Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Archive through April 24, 2007

Hitguj » Religion » व्यक्ती » Annirudha Bapu » Archive through April 24, 2007 « Previous Next »

Bapuskid
Tuesday, April 24, 2007 - 7:36 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

1 ANUBHAV


Hari Om

1. One of our bapu's devotee who stays at jogeshwari, was admitted in hospital as she was suffering from some pain in her body. As usual she was carrying Bapu's photo with her. Next to her bed, A Muslim lady was addmitted, and her problem was that she was having excessive bleeding from her nose. The doctors did thier best to stop the bleeding but could not manage to control the whole day.

Looking at these, Bapu devotee could not resist herself and told about bapu to that Muslim lady. She Said this Bapu is himself Saibaba and most of you belive in saibaba, why dont you keep these Photo under your pillow. I am sure he will help you to get out of this. As she was suffering from acute pain, the muslim lady agreed to it and did the needfull.

Next morning when the doctors came for routine morning check up the blood had already stoped and that lady didnt had any pain at all. When she was to be discharged after a day, Bapu devotee asked her to give the photo back ( fearing that being a muslim she herself or his family members will Tare off the photo). But to her disbelief that muslim lady told her that Our P.P. Bapu is her allah and will take utmost care of the photo. Our Bapu devote took the address of the women and gave har the photo.

After a week she thought that she should visit thart muslim womens house to take back the photo. When she entered the muslim lady house during evening time, she was shocked to see that the same lady was offering prayers in front of bapus photo (Namaz). The photo was framed and was placed with other gods of muslims.


The second anubhav is of a 3year old girl who stays near my friends house. One day when I went to his residence, that christan girl was playing in front of Bapus photo and was continusly calling bapu as "Jejubhau". Unable to understand my friend asked his mother who was sitting beside me, that what that little girl want to say. Her mother replied that by seeing that photo she is say that HE IS JESUS. HE IS JESUS.

FROM ALL THESE ANUBHAVS I CAN SAY THAT OUR LORD ANIRUDDHA IS THE ALMIGHTY AND WE SHOULD TRY TO PROPOGATE ABOUT HIM TO AS AMNY OF OUR BROTHERS AND SISTERS (WITHOUT LOOKING AT CASTE , CREED OR RELIGION)


Swapnanaik
Tuesday, April 24, 2007 - 7:42 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

नंदिनीजी,
तुम्ही खरंच समर्पक बोललात... पण... जिथे तुकाराम महाराज, ज्ञानेश्वर महाराज ते शिवाजी महाराज यांनाही गुरूचे मार्गदर्शन महत्वाचे वाटले तर तिथे आम्ही त्यांच्या इतके मोठे नाहिच...
आणि बापूंमुळे आमच्यापैकी कोणाची प्रगती खुंटल्याचे मला तरी वाटत नाही. त्याउलट आमची प्रगतीच झाली आहे...
आत्मा परमात्मा यात मला जास्त रस नाही. मला स्वत:ला एक चांगला 'माणूस' बनण्यात जास्त रस आहे. आणि तेच आमचे बापू आम्हाला सांगतात. हा चांगलेपणा स्वत्:मध्ये येण्यासाठी मन समर्थ पाहीजे... आणि त्यासाठी नामस्मरण आणि सेवा हा मार्ग आहे... फ़क्त हेच मार्ग आहेत असे नाही... पण आपल्यासारख्या सामान्य माणसांना हे सहज जमण्यासारखे आहेत...
एक चांगला माणूस म्हणून काही बोलायच्या आधी मी हा नक्कीच विचार करते की कुणाच्याही भावना दुखवु नये पण इथे सर्व जण... हेच करत आहेत... पण बापू हे ही सांगतात कोणी आपल्याला उगाच थोबाडित मारत असेल तर दुसरा गाल पुढे करू नका....
यात काही वावगे आहे का?


Nandini2911
Tuesday, April 24, 2007 - 8:02 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

स्वप्नाजी, नीट वाचा.. गुरूचे मार्गदर्शन महत्वाचेच आहे पण ते तिथेच थांबता नये त्यातून पुढे प्रगती होत नाही आणि यामुळेच भक्तीचे अवडंबर येते. एक चांगला माणूस असण्यासाठी गरजेचे आहे ते माणुसपणावर विश्वास असणं, मनुष्य म्हटला की त्याला सर्व भोग हे भोगावेच लागतात. कुणीही त्याला अपवाद नाही. रामाला सुद्धा "आत्महत्या करूनच" हा जन्म संपवावा लागला होता. आणि कृष्णाची तर हत्या झाली होती.

त्यामुळे एखादी व्यक्ती ही देव असूच शकत नाही. मानवाच्या जन्माला आल्यावर ती "मानव"च राहते. वरती कुणीतरी विचारलं आहे की "आम्ही बापूना देव मानलं तर तुमचं काय जाते?" माझे उत्तर्: कारण आम्ही त्या देवाला मानतो, आणि कुठल्याही व्यक्तीला जर त्या देवाचा अवतार मानले तर आमच्या भावना दुखावतात.

या बीबीवर मी कायम वाचलय की बापुभक्ताच्या भावना दुखावल्या जात आहेत..
पण त्याच वेळेला बापुभक्त आमच्यासाठी nonsense चपलेने मारा. तोंडे बंद करा वगैरे भाषा वापरत आहेत.. का आम्हाला भावना नाहीत?

मायबोलीवर आम्ही कायम चर्चा केली आहे. तुम्ही फ़क्त बापुच्या चर्चेसाठी इथे आला आहात. पण आज पर्यंत कुणीही धड चर्चा केलेली नाही. टेबल टेनिसप्रमाणे प्रत्येक मुद्दा हा आमच्यावरच भिरकवला जात आहे. आणि भाषा तर कात सात्विक वापरली जात आहे!!!

आणि अनुभवाचे म्हणाल तर शक्ती ही श्रद्धेत असते. एखाद्या दगडाला जेव्हा सिध्दीविनायक म्हणतात तेव्हा तिथे कोट्याधीश सुद्धा वागतात. कुणीही तुमच्या श्रद्धीविषयी प्रश्न उपस्थित केले नाहीत. तर ज्या व्यक्तीवर तुमची श्रद्धा आहे त्या व्यक्तीविषयी आमचा आक्षेप आहे. कदाचित बापू जर बापूच राहिले असते आणि "अवतार" झाले नसते तर इतके मुद्दे उठले नसते. पण हा माझ्याही श्रद्धेचा प्रश्न आहेच. कारण मी अद्वैतवादी आहे. आणि बापूची "अवतारीपण" त्या मार्गाच्या बरोबर विरुद्ध जाते.


Ashwini_k
Tuesday, April 24, 2007 - 9:32 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Hari Om Bhramar,

As I told earlier I was not initially able to digest the idea of accepting Bapu as Sadguru and it took one year to unconditionally accept that He is my Swami who has come in Sagun Roop. This was not due to brainwashing from anybody or hammering something on my intellect by somebody. My mind was fully occupied by Sadguru's Swami roop and namasmaran. But 3 days before Gayatri Jap and the Gurupournima day of 2004 were the days which left me no other option to believe from bottom of my heart and with 108% of Buddhi that Bapu and Swami are the same and these experiences were related to Swami and it was as if Swami only hold my hand and swiftly took me to his sagun roop i.e. Aniruddha. I am noboday to question or suspect about Swami's intentions. See, if my father of every birth i.e. Swami (Sadgurutatva) who is now gone to nirgun roop has came back in a Sagun roop, he will definitely take me to it himself. I feel blessed for that. Nirgunache dhyan karanyachi capacity yenya aadhi sagunavar prem karayala shikale pahije. S.S.C. pass jhalyashivay Engineer hota yet nahi.

Majhe experiences mi yethe devu icchit nahi karan te koni samaju shakanar nahit aani tyache gossip hoil. mi aadhich mhatalya pramane devatva hi prove karayachi goshta nasun anubhavayachi goshta aahe. Aata mala Gajanan Maharaj, Swami or Bapu pahile tari sarakhach (sadguru darshanach) anand hoto.

Je lokkonachya just sanganya varun blindly ekhadya thikani jatat tevha tyanchi mage phiranyachi khoop shakyata asate and tyanchya madhe shraddhech abhav asato. Neelchya babatit dekhil tyanni bapunkade analelya lokanchi bapunpeksha Neelvar shraddha asavi. Aso, Neelna je yogya vatale te tyani kele.

Baki gurupournimela mi tari bapunna sadhe phal phool suddha ghetana pahile nahi aani announcehi kele jate ki konihi kahi aanu naye, swikar kela janar nahi.

Bapunnche evadhe karya chalate tyala nidhi tar laganarach. Bapu kahi havetun udi kivva paise kadhanare jadugar nahit. Yethe swechha nidhi asato a konala kahi dyayache asel tar devoo shakato. Ha nidhi aani Ramraksha etc. books, lockets, other products vikun jo paisa ubharala jato tyatunach karya chalate. Sanstha konapudhehi hat pasarat nahi aani tyachi garajach nahi.

Prabhu Ramchandranna dekhil eka phatakyan setu bandhun lanka gathata ali asati pan tyani tase nahi kele. Tyani vanarsenela margadarshn karun setu bandhun ghetala aani chamatkar vagaire na karata vishwachya rules madhech rahun karya kele. Tyanchya barobar dekhil sagale jag navhate tar mojake vanarach hote.

Ramnam books tumhi baghitalya asatil tar kalel ki tya chhapayalach kevadha kharch yeto aani tevadhech charge kele jatat.

Lastly, Bhramar, hoy, tumchyan aani majhyat aani pratyek characharat parameshwar aahe. Mhanunach dusaryala ghayal karanare bol bolatana aapan hahi vichar karato ki me eka arthi samorchyatalya parmeshwarachya anshalhi bolat aahe. Phakta, jevha aapan parameshwarachya ruleschya against vagato tevya to ansh aaplyala sodun jato karan to ashuddha goshtinchya javal asat nahi. Pan jevya valyakolyala Naradasarakhe sadguru bhettat aani to doubts na gheta adnyapalan karato tevha tyachya madhe ramjanma adhich ramayan lihayachi capacity yete.

Puranancha kal mala mahit nahi. Mi ved, purane vachali nahit parantu, sainathancha avatar recent aahe. Purane Ram or Krishna avatarachya aadhi lihili ke nantar tehi mala mahit nahi. Ek mahit aahe ki Krishnane vachan dile aahe ki jevha jevha dharmala glani yeil tevha tevha to parat yeil. Mag ek utsukata mhanun vicharate ki pudhachya indefinite No. of avatarancha ullekh puranat aahe ka ?.

Ya sagalyacya vadachya palikade ek satya aahe je aapla shwas chalavat aahe, hi srishti chalavat aahe. He satya pratyekachya aayushyat kadhi na kadhi kuthalya na kuthaly roopat yeoon jate. Aapan olakhale pahije.

Hari om.





Swapnanaik
Tuesday, April 24, 2007 - 9:42 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

नंदिनीजी,
बापुंनी स्वत्:ला कधी देव म्हटलेले माझ्या तरी ऐकीवात नाही. जेव्हापासून मी त्यांना मानायला लागले तेव्हा पासून तरी नाही. मी १९९९-२००० पासून जाते. आणि मला हे कळत नाही... कधीपासून सर्वजण भक्तीचे अवडंबर वगैरे म्हणत आहेत ते काय?
बापुंचे लॉकेट वापरणे याला म्हणाल की बापू आमच्यासाठी काही उपासना (साईबाबांच्या, स्वामी समर्थांच्या) करवून घेतात त्याला??
आम्ही लॉकेट घालतो... त्यात आम्हाला काही वावगे वाटत नाही... आम्हाला ते गुरूस्थानी आहेत म्हणून घालतो...
आता पंढरपूरला जाणार्‍या बर्‍याच व्यक्ती ज्ञानेश्वर माऊलींचे लॉकेट घालतात... का? (आता कृपया पुन्हा हा प्रश्न्न विचारू नये की... ज्ञानेश्वर माऊलींची आणि बापूंची तुलना का) ... कारण त्यामागे त्यांची भावना आहे... की या जगात माझ्याबरोबर अजून कुणी नसले तरी माझी माऊली आहे... तीच भावना आमच्या मनात असेल तर त्यात कुणाच्या भावना का दुखल्या जाव्या? आम्ही कुणाला जबरदस्ती तर करत नाहीय ना?
आम्हाला श्रीकृष्णाची हत्या झाली किंवा श्रीरामाने आत्महत्या केली यापेक्षा त्यांनी आपल्या आयुष्यात आपल्याला काय शिकवण दिली यात जास्त रस आहे...मी रामरक्षा म्हणते... पण त्यात किती अर्थ आहे आणि हिच रामरक्षा मला संरक्षण देण्यापासून ते... मी माझे जीवन अजुन सुंदर कसे करू शकते हे मला माझे बापु सांगत असतील तर त्यात काही अवडंबर आहे किंवा काही बापुंचा सायकॉलॉजीकल खेळ आहे असे मला वाटत नाही....

नीलच्या सांगण्याप्रमाणे कुणाला बापू चुकीचे वाटत असतील तर वाटूदे. उद्या कोणी कुठच्याही गोष्टीवर आक्षेप घेईल... (व्यक्तीविषयी आमचा आक्षेप आहे.. असे आपण म्हणालात म्हणून) ... मग आपणच अशा आक्षेपार्ह गोष्टींना वाचा फ़ोडावीत मिडियाचा वापर करून... इथे कोणीही आपल्याला त्या बाबतीत तरी आक्षेप घेतलेला नाही...:-)


Nandini2911
Tuesday, April 24, 2007 - 9:47 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

ही मला वाटतं की माझी पाचवी किंवा सहावी वेळ असेल हे सांगण्याची की कृपया मराठीतून लिहा. नसेल जमत तर शिका आणि मग लिहा..
नेमस्तक, आपणास ही विनंती आहे की ईंग्लिशमधून येणारी पोस्ट्स उडवण्यात यावीत.


Swapnanaik
Tuesday, April 24, 2007 - 10:03 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अरे सही आहे! नीलच्या पोस्ट बद्दल हे कोणी का म्हणाले नाही?? त्याही उडवायच्या होत्या की!
अरे हो! पण कसे उडवणार ना? बापूच्या विरोधातले आहेत ना ते... :-)


Nandini2911
Tuesday, April 24, 2007 - 10:08 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मी त्यानाही मराठीतून लिहिण्याची विनंती केली होती जी त्यानी मान्य केली आणि पुढल्या पोस्ट्स मराठीतून लिहिल्या..

Swapnanaik
Tuesday, April 24, 2007 - 10:18 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

काय बोलताय?? त्यांचे शेवटचे पोस्ट तर ईंग्रजीतच आहे :-)

Moderator_7
Tuesday, April 24, 2007 - 11:09 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

नंदिनी, कोणतीही पोस्ट्स केवळ इंग्लिश मधून आहेत म्हणून उडवली जाणार नाहीत

अर्थात, सगळ्यांनी देवनागरीतच लिहीले तर अधिक स्वागतार्ह आहे


Bhramar_vihar
Tuesday, April 24, 2007 - 11:16 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

तुमचे काय जाते, बोंबला! काय बापुंचे लेकरु.. भलतीच भाषा वापरु लागलात तुम्ही. मग आम्ही अशीच भाषा वापरुन उत्तरे द्यावी का?

bapuskid , तुमचे अनुभव वाचले. मला हसावे की रडावे ते कळेना. तुम्ही सगळे बापुभक्त एक काम करा ना... सगळ्या हॉस्पिटल्स मधे फोटो वाटा ना. मग कशाला हवेत डॉक्टर आणि हॉस्पिटल्स?


स्वप्ना,
बापुंनी स्वत्:ला कधी देव म्हटलेले माझ्या तरी ऐकीवात नाही. जेव्हापासून मी त्यांना मानायला लागले तेव्हा पासून तरी नाही. मी १९९९-२००० पासून जाते.

कृपया नीलचे पोस्ट वाचावे. त्यात स्पष्ट उल्लेख आहे.

अश्विनी, निलने कुठेही म्हटलेले नाहि की त्यांनी काही लोक बापुंकडे नेले होते. तसेच तुम्ही मी तुम्हाला विचारलेल्या प्रश्माची उत्तरे दिली नाहीत अजुन.

Phakta, jevha aapan parameshwarachya ruleschya against vagato tevya to ansh aaplyala sodun jato karan to ashuddha goshtinchya javal asat nahi हे तुम्ही bapuskid ना सांगावे, त्यांचे भले होईल. ज्यापद्धतिची भाशा ते वापरत आहेत त्यावरुन ते kid आहेत असच वाटतं. आध्यात्मिक उन्नती केवळ विचारांची नव्हे तर आचरणाचिही असावि.

तुम्हा सर्वाना एकच प्रश्न विचारला होता की बापु साईबाबाचे, विष्णुचे अवतार आहेत हे खरं आहे का? स्वप्नाजी आता नाही म्हणत आहेत. मग स्पष्ट सांगा की " बापु साईबाबांचे विष्णुचे अवतार नाहीत". आम्ही पुन्हा या बिबिवर येणरही नाही!

नंदिनी, नीलने english मधेच post लिहिले होते.


Bapuskid
Tuesday, April 24, 2007 - 11:17 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Dear Moderator_7

Many thanks, may my bapu bless you.

HARI OM

Nandini2911
Tuesday, April 24, 2007 - 11:32 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हो रे भ्रमा. त्यानी मी मराठीतून लिहीन म्हणुन सांगितले होते म्हणून घोटाळा झाला. ते जर english मधून असेल तर वाचता तर येते पन मिंग्लिश मधे पुरी वाट लागते, कायच्याकाय पत्ता लागत नाही. नेमस्तक... सॉरी... मलाही एखादे बाळ समजून माफ़ करा.. :-)

Ashwini_k
Tuesday, April 24, 2007 - 11:39 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

HARI OM BHRAMAR,
QUOTE

Not only I backed out,but I personally met and told the real situation to those people who came to bapu and became his bhaktas because of me.

UNQUOTE.

These are the words reproduced from the post by Neel.

And yes I have already explained my feelings, belief whatever you say about Bapu with proper elaboration w.r.t. Swami to whom I used to remember not only in my bad time but at every second. Now my Swami is much more closer since according to me he has once again come in sagun roop.

He vachunahi majha sadgurutatva baddalcha anubhav samaju shakanar nahi karan sakharechi godi samajayala ti jyachi tyane khaoon pahavi lagate. Tumhi kapalavar hat marun ghetala tari mi je swatah anubhavale aahe te mi kashi nakaru shakate ? Tumchi aai tumchya var kiti prem karate te phakta tumhalach samaju shakate. Mi shanka ka ghyavi, nahi ka ?

Hari om.



Sach_b
Tuesday, April 24, 2007 - 11:41 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मायबोलीवर आम्ही कायम चर्चा केली आहे. तुम्ही फ़क्त बापुच्या चर्चेसाठी इथे आला आहात. पण आज पर्यंत कुणीही धड चर्चा केलेली नाही. टेबल टेनिसप्रमाणे प्रत्येक मुद्दा हा आमच्यावरच भिरकवला जात आहे. आणि भाषा तर कात सात्विक वापरली जात आहे!!!

nandini..


सर्वप्रथम क्षमस्व! ,तूमच्या म्हणण्या प्रमाणे इथे कोणी चर्चा केली नाही असं आपण म्हणालात..पण चर्चा ही प्रत्येक गोष्टिचा परामर्श घेवूनच केली जाते..पण इथे असं आढळून आलं की इथे तुमाच्या विचारंशी सहमत असलेल्यांना किंवा बापूंविरोधात बोलणा-या मंडळींचा उदो उदो केला गेला. नंदीनीजी खरचं सांगतो. तुम्हाला जस वाटत तसा बापू नाही.. बापूंवर निरतिशय प्रेम करणा-या लोकांनी भावनेच्या भरात काही विधानं केलीही असतील पण तो त्यांचा स्वभाव्- गुण नाही.. बापुंकडे राहून बाहेर आलेल्या त्या भक्ताबद्दल म्हणाल तर असे कित्येक भक्त आहेत की गरजेच्या वेळेला त्यांची करुणा भाकतात..आणि गरज संपल्यावर त्यांचा अहंकार जागा होतो..तुम्हीच नमूद केल्या प्रमाणे प्रत्यक्ष राम आणि क्रुष्णालाही हि सर्व भोग भोगावे लागले..पण जगाने त्यांना देवाचाच दर्जा दिला.. नव्हे ते देवच होते.. राम आणि क्रुष्णाल विरोध करणारे त्यांचं देवपण न माणनारेही बरेच होते..पण म्हणून काही ते देवपण मिळविण्यासाठि त्यांना कोणतेही अवडंबर करावे लागले नाही. आम्च्या बापूने ही कोणतही अवडंबर केलं नाही.. तो जन्माला आला तोच एक विशिष्ट हेतू घेवूनच तो काही अचानक साई म्हणून प्रगट झाला नही..तो लोकांन फाल्तू उपदेश करत बसला नाही.. आता तर त्याने त्याची प्रवचन थांबवली आहेत.. येण-या काळासाठी तो आपल्या प्रत्येक लेकराला तयार करतो आहे.. नंदिणी खरचं सांगतो तुझा विरोध मला पूर्ण मान्य आहे.. स्वत:च्या हिंमतीवरच सर्व गोष्टी करायच्या असतात हेही मला पूर्ण मान्य आहे.. पण प्रत्येकाच्या आयुष्यात अशी एक वेळ येतेच की परमेश्वराच अधिपत्य मान्य करावच लागत... साईसच्चरितकार हेमाड्पंत काही साधारण व्यक्तिमत्व नव्हंत त्यांच्यातील अहंकारच त्यांना साईंपासून लांब ठेवून होता त्यांनीही आयुष्यात सर्वकाही स्वबळावरच मिळवले.. पण एकदा खात्री पटल्यावर त्यांनी कधीच मागे वळून पाहीले नाही. त्याना त्यांच्या पुढच्या पीढीला जे काही मिळालं ते शब्दांच्या पलीकडचं आहे.. कुणाला लवकर कळत तर कुणाला उशिरा.. तूझा अद्वैतवाद मला पूर्णपणे मान्य आहे.. पण तू तर सिद्धिविनायकापासून सगळ्यांचेच वाभाडे काढायला निघालिस... राग मानू नकोस पण अमेरिकेची संस्क्रुती ज्यला तू प्रगती म्हणतेस तूला भारतापेक्षा सरस वाटते.. ही दु:खाची बाब आहे..एके काळी भारतातून सोन्याचा धूर निघत होता मग हे सगळं गेलं कुठे? बापूंनी प्रत्येक गोष्ट त्यांच्या अभ्यासातून आम्हाला स्पष्टपणे सांगीतली अणि लिहीली आहेच..ते सर्व इथे मांडण्याची ही जागा नाही.. आज त्याच्याकडे आसणा-या प्रचंड मोठ ज्ञानाचं दालन त्याने अगदी प्रत्येकासाठी उघडं करून ठेवल आहे...बापूंकडे येण्यापूर्वी मीही तुमच्यासारख्या संशयाच्या अनेक सुया घेवूनच आलो.. पण सत्याच्या मार्गावरून चालणा-याला कशाचीच भीती बाळ्गायची गरज नसते हे त्याने आम्हाला त्याच्या आचरणातून दाखवून दिलं.. तूमच्याच म्हणण्याप्रमाणे तो राम नाही की क्रुष्ण नाही तो अनिरुद्ध आहे.. मर्यादामार्गी अनिरुद्ध... रामाला आपल्या पंचगुरुंपैकी एक माणणारा आणि तेही जाहीरपणे सांगणारा..

तुम्हाला इथे अपशब्द वापरणा-याची मानसिकता हीच आहे की तो कुणाचा बाप आहे..कूणाचा भाऊ..कूणाची आई..तर कुणाचा मित्र.. आणी आपल्या आई-बापाबद्दल कुणी अपशब्द काढला तर वाइटतला वाइट माणूसही आपला संयम घालवतो..मग आम्हा पामरांचि काय अवस्था... आणी एथे नेटवर तुम्हा-आम्हाला खुलासे देणारे म्हणजे कोणी रुषी-मुनी नव्हेत.. त्यामुळे "तामस गुण" किंव अवगून हे त्यांच्यात थोड्याफार प्रमाणात आहेतच ( त्यात मीही येतोच..). तरीही त्यांच आपल्या देवावर निस्सिम प्रेम आहे.. अन्यथा एथे तुम्हाला कोणीही प्रत्येक गोष्टीचे खुलासे करत बसले नसते..

नंदीनी मित्रा भ्रमर.. इथे मी मांडलेया गोष्टींचि हातभर पोस्ट म्हणून अवहेलना होउ नये ही माझी प्रमाणिक इच्छा आहे..


Deepad
Tuesday, April 24, 2007 - 11:48 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हा बीबी वाचून मला खरच धक्का बसला आहे. पाच वर्शापूर्वी, माझ्या लग्नाआधी मी ज्यावेळी मुम्बैमध्ये रहायचे त्यावेळी तेथील होस्टेल मधील एक मुलगी या जोशींची शिश्या होती. आम्ही तिची खूप खेचायचो. पण पाच वर्श्यानंतर भारतात परत येहूनही बापू प्रस्थ बंद होण्यापेक्षा वाढतच चालले आहे. खूपच भयानक आहे हे सगळं. वाईट एका गोष्टीचे वाटते की हाय प्रोफाइल, चांगली शिकलेली लोकं सुध्धा बापूच्या नादाला लागतात. मग अडाणी लोकं भोन्दू लोकांच्या नादाला लागली तर यात नवल नाही. नीलने लिहीलेल्या मुद्यांचा बापू समर्थकांनी जरूर विचार करावा ही विनंती. तसेच सगळ्यांनी अत्रे यांचे 'अशा गोष्टी अशा गंमती' या पुस्तकातील नारायण स्वामीची 'महाराष्ट्राचा भयानक बुवा' ही खरी गोष्टं जरुर वचावी.

Swapnanaik
Tuesday, April 24, 2007 - 11:54 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

भ्रमर... आम्ही बापुंबद्दल लिहीले... तुम्हाला राग आला कारण तुम्हाला बापू आवडत नाहीत... नीलने बापुंच्या विरोधात लिहिले तुम्हाला चांगले वाटले...
आम्ही काही बोललो तरी तुम्हाला बापुंचा प्रचार केल्यासारखा वाटतो.. आणि काही बोललो नाही की पळपूटेपणा वाटतो... आता काय बोलणार??
तुम्ही नीलवर लगेच विश्वास ठेवला कारण त्याने तुम्हाला अपेक्षित होते ते सांगितले... आता मी म्हटले की माझा त्याच्या बोलण्यावर काडीचाही विश्वास नाही... मग तुम्ही नीलने लिहीलेले कितीहि दाखले दिलेत तरी आम्हाला काही फ़रक पडत नाही...
आणि हो... हॉस्पिटल मध्ये फ़ोटो वाटण्याऐवजी आम्ही त्या हॉस्पिटल्सची स्वच्छता करण्यात जास्त स्वारस्य मानतो... दर रविवारी अशा हॉस्पिटल्सची आणि शाळांची स्वच्छता करण्याचे काम बापूभक्त करतात... या बद्दल आपले काय मत आहे?
राहिला प्रश्न्न
'तुम्हा सर्वाना एकच प्रश्न विचारला होता की बापु साईबाबाचे, विष्णुचे अवतार आहेत हे खरं आहे का?'
मी आधीहि म्हटले... बापुंनी आजवर स्वत्: कधीही असे म्हटलेले नाही... आता तुम्हाला आमच्यावर विश्वास ठेवायचा की नीलवर... हे तुमचे तुम्ही ठरवायचे... आणि बापु हे कोणाचे अवतार आहेत की नाही याने तुम्हाला खरंच फ़रक पडत असेल तर स्वत्: सत्य शोधण्याची तसदी घ्यावी (इच्छा असल्यास... )


Deepad
Tuesday, April 24, 2007 - 11:56 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

बापुसकीड्चे अनुभव वाचुन हसुन हसुन पुरे वाट झाली. छान करमवणुक.

Nandini2911
Tuesday, April 24, 2007 - 11:57 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

तू तर सिद्धिविनायकापासून सगळ्यांचेच वाभाडे काढायला निघालिस
>>>
मी कुणाचेही वाभाडे काढलेले नाही

तूमच्याच म्हणण्याप्रमाणे तो राम नाही की क्रुष्ण नाही तो अनिरुद्ध आहे…मर्यादामार्गी अनिरुद्ध…. रामाला आपल्या पंचगुरुंपैकी एक माणणारा आणि तेही जाहीरपणे सांगणारा
मग वरच्य पोस्टम्धे परत बापू अवतार आहेत असं का म्हटलं गेलय?





Sach_b
Tuesday, April 24, 2007 - 12:00 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हा बीबी वाचून मला खरच धक्का बसला आहे. पाच वर्शापूर्वी, माझ्या लग्नाआधी मी ज्यावेळी मुम्बैमध्ये रहायचे त्यावेळी तेथील होस्टेल मधील एक मुलगी या जोशींची शिश्या होती. आम्ही तिची खूप खेचायचो. पण पाच वर्श्यानंतर भारतात परत येहूनही बापू प्रस्थ बंद होण्यापेक्षा वाढतच चालले आहे. खूपच भयानक आहे हे सगळं. वाईट एका गोष्टीचे वाटते की हाय प्रोफाइल, चांगली शिकलेली लोकं सुध्धा बापूच्या नादाला लागतात. मग अडाणी लोकं भोन्दू लोकांच्या नादाला लागली तर यात नवल नाही. नीलने लिहीलेल्या मुद्यांचा बापू समर्थकांनी जरूर विचार करावा ही विनंती. तसेच सगळ्यांनी अत्रे यांचे 'अशा गोष्टी अशा गंमती' या पुस्तकातील नारायण स्वामीची 'महाराष्ट्राचा भयानक बुवा' ही खरी गोष्टं जरुर वचावी.

deepad

आचार्य अत्र्यांना त्यांच्या पुस्तकाचा इथे संदर्भ घेतला जाईल याची कल्पना नसावी किंवा तो त्यांचा हेतूही नसावा..

चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती


हितगुज गणेशोत्सव २००६






 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators