Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Archive through April 26, 2007

Hitguj » Religion » व्यक्ती » Annirudha Bapu » Archive through April 26, 2007 « Previous Next »

Anamikaa
Thursday, April 26, 2007 - 6:30 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

नंदिनी
अग! तु कशाला मनाला लावुन घेतेस. आणि कीतीही आवाज चढवुन आणि आरडाओरड करुन सांगितले तरी असत्य कधी सत्यात रुपांतरीत होत नाही.
त्यांची पातळी खालच्या दर्जाची आहे हे काहि वेगळे सांगायची गरज आहे का? त्यांच्या प्रत्येक पोस्ट मधुन ते सिद्ध होतेच आहे. तुझे काम तु उत्तम रितीने पार पाडते आहेस ते करत रहा.
आम्ही आहोत ना तुला साथ द्यायला!
त्या सखी ने लिहिलेली पोस्ट वाचुन त्यांचे रक्त लगेच खवळले.पण तिने जे काही लिहिले होते ते अगदी योग्य होते हे आता पर्यंत मॉडच्या देखिल लक्षात आले असेलच.
आता अविचारे बाई अमेरिकेमधे स्थलांतरित झाल्या असल्या तरी पुर्वी त्या मुंबईतिल त्याच विभागात रहात असाव्यात? फ़क्त ९० sqft मधुन ९०० sqft मधे रहायल्या गेल्यात एव्हढाच काय तो बदल?अग असे कित्येक लोक आहेत जे रहातात so called highsociety मधे पण त्यांचे कर्तुत्व जगाला लाज वाटावी असेच असते. असो. अमेरिकेत जावुन आले म्हणुन कुणाचा मुळ स्वभाव बदलत नाहि ना.उलट न दिसणारी शिंगे फ़ुटतात हे मात्र नक्की.
मॉड माझ्या पोस्ट मधे देखिल तुम्हाला आक्षेपार्ह काही वाटत असेल तर सरळ उडवुन टाका. नव्हे! तुम्ही ते काम तत्परतेने कराल याची खात्री आहेच.
अनामिका"


Nandini2911
Thursday, April 26, 2007 - 6:48 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मी काहीही मनाला लावून घेतलेले नाही. पण आता टंकाळा आला यार..
किती वेळा तीच एक गोष्ट..
इसकू चर्चा बोलते है क्या???
वर हे असं चीटींग करायचं...
आता समजलं ना जगाला मी अडाणी आहे म्हणून..(माझ्याच प्रोफ़ाईलमधले मलच ऐकवतत हे विशेष.. :-)
परत परत काय तेच...
बापू राहिले बाजूला आणि हा बीबी नंदिनी ही कित्ती अदाणी पत्रकार आहे आणि यासाठी तिने काय करावं आणि काय करू नये यात रुपानतरीत झाला आहे.
छ्या... वैताग आणलाय या लोकानी. कित्येकदा तर काय बोलतात तेच मला कळत नाही. मला जे प्रूव्ह करायचं होतं ते झालेले आहे.. बास आता हा तमाशा..


Manus80
Thursday, April 26, 2007 - 6:51 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

ज़ोशिभक्त,

वाल्या कोळी मरा मरा बोलत राम राम बोलु लागला. तुमचे उलटे दिसते आहे.

आणि हो, बांद्र्याला गेलो होतो आणि विचारले लोकाना की त्या मुसलमान बाईचा पत्ता द्या पण नाही कोणाला माहीती. मग आलो परत हिरमुसला होउन.

गौरिविचारे, आईवडिलावर जाऊ नका. तुमच्या गुरुची शिकवण दिसुन येत आहे. धन्य तो गुरु आणी त्याचे शिश्य.

हे राम......

एक कल्पना सांगतो जोशीभक्ताना, तुम्हि त्यांच्यावर एक चित्रपट काढा. नाव द्या "ज़ोशीबुवा ं.B.B.S. ( नाॅन प्रॅक्टीसिंग)


Mansmi18
Thursday, April 26, 2007 - 6:51 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

नन्दिनी,

इथे मायबोलीवर तुला बराच पाठिम्बा दिसत आहे. (सवित्रिबाई फ़ुले वा!)चान्गले आहे. पण तु मुम्बईतही बापुन्विरुद्ध जाग्रुती करत आहेस ना? मला वाटते तु जर बान्द्रा ला गेलीस तर कदचित तुला जो पुरावा(किन्वा पुराव्याचा अभाव) याचा खजिनाच मिळेल. इथे लिहिण्यापेक्षा तिकडे जाण्याने खुप फ़ायदा होइल आणि कदचित आम्ही तुला टीवी वर पाहु शकु:-)

धन्यवाद.




Bsk
Thursday, April 26, 2007 - 7:01 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अनामिकाताई, बापूभक्त कुठल्या भागात होते,आणि आत्ता कशा किती भागात राहतात याच्याशी आपल्याला काय देणं घेणं...? नाही का? सुसंस्कृत आणी सभ्य भषा वापरायची पाद्धत यांच्यात नसते इतके कळते एवढंच.. सद्ध्या या बीबी वर त्या मुस्लीम बाईंचा पत्ता याशिवाय बाकी काही माहीती, भक्तांचे अनुभव(!!), बापूंचे थोर विचार, आणि बापू-भक्तांची शिवराळ भाषा आली, तरी आपल्याला काहीच देणं घेणं नाहीय.. सो त्यांचे चालुदे.. आपण संयम नको घालवूया(जरी हे सर्व वाचून डोकं सटकायला होत असले तरी!), जसा नंदीनी ने सुद्धा नाही घालवलेला.. तिच्यावर जी चिखल्-फेक होत आहे, ती पाहून मॉड्स कसे शांत आहेत हे मला कळत नाहीय, पण मुद्दा हा, समोरच्यानी सोडली, म्हणुन आपण लायकी सोडु नये, आणि शांत चित्ताने(!!) त्या महान पत्त्याची वाट पहावी! जो कधी न कधी तरी मिळेल अशी अपेक्षा... अणि हो, नंदीनी तो पत्ता एक पत्रकार म्हणून नक्कीच शोधून काढू शकेल.. पण तो पत्ता ज्या व्यक्ती ने अनुभव प्रसिद्ध केला तीनेच दिला पाहीजे हे नक्की!
so all the best bapu bhakta ho!! पत्ता देई पर्यंत आम्ही सगळे वाट पाहाणार हे नक्की!.. आणि तुम्ही देउ शकत नसाल तर त्याचा अर्थ काय होतो हे नंदीनी ने लिहीलेच आहे... :-)

Gaurivichare
Thursday, April 26, 2007 - 7:21 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Aho anamika,

Mumbai madhe maze 2 flat ahet ek 600 sqFt cha ani dusra 850 SqFt cha .Ani ata USA madhe pan 900 SqFt cha ahe .Tumhi bahuda tumchya flat cha area sangitla 90Sqft .

Gaurivichare
Thursday, April 26, 2007 - 7:29 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मा admin ,
इथे मी गेले कित्येक दिवस व्यवस्थित चर्चा करण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र काही id माझ्यावर अत्यन्त वैयक्तिक पातळीवर येऊन आरोप करत आहेत. कृपया लक्ष द्यावे. हा बीबी बंद केला तरी चालेल. किमान या ids ना समज द्यावी ही विनंती. अन्यथा मायबोलीवरचा हा सर्वात असभ्ये बीबी गणला जाई.
धन्यवाद.


Respected Admin adhi nandini madam na samaj dya ani nantar bb band kara.Ani pl savitri baichi upma hyana deu naka hyanchi kuvat nahi ahe tevdi .

Anamikaa
Thursday, April 26, 2007 - 7:49 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अविचारे बाई
आता तुम्ही विषय काढलाच आहे तर सांगते.
मी आणि माझे पति वयाच्या ३४ आणि ४० व्या वर्षी ३ घरांचे मालक आहोत. आमची प्रत्येकी १३८५ sqft +६५० sqft+850 sqft अश्याप्रकारची स्थावर जंगम मालमत्ता तसेच ६००० sqft ची openland आहे(जी मला वडिलोपार्जित संपत्तिची वारसदार या न्याय हक्काने मिळालेली आहे) . आणि ती देखिल स्वकष्टार्जीत आहे. कुणाचे लुबाडुन आणि भोंदुगिरि करुन आणि अडलेल्याला नाडुन नाही मिळवलेले.
या पुढे तुम्ही पातळी सोडुन लिहिलेत तर तुमची गय केली जाणार नाही. इथे मायबोलीवर आम्ही सांगोपांग आणि मुद्देसुद चर्चा करायला येतो तुमच्या सारखा वेळ घालवण्यासाठी नाही. तुमच्या सारखे आम्ही एकाच बिबि वर चिकटुन राहिलेलो नाही आहोत तुमच्या अवतारी बापुंव्यतिरिक्त इतर अनेक महत्वाच्या विषयांवर आम्ही इथे मुद्देसुद चर्चा करीत असतो तुमच्या त्या अवतारि बापुंवर घालवण्याएव्हढा फ़ावला वेळ आम्हाला नाही. "आम्हाला" हा शब्द प्रयोग आदरार्थी बहुवचन म्हणुन वापरलेला नसुन इथे येणार्‍या सर्व सुज्ञ मायबोलीकरांचा समावेश ह्या अनुशंगाने वापरलेला आहे.तुम्हाला समजणार नाही कारण त्यासाठी स्वतःच्या मातृभाषेवर प्रेम आणि तिचा अभिमान असणे अत्यंत आवश्यक आहे ज्याच्याशी तुमचा दुरान्वयानेही संबंध आहे असे दिसत नाही. तुम्हास ईतक्या उच्चप्रतिचे मराठी बोलायची वाचायची अथवा लिहायची सवय नसावी बहुदा!
तुमच्या त्या पिडित बापुभक्ताला मदत करण्यास तुम्ही तुमच्या खिशाला तोशिस पडु देणार आहात का? ते आधी बोला आणि मग व्यर्थ बडबड करा! मुद्यावर आलात तर उत्तमच!
अनामिका"


Disha013
Thursday, April 26, 2007 - 8:30 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अनामिका,चांगली समज दिलीत.पण परत त्याच पोकळ post येणार. हा BB Infinite loop मधे गेलाय.......

Anamikaa
Thursday, April 26, 2007 - 8:47 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

दिशा
अग अति झाले आणि हसु आले "अशी परिस्थिति आहे.उगीच वायफ़ळ बडबड करत आहेत या विचारे बाई उगिचच वेळेचा आणि शक्तिचा अपव्यय होतोय आपल्या.कुणी एका गालावर मारले तर दुसरा गाल पुढे करु नका असे मला बापुंनी सांगायची गरज नाही.तो मंत्र बाळासाहेबांनी ४० वर्षापुर्विच मराठी माणसाला दिला होता.बघितलस! अग इथे पण उचलेगीरी केली आहे अवतारी बापुंनी. काय म्हणावे या भोंदु माणसाला. पण या अक्कल गहाण टाकलेल्या मुर्खांना कुठले कळायला?
प्रश्नाला प्रतिप्रश्न करायचा आणि चर्चा न करता उगिचच शिवराळ भाषेचा वापर करुन दुसर्‍यांवर वैयक्तिक चिखलफ़ेक करायची हेच नित्यनेमाने करते आहे हि बापुभक्त. आमच्याही सहनशक्तिला मर्यादा आहेतच की?

अनामिका"


Mansmi18
Thursday, April 26, 2007 - 8:51 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

विचारेबाई आणि अनामिकाबाई,

हे नळावरच्या भान्डणासारखे काय चालवलेत?. तुमच्या खाजगी मालमत्तेची जाहिरात करण्याचे हे स्थान नव्हे. क्रुपया फ़क्त विषयाला धरून बोला. मॉडरेटर तुम्हाला या बीबीकडे विशेष लक्ष द्यावे लागणार बहुतेक:-)

धन्यवाद.


Gaurivichare
Thursday, April 26, 2007 - 10:41 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मी आणि माझे पति वयाच्या ३४ आणि ४० व्या वर्षी ३ घरांचे मालक आहोत. आमची प्रत्येकी १३८५ sqft +६५० sqft+850 sqft अश्याप्रकारची स्थावर जंगम मालमत्ता तसेच ६००० sqft ची openland आहे(जी मला वडिलोपार्जित संपत्तिची वारसदार या न्याय हक्काने मिळालेली आहे) . आणि ती देखिल स्वकष्टार्जीत आहे. कुणाचे लुबाडुन आणि भोंदुगिरि करुन आणि अडलेल्याला नाडुन नाही मिळवलेले.


Aho tumhi 34 vya varshi zalat mi tar 27vya varshich kamavle ani ho maza navra americat software company madhe ahe tyamule ahmi pan स्वकष्टाne ch kamavli ahe ahmala vadilo parjeet chi avashakta vatat nahi .Tumala vadilo parjit manje swakastane kase milale ? te tumla daan manun kiva varas manun dile hyachyat kashta kutche kasta ale te tumchya vadtil dharya mansanche pan ahmi tar sagle amchya swatchya mehnatine kamavle ahe


Jaudet adani virodhakanbarobar rahun tumhi pan adani panachech bolnar jaudet .
jaudet sangaticha parinaam ahe ha



Anamikaa
Thursday, April 26, 2007 - 10:43 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मनस्मि
तुम्ही एक पोस्ट वाचुन लगेच निष्कर्षाप्रत आलात.
मला सुद्धा अजिबात हौस नाही स्वतःच्या संपत्तिचे प्रदर्शन मांडायची पण शेवटी सहनशक्तिला मर्यादा आहेच माझ्या देखिल. आज पर्यंत मायबोलीवर अशा प्रकारची शिवराळ भाषा कधी कुणी वापरल्याचे स्मरत नाहि.पण या बापुभक्तांनी आल्यापासुन नुसता पोरखेळ मांडलाय.मी आतापर्यंत संयम बाळगुन माझ्या पोस्ट विचार्पुर्वक लिहित आले. माझ्या एकाही प्रश्नाला बापुभक्तानी सकारात्मक प्रतिसाद दिला नाहि उलट व्यक्तिगत ताशेरे ओढुन आणि चिखलफ़ेक करुन प्रत्येक वेळेस मुळ मुद्याला बगल देवुन शब्दांचा खेळ करण्यातच यांनी धन्यता मानली.
ती नंदिनी देखिल वैतागली.तिच्यावर तर अपशब्दांचा भडिमार केला.
इथे चर्चा करायची सोडुन हे नसते उद्योग करायची मला देखिल आवड नाही आणि गरज तर त्याहुनही नाही. असो या पुढे या बापुभक्तांच्या निरर्थक आणि बाष्कळ बडबडीकडे दुर्लक्ष करणे हाच सोपा मार्ग मी माझ्यापुरता निवडला आहे.मॉड माझी पोस्ट योग्य नसेल तर नक्कि उडवु शकता आपण. या पुढे पोस्ट लिहिताना मी योग्य ती खबरदारी घेईनच. मनस्मि अशा प्रकारे पोस्ट लिहिल्याबद्दल मी क्षमस्व आहे. कुणीही दुखावले जावे हा माझा हेतु नव्हता आणि नाही.
चु भु द्या घ्या
अनामिका"


Anamikaa
Thursday, April 26, 2007 - 10:50 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मॉड
आता खरच हे अगदी अती होतय. तुम्ही या विचारे बाईंना समज द्याल अशी आशा करावी का? या बाई इथे कुठलीही चर्चा होवु देवु इच्छित नाहित असेच दिसतय. हे प्रकरण खरच आता हातबाहेर गेलय. इथे येवुन या स्वतःच्या(नसलेल्या?) अकलेचे तारेच तोडणार असे दिसतय.
अनामिका


Sms
Thursday, April 26, 2007 - 11:08 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

moderator हा BB बन्द करण्यात यावा. चर्चा खूप भर्कटत चालली आहे.

Gaurivichare
Thursday, April 26, 2007 - 11:18 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आपल्या.कुणी एका गालावर मारले तर दुसरा गाल पुढे करु नका असे मला बापुंनी सांगायची गरज नाही.तो मंत्र बाळासाहेबांनी ४० वर्षापुर्विच मराठी माणसाला दिला होता.


Aho anamika balasahebancha mulga shriman udhav thakre pan amchya bapun kade pratek sanala yetat ;ajun barich uchashikshit mandali pan yetat tasech filmstars aplya matrubhashetle ramesh dev,seema dev,machindra kambli ,ashalata,milind gunaji pan yeto karan tyana tithe yeun amulya dyan milte ani manashanti milte te tumchya virodhakanmadle tivlya bavlya n sarkhe tivlya bavlya nahi karat ani tithe yeun nuste basat nahi tar sevet magna pan astat .Tumala falguni pathak mahit ahe to ho sankalp wali ti pan yete amchya bapunkade ani jar tumhi ticha 2006 cha sankalp dandiya baghitla asel tar tyat tine yei o vithale maze maa uliye he je bhajan matle te tyat tine he pan matle garudavar baisuni maza aniruddha ala .Bagha ata evde sagle shrestha ucha shikshit lok yeun seva kartat jaudet pan karan jase yog alyashivai shirdi chya babanchya mashidichi payari koni chadat nahi tasech tumche asave tumcha ajun yog ala nasava .

Nandini madam tumhi reporter na mag 1 kaam kara ya jya vyakti mi sangitlya tyancha interview ghya manje ajun tumala anubhav eikaila miltil ata pl parat tyancha address vicharu naka ha karan to tumala kuthun pan milel .Kai ho neel dada mi barobar lihile ahe na ?

Hari om

Me_sakhi
Thursday, April 26, 2007 - 11:33 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

या विचारेबाई नक्की अमेरिकेत वास्तव्यास आहेत कि साईनिवासच्या द्वारपालाची नोकरी करतात?
सखि"


Gaurivichare
Thursday, April 26, 2007 - 11:40 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

या विचारेबाई नक्की अमेरिकेत वास्तव्यास आहेत कि साईनिवासच्या द्वारपालाची नोकरी करतात?

Sadhya tari mi America madhe ahe pan
साईनिवासच्या द्वारपालाची नोकरी mala milali tar mi naki karen tya peksha ajun bagya te kai .24 tas sainchya sanidhyat rahnar ya peksha ajun changle bhagya nahi .

Om shri sainathai namaha .

Hari om

Gaurivichare
Thursday, April 26, 2007 - 11:45 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Bagha nandini madam mi tumala kiti famous personality baddal mahiti dili ahe tyamule ata tumhi lavkarat lavkar tumhi tyanchya paiki ekacha tari interview ghya ani ho 2001 madle jan te dec madle sagle lokprabha vacha kutchya trai 1 mahinyachya lokprabha akhya amchya bapun var ahe agdi front page var pan amchya bapuncha photo ahe ata evde sagli mahiti salanishi mi tumala dili hope 2hmi 1tari interview gheun yaal .


Hari om

Tivlyabavlya
Thursday, April 26, 2007 - 11:48 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

गौरी विचारे.... तुमचा काही तरी गैरसमज झालाय...
मी तुमचे बापु काय पण कधीही कुठल्याही बाबा / बापु कडे गेलो नाहिये आणि मला त्याची कधी गरज ही वाटली नाही.. कारण माझ्या स्वत:च्या बापुनी म्हणजे माझ्या वडिलांनी जे मार्गदर्शन दिले आहे त्याला अनुसरुन आज मी आज पर्यन्त यशस्वी होतो आहे. मन्:शान्ती आहे. सगळे व्यवस्थीत आहे. आणी ID बद्दल म्हणत असाल तर... अहो नावातच सगळे असते..तर तुमचे खरच नाव गौरी "अ"विचारे असायला हवे होते. आम्ही इथे फ़ावल्या वेळात थोडा विरन्गुळा हवा म्हणुन येतो. आणी टिवल्याबावल्या कधी-कुठे करायच्या ह्याची सदबुद्धि आम्हाला आहे. तुम्ही तुमच्याकडे नसलेला शहाणपणा न शिकवता बापुं कडे मिळतो आहे का पहा आणी मग ह्या चर्चेत शामिल व्हा. कारण आपल्यामुळे already हा BB बन्द व्हायच्या मार्गावर आहे.
हरि ओम


चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती


हितगुज गणेशोत्सव २००६






 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators