|
Naadamay
| |
| Monday, February 19, 2007 - 5:07 am: |
| 
|
मला मराठी भाषेतील(प्राकृतातील) शिवाष्टक हवे आहे. त्यातील काही शब्द `सुन्दर चन्द्रशेखरु अखन्ड ध्यातसे हरू' असे असून श्रीरामावर असलेल्या शिवाच्या भक्तिप्रेमाचे वर्णन त्यात आहे. बहुतकरून पू. हिराजी महाराजांच्या जुन्या पुस्तकात हे होते. कोणाच्या वडिलधार्यांकडे वगैरे सापडू शकते. कोणी मदत करू शकेल का? मी हा प्रश्न माहिती हवी आहे मध्येही विचारला आहे, पण इथे इतर अष्टकांचे थ्रेड्स दिसले म्हणून इथेही पोस्ट करत आहे.
|
|
हितगुज गणेशोत्सव २००६ |
|
|
|
चोखंदळ ग्राहक |
 |
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|