|
Manus80
| |
| Friday, April 27, 2007 - 6:09 pm: |
| 
|
हो गौरिताई, संगतीचाच परिणाम दिसतो. खरच नव्हते माहीती की तुम्हा जोशीभक्तांची संगत इतकि वाईट आहे. नील वाचलास रे तु. विरोधक मित्रहो, भक्त लोक आता जोशींना अवतार नाही मानत. सत्याचा विजय असो. जय श्री राम.
|
Mansmi18
| |
| Friday, April 27, 2007 - 6:21 pm: |
| 
|
गौरीताई विचारे आणि इन्ग्रजीत लिहिणार्या सर्वाना कळकळीची विनन्ती. जरा मराठीत लिहा हो.
|
>> Are nirlajja bapuche nav soda mhanun sangnara tu kon?????????????......... ---इति bapuskid अहो बापुना निर्लज्ज वगरे नका म्हणु... कितीही झले तरी ते वयाने मोठे आहेत... आणी तुम्ही पण माझ्यापेक्शा बर्याच मोठ्या आहात... त्यामुळे तुमचा अपमान झाला असेल तर क्षमस्व.. मी माझे विचार चर्चेला अनुसरुन असतिल ह्याची ह्यापुढे काळजी घेइन. धन्यवाद.
|
Sayonara
| |
| Friday, April 27, 2007 - 6:53 pm: |
| 
|
गौरीबाई (अ)विचारेंना एक भाबडा प्रश्न: ज्याला त्याला तुम्ही अडाणी म्हणून हिणवता. तुम्ही मुळच्या अडाणी होतात आणि हल्ली हल्लीच चार बुकं वाचून शिकलेल्या(?)म्हणवून घ्यायला लागलात का हो?
|
Disha013
| |
| Friday, April 27, 2007 - 7:49 pm: |
| 
|
बापुंची भक्ती करुन माणुस असा होतो तर!! कोणी या वाटेला जावु नये,याचीच काळजी या गौरीताई घेत आहेत असे दिसतेय. अहो अशाने भक्तपरिवार कसा वाढणार तुमच्या बापुंचा? उलट बापुंविरोधी मत तयार व्हायला हातभार लावताय की. तेच तेच तेच तुम्ही जाणुन्बुजुन लिहीताय. आणि तेही भयानक मिग्लिश मधुन...
|
Neel_hs
| |
| Friday, April 27, 2007 - 9:11 pm: |
| 
|
गौरी , खोट बोलयचय काम नही.मी स्वत: जाणतो कि समीर वैद्य याना भरत मानले जते . आनिरुद्ध पान्चायतन मध्ये सुद्धा तसे साफ़ स्पशत केले आहे.काहीही बोलु नाका. आनिरुद्ध बपुना तुम्ही सारेच अव्तार मनता . बापु कडे ९९% भक्त ते vishnu ,साई बाबा,स्वमि समर्थ आहेत महनुन येतात.Dont back out now saying that you guys dont beleive and say such things.From where did all these things come?Or is it bapu virodhak trying to defame bapu again?? समीर वैद्य बद्दल मी काही केले का नाही ???आहो, सुचित चे bhau आहेत ते ,आम्ही काय करणार?They are free to do anything and behave as they want!
|
Nanya
| |
| Friday, April 27, 2007 - 10:49 pm: |
| 
|
just for reference , I found on internet, http://www.lifepositive.com/Mind/Positive_Chronicles/Doctoring_the_faith22004.asp बापु स्वत्:च म्हणतात म्हणे की मि अवतार वगैरे नाही(असे या लेखात लिहीले आहे) , मग बाकिचे का त्याना अवतार मानतात?
|
Sayonara
| |
| Saturday, April 28, 2007 - 12:09 am: |
| 
|
वरच्या लिंक मधला लेख ७५ % वाचून झाला. करमणूक झाली त्याबद्दल thanks नान्या. टोप्या घालणारी डोकी मिळाली की टोपीवाले जन्माला न आले तरच नवल!!!!
|
Arch
| |
| Saturday, April 28, 2007 - 2:11 am: |
| 
|
तो १३ point program चांगला आहे. खरच follow करतात का?
|
Nanya
| |
| Saturday, April 28, 2007 - 2:48 am: |
| 
|
मला तर तो लेख वाचुन असे वाटले की बापु एक व्यक्ति म्हणुन चांगले असावेत(कदाचीत). पण त्यांच्या आजुबाजुच्यानी त्याना देव केले आहे, आपली पोळी भाजुन घेण्यासाठी. आणि आता त्याना पण याची सवय झाली असेल. *माणुस चांगला असेल, भक्तांमुळे वाया गेला
|
नान्या, आपण मानु की चांगली व्यक्ती आहेत. पण मग ते हे सगळं थांबवत का नाहीत असा प्रश्न उरतोच ना!
|
Sach_b
| |
| Saturday, April 28, 2007 - 5:02 am: |
| 
|
माझी सर्व बापूविरोधकांना एक विनंती आहे की त्यांनी त्यांचे प्रश्न क्रमाने मला लिहुन द्या.. कारण ब-याचदा विषयांतर होत आहे..आणि चर्चा पुन्हा पुन्हा त्याच मुद्द्यावर होत आहे..मी त्यांची उत्तरे देण्याचा प्रामाणिक प्रयत्न करेन..पण क्रुपया प्रश्न विषयाला धरुन व नैतिक असावेत..त्यात मिष्किल भाषेचा वापर टाळावा..
|
Shwetaj
| |
| Saturday, April 28, 2007 - 5:05 am: |
| 
|
Hari om, Tumhi sagale jana 13 kalami yojanetala kay kay karata? Me tar Disaster management cha course kelay. Tyachi practice asate dar ravivari. Pratyek ravivar nahi jamat, pan adhun madhun jate. Aankhi vastra yojana. Charakha chalvayala tar mala farach avadata. aani aapan jya ladya karun deto tyapasun garib mulana uniforms karun detat. gelya shanivarich me thana centrela ase uniform tayar kelele pahile. Aapan chalavalelya charakhyatun kapad tayar houn uniform tayar kelele pahilyavar evadha bara vatata. Khup anand hoto. Mayechi ubh godhadi madhe pan mazya aaine 3 godhadya dilya. Tevadhich thodifar seva.Tya godhadya pan jithe kashta karunahi khup garibi aahe aani godhadi pan ghyayala jamat nahi asha lokana denyat yetat. kiti chhan na. Aannapurna Mahaprasadam chi seva pan kiti chhan aahe na. Aapan kadadhanya, vagaire shidha deto aani mag sansthetarfe tharavik shalanmadhe aapale volunteers jaun vidyarthyana swataha jevan karun detat. Kiti sundar na. Baki pan baryach seva aahet. Tyabaddal aapan boluch. Tumhi pan Sevanvishayi sanga. Bapu aapalya sarvankadunach sanghic bhavanene seva karun gheun khup motha samajsevecha karya karun ghet aahet. tyamule sagale ekmekanshi premachya bandhanani bandhale jat aahet. sarva vaiyaktic dukkha, problems thodya velasathi ka hoina bajula theun aapan bhakti sevesathi ekatra yeto. Kharokhar asa sundar karya karun ghenarya Bapuna punha ekda manapasun thanks. Hari om
|
Bapucha
| |
| Saturday, April 28, 2007 - 5:43 am: |
| 
|
Dear Friends, Hari Om, Thanks for reading article on Bapu and transperent comments. 13 point program is active and minimum one program is followed at every upasana kendra. and we as a family commited for this 13 point program.and real needy people are getting advantage of it,as per plan only. Currently this is on small scale but in future this will go across the length & breadth of the country. at every stage,care is taken to save money, to save human working hours,utilise the extra time of every individual properly and make this program a success story,in the national interest and for the mankind. hari om.
|
/cgi-bin/hitguj/discus.cgi?pg=next&topic=103384&page=122182 इथे महेशजीनी आणि त्यानंतर मी काही प्रश्न विचारले आहेत. ज्याचे उत्तरे अद्याप कुणीही दिलेली नाहीत. आणि कृपया उत्तरे द्यायची तर द्या. वैयक्तिक कमेंट्स नकोत. I have talked to a lawyer and if this goes on I might file a complaint against Gairiji and Bapuskid for attacking me personally and using abusive language (on my caste..) So be careful.
|
Peshawa
| |
| Saturday, April 28, 2007 - 6:10 am: |
| 
|
नंदीनी आपण फ़ालतु धमक्या का देत आहात? सरळ लिहा झेपत नसेल तर नाही ल्हीलेत म्हणुन फ़रक पडनार नाही आणि उगाच सामान्य भक्ताना धमकावण्य ऐवजी तीच शक्ती बापुना धमकावण्यात वापरा तेही झेपत असेल तर! अशी विनंती
|
पेशवा, ही फ़ालतू धमकी नाही. तुम्ही कदाचित या आधी माझ्यावर झालेले वैयक्तिक हल्ले वाचलेले नाहीत.. त्या पोस्ट्स नंतर मॉड्सनी उडवल्या आहेत. माझ्यावर बापूनी वैयक्तिक कमेंट्स मारलेल्या नाहीत. आणि मी त्या भक्क्ताची नावे घेऊन लिहिले आहे. सर्वच बापूभक्ताना मी धमकी दिली नाही. काल चर्चा थांबली होती तरी आज साच नी परत काही प्रश्न अस्तील तर विचारा म्हटले आहे. म्हणून लिंक दिली आहे. त्यातच कृपया आता तरी वैयक्तिक हल्ले नकोत हे सांगितले आहे, कारण सर्वात जास्त target मलाच केले गेले आहे. archives वाचा. लक्षात येईल.
|
Sach_b
| |
| Saturday, April 28, 2007 - 7:36 am: |
| 
|
मला खालील गोष्टींबद्दल खुपच उत्सुकता आहे. १. अनिरुद्ध जोशींचे वय काय आहे ? २. त्यांची background काय आहे कौटुंबिक, शैक्षणिक, ई. (डॉक्टर आहेत हे माहिती आहे पण त्याव्यतिरिक्त माहिती. त्यांच्या घरात आधी कोणी समाजकार्यात होते किंवा काय त्यांना लहानपणापासुनच कार्याची आवड होती, ई.) ३. त्यांनी समाजकार्य केव्हापासून सुरु केले ? ४. या कार्याची व्याप्ती काय आहे ? म्हणजे काय काय कार्य चालते ? आणी कुठे कुठे आहे ? ५. त्यांच्या कार्याचा आणी ईतर सामाजिक, राजकीय संस्थांशी संबंध येतो का ? उत्तर १) ५० वर्षे. २) सोन्याचा चमचा तोंडात घेऊन म्हणजे ते अत्यंत सधन कुटुंबात जन्मले.. पण त्याच्या आजीने त्यांना कामगार वस्तीतल्या शाळेतच घातले. शाळेत मोटार गाडीने येणारे ते एकमेव विद्यार्थी होते. त्यांच्या शाळेच्या मुख्याध्यापिका बापूंच्या प्रवचनाला येतात. त्यांच घराणं हे धर्मिक पार्श्वभूमी असलेलं आहे..त्यांची पणजी आजी ही सर्वच मंडळी अध्यात्माची ओढ असलेली परमेश्वरावर निस्सिम श्रद्धा असलेली होती..तरीही वाईट रुढींवर चाली रितींवर प्रहार करणारी होती.. अनिरुद्धांना त्यांची आजी व इतर मंडळी प्रेमाने बापू या नावानेच हाक मारत असत.. त्यांच्या आई-वडीलांनाही त्यांच्याबद्दल नितांत आदर होता.... त्यांचे वडीलही एक प्रथितयश डोक्टर होते आणि मुंबैतील परेल येथे त्यांची प्रक्टीस चालत असे. आजही लाखो लोक त्यानह्या वडिलांना व त्यांना ओळखतात. बापू डोक्टर म्हणून प्रक्टिस करत असतानाही त्यांचा फोटो देवा-यात ठेवणारे त्यांचे पेशंट होते. वैयक्तिक पातळीवरही ते कसे आहेत याबद्द्ल लिहायला ही बीबी पूरेशी नाही. तुम्ही त्यांच्या संदर्भातील बरीचशी माहीती मिळवू शकता.. वयाच्या अवघ्या एकवीसाव्या वर्षी एका विधवेच्या विवाहात कन्यादान करणं हे तुमचं आमचं काम नव्हे.. ( हे केवळ एक उदाहरण आहे .) ३) त्याची निश्चित तिथि नसावी.. तरीही माहीती हवीच असेल तर संस्थेच्या कार्यालयात खार येथे तुम्हाला त्याची माहीती मिळू शकते. ४) हे देखील तुम्हाला तेथेच कळू शकेल. कारण त्याची व्याप्ती खूपच मोठी आहे. आणि त्याबद्द्ल माहिती देण्यासाठी तीच माणसं योग्य आहेत. ५) नाही.. राजकारणाशी त्यांचा काहीही संबंध नाही..
|
Naami
| |
| Saturday, April 28, 2007 - 8:41 am: |
| 
|
अक्षय तृतीयेच्या दिवशी जुईनगरच्या तिर्थक्षेत्री श्री सुरेशचंद्र दत्तोपाध्ये अर्थात आद्यपिपा ह्यांची विभूती समाधी रक्षा समाधी सोहळा साजरा झाला. स्वत्: बापुंनी सांगितले आहे की, अत्यंत प्रेमाने सदैव फक्त एकच ध्येय असलेल्या ह्या श्रेष्ठ भक्ताची समाधी आपल्याला काय देउ शकत नाहि. सगळं काही देउ शकते. मुख्य म्हणजे भक्ती देउ शकते, भक्ती करायचा मार्ग दाखवु शकते. भक्तीमध्ये जे काही अडथळे येतात, भक्ती करताना जी जागा रिकामी राहते ती गाळलेली जागा भरुन काढण्याचं काम ती स्पंदन करु शकतात. त्यांच्याच इच्छेनुसार ह्या समाधी समोर प्रत्येक भक्ताला इथे साईसत्यपुजा चालू केली आहे. साईचरित्रामध्ये आम्ही १३ व्या अध्यायामधे वाचतो की, भिमाजी पाटलाचा रोग बाबांनी एक क्षणात बरा केल्यानंतर, भिमाजी पाटलांनी आपल्या गावी गेल्यानंतर साईसत्यपुजा करण्याचा पाठ अवलंबिला. पुढे काळाच्या ओघामध्ये जसे भक्त मुळ भक्तीपासून दूर होत चालले तशी साईसत्यपुजाहि विसरली गेली. परंतु ह्या आद्यपिपाने मात्र भिमाजी पाटलांच्या गावी जावुन त्यांच्या वंशजांना शोधून, त्या गावातील जुन्या मंडळींशी बोलुन की ज्यांनी पुजा बघितलेली होती, केलेली होती; त्यांच्याकडून ती पुजा तशीच्या तशी प्राप्त करून घेतली शिरडीमध्ये आणि त्याप्रमाणे त्यांना मिळालेल्या आज्ञेनुसार ते मानसिकरित्या पुजा करित राहिले. ती साईसत्यपुजा प्रत्येक भक्ताला ह्या समाधीसमोर बसून करता येते. दासगणूंनी लिहीलेले ३ अध्याय आणि त्या काळामध्ये कृष्ण योगेश्वर भिष्म जे होते त्यांनी ह्या पुजेची आधी केलेली सगळी रचना ही जशीच्या तशी इथे आम्हाला पुजता येते. साईसत्यपूजनाची वेळ दुपारी १२ आणी सायं ६ अशी आहे. ह्या समाधीचं दर्शन ह्या समाधी समोर बसून २२ व्या अध्यायाचं वाचन किंवा साईनाथांचा जप किंवा रामरक्षा पठण आमचा संबंध थेट भगवंताशी जोडून घेण्यासाठी अत्यंत सहायभूत करणारी गोष्ट आहे.
|
मायबोलीवरील चर्चेची दखल बरेच ठीकाणि घेतली गेली आहे. ईथे पहा. आणि हा फोटो तर बापु म्हणजे देवाचे अवतार हेच दाखवण्याचा प्रयत्न नव्हे काय? 
|
|
चोखंदळ ग्राहक |
 |
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
हितगुज गणेशोत्सव २००६ |
|
|