgi-bin/hitguj/show.cgi?tpc=103384&post=943164#POST943164 -- तुमच्या गुरुची शिकवण दिसुन येत आहे.


Milindaa
Thursday, May 03, 2007 - 11:55 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Asami,


Bhramar_vihar
Thursday, May 03, 2007 - 12:13 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मिलिंदा, आंनिस बद्दलची काही माहिती
ईथे मिळु शकेल

Sanghamitra
Thursday, May 03, 2007 - 12:33 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

>> पण ते करताना आपण कोणती भाषा वापरतो हे पण तितकेच महत्वाचे नाही का?
हा मुद्दा अगदी मान्य.
>> पुरावा बांद्र्याला जाऊन घ्या' तर त्यात काही फार चूक नाहीये
हे नाही.
अनुभव तुम्ही सांगताय की बापू? बापू कसे स्वतः सांगतील हे अनुभव? तुला बांद्र्याला जाऊन काय करावे असे अपेक्षित आहे?
(म्हणजे मी जाणारच नाहीये पुरावे शोधायला पण आणि प्रवचनाला पण )
आणि तू दिलेल्या लिंकमधली वाक्यं खटकण्यासारखी आहेत. कीबोर्डावर संयम हवाच.
एकतर्फी होऊ नये हेही खरेच.
पण दोन्ही बाजू जशास तशा आहेत की. :-)
आणि माझे नाव saMghamitrA असे टाईप करता येते म्हराटीत. :-)


Anamikaa
Thursday, May 03, 2007 - 12:43 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

श्री मिलिंद
तुमचा आक्षेप आणि राग दोन्ही मान्य.बापुंचे दाखले देवुन दुसर्‍यांना शहाणपण शिकवणारे बापुभक्त वैयक्तिक जिवनात किति विसंगत वागतात? हे सांगण्यासाठीचाच हा प्रयत्न होता. आणि बापुंचे तथाकथित चमत्कारांवर भाळुन स्वतःच्या घरादारची राखरांगोळी करणारे आणि त्यापायी इतर कुटुंबीयांना वेठीस धरणार्‍यांबद्दल मला राग आहे कारण मी स्वतः या सगळ्यापायी खुप भोगलय.
तुम्ही मात्र फ़क्त बापुविरोधकांचीच पोस्ट वाचलीत असे दिसतय त्या विचारे बाईंची मुक्ताफ़ळे नव्हती तर काय होते? इथे आक्षेपार्ह भाषेची सुरुवात बापुभक्तांनी प्रथम केलि आणि कदाचित त्याला प्रत्युत्तर म्हणुन मी माझ्या भाषेत बदल केला असेन.पण प्रत्येक वेळी मी मॉडना माझी विवादीत अढळणारी पोस्ट उडवायची विनंती केली आहेच.
शेवटी म्हणतात ना उघड्या डोळ्यांनी मरण येत नाही.बापु प्रकारापायी आयुष्य पणाला लावणार्‍यांची कमतरता नाही. यातच त्या पिडित व्यक्तिचा समावेश होतो. सुशिक्षित असुनही बापुंवरिल श्रद्धेनीच आणि उपासनेनी आपणांस बरे वाटेल अशी समजुन करुन घेणार्‍या त्या बापुभक्ताचा आजार दोन वर्षात अधिकच बळावला आणि आज तिच्या जिवावर बेतले आहे.त्यासाठी येणार्‍या आर्थिक बाबींचा विचार कधि केला गेला नाही. आज एक प्रकारे विचार केला तर त्याचा भुर्दंड इतर नातेवाईकांना कारण नसताना सोसावा लागला. ज्यांनी हा भार सोसला ते पण काही गर्भश्रीमंत नाहित किंवा निपुत्रिक देखिल नाहित.त्यांच्या भविष्यासाठी त्यांनी जी काही आर्थिक तरतुद केली होती तीच त्यांना खर्ची पाडावी लागली. याला जबाबदार कोण? यात कदाचित वैयक्तिक रित्या बापुंचा दोष नसेल पण म्हणुन त्या पिडित व्यक्तिचा जो काहि पैसा बापुंप्रकरणात खर्च झाला त्याची जबाबदारी कुणावर?मी मुद्दाम इथे त्या व्यक्तिला आर्थिक मदत हवी आहे असा उल्लेख केला होता पण बापुभक्तांपैकी कुणीहि त्याला प्रतिसादचा काय साधी दखल घेण्याचे इच्छा देखिल कुणी दर्शविली नाहि? या पुढे या बिबी वर काहीहि लिहिण्यात मला स्वारस्य नाहि कारण दगडावर डोके आपटुन माझेच डोके रक्तबंबाळ होणार आहे" याची मला आता खात्री पटली आहे.............................................कारण एखाद्याला मी पुढे मोठा खड्डा आहे असे सांगुन सुचित करु शकते पण त्या व्यक्तिलाच खड्ड्यात पडण्याची हौस असेल तर मी बापडी काय करु शकणार आहे म्हणा?कुणाच्या भावना दुखावल्या असतिल तर क्षमस्व.
चु भु द्या घ्या.
"अनामिका"


Milindaa
Thursday, May 03, 2007 - 2:00 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

जे बापूभक्त पिडीत आहेत, त्यांना तुम्ही विचारलेत का की बापू त्यांना का मदत करत नाहीयेत? किंवा यावर त्यांना काय वाटतं?

अनामिका, मी तुमच्या रागाचं कारण समजू शकतो, पण तुम्ही माझ्या वरच्या प्रश्नाचं उत्तर दिलं नाहीत. जी व्यक्ती आजारी आहे, आणि बापूभक्त आहे, त्या व्यक्तीला याविषयी, म्हणजे बापूंनी मदत करण्याविषयी काय वाटतं? त्या व्यक्तीला (त्यांनी नको त्या ठिकाणी पैसे उधळण्याचा) पश्चात्ताप होतो आहे का? नसेल तर मुळात ती व्यक्ती दोषी आहे, त्यांना मदत न करणारे इतर भक्त नंतर येतात.

विचारे बाईंनी चुकीची भाषा वापरली म्हणून ओरडा कोणी केला होता? आणि केला तर त्याच लोकांनी आक्षेपार्ह भाषा वापरणे सयुक्त आहे का? मी कधीच म्हणालो नाहीये की बाकी कोणाचं चुकलं नाहीये,मी काय लिहीलं आहे ते पाहा

बापू भक्तांच्या पोस्टमधली भाषा आक्षेपार्ह आहे म्हणून ओरडा करणारे लोक काही प्रमाणात स्वतः आक्षेपार्ह बोलत आहेतच.

प्रत्येक वेळेला त्यांनी केलं म्हणून मी याला काय अर्थ आहे? या बीबी वर वाद चालू झाला तेव्हा बापू भक्तांची संख्या अचानक वाढली hint: duplicate ID , त्याच वेळी अचानक विरोधकांची पण संख्या वाढली.. याचं कारण मी सांगायला पाहिजे का?

मुद्दा हा आहे की आपण जेव्हा दुसर्‍याला बोल लावतो तेव्हा आपण तेच करत नाही ना हे पाहणे जरूरीचे आहे.


अनुभव तुम्ही सांगताय की बापू? <<<
संघमित्रा, तुला माझा मुद्दा कळला नाहीये. माझा मुद्दा हा आहे की ९९ टक्के भक्त हे त्यांनी ऐकलेले अनुभव सांगतात, अनुभवणारा एखादाच असतो. अविश्वास दर्शवायचाच झाला तर ते योग्य ठिकाणी होऊदे असं माझं म्हणणं आहे. या चार लोकांना बोलून काय होणार आहे? याकरता मी वर अं. नि. स. चं नाव घेतलं होतं.

पेशवा चं हे पोस्ट वाच

/cgi-bin/hitguj/show.cgi?tpc=103384&post=943708#POST943708

आहे तयारी कोणा बापू विरोधकाची हे आव्हान स्वीकारायची? अजून तरी असं दिसलं नाही. इथे बोलण्यापेक्षा अशी कृती जास्त परिणामकारक ठरेल असं नाही का वाटत? इथे बोलणारे शिकलेले लोक आहेत, स्वतः नंदिनी (या लिंकमध्ये तिचं नाव आहे म्हणून तिचा उल्लेख केला) तर पत्रकार आहे, मग का नाही हे करुन दाखवत? असा माझा प्रश्न आहे.

Disha013
Thursday, May 03, 2007 - 2:59 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मिलिंदा,माझे वरील POST हे अनामिकाने बापुभक्तांना केलेल्या आवाहनाच्या शुन्य प्रतिसादाला उद्देशुन होते. फ़ारच आक्षेपार्ह असेल तर उडवा!
कमीत कमी मी तरी बापु भक्त होणे शक्य नाही. आणि माझ्या नात्यातील,ओळखीतील कोणी या मार्गाने जाणार असेल तर मी त्यांना पराव्रुत्तच करीन.

बाकी तुमचं चालु द्या.


चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती


हितगुज गणेशोत्सव २००६






 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators