Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Archive through April 21, 2007

Hitguj » Religion » व्यक्ती » Annirudha Bapu » Archive through April 21, 2007 « Previous Next »

Bhramar_vihar
Saturday, April 21, 2007 - 6:14 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

sach_b , धन्स! अध्यात्म आणि अवडंबर दोन वेगळ्या गोष्टी आहेत नाहि का? माझा विरोध अवडंबराला आहे, अध्यात्माला नाही!

Sach_b
Saturday, April 21, 2007 - 10:13 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

खरं आहे ते पण अवडंबर कोण करतंय हे जाणून घेणं देखिल तेवढच आवश्यक आहे.. बापूंचा समर्थक म्हणून नाही, पण एक तटस्थ म्हणून मी हे सांगू इच्छितो की आपणंच ह्या गोष्टीचं अवडंबर माजवतो. मला आठवत नाही की संस्थेने कधी कोणत्याही प्रकारची जाहीरतबाजी केली असेल. मी संस्थेचा प्रतिनिधी नाही त्यामुळे त्यावर बोलणं योग्य देखील नाही. पण मित्रा तुझ्या मनातला प्रश्न निघून जावा म्हणून मी हे मांडलं.. बस्स... तो त्याच्या कार्यात पूर्णपणे मग्न आहे.. नावाप्रमाणेच तो अनिरुद्ध आहे..मला कोणाबरोबर वाद घालायचा नाही.. पण एथे एक बीबी वाचलेली आठवते की 'अनिरुद्ध जोशी ते बापू हा प्रवास' . पण मित्रांनो बापूंना त्यांच्या लहानपणापासूनच त्यांच्या घरातले बापू ह्याच नावाने हाक मारतात..

Neelu_n
Saturday, April 21, 2007 - 10:43 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

>>>>he tumala jyani sangitle tyana chaple mara tumala nit mahiti nastana kashala fukatchya bata marta
गौरी बाई, जो विरोध करेल त्याला चपलेने मारा ही शिकवण बापुंचीच का??? नाही म्हणजे बापुभक्तांच्या तोंडी अशी भाषा म्हणुन विचारले. तुम्हाला तुमच्या बापुंविषयी चर्चा करायची नसेल अथवा लोकांना बापुंविषयी जे प्रश्न आहेत त्यांना तुम्हाला उत्तर द्यायला जमत नसतील तर नका ना देवु तुमची मर्जी पण चपलेने मारा असली विधाने इथे करणे नक्कीच योग्य नाही. केवळ येवढच सुनवायाला तुम्ही मायबोलीचे सभासद झालात का? आणि तुमच्या नामस्मरणाने हे इथे चर्चा होणे बंद होइल असे तुम्हाला वाटत असेल तर दुर्दैवाने तुमच्या गुरुंनी सत्याला सामोरे जायला शिकवले नाही असेच म्हणावे लागेल.
जर इथे प्रश्न विचारणारे आणि आक्षेप घेणारे 'नमुने' असतील तर तुम्ही अजुन त्यात का भरती झालात? इथे पोस्ट न करता मनापासुन नामस्मरण केले असते तरी तुमच्या म्हण्याप्रमाणे इथली चर्चा थांबलीच असती.
मागे कुणीतरी बापुंची तुलना स्वामी समर्थांसोबत केली आहे. स्वामी समर्थांसारखे संत भौतीक आणि एहीक सुखाच्या पलिकडे गेले होते. ते कुठल्या मोटारीतुन फिरले नव्हते की त्यांचे कधी विलासी रहाणीमान नव्हते. की त्यांनी कधि मोठमोठ्या देणग्या मागितल्या होत्या. (आता बापुंकडे देणग्या मागत नाही म्हणाल तर बापुंच्या जुईनगरला असलेल्या देवळात मी स्वत: अनुभवले आहे.) तेव्हा तुलना करताना काहीतरी पाचपोच ठेवावा.
आणि मलाही हाच प्रश्न आहे जर तुमचे बापु स्वताला देव मानत नाहित तर त्यांचे देवस्वरुपातील फोटो घरोघरी कसे आलेत? आणि हे काम त्यांच्या भक्तांकडुन घडत असेल तर आणि त्यांना हे मान्य नसेल तर त्यांनी अधिकाराने त्यांच्या भक्तांना हे फोटो प्रसारीत करण्यापासुन थांबावायला नको का?


Bhramar_vihar
Saturday, April 21, 2007 - 10:46 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मित्रा, अनिरुद्ध जोशी किंवा बापु या व्यक्तीशी काही देणं घेणं नाहिये. ईथे आक्षेप घेतला जातोय ते त्यांना साईबाबा, विष्णु, राम ई. चा अवतार म्हणुन portray करण्याबाबत. हे अवडंबर नाही का? बरं त्यांची भक्तमंडळी (त्यात तु आहेस की नाही माहीत नाही!) आम्ही काही उत्तर द्यायला बांधील नाही म्हणुन मोकळे. नाहीतर उलट प्रश्न विचारुन मूळ प्रश्नाला बगल देतात. अनिरुद्ध जोशी प्रवचन करतात, समाजकार्य करतात (करवुन घेतात) म्हणुन त्यांना देवाचा अवतार म्हणायच का? त्यांचे विष्णुसारखे फोटो काढुन, त्यांचे फोटो असलेले पेन, की चेन्स यांचा धंदा करायचा का? याला आक्षेप आहे.

Bapucha
Saturday, April 21, 2007 - 10:57 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

HARI OM,
This is my first visit to MAAYBOLI and really loved it.
As name suggest,I am BAPUCHA.
Its a great forum to learn more and more @ my BAPU.Every positive and negative thoughts brings all us close to BAPU.
When i was a kid,i was reluctant to accept SAIBABA as a god.But later on in real life,found that all the people visits Shirdi,though he is a looking like a FAKIR.They visits having some KAAMANA in mind,and the list was long,from RAOs to RANKs,across the class and greed,across the country, across the world.
At that age i found only KamyaBhakti in their mind and i was not matured enough to understand ADHYATMA OR SADGURU TATWA.Though i comlete engineering graduation,i was far away from ADHYATMA forget SAIBABA,I used to hate him as MUSLIM SAINT.
But in reality,It was like everybody accepted him as a god.
why?
The things were clear to me very recently when i read SAISACHCHARIT and then appeared for two exams on it by SAI SAMARTH VIDNYAN PRABODHINI.Later on i read GURUCHARITRA and the interest generates more and more on SADGURU TATWA.
ITS A TOPIC OF LOVE, LOVE AND ONLY LOVE.
My dear friends,the saisachcharit
is PARAMPAVITRA GRANTH,and my BAPUs blessing are that u read it at any time.
KONTIHI APAVITRA GOSHTA,APAVITRA VEL(time) ASEL TARI TYACHYA VAACHANATUN TUMHALA PAVITRA GOSHTICH MILTIL.
HARI OM.

Gurudasb
Saturday, April 21, 2007 - 11:21 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

काही भाबडे प्रष्न : -
* विष्णुच्या दश अवतारात वाढ कधी झाली ? अवतार कधी आणि कसा सिद्ध होतो ?
* विष्णुने कोणत्या अवतारात लोकांकडून देणग्या घेतल्या ? लोकाना कशाकशासाठी उदी दिल्याचा उल्लेख आहे ?
* स्वत : हून विष्णु भक्तगण जमा करून आपले फोटो , आंगठ्या इत्यादीचे वाटप भक्ताकरवी करत होता का ?
* विष्णुने भक्ताना चपलेने मारायची दीक्षा दिली होती का ?
* जोशीनी कितीजणांचा " तामस " गुण नाहीसा केला ? [ इथल्या चर्चेदरम्यान तसे दिसून येत नाही ]
* अवतारी पुरुषाला आपली प्रसिद्धी भक्ताकरवी करून घेणे इष्ट आहे का ? कि भक्ताना प्रसिद्धी करून घ्यायची असते ?


Nandini2911
Saturday, April 21, 2007 - 11:27 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

बापुचा... अहो मराठीतून लिहा हो, मधेच आलेले संस्कृत शब्द मधेच हाय फ़ाय विंग्रजी आम्हा पामराच्या डोक्यावरून जाते हो...
नीलु, एकदम झकास.. खरंच अशी देणगी मागितली जाते का? आणि त्याची रीसीट कुणाच्या नावाने दिली जाते.? बापुतर्फ़े जे ट्रस्ट चालवले जातात त्याचे वार्षिक अहवाल देणगीदाराना दिले जातात का?
जी काही समाजसेवा बापूतर्फ़े केली जाते त्याचे प्रमुख लाभार्थी कोण आहेत? या सामाजिक सेवा कुठल्या निकषावर ठरवल्या जातात? या सामाजिक उपक्रमाचे साधारण स्वरूप काय असते? वरती नामी यानी तेरा कलमी कार्यक्रम सांगितला होता.. तो नक्की काय आहे?

हे आणि आधी विचारलेले प्रश्न... अर्थात उत्तरे मिळतील अशी अपेक्षा नाहीच. :-) बापुभक्त दिवे घ्या..


Bhramar_vihar
Saturday, April 21, 2007 - 11:37 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

The things were clear to me very recently when i read SAISACHCHARIT and then appeared for two exams on it by SAI SAMARTH VIDNYAN PRABODHINI.
विज्ञान प्रबोधिनी आणि साई चरीत्रावर परीक्षा? दुसरे असे की बापुंच्या अवतारीपणाबद्दल दाभोळकरांना विचारा असा धोशा लावला जातोय. शिर्डी संस्थानची बापु हे साईबाबांचा अवतार असण्याला मान्याता आहे का?

Bapucha
Saturday, April 21, 2007 - 12:17 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

My Dear Friends,
When we criticise anything,we must go in micro details.
My humble request is pls read SAICARITRA AND/OR GURUCHARITRA .Then two advantages definately will be there
1)TYA SADGURU TATWACHA ASHIRWAD APLYALA PRAPT HOIL ANI APLYA DAIVATACHE PUJAN APAN JASTIT JAST ANANDANE ANI PREMANE KARU.
2)APLYA LIHINYALA,SADGURU TATWALA ANURUP CHAUKAT PRAPT HOIL.

THODKYAT,TIKA HOIL ANI TYAT RESEARCH (SANSHODHAN) HOIL.

THIS GRANTHS ARE AVAILABLE ONLINE.


Nandini2911
Saturday, April 21, 2007 - 12:28 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

PLease< A request to all:
When you type continuously in Capital letters online, it is considered as shouting and screaming. So please type in small letters.

We all are asking for these micro details only, but you guys are involved in fighting and using foul language here.
We are asking for explanation which none of you could provide since last one month. More than 150 posts have been posted but not a single question has been answered and please stop telling us to read any book..
The questions have been asked to you all, so either you answer them or say that you dont have information.

Also mind that by just writing Naam and Shlokas will stop this discussion.
Hope that you will understand this and will provide some fruitful information.

Mahesh
Saturday, April 21, 2007 - 12:37 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अरे वा, २ ते ३ दिवसांमधे चर्चा बरीच पुढे गेलेली दिसते. सद्ध्या देशात जायच्या तयारीत आहे, त्यामुळे वाचणे, लिहीणे होत नव्हते.
गौरी विचारे आपण निट चांगल्या भाषेत लिहावे ही विनंती. ईकडे कोणीही nonsense नाहीये. कोल्हापुर camp की काय आहे त्याची माहिती आपणदेखील देऊ शकता. आणी नामाचा गजर करा पण तो गजर कृपया येथे लिहू नका. त्यापेक्षा नामी, स्वप्ना यांच्याप्रमाणे खुल्या दिलाने चर्चा करा. माहिती सांगा.
समीर, चाफा, पेशवा आणी प्रफ़ुल्ल यांनी मांडलेले विचार चांगले वाटले.
संघमित्रा, तुमच्या सुरूवातीच्या मोठ्या मेसेजमधे तुम्ही जे मत मांडले आहे ते जरा न पटणारे आहे. कारण भारतात अध्यात्म आणी त्यातली गुरूशिष्य परंपरा यामधे ऐहिक, आर्थिक व्यवहार याला अजिबात महत्व दिले गेलेले नाही. अपवाद फक्त गुरूदक्षिणेचा, पण बरेचदा गुरू त्याचीही अपेक्षा करत नाहीत. त्यामुळे तुम्ही जे म्हणालात.....
(आणि जर हे बाबा, बापू, मां लोक पैसे कमावण्यासाठी हे सगळे करतात म्हटले तरी एवढ्या लोकांना मानसिक समाधान दिलेय म्हटल्यावर तेही जस्टिफ़ाईडच आहे. (कॉस्मिक काउन्सेलर म्हणू हवं तर.) प्रसिद्धीसाठी करतात म्हटले तरी पुन्हा तेच. कित्येक लोकांना जर ते मानसिक त्रासातून सोडवत असतील तर काय हरकत आहे
प्रसिद्धी मिळवायला?)
तर हे पैसे कमावणे जस्टिफाईड नाहीये. काउन्सेलर म्हणून काम करत असतील तर काऊन्सेलरच म्हणावे, म्हणवून घ्यावे. देव, अवतार, ई. म्हणू नये, म्हणवून घेऊ नये, म्हणलेले चालवून घेऊ नये.
मी हे असे का लिहिले आहे याच्याबद्दल पुढच्या मेसेजमधे सविस्तर लिहू शकेन.


Bapucha
Saturday, April 21, 2007 - 12:52 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Dear SISTER,
I am just showing the way for micro details.

pls consider me in the same line as urs to criticise the topic.

my humble request is if we change the way we r thinking,whatever the right path,we have some research out of it.

and believe me,we will get the path which SANT DNYANESHWAR,TUKARAM,EKNATH have shown.

PTATYAKSHA kadhi kadhi disat tas nasatahi.RESEARCH mahatwacha.

ani yaatla ek shabdhi chukicha asel tar mi tula,tuzya vicharana follow karin.

hari om

Sach_b
Saturday, April 21, 2007 - 12:54 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आम्ही काही उत्तर द्यायला बांधील नाही म्हणुन मोकळे. नाहीतर उलट प्रश्न विचारुन मूळ प्रश्नाला बगल देतात. अनिरुद्ध जोशी प्रवचन करतात, समाजकार्य करतात (करवुन घेतात) म्हणुन त्यांना देवाचा अवतार म्हणायच का? त्यांचे विष्णुसारखे फोटो काढुन, त्यांचे फोटो असलेले पेन, की चेन्स यांचा धंदा करायचा का? याला आक्षेप आहे.


अरे मित्रा भ्रमरा, तूझा आक्षेप नेमका कुठल्या गोष्टीवर आहे.. मी बापूंच्या समर्थक म्हणून नाही, तर एक तटस्थ म्हणून तुझ्याबरोबर चर्चा करत आहे..मी चर्चा म्हणतोय...वाद नाही..ख़रं तर असं गोसिपिंग करणं योग्य नाही..पण मग चर्चा एकतर्फी होते म्हणून... मित्रा, बापू म्हणजे काही एका रात्रीत किंवा काही वर्षांत उगवलेली व्यक्ती नव्हे.. त्यांना साईबाबा राम किंवा विष्णू म्हणण्यापेक्षा एक मित्र म्हटलं तर जास्त बरं किंवा शत्रू म्हणा हवं तर.. बरं कुणी त्यांना तसं मानत असेल तर मानूदे की...तुम्ही देखील त्यांच्याशी शत्रूत्व घेतलं आहेच ना...तुमच्यावर कोणी आक्षेप घेतला का?? राहीला प्रश्न वस्तूंचा आणि फोटोचा हा ज्याच्या त्याच्या श्रद्धेचा भाग आहे... अरे प्रत्येकाला सदसदविवेकबुद्धी आहेच..बापूंबरोबर १२ वर्षांपासून असलेल्या तसंच त्यांना लहाणपणापासून ओळखणाया मंडळींना मी भेटलो आहे; व्यवहारात चोख असणारी ही मंडळी कोणत्याही गोष्टीकडे चिकित्सकपणे पाहतात..तूला असं म्हणायचं आहे का की ही सर्व मंडळी मूर्ख आहेत म्हणून..आणि आपल्या म्हणण्यामुळे त्यांच्या बापूवरील प्रेमात जराही फरक पडणार नाही आणि खरचं सांगू मित्रा परमेश्वराचं अस्तित्व ही चर्चेची नाही, तर अनुभवायची गोष्ट आहे..मग तो देव कोणत्याही स्वरुपात असो..मी बापूंनी लिहीलेला "श्रीमद्पुरुषार्थ" हा ग्रंथ वाचलाय.. त्यामध्ये त्यांनी सहीनिशी लिहिलंय की मी कुणाचाही अवतार नाही म्हणून..काळी शाई आणि पांढरा कागद यांचं नातं तुला माहीत असेलच... मग ही वादावादी का??

Nandini2911
Saturday, April 21, 2007 - 1:12 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

बापुचा.. तुमची पोस्ट डोक्यावरून गेली. माझ्या माहितीप्रमाणे ज्ञानेश्वरानी गीता सोपी केली.. ज्याला आपण ज्ञानेश्वरी म्हणतो, तुकाराम हे परम भक्त आणि एकनाथ हे व्यवहारी मार्ग सांगनारे संत होते. याच्य शिकवणीमधे अद्वैतवादाला महत्व आहे. बापूची शिकवण अद्वैतवादी आहे?
pls consider me in the same line as urs to criticise the topic.
मी लाईनमधे आहे? कुठच्या? कधीपासून? कुठे? कशासाठी?


आणि कसला research महत्वाचा.. आईच्यान मला काहीच समजले नाही?

ani yaatla ek shabdhi chukicha asel tar mi tula,tuzya vicharana follow karin. म्हणजे नक्कि काय करशील?

अरे माझ्या बंधु... जरा मराठीतून लिही ना.,.. काळी शाई आणि पांढरा स्क्रीन याचे नाते मला जरा कठीणच आहे. म्हणुन जरा साध्या सोप्या भाषेत लिही ही विनंती.


Sach_b
Saturday, April 21, 2007 - 1:39 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

काही भाबडे प्रष्न : -
* विष्णुच्या दश अवतारात वाढ कधी झाली ? अवतार कधी आणि कसा सिद्ध होतो ?
* विष्णुने कोणत्या अवतारात लोकांकडून देणग्या घेतल्या ? लोकाना कशाकशासाठी उदी दिल्याचा उल्लेख आहे ?
* स्वत : हून विष्णु भक्तगण जमा करून आपले फोटो , आंगठ्या इत्यादीचे वाटप भक्ताकरवी करत होता का ?
* विष्णुने भक्ताना चपलेने मारायची दीक्षा दिली होती का ?
* जोशीनी कितीजणांचा " तामस " गुण नाहीसा केला ? [ इथल्या चर्चेदरम्यान तसे दिसून येत नाही ]
* अवतारी पुरुषाला आपली प्रसिद्धी भक्ताकरवी करून घेणे इष्ट आहे का ? कि भक्ताना प्रसिद्धी करून घ्यायची असते ?


mr.gurudasb,
....हे प्रश्न खरंच भाबडे आहेत.. कोणताही विचार करून न विचारलेले..

Bhramar_vihar
Saturday, April 21, 2007 - 2:24 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मी बापूंनी लिहीलेला "श्रीमद्पुरुषार्थ" हा ग्रंथ वाचलाय.. त्यामध्ये त्यांनी सहीनिशी लिहिलंय की मी कुणाचाही अवतार नाही म्हणून..काळी शाई आणि पांढरा कागद यांचं नातं तुला माहीत असेलच... मग ही वादावादी का??

मित्रा, मला नाही वाटत की बापुंशी कोणी शतृत्व घेतलय. तु वर लिहिलेले खर आहे तर मग बापुंचे भक्तगण ते का मानत नाहीत. मी आधी म्हटलय की त्यांना अनिरुद्ध राहु द्या ना. पण नेमका याच गोष्टीवरुन वाद होतो आहे. आणि बापु का नाही थांबवत त्यांचे अवतारी फोटो किंवा ईतर वस्तुंची विक्री?? म्हणजे त्यांची याला मान्यता आहे का? हे सगळं अवडंबरच नाही का???

Deshi
Saturday, April 21, 2007 - 2:29 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अस एकुनच जानवतेय (म्हणजे सर्व बापु* म्हणजे बापुचा,बापुजकिड ईटीसी) असे म्हणतात की सर्व उत्तर साइचरित्रात सापडतील व ते ही हेमाडपंतानीच लिहीलेल्या.

खरच काय मस्त होईल न की पुस्तक वाचायचे, देव सापडले म्हणायचे व त्याचा प्रसार करायचा. (म्हणजे बापु हो).

मी उगीच गिता चे पुरश्चरण करन्यात जन्म घालवतोय. अजुन्ही ईतक्या वर्षानंतर प्रत्येक श्लोकाचा एक वेगळाच अर्थ लागतोय. हं. काय करायची अशी गिती, वेद व उपनिशीद. आता साईचरीत्र वाचुन मोक्ष मिळेल याची ग्यारंटीच बापु भक्तांनी दिली आहे.


BTW बापुची एक भाची ईथे अमेरिकेत आहे बर. ती सांगते लक्ष्मी (म्हणजे बापुच्या पत्नी हो) रोज किमान १०००० च्या खालचा शालु नेसत नाहीत म्हने. नाहीतर त्या दर्शन्च देत नाहीत. सही है. १०००० चे असे कितीसे शालु अध्यात्मीक बापुंना म्हनजे त्यांचा घरच्यांना लागतात? ( आता हा घरचाच आहेर म्हणायचा का?)



Disha013
Saturday, April 21, 2007 - 8:14 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

>>>BTW बापुची एक भाची ईथे अमेरिकेत आहे बर. ती सांगते लक्ष्मी (म्हणजे बापुच्या पत्नी हो) रोज किमान १०००० च्या खालचा शालु नेसत नाहीत म्हने. नाहीतर त्या दर्शन्च देत नाहीत.
खरं की काय? presentable राहण्याची आवड असेल त्यांना. एवढे भक्त(?) येतात ना दर्शनाला!

Neel_hs
Sunday, April 22, 2007 - 1:02 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Hello,
Its nice discussion going on here.I am sorry that i am writing in English.I still have to figure out and get a hold of writing in devnagri.
Please bear with me this time.I was a bapu bhakt for more than 4 years and after seeing all the things that happen there i have backed out.I am once bitten and twice shy now.In these 4 years I came to know lot of things about Dr.Joshi,I still regret why did i ever go there,how come i didn’t use my logical reasoning that time. But its "Better Late than never”. I have left Sansta after burning my hands there.Ican say few things very confidently about Dr Joshi because i was on a one step upper level of hierarchy as compared to other Bhaktas who are on grass root level .If the question is how I was a lil ahead? Well i was over enthusiastic and such people here gain a easy entry and morever I have been here for 4 years.But I came to know all these facts in past 1.5 years.It was then when I was on that level. I saw all the wrong things happening there and I decided to quit.There are many things that the normal bhaktas on grass root level don’t know. These are well guarded secrets from them.I have no motto of writing these things here except for the fact that now its high time I tell people what I know and what I have seen.All the existing bapu bhaktas pls don’t try and counter question the facts I know.I have been there in the circle for quite a long time now.So I definitely know more that what you do.
1) Firstly who all are saying that bapu never says I am god??On the dassara of 2000,bapu had declared it openly in front of all the people that he is Vishnu’s Avtar.
2) There are these small programs called as “Aniruddha mahima”,where by some one from sansta “The so called shreshta Bhatks” they give a information lecture about Dr Joshi to people,and a great emphasis is given on accentuating the fact that Dr Joshi is avtar of Vishnu,Ram,Sai baba and so is his wife,avatar of laxmi.
3) People here are telling to go and visit “Sai nivas” ,house of Mr Dabholkar,people when you go there and ask for information about Dr Joshi,you will get to hear all the stories about bapu.How he is lord Vishnu and how he has come to save people in Kalyug.
4) Its all on orders of Dr Joshi himself. He is working behind the stage.On stage he uses reverse psychology ,he says he is a common man, he is not any avtar.This makes common people think that ya he is really god,he dosent want any publicity.Tell me one thing ,are all these things happening without his knowledge.Absolutely no!
5) The point raised about publicity,Dr joshi is not seen on any electronic media,but he uses a very strong weapon of mouth publicity.He is a very intelligent man,who plays with words, he will use sugar coated and candy floss words. He has studied the mentality of comman people.He knows how to make people follow his commands.This is all a case of mass hysteria.
6) Here many people are talking about MR Dabholkar.His wife has dies few years back.Do you guys know how did she die? She died out of cancer!This was a very close guarded secret. Listen more, she died on Wednesday and bapu wanted 2 declare it on Thursday, to make people think that she died on gurus day.So to protect this secret no one was allowed to go near her.I know few of her relatives who do not believe bapu,they were not allowed to see her during last minutes ,for the fear that people will come to know she died on Wednesday.Can you guys believe the explanation Dr Joshi gave to bhaktas about the death ,during Pravachan?It seem that bapu asked 22 years of life from Mrs dabholkar for the cause of “Ramrajya Establishment in 2025”and she gave it without hesitating. Can you guys believe that bhaktas actually accepted this fact?
7) About Dr suchit who is shesh naag(HAHAHA) Do you guys know he has had a unsuccessful marriage? He has had a daughter from the marriage. How many people know that? His wife left him and came to US.Do you know the reason?
8) Dr suchit was Dr Joshis student,when Dr joshi used to be a lecturer in Nair hospital.Does any one wonder why he was selected as Laxman or shesh naag??There is some reporter lady in this group.This will be really a big thing if some reporter tries to go out of the way and find out the answer for the question. I know the answer to question 7 & 8 ,They might start a new controversy. So I am holding my horses . Most of the blood relatives of Dr Joshi and Dr suchit do not believe and follow them.If any one who is extra curious to know about the real facts pls catch hold of them they will reveal the facts.
9) Bapu is a chain smoker and a alcoholic.If I am lying, then let me tell you,when Dr joshi had gone to Ratnagiri for the festival of Temple there(Atulit Bal dhaam) many common people have seen him openly smoking. These chelas of bapu have explanation ready for that.It seems that bapu is doing the process of Prabdhya bhanjan of the people present there by smoking(ahhaah how silly it can get)
10) Before Dr really became famous he used to live in Rugved,an apartment in dadar.And then one day,this man shifted to a 7the floor building owned by him in khar.Which Dr has so much income to take a full 7 floor building in area like Khar.That day was thrusday and Dr Joshi came late for pravachan,and that day he was giving details of his account how he got money to take such a huge property.Who actually verified all those accounts?
11) Bapu says to his bhakts that I will protect you from all the sankatas.Do you guys know bapus son goes to D Y patil college,Nehrul in Scorpio everyday and he is accompanied by a armed body guard?Why does vishu require a body guard to protect his son?How does this Dr who have stopped practicing, afford these services?
I am quite sure that 70-80% bhaktas do not know all these facts I have presented.If any curious person really wants to validate the facts they can do so by whatever means they can.I am a very small man,I alone cant fight this battle. But I make sure to tell these facts people I meet. I have still more details to give you guys.Wait until next time.
I am extremely sorry once again for writing in English.


Upas
Sunday, April 22, 2007 - 2:39 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Very interesting. This is the strength of maayboli to make such a good forum available to share your thoughts, frustrations and experiences. Neel, we are waiting for your next posts.

चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती


हितगुज गणेशोत्सव २००६






 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators