Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Archive through April 25, 2007

Hitguj » Religion » व्यक्ती » Annirudha Bapu » Archive through April 25, 2007 « Previous Next »

Bapuskid
Wednesday, April 25, 2007 - 8:36 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

FIRST OBSERVE YOURSELF........ DO U DESERVE FOR THE INFORMATION?????????????????????????????????


I repeat, You MAY VISIT BANDRA NEW ENGLISH SCHOOL ......... EVERY THURSDAY......... 1800 ONWARDS........ BUT DON'T GET SURPRISE........ AND FORGET TO RAISE ANY QUERIES TO BAPU BHAKTA.....


I AGAIN REPEAT WE DO NOT REQUIRE ANY PUBLICITY......... "BAPU" name is enough.


TUMHALA JE KAI WRITE KARAICHE AAHE TE KARU SHAKTA, KARMASWATANTRYA PRATEKALA AAHE... TYACHA KHARACH VAPAR KARA..... WHO CARE???????????


ONE MORE THING, MODERATOR HAS GIVEN US PERMISSION TO WRITE IN ENGLISH....... SO STOP SAYING MARATHI LIHA......... OK........

HO AANI BAKICHE BAHERGAVI GELE AAHET MHANE.... PAN MSG. READ TAR KARAT AAHET NA........ KA UTTAR SAPDAT NAHI........ JE KAHI AASEL......... WE DON'T CARE WHAT U SAY ABOUT OUR BAPU.........




JAG ME 1KAHI TRATA ANIRUDHA RAM RE MERE SANGA CHALE BOLE MERA JAGAJETHI RE


HARI OM





Gs1
Wednesday, April 25, 2007 - 8:44 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message



माझे पाच पैसे ...

(१) कुणाचा अवतार ? 'जो बापूंच्या मागे येईल त्याचेच कल्याण होईल, बाकीच्यांचे वाटोळे' हा बापूंबद्दलचा दावा हिंदू धर्माशी विसंगत वाटतो, या दाव्याचे एकाधिकारवादी, असहिष्णू व आक्रमक स्वरूप बघता वर कुणा बापूभक्त 'किड' ने म्हटल्याप्रमाणे बापू असलेच तर प्रभू येशूचे अवतार असण्याची शक्यता आहे, कुणा हिंदू देवतेचे नाही.

(२) सदोष चमत्कारकथानिर्मिती : दुसरे असे की याच बापूभक्ताचा त्याच पोस्टमधला एका मुस्लिम भगिनीबद्दलचा अनुभव असत्य असावा असे वाटते. त्यांनी म्हटले आहे की बापूंचा फोटो त्यांच्या इतर देवांच्या बरोबर लावला होता आणि त्यासमोर नमाज पढत होत्या. या वाक्यात शब्दा शब्दाला किती विसंगती आहे हे इस्लामबद्दल थोडीफार माहिती असणाराही सांगू शकेल.

प्रभावी असत्याची निर्मिती ही तपशीलवार सत्याच्या तुकड्या तुकड्यातून करावी लागते या संत गोसो यांच्या वचनाचा येथे बापुचमत्कारकथानिर्मात्यास विसर पडलेला दिसून येत आहे. यापुढील चमत्कारकथा कल्पितांना मात्र त्या खर्‍या वाततील याची काळजी घेणे आवश्यक आहे असे सुचवावेसे वाटते.

(३) श्रद्धा आणि अंधश्रद्धा : सर्व बापूविरोधक बापूभक्तांवर एवढे तुटुन का पडले आहेत ते मात्र मला कळले नाही. आपली सर्व श्रद्धास्थाने वा समजूती या शंभर टक्के तर्काच्या कसोटीला उतरणार्‍या आहेत का हे स्वत : शी तपासायची गरज आहे. सवय, संस्कार म्हणून कुठल्या ना कुठल्या दगडाला हात जोडणारेही असतीलच ना. आपली ती श्रद्धा आणि दुसर्‍याची ती अंधश्रद्धा ही विभागणी फार सोपी आहे. श्रद्धा ही मुळातच अतार्किक गोष्ट आहे, प्रत्येकाच्या स्वरूप व प्रमाणात फरक असू शकेल.

(४) धोका ? जोपर्यंत बापूभक्तीची सक्ती होत नाही तोपर्यंत मुद्दाम विरोध करण्यासारखे काय आहे असा मला प्रश्न पडतो. विरोध करायचा हक्क आहे याबद्दल शंका नही, पण आवश्यकता काय आहे ते कळले नाही. नेमकी अशीच अंधश्रद्धा जोपासून धर्मांतर घडवून देशविरोधी पिढी उभी करण्यचे काम मिशनरी करत आहेत, तो तर याहून किती गंभीर प्रश्न आहे. थेट उर्वरित समाजाला, देशाला धोका आहे. तसा बापूंपासून असलाच तर त्यांच्या भक्तांना थोडाफार आर्थिक वा इतर धोका आहे, उर्वरित समाजाला फारसा नाही.

(५) व्यक्ती - धर्मस्वातंत्र्य : शेवटचे म्हणजे प्रत्येकाला आपापली श्रद्धा जोपासायचे व प्रचार करण्याचे व्यक्तीस्वातंत्र्य आहे. किमान ती श्रद्धा जोपर्यंत ती न मानणार्‍यांचे गळे कापायला इस्लाम वा ख्रिश्चॅनिटीसारखे प्रवृत्त करत नाही तोपर्यंत तरी. शिवाय सुखाचा शोध आपापल्या परीने घ्यायचे स्वातंत्र्य आहेच. बापूंचे दरबार हेही एक प्रकारचे अध्यात्मिक डान्स बार आहेत, ज्यांना पटतय ते स्वत : चे पैसे आणि वेळ खर्च करून काही काळ समाधान मिळवत आहेत. आधीच बिचारे कुठल्यातरी समस्येने गांजलेले असतात, त्यांच्या काय अजून मागे लागायच ? आपल्याला गरज नाही तर जाऊ नये,पण आवर्जून कडाडून विरोध करावा, बंदी आणावी एवढेही काही गंभीर प्रकरण नाही असे मला वाटते.



Lalitas
Wednesday, April 25, 2007 - 8:44 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मी एक innocent reader आहे... मी "बाप्पा"चे फोटो पाहिलेले नाहीत, त्यांना प्रत्यक्ष पाहाणे तर दूरच! प्रवचनाला गेले नाहीय, पेनं-लॉकेट्-स्टिकर्स बघितलेच नाहीत, "बाप्पा"च्या कार्यपद्धतीविषयी अनभिज्ञ अहे...

तरीही, मला तुमचे यथाकथित अनुभव भुलवू शकत नाहीत... सिध्द करा, पत्ते द्या नंदिनीला... मला पुरावा हवा त्याशिवाय माझं (as an innocent reader) समाधान होऊ शकत नाही. मी आंधळेपणाने विश्वास ठेवायला तयार नाही!


Bapuskid
Wednesday, April 25, 2007 - 8:59 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

tyacha kai aahe mahit aahe na......... me bapuskid mail id open karu shakte tasech aanki kityek mail id open karu shakate pan reader/writer me 1 tich aasnar na.... ha net cha khup chaan phaida aahe

Swa_26
Wednesday, April 25, 2007 - 9:00 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

धार्मिक या पुर्ण BB वर याच एका thread मधे एवढे discussion झालेले दिसत आहे.
बापुभक्त हे जर इथे एवढे काही लिहित असतील तर मग पत्ते मागितले तर मग हे लोक कुठे गायब झाले? आणि तुम्हाला publicity नको असेल बापुंची, पण जर लोकांचे जर काही शंकानिरसन होत असेल तर करा की... उगाचच "तुम्हाला सांगुन काय उपयोग" अशी भुमिका घेण्यात काहिच अर्थ नाही.


Swapnanaik
Wednesday, April 25, 2007 - 9:02 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

नंदिनीबाई,
आम्ही आमचे अनुभव लिहिले... तुम्हाला असे अनेक अनुभव ऐकायला मिळतील... प्रत्यक्ष ज्यांना अनुभव आला त्यांच्याकडून... मग छापा की त्यांच्या पत्त्यासकट... आम्ही लिहिलेला पण छापा की आणि
bapu's kid मिडियाची गरज नाही बोलली ते तुम्ही जो positive publicity जे बोललात ना त्याबद्दल...
तुम्हाला जर असे वाटते की आमच्याकडे
'mouth publicity' नावाचा फ़ुकटचा मिडिया आहे... तर तो तुमच्याकडे पण आहे की.... बाकी विचाराल तर आम्ही कोणि स्वत्:हून बापुंबद्दल कोणालाही सांगत नाही... कोणि विचारल्यास जितकी माहिती आमच्याकडे आहे तितकी देतो.. आम्हाला प्रत्येकालाही बापुंनी कोणालाही त्यांना मानण्याचा किंवा त्यांच्याकडे येण्याचा आग्रह करू नका असेच सांगितले आहे...
या 'BB' वर आम्ही अनुभव बापुंच्या प्रचारासाठी लिहित नाही... अर्थात तुमचा यावर विश्वास बसणार नाही....


Nandini2911
Wednesday, April 25, 2007 - 9:05 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

जी एस बंदी आणणण्याची मागणी आम्ही करतच नाही. इतकंच काय पण इतक्या पोस्टमधे मी एकदाही बापू फ़्रॉड आहेत हे वाक्य लिहिले नाही. मात्र बापूभक्तानी तीन तीन दा तुम्हाला बापू फ़्रॉड वाटतात ना मग..... अशी वाक्य लिहीली.
इथेच मी पत्रकार असल्याचा वारंवार उल्लेख करून मीडीयात जा... हे सांगण्यात आलं. आणि आता मी सोर्सेस मागत आहेत तर उद्दामपणा?? कहर आहे?

HO AANI BAKICHE BAHERGAVI GELE AAHET MHANE.... PAN MSG. READ TAR KARAT AAHET NA........ KA UTTAR SAPDAT NAHI........ JE KAHI AASEL......... WE DON'T CARE WHAT U SAY ABOUT OUR BAPU.........
कोण बाहेरगावी गेलय? कशाचे उत्तर सापडत नाहिये? कुणाला?

ONE MORE THING, MODERATOR HAS GIVEN US PERMISSION TO WRITE IN ENGLISH....... SO STOP SAYING MARATHI LIHA......... OK........
हे मायबोलीवर?

FIRST OBSERVE YOURSELF........ DO U DESERVE FOR THE INFORMATION?????????????????????????????????
नाही आमची लायकी नाही... खुश??? आता पत्ते द्या..



Nandini2911
Wednesday, April 25, 2007 - 9:20 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

बाकी विचाराल तर आम्ही कोणि स्वत्:हून बापुंबद्दल कोणालाही सांगत नाही... कोणि विचारल्यास जितकी माहिती आमच्याकडे आहे तितकी देतो.. >>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>

माझा अनुभव अत्यन्त उलटा आहे. आमच्या घरी एक बापुभक्त आले होते. त्याना ठाऊक आहे की माझे वडील athiest आहेत. तरीही त्यानी "तुम्ही एकदा प्रवचनाला याच... बघा किती बरे वाटेल.. मन्:शान्ती मिळते" वगैरे सुरू केले. पपानी शांतपणे ऐकून घेतले. "माझा विश्वास नाही" हेही सांगितले. पण समोरच्याचे बोलणे संपेना. कोका कोला रूम टेम्परेचरला आला तरी चालूच होते.

शेवटी माझे पपा म्हणाले की मला कुठल्याही मन:शातीची गरज नाही. मी सुखी माणूस आहे....
त्यावर हा माणुस म्हणाला.."अहो, असं कसं म्हणता? तुम्हाला काय त्रास आहे ते मला माहीत आहे? तुमची मुलगी पळून गेली (????) मुलगा शिकत नाही (???) तरी तुम्ही एकदा अतुलित बल धाम मधे याच"

मी त्यावेळेला मुंबईला कोर्सच्या निमित्ताने आले होते. . माझ्या भावाचे सेमीस्टर संपल्यामुळे तो उनाडत होता. (कॉलेजमधे नाव होतं अजून त्याचं आणि अजूनही आहे..)

इतकं होऊनही मध्यंतरी माझ्या पपाचा जेव्हा अपघात झाला तेव्हा आय सी युच्या बाहेर हा माणुस म्हणाला "बघा, तेव्हा माझं ऐकलं असतं ना तर ही वेळ आली नसती....."

माझ्या भावाने आणि मी कॉलरला धरून त्याला हॉस्पिटलच्या बाहेर काढल आहे.


Swapnanaik
Wednesday, April 25, 2007 - 9:21 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अरे... नंदिनीजी... ईतके 'spoon feeding' कशाला? तेही आमच्या सारख्या लोकांकडून?? सगळ्यात महत्त्वाचा पत्ता दिला की... तिकडे गेलात की अजुन असंख्य मिळतील...
केल्याने होत आहे रे... आधी केलेची पाहिजे.... :-)


Swapnanaik
Wednesday, April 25, 2007 - 9:27 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

शीतावरुन भाताची परिक्षा फ़क्त खर्‍या भाताबद्दलच १००% 'guaranteed' आहे तुम्हाला तसे कोणी भेटले म्हणजे सगळे तसेच असतात असा अर्थ होत असेल तर तुमची मर्जी....

Bapuskid
Wednesday, April 25, 2007 - 9:28 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Aga Swapna,

Tikade gele tar tyana shudha tari aasel ka...... jage karave lagel.......... khup gardi aaste ga...... chakkar yeil........






Swapnanaik
Wednesday, April 25, 2007 - 9:49 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अगं पण जाउदेत ना त्यांना... एका गुरूवारातच त्यांचा पुर्ण पेपर भरून जाइल इतके अनुभव आणि पत्ते मिळतील...
आणि नील साहेब कुठे गेले? त्यांना मी त्यांच्या 'लेव्हल' ला असण्यार्‍या 'त्या' व्यक्तींची नावे विचारली होती... सत्य पडताळून पहायला... तर त्यांनी नकार दिला... त्यांनी नावे दिली तर नंदिनीजींना मदतच होईल... असो तोपर्यंत कदाचीत सगळ्यांना 'पत्ते' मिळाले असतील...


Bapucha
Wednesday, April 25, 2007 - 9:50 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

MY DEAR SISTER,
NANDINI,
"गुरुर्ब्रम्हा, गुरुर्विश्णु, गुरुर्देवो महेश्वर्:
गुरुर्साक्षात परब्रम्ह तस्मै श्री गुरुवे नम:"
YA MANTRACHACH HA KHEL AHE KI AMHALA VED LAGAL AHE.JARA JAPUN.tuze tar akhand naamsmaran suru ahe.

BAPU HA KHELIYA AHE ANI TUZE VICHAR AGADI YOGYA DISHENE AHET.

BAPU HA SHABDA PRAMAN VADI KADHICH NAVHATA,KADHICH NASEL,AHE TAR FAKTA ANUBHAV PRAMAN VADI,HE MI SANGTO AHE,AGADI 108%.MAZA BAPU HECH SANGATO BARR.

MOTHE MOTHE DONGAR KOSALALE ITHE.TUZYA TAR MANAT SHRADDHA THASUN,THASUN BHARALI AHE.

ANI DWAIT/ADWAIT VACHUN KADHICH KALAL NAVHAT MALA.PAN ITHE PARBRAMHA AMCHYA RHUDAYAT, GHARA GHARAT (AGADI LAKHO GHARAT) KHELAT.
NANTAR KALAT KI ARE HECH KI TE DWAIT JE TUKARAMANE SANGITAL.

ENGLISH CHA HA KHAR TAR PROBLEMCH AHE.PAN MAZA "BHAV" MAHATWACHA.To kontyahi bhashet mazya bappala chalto.

again small/capital problem. PAN HE PREM AHE JE TRI-TAAP HARAN KARUN MAZYA BAPUNE MALA SHIKAVALA AHE. PREM,PREM ANI FAKTA PREM.
ALWAYS UR BROTHER.

Zakasrao
Wednesday, April 25, 2007 - 10:12 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हरी ओम शांती! शांती!

हे भक्तगण आणि विरोधक हो आमची वामकुक्षी सुरु आहे आणि तुम्ही तुमचे किबोर्ड आपटुन आवाज काढताय. तुमचे किबोर्ड बंद ठेवा थोडावेळ.

हरी ओम

बापुज किड आणि इतर भक्तगण यानी मराठीत लिहिण्याची कृपा करावी जेणेकरुन ते वाचणीय होइल आणि मज पामरास देखील ह्या भक्तिसागरात डुंबता येइल. मला विंग्रजी आणि मिंग्लिश येत नाही.


Bapuskid
Wednesday, April 25, 2007 - 10:21 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Ka re babano, thaklat ka......Amchya pratek explanation che uttar tumchyakade tayarach asaiche........ Ata kA Aadve padavese vatate.



Limbutimbu
Wednesday, April 25, 2007 - 10:43 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

डावा हात छातीवर घट्ट चेपुन तर दुसरा हात मुठ आवळुन आकाशात उडवत उडवत बेम्बीच्या देठापासुन ओरडुन....
सन्त गोसोऽऽ स्वामि महाऽऽराऽऽऽज कीऽऽऽऽऽऽऽ.......
(मागुन भरपुर जणान्चा आवाज) जऽऽऽयऽऽऽ होऽऽऽऽऽ!

तुमचे तीन चार आणि पाच नम्बरचे मुद्दे एकदम पटले!
उगा काथ्याकुट चाल्ला हे, बाकी काही नाही!
नशिब, त्या "पोपटवाल्यान्च्या" बीबी वर अजुन कुणी "धडकल" नाही हे! DDD


Bapuskid
Wednesday, April 25, 2007 - 10:46 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

hich tumchi identity aahe......... ki lokana nauttar kase karave........

Anki kai tumhi karu shakta...............

Bapuskid
Wednesday, April 25, 2007 - 10:49 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Ata mihi baher gavi jaun yete.........


parat yein tevha nakkich reply dein

Himscool
Wednesday, April 25, 2007 - 10:55 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

** Post edited by Moderator **

Bapuskid
Wednesday, April 25, 2007 - 10:59 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

kuthetari bapunshi jodleli tar aahe na.... tech mahatvache.....



चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती


हितगुज गणेशोत्सव २००६






 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators