Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Archive through April 25, 2007

Hitguj » Religion » व्यक्ती » Annirudha Bapu » Archive through April 25, 2007 « Previous Next »

Bsk
Tuesday, April 24, 2007 - 7:19 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मनस्मी, तुमच्या २ र्या प्रश्नाचे उत्तरे माझ्याकडे नाहीत. परंतू १,३र्या च उत्तर द्यायचा मी प्रयत्न करते.

१) अतिशय उत्तम मुद्दा मांडला आहे तुम्ही. गुरू हा सर्व काही असतो. त्यामूळे अवतार कुणाचा आहे हा प्रष्न गौण ठरतो असे वाटणे पटण्यासारखा युक्तिवाद आहे. परंतू मला पटत नाही. फक्त जोशींना साइबाबा किंवा विष्णु किंवा राम मानले असते तर एकवेळ ठिक आहे. यात त्यांच्या बायकोचा, आणि कोण तो अजून माणुस आहे त्यांचा काय संबंध आहे? त्या बाई म्हणे लक्ष्मी.. हे सर्व नाही पटत..

३) साईबाबांचे मला काही माहीत नाहीय.. पण, अक्कल्कोट महाराज, आणि गजानन महाराज यांनी स्वतःहून कधी मी अमुक- तमुक चा अवतार असा दावा केला नव्हता(मला तरी माहीत नाही, चु.भु.दे.घे..) .. किंवा कोणाचीच विलासी रहाणी नव्हती.. पैसे उकळण्याचा धंदा नव्हता.. लॉकेट्स चित्रे जी आली ती त्यांच्या मृत्यू(किंवा अवतार समाप्ती! काय जे असेल ते..) नंतर आली.. त्यांनी स्वतहून त्याचे असे
marketing केले असेल असे वाटत नाही..

Anamikaa
Tuesday, April 24, 2007 - 7:24 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

नीलु,
त्या baapuskid या id चे मराठी भाषांतर बापुंचे बाळ या व्यतिरिक्त मला तरि दुसरे सुचले नाही. अर्थात मला देखिल प्रथमतः असा उल्लेख करताना स्वतःचेच हसु आले.
ज्या गोष्टिचे कुतुहल तुला वाटते आहे तोच प्रश्न मला देखिल पडलाय?
आणि त्याहीपेक्षा महत्वाचे जर बापु भक्तांच्या प्रत्येक संकटाचे निवारण समर्थ पणे करु शकतात तर, त्यांच्या सारख्या तथाकथित अवतारी व्यक्तिला अंतरज्ञानाने आपल्या भक्तांवर ओढावलेल्या कठीण प्रसंगाची माहिती आधीच व्हायला नको का?
आणि समजा नसेल त्याची जाणिव झाली तर किमान ती व्यक्ती ईतकी करुणा भाकतेय किंवा आराधना करतेय तर बापुंना तिची आर्त हाक ऐकु येवु नये? आश्चर्य आहे नाही का?
आणि अजुन एक त्या व्यक्तिच्या आसपास राहणारे बरेचसे परिजन हे देखिल बापुंचे अनुयायी आहेत मग त्यांच्या पैकी कुणीही बापुंच्या कानावर हि गोष्ट घालावयास नको का?
त्यातुन ती व्यक्ती अतिमहत्वाचे अनुयायी या वर्गात मोडणारी आहे तर अशा व्यक्तिचा प्रश्न बापुंना सोडवता येवु नये? खेदाची गोष्ट आहे.
बापुंचे शिष्यत्व स्विकारल्यावर पैशाचा कसा अपव्यय या व्यक्तीने आणि तिच्या परीवाराने केला आहे तो मी माझ्या डोळ्यांनी बघितला आहे. पण शेवटी म्हणतात ना आपल्याला आपण केलेल्या कर्माची फ़ळ इथेच भोगुन जायची असतात. आज जेंव्हा त्या व्यक्तीला आर्थिक मदतिची गरज आहे तेंव्हा तिच्या बापुपरीवारापैकी कुणीही तिच्या मदतीस पुढे आले नाहित. मी मागिल पोस्ट मधे उल्लेख केलेली हिच व्यक्ती आहे.
/hitguj/messages/103384/124534.html?1175876529 Friday, April 06, 2007 - 10:37 am:
मला काळजी त्या व्यक्तिच्या मुलाची आहे कारण त्या निष्पाप मुलाचा काहिच दोष नाही.
असो मी अजुनही वाट पहाते आहे इपत्राची
निल,
मी खरेतर लिहायचे नाहि असेच ठरवले होते पण तुझी आणि इतर सगळ्यांची पोस्ट वाचुन स्वतःला लिहिण्या पासुन परावृत्त करु शकले नाहि. तुझे अनुभव इथे पोस्ट करत रहा. हे अवडंबर कुठे तरी थांबायलाच हवे!

"अनामिका"

Mansmi18
Tuesday, April 24, 2007 - 7:31 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

बी एस के,

धन्यवाद. तुमचे मुद्दे अगदी बरोबर वाटले.

मी ३ रा प्रश्न विचारण्याचा उद्देश असा होता कि विरोध केला तर तो सरसकट करावा त्यात भेद्भाव करु नये.







Disha013
Tuesday, April 24, 2007 - 7:45 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मनस्मी,बाकीचे तुमचे शंकानिरसन करतीलच.
या ज्या वस्तु(चेन,फोटो वगैरे) विकुन पैसा येतो तो बापु,त्यांचा मित्र आणि त्यांची पत्नी हे स्वत्:च्या विलासी राहणीमानासाठी वापरत आहेत.
शंकराचार्याला अटक झाली यात सत्य बाहेर येतेय यापेक्षा राजकारण आहे जास्त असे मला तरी वाटते.
BSK ने छान उत्तर दिलेय. बापुला देव मानताय आणि त्यांचा मित्र शेषनाग हे मजेशिर आहे.
मला तर इथे आले की ते फोटोच आठवतात परत परत. आणि हसायला येते!


Peshawa
Tuesday, April 24, 2007 - 8:24 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मी ३ रा प्रश्न विचारण्याचा उद्देश असा होता कि विरोध केला तर तो सरसकट करावा त्यात भेद्भाव करु नये.>>>

अवडंबराला विरोध आहेच पण त्याहून जास्त विरोध दैवत्व / सद्गुरुत्व ह्या संकल्पनेचा वापर करून घेउन स्वत्:च्या तुमड्या भरण्याला आहे...

भक्ती कुणाची करावी हा वैयक्तीक प्रष्ण आहे. पण जेंव्हा organized efforts करून हे दैवत्व आणि सद्गुरुत्व विकल जात त्याचा समाजावर होणारा परीणाम म्हणुन बापुं सारख्याच्या विरोधात बोलावच लागत...

बापुनी त्याना मिळालेल्या पैशाचा (काही हिश्याचा) सद्वापर केला ही गोष्ट दुर्लक्षीत कोणिच करत नाही पण अध्यात्म आणि समाज्सेवा ह्यांच हे बापु (पुट्ट्पर्थि आणि अजुन ह्या प्रकारचे) styled marriage न पटणार आहे करण ते भारतातील (हिंदु विचारातील) आध्यात्माविशयक विचाराला असलेली पर्श्वभुमी इतिहास ह्यांच्या विरुद्ध जाणारे आहे.


त्या विचाराला आव्हान (चु.भु.द्या.घ्या.) देणारे (रज्निशांसारखे) विचार बापुंचे आहेत काय? रजनिशांन्ना पण भगवान मानतात.. तिथेही अवडंबर आहे... पण atleast त्यांचे भगवानपण त्याच्या विचारंन्मुळे आहे " अवतारा " मुळे नाही बापुनी नवा विचार द्यावा व स्वत्:ला घ्यावे म्हणवून भगवान पण तितकी ताकत आहे का त्यांच्यात?



Bhramar_vihar
Wednesday, April 25, 2007 - 4:45 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मनस्मि१८, गुरु संबंधिचा जो श्लोक आहे त्याचा अर्थ माझ्या कुवतिप्रमाणे मी असा घेतो की गुरु हा ब्रह्मा,विष्णु आणि महेश यांच्यासारखा "असावा". तसं पाहिलं तर मातृ देवो भव, पितृ देवो भव असही म्हटलं आहे. पण आपल्या आई-बाबांचे फोटो लोकेटमधे घालुन कोणि फिरत नाही!

एक योगायोग (?) बघा. मायबोलीवर नविन मेंबरशिप घेउन याच बिबिवर पहिला मेसेज टाकणारे आणि ईथेच असणारे कितीजण आहेत! त्यांना बापुंनी धाडले असेल काय??




Bhramar_vihar
Wednesday, April 25, 2007 - 4:49 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

या आध्यात्मिक व्यत्क्ति बिबिवर ईतक्या विभुतींसंबंधी लिहिलं जातय पण विरोध फक्त ईथेच होतोय. याचा बापुभकत विचार करा. "प्रत्येक क्रांतिकारी व्यक्तिला असे क्लेष सहन करावेच लागले" असे गुळगुळित विचार मांडु नका मात्र!

Bhramar_vihar
Wednesday, April 25, 2007 - 4:57 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आणि भ्रमर... बापु आमच्यासाठी देव आहे आणि राहील...


स्वप्नाजी, अहो ते स्वत: म्हणतायत की ते देव नाहीत, त्याचा अवतारही नाहीत. आणि तुम्ही चक्क गुरुज्ञा मोडताय. अस कसं हो?


Swapnanaik
Wednesday, April 25, 2007 - 5:21 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

भ्रमर साहेब,
माझी आई आणि माझे वडिलही माझ्यासाठी देवस्थानी आहेत... प्रत्येकासाठी असतात... ते आपल्याला कधी म्हणतात का ते देव आहेत?
म्हणजे त्यांना देव मानणे म्हणजे त्यांची आज्ञा मोडली असे होते का?
तुम्ही अजुन कितीही तर्क कुतर्क केलेत तरी मला काही फ़रक पडत नाहीय...
तुम्ही तुमचे प्रयत्न चालू ठेवा...किंवा नका ठेवू... बापुंच्या विरोधात बोला नाहितर त्यांच्या बाजूने... माझ्या त्यांच्यावरच्या विश्वासात काही फ़रक पडणार नाही...


Nandini2911
Wednesday, April 25, 2007 - 6:23 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

इथे चर्चा करताना आढळलेली एक गोष्ट म्हणजे. "कुणालाही" मुद्दे बरोबर मांडता अथवा खोडता येत नाही.. (यात समर्थक आणि विरोधक ) दोघेही आले.. :-) मुळात एक मुद्दा पूर्ण व्हायच्या आधी दुसरा मुद्दा काढला जातो अथवा त्याला बगलि दिली जाते.

माझ्यापुरते तरी मी सध्या बापुज कीड याच्या अनुभवावरती ठाण मांडलेले आहे. वरचा अनुभव त्यानी सिद्ध करून दाखवावा, हे माझे आव्हान आहे. मला त्या बाईचा पत्ता दिल्यास पुढची शहानिशा मी करेन... फ़क्त त्या बाईचा पता जिने मुसलमान बाईला फ़ोटो दिला. जर वरचा अनुभव १०% जरी खरा असला तरी मी बापुना मानण्यास तयार आहे. त्या मुसलमान बाईने फ़क्त एवढे लिहून द्यावे की तिने बापुच्या फ़ोटोसमोर नमाझ पढली. तिचे नाव कुठेही जाहीर केले जाणार नाही..
बोला... बापुज कीड....


Bapuskid
Wednesday, April 25, 2007 - 6:35 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

1 ANUBHAV FROM MY PARSEE FRIEND



From a Parsee Devotee who will never be seperated from Bapu

This is a small write up from my end for all our Bapu
Devotees from a Parsee devotee of our Sadguru Bapu who
will never be seperated from Bapu ever. Inspite of all
the restrictions from my family its sheer Bapu's
graces on me that I reach Bandra every Thursdays. I
sincerely thank my Sadguru for showering His graces on
me like this always on Thursdays and transforming me
into a better human being. I have no idea what I
would have been if I would not have met my Sadguru on
time to transform me.

The Doubt Saved the End

This is a true story of a young girl, determined to
reach the summit of a high mountain. After years of
hard work and preparation, she began her adventure.
Only she journeyed alone, because she wanted all the
glory.

She began to ascend, and as daylight faded she decided
to continue climbing.

The night fell heavy as she was overcome by total
darkness. The rain came in torrents, the moonlight
and starlight were hiden within the clouds and there
was zero visibility.

She was only a few metres away from the summit when
she slipped climbing a ridge and fell off. at a
frightening speed. While falling she could only see
shadow like figures in the darkness and felt the big
gravity sucking her down. In those anguishing
moments, she lost everything and she saw her life pass
before he eyes.

She thought death was the only option, when suddenly
she felt the tightening of the rope around her waist
that tied her to a nail embedded in the rock wall of
the mountain.

In desperation suspended in mid-air she screams "Bapu,
please help me! Please save me!"

Then unexpectedly a deep voice is heard. "What would
you have me do?"

"Save me please!"

"Do you really think I can save you?" - He said
"Ofcourse Bapu, you are my Khudda!"

Wll then, cut this rope.

There was doubt and confusion in her mind. Her heart
and head said different things at the same time but
there was no time for her and the decision had to be
taken soon. Her head was telling her to tighten the
ropes but her heart was forcing her to listen to her
sadguru's words.

With doubts in her mind still, she cut the rope, she
fell on the ground fell from where she had ascended,
lost everything and was hurt badly.

Today, with Bapu's grace she is alive and has greater
faith in His words. she is struggling once again to
get up from the ground and get her acts together but
this time with Bapu's help.

This girl in the above story is none other than
myself, who is telling her story. At that time, if
she would have used her brain and tightened the rope
around her waist, she would be hanging to death with
her hands wrapped firmly around the rope.

So, how tight are my ropes? Would I cut them again?

Yes! My Sadguru is my God. I believe in Him. He
holds my hands and tells me "Don't be afraid, I am
with you, I will guide you. Keep your faith in me and
I shall help you cross the mountain."

Well all my heartfelt friends remember this from my
anubhav that "Faith does not move a mountain, but
faith moves Bapu and then Bapu will move the mountain
for you."

By the grace of Shri Aniruddha inhale strength and
with His grace breathe out weakness and fear.

Hari Om!!!!!



Nandini2911
Wednesday, April 25, 2007 - 6:44 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

ही कथा मला मेलवर आली होती पण ती GOD ची होती. बापुजकीड वरच्या पारसी मुलीचाही पत्ता मिळाल्यास बरे होईल.

Bapuskid
Wednesday, April 25, 2007 - 6:48 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

JAYA MANI JAISA BHAV| TAISA ANUBHAV|
DAVISI DAYAGHANA?


Anubhav of a Parsee Devotee


Hari Om,

I am a Parsi (Zorastrian) who ia an ardent devotee of
our dearest Sadguru Aniruddha Bapu. I have been
coming to Him for the past 3 years regularly now.
Being brought straight from the Sai Baba's temple to
The Antonio D'Silva School where Bapu was in the midst
of His pravarchan and Bapu directly looking at me,
blinking, smiling and acknowledging that He sent for
me and I have come itself was a miracle. On the same
day when there was no darshan I was taken by Vijay
Bhingade from backstage and was given an very close
darshan of Bapu, Vahini and Dada is another miracle.
From that day there has been beautiful experiences
every day of my life till date. Each one of them are
beautiful. If given a chance I can write a thesis on
them. To start with I was a mangled mass of all that
was un-Zorastrian three years back. I learnt that
those who walk with faith, not sight, reflect miracles
infact become miracles. A golden chance was thrown
when I sat in Sai Baba's mandir at Sai Niketan,
Dadar, when I thought I lost the battle of my life and
with some sweet soul I came to be here in my Sadguru's
Chamber which was totally on the other side of my
world, where a large part or the most part of
happiness was inevitable. I learnt on the same day
that anything is possible once you are with God. I
remember the fights too I would have with Bapu when I
felt He was not fulfilling my desires and wishes. But
today when I look behind, I have learnt from my past
experiences that what I then thought was being
unfairly denied to me was always for my good and my
khudda Aniruddha was always protecting me from
disaster. It was then that I realised np matter how
hard we try for certain things, if it is not good for
us, Bapu will not give it to us. He always gives us
what us what we really need and good for us. Today I
believe that there is only one certainity, that of all
living things coming to an end and when I reach that
end, I hope to have only my Sadguru Aniruddha Bapu's
name on my lips to see me through the next journey.

Well, to all my heartfelt Bapu devotees we as
householders should be bid sitiing on a dry twig. It
knows the twig will break any moment and so is always
ready to take off. Similarly, all our wordly
realtionships may end any time. all our actions, we
as householders are involved in are just temporary
works entrusted to us by HIM. One cannot run away
from life the same way one cannot run away from death
is what Bapu taught me. Being a Parsee I did not know
much about Ram, Krishna, Vishnu and the other Gods
well. I could not speak, read or write Marathi. Even
my Hindi was a typical Parsi Hindi and I constantly
used to ask Bapu, "Bapu how do I pray to you? I
cannot understand and read all these big big prayers.
How do I pray Bapu, please tell me?? I constantly
used to say only Bapu, Bapu and Bapu the whole day.
This Bhakti of mine was enough to bring me closer and
closer to Bapu. For two and a half years I never did
any japps or upasana or prayers as I found them
difficult to read and remember. Nine months before I
suddenly felt I could read and had no difficulty in
pronouncing or remembering. Suddenly I could do all
those big big prayers so well by heart. Today I feel
without our love for Him no amount of meditation or
big long prayers matter to Him. We can realise God by
even constantly thinking of Him. No matter in which
way do. Just open your heart out to Him and call Him.
Our Sadguru Bapu cannot sit unperturbed, silent and
unmoved when anyone calls out to Him. Without our
love no amount of big prayers will bear fruit. Today
only Bapu and Bapu is my sail and only He and alone
He can help the boat of my life move forward.

Hari Om!!!!!





Bapuskid
Wednesday, April 25, 2007 - 6:51 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Meet them at BANDRA NEW ENGLISH SCHOOL EVERY THURSDAY, THEY R STILL COMING TO BAPU.

Bhramar_vihar
Wednesday, April 25, 2007 - 6:53 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

bapuskid या पारसी व मुस्लीम व्यक्तीकडे तुम्ही आम्हाला घेउन जाउ शकाल काय?

Nandini2911
Wednesday, April 25, 2007 - 6:56 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

बापुजकीड, मी तुम्हाला काहीतरी विचारले आहे.. परत सांगते.. मला त्या मुसलमान बाईच्या अनुभवातले पत्ता द्या आणि या पारसी बाईचाही पत्ता द्या. सतत स्वप्नाजी मला मीडीयाची मदत घ्यायला सांगत आहेत. मी माझ्या दैनिकातल्या कलीइग्जबरोबर बोलून घेतलेले आहे. वरचे अनुभव जर खरे असतील तर प्रसिद्ध करू... परत एकदा विचार करा... ही बापूची positive publicity होईल. आणि मला "बातमी" मधे इन्टरेस्ट आहे. by line story आहे ही... तर कृपया अजून अनुभव लिहिण्या आधी मला पत्ते द्यावेत ही विनंती.

Bapuskid
Wednesday, April 25, 2007 - 7:26 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Please refer to my various mails, we do not seek for any publicity, it is not our hobby, here we are concern Religious issues which is on MY BAPU, and we are just correcting the sentences.

I don't feel personally ki aamhala Bapunchi publicity havi aahe......... (Every Thursday BANDRA NEW ENGLISH HIGH SCHOOL : TIMING 1800 ONWARDS) this is our publicity CODE No. Amhala itar MEDIA chi avashyakata vatat nahi..............


Me majya bappache je je ANUBHAV AAHET TE ME AVASHYA SEND KARNARACH, TE TUJYA VADAVADISATHI NAHI AAHET ...... I will forward it to other innocent readers who really deserves information about my bappa.


Please do not ask any clarification about bapu, go and meet at BANDRA NEW ENGLISH SCHOOL EVERY THURSDAY, You will get many more issues.


HARI OM



Nandini2911
Wednesday, April 25, 2007 - 7:50 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हे काय चालू आहे??

म्हणजे आधी मीडीयात जा म्हणून उकसवायचं आणि नंतर आम्हाला मीडीयाची गरज नाही, हे ठणकवायचं. इथे वारंवार विनंती करूनही बापुजकीड ईंग्लिशमधूनच लिहत आहेत. त्यातही तुम्ही इथे मेल forward करत नाही आहात. इथे बापुच्या "अवतार" मानण्याविषयी चर्चा चालू आहे.

Amhala itar MEDIA chi avashyakata vatat nahi..............
कशी वाटणार? Mouth Publicity नावाचा फ़ुकटचा मीडीया असताना.. आणि लोकप्रभाची कशी गरज भासते हो तुम्हाला?

Me majya bappache je je ANUBHAV AAHET TE ME AVASHYA SEND KARNARACH, TE TUJYA VADAVADISATHI NAHI AAHET ...... I will forward it to other innocent readers who really deserves information about my bappa.
इथे मायबोलीवर आलेले प्रत्येक पोस्ट हे चर्चेसाठी खुले आहे. त्यामुळे इथे पोस्ट करण्या आधी हे लक्षात घ्या. बाकीच्या innocent reader ना प्रायव्हेट मेसेज केलास तर आमचे काही म्हणणे नाही.
परवाच्या अनुभवावरती ही काही प्रश्न उपस्थित केले होते त्याचीही उत्तरे अद्याप मिळाली नाहीत. मी वाट पहात आहे.


Bsk
Wednesday, April 25, 2007 - 7:53 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हाहा..पत्ते मागितल्यावर पब्लिसिटी नको..!! असं का! द्या ना पत्ते.. नंदीनी ने ते अनुभव खरे सिद्ध केले तर तुमच्या बापूंचीही पॉझिटीव प्रसिद्धी होईल.. जगभरातील लोकं बापूभक्त होतील..ते व्हावेत असे नाही वाटत का तुम्हाला? माझे तर म्हणणे आहे की द्याच पत्ता... वर कुणीतरी म्हटले होते,की सिद्ध करून दाखवा.. सिद्धा करायला तयार झालेत लोक,तर म्हणे पब्लिसिटी नको!

Nandini2911
Wednesday, April 25, 2007 - 8:36 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हे असंच असतं.. तो जो रोपवाला incident आहे ति मेलवर कित्येक दिवस फ़िरत आहे. त्यामधे तो गिर्यारोहक देवाची मदत मागतो तर देव त्याला रोप तोडायला सांगतो. हा विचार करतो की मी खाली दरीत कोसळेन आणि तसाच रात्रभर थंडीत कुडकुडत राहतो. सकाळी लोकाना त्याचे प्रेत मिळते.. जमिनीपासून अवघ्या दहा फ़ूट उंचीवर.. याचा अर्थ देव तुम्हाला जे काही करायला सांगतो ते निश्चिंत मनाने करा. तो तुमचे वाईट कधीच करणार नाही. वगैरे वगैरे.. अशी ती गोष्ट होती. माझ्या मुलाना मी ही गोष्ट सांगताना थोडी बदलली आणि सांगितली. की जर तुमचा स्वत्:वर विश्वास नसेल तर देव सुध्दा तुमची मदत करू शकत नाही. :-)


आता जोपर्यन्त मला या संबंधित व्यक्तीचे पत्ते मिळत नाहीत तो पर्यन्त मी ते मागत राहणार.. आव्हान आहे एक तर स्वीकारा अथवा हार माना...
हम भी है जोश मे
बाते कर होश मे....


चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती


हितगुज गणेशोत्सव २००६






 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators